No video

पूजा खेडकरच्या लैंगिक छळाच्या आरोपावरअखेर जिल्हाधिकारी बोललेच... Puja Khedkar Controversy | AJ3

  Рет қаралды 412,681

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Puja Khedkar Controversy वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक खेळाचा आरोप केलाय, या आरोपावर सुहास दिवसे यांनी काय स्पष्टीकरण दिले पाहा... | AJ3
#pujakhedkar #pujakhedkarnews
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 934
@amolramteke8990
@amolramteke8990 Ай бұрын
सुहास सर सोबत मी 15 महीने काम केले आहे. फार डाऊन टू earth आणि अभ्यासु व्यक्ती आहेत. आज आपल्या महाराष्ट्रातील जेवढे 7/12 ऑनलाईन आहेत ही त्यांची संकल्पना आहे जी त्यांनी प्रत्यक्षात आणली. खरं काय आहे जगाला माहीत आहे.
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Ай бұрын
दिवसें साहेबासोबत सर्वांनी ठामपणे उभे राहावे 👍
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp Ай бұрын
@@nitinmalamkar6258 nakkich
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Ай бұрын
I support Divase sir...
@vishaldere7280
@vishaldere7280 Ай бұрын
Very nice 👍
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 Ай бұрын
I support divase
@jaywantkawade5491
@jaywantkawade5491 Ай бұрын
एका चांगल्या अधिकाऱ्यावर आरोप करणारची रिमांड घेऊन चौकशी व्हावी.
@marutiparkhe7565
@marutiparkhe7565 Ай бұрын
Around khota ahy khedkar ch chowkasi hone
@parivrajyadancingpractice
@parivrajyadancingpractice Ай бұрын
अधिकारी जर गुन्ह्यात सापडला तर मग काय ? कुठेतरी पाणी मुरलयं तेव्हा कुठे दृष्टी दोष दाखवून चौकशी न होता बाई IAS झाली . कोण्यातरी अधिकाऱ्याचं मूरलयच
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Ай бұрын
या माजूरड्या IAS बाईची नार्को टेस्ट स्वतः केलेली पापापासून बचावाचा हा बालिश प्रयत्न करतेही भ्रष्ट बापाची उद्दाम कार्टी. अक्कल आहे का हिला, IAS अधिकाऱ्यावर आरोप करते,मूर्ख
@sanjaypatil8582
@sanjaypatil8582 Ай бұрын
POLICE pan ghabaraley ahet hina courtat sangitala ki policani majhya var BALATKAR kela tar lahaley na tyanchye pan hicha kahi bharavasa nahi ani mag ahech TARIKH PEY TARIKH ani Jamin tar OLX var milat asel ata hya paisey walyanna
@techlivebusiness3019
@techlivebusiness3019 Ай бұрын
😂😂😂होय
@Saeepatilvolg
@Saeepatilvolg Ай бұрын
दोघी मायलेकी दिसताच कॅरेक्टरलेस दिसत आहे.. पापाचा घडा भरला
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
चाल ढाल वरून 100% असच वाटतंय..आई अशी म्हटलेवर पोर तशीच असणार...
@vanitapatil7899
@vanitapatil7899 Ай бұрын
​@@sharadkarande5746barobr
@vanita8463
@vanita8463 Ай бұрын
aai tr donin vatate😂
@darshraut4418
@darshraut4418 Ай бұрын
😂​@@vanita8463
@yogeshgaikwad7729
@yogeshgaikwad7729 Ай бұрын
पापाचा नाही बापाचा घडा भरला
@chandrakantsalve6050
@chandrakantsalve6050 Ай бұрын
खेडकर कुटुंब तोंड दाखवण्या लायक राहिले नाही, त्यामुळे असे आरोप करणारच .
