जयंत पाटील साहेब लयभारी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व
@vikaschougule4796 Жыл бұрын
निष्ठा म्हणजेच.. जयंत पाटील साहेब.. 🙏
@arjunpujari8075 Жыл бұрын
निष्ठेच जीवंत उदाहरण म्हणजे ... आदरणीय जयंत पाटील साहेब
@ramdaschaware7286 Жыл бұрын
जयंत पाटील हे खरे शरद पवार साहेबांचे निष्ठावंत मावळा आहेत जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohankale7485 Жыл бұрын
Vakdya bhakt aala re 😂😂
@mz3hr Жыл бұрын
👍
@digambarkokate56694 ай бұрын
Next C M Maharashtra
@rajendrakarande7703 Жыл бұрын
याचं निशठावान कार्यकर्त्यांना अध्यक्ष करायला पाहिजे वोन्ली जयंत पाटील साहेब
@Kiranjadhav911 Жыл бұрын
अशी निष्ठावंत माणसे खुप कमी राहिलेत. सलाम पाटील साहेबांना 🙏🏻
@venugopal-uu3ib Жыл бұрын
जयंत पाटीलच अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती व वारसदार सुद्धा
@sachinavhale72787 ай бұрын
एकच तत्व,,... फक्त आणि फक्त निष्ठा...बस...जयंतराव पाटील...
@rohitshelke1 Жыл бұрын
One of the great politician person..Jayant Patil saheb
@nanajibhamare42153 ай бұрын
जयंत जयंत पाटीलयांच्या निष्ठेला सलाम
@PanditGhumare-x3v2 ай бұрын
जय महाराष्ट्र मध्ये पवार साहेब शेतकऱ्यांच्या भाल्या मुख्यमंत्री पाहिजेत
@ct722 Жыл бұрын
खरे मावळे जयंत पाटील
@dattatoraskar987 Жыл бұрын
साहेब आमचा स्वाभिमान
@mz3hr Жыл бұрын
Jayant Patil loyal and educated leader
@rajendrakarande77037 ай бұрын
साहेबांचा निष्ठावंत मावळा माननीय आमदार जयंत पाटील
@prabhakarpatil2404 Жыл бұрын
Great Leader of Maharashtra. Pawar Saheb. Having Great Fallowers Like Jayant Patil salute to Both of Maharashtra Great leader
@vishwassalunkhe4591 Жыл бұрын
सच्चा माणूस जयंत पाटील साहेब🙏🙏
@rohankale7485 Жыл бұрын
Ghe mag udvun 😂😂
@vishalchavan63415 ай бұрын
@@rohankale7485tu anajipant la udunch gheto vatat kay bolta 😂😂😂
@fast_and_the_curious_3 ай бұрын
सांगलीतून महाराष्ट्राचे राजकारण चालते
@vishnupatil627 Жыл бұрын
पवार साहेब यांनी पुढे कांहीं काळ अध्यक्ष राहून जयंत पाटील यांना कार्याध्यक्ष करून नंतर देश पातळीवर अनुभव आल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष करावे
@tusharwaghmode06075 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
@Hire96963 ай бұрын
भावी मुख्यमंत्री 🎉
@Sudhirshete1987 Жыл бұрын
पवारांशी निष्ठा असणारे आमचे नेते
@rohankale7485 Жыл бұрын
Gapp re vakdya bhakt kelya nigh 😂😂
@shivajithorat1070 Жыл бұрын
जयंत पाटील
@vijaykumartekawade3374 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे
@pradipdaware8876 Жыл бұрын
Very strong devotion and dedication.
@anilpatil8987 Жыл бұрын
Balanced personality in Maharashtra politics.
@shivajijadhav6885 Жыл бұрын
मा.जयंत पाटीलसाहेब जय हो
@yunusshaikh93034 ай бұрын
Mr Jayant Patil is absolutely honest personality.❤❤❤❤❤
@GaneshPawar-cf6nh Жыл бұрын
ग्रेट साहेब आहेत
@AjayTupkar-qq5lyАй бұрын
JayantPatil #SharadPawar #MaharashtraTimes १९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाला पहिल्यांदाच सत्ता मिळाली आणि उपमुख्यमंत्रीपदासह वजनदार खाती पवारांनी स्वतःकडे ठेवली.. त्याचवेळी चाळीशीत असणाऱ्या एका अमेरिका रिटर्न तरूणाकडे राज्याचं अर्थमंत्री पद आलं, राज्याचे सर्वात तरूण अर्थमंत्री ठरलेले हे नेते म्हणजे जयंत पाटील.. पुढे याच जयंत पाटलांनी सलग १० वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नावावर केला.. पुढच्या दोन दशकातही प्रत्येक पातळीवर पवारांचा विश्वास सार्थ ठरवला.. मोदी लाटेनंतर अनेकांनी पवारांची साथ सोडली असताना राष्ट्रवादीच्या विस्तारावर भर देणारा, अजित दादांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी पवारांशी निष्ठा दाखवून देणारा आणि पवारांनी निवृत्ती जाहीर करताच ढसाढसा रडणारा नेताही जयंत पाटीलच.. राष्ट्रवादीतील घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले जयंत पाटील पवारांच्या तालमीत कसे आले तेच या व्हिडीओत पाहू. Social Media Links Facebook: / maharashtrat. . Twitter: / mataonline Google+ : plus.google.co.... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.😢
@MagicMoments-if7ou Жыл бұрын
काय नात आहे बाकीचे सतरंज्या उचला 😂
@dr.genupansare49817 ай бұрын
Great relationship, proud to Hon'ble Jayant Patil saheb.
