ही काही काँग्रेस नाही. पिढ्या न पिढ्या तेचं नेते तेचं मंत्री ही परंपरा भाजपा बदलत आहे. नविन चोहरा आला की काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतात.... कोणी कितीही नाराज झाला तरी चालेल बदल चांगला आहे. यातील काही मोठे मंत्री पण कमी केले तर अति उत्तम......😅😅
आमदार कसा असावा. संतोष बांगर सारखा असावा. कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. जनते चा सेवक.
@jadhavgopal018 сағат бұрын
😂
@jadhavgopal018 сағат бұрын
Hafte ghenara don no madhi lokana adkanara
@rameshshingne643119 сағат бұрын
स्वातंत्र्य तरी आहे का
@muralidar226115 сағат бұрын
निवडून आलं तरी सुख नाहीं आणि पडलं तरी....
@shdashivyadav538318 сағат бұрын
खरं आहे बापुंच.....एक तडफदार नेता, जलसंपदा मंत्रिपदासाठी मोठं काम त्यांच, शिंदे नी खरंच त्यांच्यावर अन्याय केलाय,चार पाच मंत्रिपद पेंडीगला ठेवायची गरज होती.....!!!!!!!
@ahilyashitole900714 сағат бұрын
तुम्हीच केला बिहार महाराष्ट्राचा शिंदे फडणवीस राज्य
@RamchandraGore-o1d15 сағат бұрын
बापू तुम्ही निवडून आलाय कसे झेंडे मुळे निवडून आलाय माहित असेल तर
@जयश्रीरामराम-भ5छ18 сағат бұрын
कोण शिवतारी
@mahadubanduborkar21267 сағат бұрын
मंत्रिपद कामे पाहून नाहीतर.. जो जास्त विरोधकांवर भुकेल त्याला मंत्रिपद 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🔥
@dineshkharkar309118 сағат бұрын
घ्या आत्ता निद्रेच्या मागे गेलत महासत्तेचे दिला पिछवाड्यात मग हे बोलता तेव्हा नव्हते कळले होते का महासत्ता पक्क्षप्रमुका कडुन शिवसेना काढुन ज्या माणसाला देत होते तेव्हा काय टाईट होतात का
@rupeshmore91519 сағат бұрын
आहो शिवतारे साहेब प्रत्येकाला च संधी मिळायला हवी फक्त स्वतःच स्वार्थ बघु नका
@swapnilgaikwad320318 сағат бұрын
हा साक्षात्कार कसा झाला?
@shrikantagarkar393017 сағат бұрын
राजकारणात धीर धरावं लागते पुढल्या वेळी नाही आमदार की ची तिकीट मिळाली तर मग काय 😊
@sanikasarang247818 сағат бұрын
असच पाहिजे
@GaneshShinde-fr3fj18 сағат бұрын
अगोदर चान्स मिळाला होता ना इतराना पण मिळु दे
@dnyaneshwarbhapkar265817 сағат бұрын
अजित दादांमुळे यांना मंत्रिपद मिळाले नाही
@nitinmore809214 сағат бұрын
बोलतात ते सत्य आहे परंतु आता ऊशिर झाले आहे एवढे मात्र निश्चित
@NarendraPandav-d9j14 сағат бұрын
जो संकट काळात साथ देतो त्याचीच मारली जाते 😢
@narendrajadhao565416 сағат бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌 केळं घ्या केळं 😂😂😂😂
@laxmanmadye135218 минут бұрын
चाळीशीताला एकंनुंबरचा पाळपुता शिवतारे
@Angelboss1004 сағат бұрын
कोण कोण राजीनामा देणार तेवढ सांगा
@vishwassalunkhe459118 сағат бұрын
बरोबर आहे तुमचे🎉🎉
@manoharsalunke93354 сағат бұрын
महाराष्ट्राचा बिहार होण्या अगोदर शिवतारे ना मंत्री करा