@joejerry9777
@joejerry9777 Ай бұрын
रायगड मधील लॉज वर..तिची आई मनोरुग्ण खोडकर सोबात कोणी तरी दुसराच माणूस होता तिला अटक केली तेव्हा.. ते पुढे आला नाही.. दुसऱ्यांवर हीची पोरगी तोतया आयएएस अधिकारी आरोप करते..आणि हीची आई या वयात लॉज वर सापडते 😂😂😂
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g Ай бұрын
हिच्यावर छळ कोणी करणार नाही उलट हिच अशा ठिकाणी कामाला असणं म्हणजे बाकीच्यांचा छळ आहे 😂😂😂 निर्लज्ज कुठली. तिचा छळ झाला असता तर तीन आधीच तक्रार केली असती. बाईचा शहाणपणा बघितलाय सगळ्या देशाने
@raosahebgadekar8423
@raosahebgadekar8423 Ай бұрын
निर्लज्ज बाई अगोदर आरोप का केले नाहीत?
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 Ай бұрын
ह्या घाणीवर अबु नुसकाणी चा दावा ठोका आणी घरी पाठवा चांगल्या मानसाला बदनाम करती
@moontoon9623
@moontoon9623 Ай бұрын
Correct 💯
@swarajshinde6599
@swarajshinde6599 Ай бұрын
आरक्षणावर झालेले अधिकारी, मग पूर्ण system मध्ये असे बिना गुणवत्तेचे किती अधिकारी बनले असतील ? 🙆🙆 आता कळाल देश का माग आहे .
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Ай бұрын
​@@swarajshinde6599लॅटरल एन्ट्री मधून मोठे मासे....नंतर पैसे घेऊन खोट्या डिग्री आणि सर्टिफिकेट वाले अधिकारी बनत आहेत.या हुन जास्त संख्या मुलाखती मध्ये वशिला असणारे निवडले जातात आणि दोष आरक्षण ला दिला जातो....
@neetanikam2336
@neetanikam2336 Ай бұрын
👍​@@swarajshinde6599
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Ай бұрын
चांगल्या अधिकाऱ्यावर जाता जाता ही आरोप करणार होतीच.
@kundlikkute3161
@kundlikkute3161 Ай бұрын
दिवसे साहेब आसल्या छिनल बाईला भिऊ नका सर्व जनता आपल्या पाठीशी आहे
@amoltambekar
@amoltambekar Ай бұрын
characterless pujs
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Ай бұрын
दिलीप नवसे साहेबाना सर्व नागरिकांचा पाठिंबा. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे.❤
@pravinmhaske
@pravinmhaske Ай бұрын
सुहास दिवसे रे राजा
@MangeshKadam-yf9zm
@MangeshKadam-yf9zm Ай бұрын
Full saport नवसे साहेब
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
सुहास दिवसे.दिलीप तिचा बाप आहे जो लपून बसला आहे
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 Ай бұрын
😂😂
@vanita8463
@vanita8463 Ай бұрын
Tu evdha ksa ky mandada ahes re😂
@CR07xl
@CR07xl Ай бұрын
बाई किती खोटं बोलणार आहेस अजून कारवाई केली म्हणून आरोप करतेस जर लैंगिक छळ होत होता तर आधी का नाही बोललीस कारवाई झाल्यावर खोटे आरोप कशाला करतेस..
@shivajichaudhari5057
@shivajichaudhari5057 Ай бұрын
बाई ने शेवटी,,, दाखऊन च दिलं.... आता तरी लोक सहणुभुतीने पाहतील... असे वाटत असेल आता फक्तभोंगडी होयाची राहिली... तेव्हाच का पळत सुटली नाही... जगाला सांगत...
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
आता फक्त झोपायंच बाकि राहिलं रावसाहेब दानवे, 😊😊
@pratibhathube
@pratibhathube Ай бұрын
बनावट महिला आयएएस अधिकारी शेवटी हेच करणार होती जाता जाता
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 Ай бұрын
शेवटचं हत्यार काढल,दरिंग असेल तर खर्यान वागा.