@surekhamisal9 ай бұрын
Very good patil saheb
@shaikhayaj7665 Жыл бұрын
Loyal 🔥👑👑🔥
@satyajitmane92832 ай бұрын
😮 शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे शरद पवार पक्षाचे एकनिष्ठ राहिल्यामुळे शरद पवार साहेबांनी आपल्या एक निष्ठावांत व जयंतराव पाटील. साहेब यांच्या मुळे 3:25
@santoshmote7025 Жыл бұрын
खमक्या नेतृत्व अजित दादा पवार राष्ट्रवादी पक्षाचा बुलंद आवाज
@Mumbaimarathi Жыл бұрын
याला म्हणतात एकनिष्ठता
@Adv.PriyaPatil7 ай бұрын
मी आज पर्यंत पाटील साहेबांना कधीच पातळी सोडून किंवा स्पोटक, समजा मध्ये भांडण लावणार अस बोलतांना कधीच बगीतल नाही, शांततापूर्ण नम्र आदर देऊन बोलतात कधी पण नितळ आहेत पाटील साहेब, आव्हाड डेंजर वाटता
@Satyenpatil6065 ай бұрын
Great m
@sachingngate9437 Жыл бұрын
Yes
@zafarpatel8177 Жыл бұрын
One and only jayant patil saheb
@ajitdalvi54267 ай бұрын
God bless you!
@mahendrachorge-n8n7 ай бұрын
भुजबळ नंतर जर कोणी पक्ष वाढ केली असेल तर ती जयंत पाटील साहेबांनी पश्चिम महाराष्ट्र साबूत ठेवला आणि पक्ष वाढवला
@murzbansepoy7539Ай бұрын
The most competent person to be chief minister of Maharashtra
@saurabhjoshi4133 Жыл бұрын
कारण त्यांचा मित्र म्हणजे राजारामबापू खूप महान होते
@tyewfhjbkhfvj Жыл бұрын
मराठा आहे पण समाजासाठी काई केले ते त्याला विचारा
@rameshsalvi8882 Жыл бұрын
निष्ठावंत असा जयंत.. तडा जाऊ जाऊ देणार नाही.. कोणतेही जबादारी चे खाते द्या.. एकनिष्ठ.
@firojshaikh56806 ай бұрын
Jayant patil ❤
@mz3hr Жыл бұрын
Perfect person for party national president position
दिलखुलास व्यक्तिमत्त्व नितीन गडकरी नंतर महाराष्ट्र मध्ये जयंत पाटील यांच नाव घेतलं जाईल कधीच राग नाही एकदम सरळ बोलणं आणि निष्ठावंत पण
@ganeshlonkar17607 ай бұрын
One man army jaysnt patil saheb🎉
@balkrishnagalande88574 ай бұрын
Only jayant patil
@vishnubarote47058 ай бұрын
❤❤❤❤
@yogeshsonawane93457 ай бұрын
❤
@gorakhkakade74507 ай бұрын
निष्ठावंत
@ajitdcosta9920 Жыл бұрын
Ajit Dada la vichara 🤣🤣🤣
@MaxBh-sh3ne7 ай бұрын
जयंतराव
@Sumangal8523 Жыл бұрын
जयंत पाटील यांनी अलीकडेच मोदींची स्तुती केली होती ती का? 😢😢
@RambhauThorat-dy9ys8 ай бұрын
खरा चेहरा व वारसा पवार साहेब यांचा
@prakash-nb4xb Жыл бұрын
अजून काय केलं पाहिजे
@yogesharadhye8948 Жыл бұрын
Jayant Patil Uddhav Thakarenche Classmate hote
@balirambandgar41918 ай бұрын
पाटील
@avinashsathe22304 ай бұрын
Ed मागे लागली असती आणि पवार बरोबर असते तर म्हंटल असत. Ed
@kakasomadane8117 Жыл бұрын
आरे ताई जयंत पाटील तु कारखाने सांगली मध्यवर्ती बॅक घोटाळा का केला आहे तेवढे सांगा बाकी काही सागत बसु नका फक्त घराणेशाही बद करा तेंच तेचं चेहरा कशासाठी दुसरा कोणी होत नाही का
@sanjaybhagat89029 күн бұрын
S SAVALAMBI SAVABHIMANI
@mz3hr Жыл бұрын
Sadhya tari Rashtravaadi madhye tyachyasarakh koni nahiye Je netrutva karu shakel
@माझेमन-भ6व7 ай бұрын
असे निष्ठावंत बोटावर मोजण्याइतके च.
@SomeshwarShinde-o9vАй бұрын
Sharad pawar bjp che B team ahe
@akashkadam77765 ай бұрын
Bhavi mukhyamantri
@prakashgudale5622 Жыл бұрын
जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी किती वाढवली? उलट राष्ट्रवादीतील मातब्बर लोक राष्ट्रवादी सोडून गेले.