सुधीर मुंनगटिवार यांनी किती 🌲🌲 झाडे लावली महाराष्ट्रात त्यातली जगली किती मेली किती? स्वतः च्या घरात किती लावली त्याचा हिशोब दिला नाही म्हणून मंत्रीपद दिले नसावे
@mangeshghayawat499118 сағат бұрын
विदर्भ राज्य झालेच पाहिजेत 🚩 सर
@Andhbhaktsandi1234518 сағат бұрын
विदर्भ वेगळा देश झाला पाहिजे🤦🤦🤦🤦
@sankybhoy320217 сағат бұрын
एकनाथ खडसे - भाग २ 😅😂
@vishalkapratwar379217 сағат бұрын
सुधीर भाऊ चागले obc नेते आहेत
@AMItmane-k4z17 сағат бұрын
मंत्री असताना एक कोटी झाडे महाराष्ट्रात कुठे लावलेत तोप्रश्न विचारा
@vishaltharewal960918 сағат бұрын
भाजपतील दुसरे एकनाथ खडसे.
@satishkhandare51017 сағат бұрын
सुधीर मुनगंटीवार चां चेहरा उतरला😢
@3252-t8j17 сағат бұрын
कर नाटक... लई बोलत होते प्रचार करताना
@ashokthakurdesai918917 сағат бұрын
पक्ष जे सांगेल ते मी ऐकणार अस ठणकाऊन सांगा, आणि कमी बोला म्हणजे हे सर्व लांब टळतील!!
@rajeshghormade444718 сағат бұрын
शांततेने घरात सोडवा तुमची मत , बाहेर हे विषय नसावेत ।
@anilgaikar383017 сағат бұрын
फडतूस निती दुसर काय
@maharashtramaratha156217 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज नांव घेण्याची लायकी नाही तुमची सुधीर भाऊ
@subhashbhamare992318 сағат бұрын
नाराजांनो evm चे सत्य सांगून टाका आता
@AjitMahagaonkar-fn4oo17 сағат бұрын
गेम केला
@niranjandomal339917 сағат бұрын
बास की आत्ता किती वेळा मंत्री होतो
@ashokkamble236017 сағат бұрын
डोईजड होऊ नये म्हणून
@patilsscienceacademy436918 сағат бұрын
हुशार माणसाला पण डावलले देवाने
@bhaskarkharat223217 сағат бұрын
फक्त मलई पाहिजे आरे पक्ष भरपूर दिलं पक्षाचे विचार करा आणि 2029 ला एक हाती सत्ता घ्या विचार मोठा ठेवा तुमचे 45 मंत्री होतीलच 2029 मध्ये जय भाजपा
@bhagatthakrani327617 сағат бұрын
फडणवीस ने पहले फुंडकर,पंकजा मुंडे,बावनकुले ,को बाहर रखा ,अब मुनगटीवार को बाहर रखा ,समझो क्यो....