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
दिवसे साहेबांनी हे प्रकरण उघडकीस आनंले आहे म्हणून आरोप केला खोट्या बाईने
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
महाराष्ट्रभूषण पुजा खेडकर(की खोडकर)ने युपीएससीची लक्तरे वेशीवर टांगल्याबद्द्ल तिचे संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐
@vaibhavghorpade2726
@vaibhavghorpade2726 Ай бұрын
सुहास दिवसे ही व्यक्ती म्हणून मी 13 महिने काम केलं कधीही हा माणूस करूच शकत नाही , कारण हे सर्वांना बोलताना आ वो जावो बोलतात . शिपाई सुद्धा ते आदराने बोलतात
@avnishlohar7358
@avnishlohar7358 Ай бұрын
सुहास दिवसे सर, झिंदाबाद
@suhassavant421
@suhassavant421 Ай бұрын
लैंगिक खेळाचे आरोपामुळे बनावट पत्र प्रमाणपत्र च्या आरो आरोपावर सुटका होणार आहे का . दिवसेंदिवस खेडकर यांचा पाय खोलात जातो आहे . आता सुटका नाही
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 Ай бұрын
निर्लज्ज,प्नचा कळस, अब्रूनुकसाीचा दावा लावा
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Ай бұрын
आणि इतर बोगस कारनाम्यांनंतर हा शेवटचा बोगस आरोप...
@vikas8024
@vikas8024 Ай бұрын
पूजाचा निषेध करतो, महीला म्हणून कलंक आहे
@dangergaming3690
@dangergaming3690 Ай бұрын
बरोबर याच का त्या सावित्रीच्या लेकी? धिक्कार असो
@user-rr8ks7lf7j
@user-rr8ks7lf7j Ай бұрын
दिवसे साहेबानी हिचा रिपोर्ट पाठवल्यावर हिला हे सर्व आठवले का? एक मुलगी असल्याचा फायदा ती घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून तिला काहीही साध्य होणार नाही. तिच्या वडिलांनी तिला हे सर्व करण्यास सांगितले असेल तिचे सर्व फॅमिली मेम्बर ज्या प्रकारे वर्तणूक करत आहेत त्या वरून हे सिद्ध होत आहे
@shrisawant8609
@shrisawant8609 Ай бұрын
हि मुलगी नसून असलेली बाई आहे.
@dangergaming3690
@dangergaming3690 Ай бұрын
बरोबर आता आई आत गेली ना
@Harishchandra-ki-aulad
@Harishchandra-ki-aulad Ай бұрын
Saglya muli vait nastat ho....
@dharmendragaynar7427
@dharmendragaynar7427 Ай бұрын
अस्या IAS अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारणी लोकांचा शोध लावा
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 Ай бұрын
चांगल्या व्यक्तीवर असे आरोप करणे चुकीचे आहे
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
शेवटी चमडीवर आलंच...शेवटचं अस्त्र..😂😂😂
@RavindraYadav-nv6xq
@RavindraYadav-nv6xq Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 Ай бұрын
Right
@vishalkoli3128
@vishalkoli3128 Ай бұрын
जाणून बुजून आरोप करते आहे किती खालच्या थरावर जाते बाई
@dineshdeosarkar1637
@dineshdeosarkar1637 Ай бұрын
ह्या पुर्ण कुटुंबा कडून...... अनेक वर्षापासून जे प्रत्येक ठिकाणी गौडबंगाल चालू होत. त्याला जिल्हाधिकारी महोदयांनी वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन .........
@dipeshgosavi7565
@dipeshgosavi7565 Ай бұрын
Woman कार्ड
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे हि आता अशिच बरळणार आई बाप आणि हिला जेलमध्ये जावे लागणार🙏🏻
@gl2161
@gl2161 Ай бұрын
बाप फालतू माय फालतू मग पोर तरी कशी मागे राहणार
@pravinpatil9944
@pravinpatil9944 Ай бұрын
आजोबा पण फालतू होता service मध्ये असताना suspend झाला होता
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 Ай бұрын
हि लईच बंगाली बाई दिसते हिच्या बोलण्यातून....... 💃💃💃
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga Ай бұрын
UPSC बंद करा, आधी शिपाई म्हणून भरती करा पूर्वी प्रमाणे... नंतर अनुभवाने यांना पद द्या... 👍
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
कोणत्या आधारावर आरोप केले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 असे आरोप करून बदनाम करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे 🙏🏻
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
बदमाश बाई दिसत आहे.
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp Ай бұрын
khup badmash, hyanchi himmat kami hot nahiye, mhanje mothe kahitari aahe
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
@@VinodAhirrao-ou1bp Absolutely right. Political Support असल्याशिवाय इतकी हिम्मत करूच शकत नाही. हिची एमबीबीएस पदवी पण Duplicate असू शकते.
@bhagyashridalvi1679
@bhagyashridalvi1679 Ай бұрын
​@@santoshrahate4619युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले असे बनावटी प्रमाणपत्र मिळाले आहे तिला आणि हि परिक्षा राष्ट्रीय पातळीवर असते इथं आमदार खासदार चा वशीला नसुन केंद्र सरकार मधील मोठ्या मंत्र्यांचा हात असु शकतो
@sureshsonawane5741
@sureshsonawane5741 Ай бұрын
संस्कार खराब बियाने कसे चांगल निघानर हरे राम हरे हरिकृष्ण
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 Ай бұрын
तिच्या ज्ञानानुसार ती असेच आरोप करणार चांगल्या अधिकार्याला असे आरोप करणार्याना लाजा वाटल्या पाहीजेत.
@Sspatilcon
@Sspatilcon Ай бұрын
ही बाई बुधवार पेठ जवळ दिसली होती 😊😊
@vanitapatil7899
@vanitapatil7899 Ай бұрын
😂😂😂
@kunalmarathe5542
@kunalmarathe5542 Ай бұрын
Tupan tyach thikani hotas tithe jya kama sathi ti hoti?
@vishalkandre6596
@vishalkandre6596 Ай бұрын
😂
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 Ай бұрын
काही पण का 😂
@krsangle1366
@krsangle1366 Ай бұрын
तझी बहीपण असते पेठेत
@user-jv5ik2tz3w
@user-jv5ik2tz3w Ай бұрын
या आरोपानंतर आणखी काही गंभीर बाबी नक्की बाहेर येणार आणी मेडीयावर खोडकर बाई पुन्हा फुल व्हायरल राहणार.
@bharatshinde7
@bharatshinde7 Ай бұрын
पूजा खेडकर या खेळकर दिसत आहेत.
@sanjaykadam7778
@sanjaykadam7778 Ай бұрын
सुहास साहेब एक प्रामाणिक निष्कलंक अधिकारी आहेत तुझ्या कर्माची फळे थोड्या दिवसात भोगणार ही काळया दगडावरची रेष आहे रस्त्यावर येणार पूर्व पापाची सजा नियतीचां खेळ सुरू झालाय
@ptlps
@ptlps Ай бұрын
मानसिक अपंगत्व आता सिद्ध झालं खरं! पण त्यात पण खरेपणा नाही😂😅
@democracy-matt
@democracy-matt Ай бұрын
विकृत प्रवृत्तीचे दर्शन घडले आहे !!😮
@imranmukartal7383
@imranmukartal7383 Ай бұрын
ये खेडकर नहीं खोडकर हैं 😂 ये तो होना ही था 😂
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Ай бұрын
आपल्यावर आली की आरोप करते ,तूच त्यांच्यावर अत्याचार केले असतील,,तुझे लक्षण काय ठीक दिसेना
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Ай бұрын
ही एवढी श्रीमंत आहे तर मग काय गवत उपटायला सरकारी नोकरी पाहिजे हिला 😠😠😠😠
@nc3844
@nc3844 Ай бұрын
लैगिक शिक्षणाकडे वाटचाल
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
तात्विक का प्रात्यक्षिक.😂😂
@98world43
@98world43 Ай бұрын
​@,😂sharadkarande5746
@sachinghadge7179
@sachinghadge7179 Ай бұрын
सात्विक 😂​@@sharadkarande5746
@vikassanap9735
@vikassanap9735 Ай бұрын
😂😂😂
@nc3844
@nc3844 Ай бұрын
@@sharadkarande5746 bagu ani madam dive kay lavatat
@krishnapawade6311
@krishnapawade6311 Ай бұрын
आरोप करने चुकींच आहे🎉
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir Ай бұрын
आता काही आरोप लावतील मॅडम
@nskarandikar
@nskarandikar Ай бұрын
सुहास दिवसे .. हे एक अत्यंत चांगले अधिकारी आणि सुसंस्कृत व्यक्ती आहेत..मी गेली 40 वर्षे त्यांना ओळखतो...ह्या बाईची नार्को टेस्ट करा.... खरे काय ते बाहेर पडेल..
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 Ай бұрын
लैंगिक छळ हा मुलींचा शेवटचा डाव असतो....such shameful girl.
@anisnam2603
@anisnam2603 Ай бұрын
मुलगी खूपच चॅप्टर आहे.. कदाचित पद जाणार म्हंटल्यावर नरेटिव सेट करण्यासाठी खोटा प्रयत्न
@jayhind9516
@jayhind9516 Ай бұрын
Full support divase sir ❤❤
@surabhikedari327
@surabhikedari327 Ай бұрын
पुणे मनपा मध्ये काम करत असताना सरांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनपा मध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन त्यांच्या योग्य मागणीचे पाठपुरावा करून न्याय दिलेला आहे तसेच मनपाच्या क्रिकेट संघामध्ये सुद्धा तहा उपस्थित राहून उत्तम रीतीचे क्रिकेट खेळले आहे आशा सर्व गुणसंपन्न अधिकाऱ्यावर आरोप करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे.
@rohanyadav2470
@rohanyadav2470 Ай бұрын
सुहास दिवसे साहेब आमचे प्रमुख आहेत .ते अतिशय प्रामाणिक व वक्तशीर अधिकारी आहेत
@archanapatne6638
@archanapatne6638 Ай бұрын
पुणे जिल्हाधिकारी या पदावर कायदेशीर रित्या कुणाची नियुक्ती झाली होती.
@ganeshpisore6707
@ganeshpisore6707 Ай бұрын
बातम्या सांगणारया ताई जिल्हाधिकारी काय म्हणाले ते सांगीतले नाही
@shamchavan1531
@shamchavan1531 Ай бұрын
म्हणूनच असे वाटते की गुणवत्तेवर आधारित व समान नागरी कायदाच आवश्यक आहे
@Omkar67890
@Omkar67890 Ай бұрын
असल्या बायामुळे खरा छळ होणार्या महिला वर अन्याय होते 😡😡
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 Ай бұрын
Aukaat Daakhvleech shevti😂😂
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Ай бұрын
😂 शेवटी जातीवर 😂
@sbs546
@sbs546 Ай бұрын
पुजा उच्च शिक्षित आहे .ज्या वेळी सुहास सरांनी विनयभंग केला.त्यावेळी पुजा खेडकर मजा घेत होती .आताच कसं टोचल्याची जाणिव झाली 😮
@Satish482
@Satish482 Ай бұрын
शेवटी वूमन कार्ड खेळलेच का तरी म्हंटले अजून हे झाले कसे नाही हिला रिमांड मध्ये घेऊन चांगली कसून चौकशी करायला पाहिजे.
@ramdasshrirame9834
@ramdasshrirame9834 Ай бұрын
अहो लोकमतवाले सुहास दिवसे काहीच बोलले नाही , असा मथळा अधिक बरोबर राहिला असता😂
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Ай бұрын
बरोबर आहे, पण मग कोणी बातमी वाचली नसती.
@RoyalArmy-w1i
@RoyalArmy-w1i Ай бұрын
पूजा खेडकर साठी शेवटचं अस्त्र लैंगिक छळाची तक्रार हेच होत😂😂 तेपण निष्प्रभ ठरणार आहे😂😂
@satishpatil6843
@satishpatil6843 Ай бұрын
वाईट आहे
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Ай бұрын
अखी खेडकर फॅमिली च नीच दिसत आहे
@ssk06178
@ssk06178 Ай бұрын
नाचता येईना ढुंगण वाकडे😂😂😂
@dhananjayanpat4321
@dhananjayanpat4321 Ай бұрын
बाई छत्तिस नखरेवाली काय जुळवून येईना शेवटी आली लैंगिक छळाची तक्रार
@shyamyerewad9124
@shyamyerewad9124 Ай бұрын
मी नाही त्यातली अन कडी लाव आतली!
@swapnildevle6336
@swapnildevle6336 Ай бұрын
अस काहीही नसत,प्रकरण आपल्या अंगलट येतं म्हणून ही उठाठेव,तस काही नसेलच पण झालेही असेल तर आठ दिवसानंतर कशी जाग येते...
@Svngreat
@Svngreat Ай бұрын
स्वतः नको त्या चुका करायच्या बोगस प्रमाणपत्र घ्यायची आणि चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करायचं
@user-dh9ki9dx8f
@user-dh9ki9dx8f Ай бұрын
इतका हलकटपणा चागला नाही.
@arunmorbale2746
@arunmorbale2746 Ай бұрын
दिवशी साहेब अभिनंदन तुमचे तुमच्यासारखे अधिकारांची या महाराष्ट्राला गरज आहे
@vikramraju4209
@vikramraju4209 Ай бұрын
किती नीच व हलकट बाई आहे.... चांगल्या अधिकाऱ्यांवर आरोप करतेय. स्वतःची इज्जत काढतेय.
@dangergaming3690
@dangergaming3690 Ай бұрын
यांना कसली आली इज्जत ? ज्याना इजत असते ते असा खोटेपणाने पास होत नाही मेहनत करतात एवढी खरी होती हॉसिपर ल मध्ये डोळेतपासायल गेली नाही
@chhatrapatipuyed1525
@chhatrapatipuyed1525 Ай бұрын
स्वताला वाचविण्यासाठी खोटे.आरोप..कररित.आहे
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Ай бұрын
पोचलेली आहे
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 Ай бұрын
तिच्य । गावातील लोकाना विचारा आता कस मोकळी सोडली एकढे दिवस आत टाका
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 Ай бұрын
तिच्या गावातील लोक तर एका मुलाखतीत खूप उदो उदो करीत होते या घराण्याचा उपोषण करणार होते, चालू केले का?
@dangergaming3690
@dangergaming3690 Ай бұрын
हो मुंबई पर्यंत येणार उपषणाला म्हणतातते देवमाणूस आहे​@@swarajtheblogger4044
@pravinpatil9944
@pravinpatil9944 Ай бұрын
गाव वाल्यांनी विचार करा हिच्या बापाने setting करून हिला आयएएस बनवलं तुमच्या पोरांसाठी शिपाई बनायला वशिला तरी लावला का आले मोठे गाववाले पाववाले
@madhukarchakor2419
@madhukarchakor2419 Ай бұрын
वरीष्ठाकडे तक्रार केल्यामुळे हा आरोप केला आहे.
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Ай бұрын
स्वतःच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण करणे म्हणजे किती खालच्या पातळीवर डुप्लिकेट माणसे जाऊ शकतात हे या उदाहरणावरुन दिसतेय..
@user-bc2mh6rs7n
@user-bc2mh6rs7n Ай бұрын
पैशाने आपण काही ही होऊ शकतो घेऊ शकतो संस्कृतपणा नाही असंस्कृतांना उशीराच वेदना का होतात हेच समजत नाही
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om Ай бұрын
आता महिला असल्याचा फायदा घेत पुरुष अधिकाऱ्यावर आरोप करायची बनवाबनवी चालु आहे कारण आपण या प्रकरणातुन सुटावे यासाठीचा
@mtnikam8698
@mtnikam8698 Ай бұрын
पुण्यात probation ??? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होते का... मींदे, फडतूस, मुंडे
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 Ай бұрын
याला म्हणतात आपण शेण खायचे आणि दुसऱ्याचे अंगावर थुकने!
@DattatrayJadhav-lj4nk
@DattatrayJadhav-lj4nk Ай бұрын
पुण्यात अस्तानी मानसिक अपंत्वामुळे लैंगिक अत्याचारांच्या संदर्भात काही लक्षात नाही राहिले वाटते.सगळे पत्ते उघडे झाल्या नंतर लगेच आरोप केला किती पात्रता सोडशील बाई आत्ता.... तुझ्या मुळे गरीब गरजवंत विद्यार्थी पदा पासुन वंचित राहिला
@ravindrajadhav6200
@ravindrajadhav6200 Ай бұрын
तिच्या मागे कोणाचा वरहस्त (छुपा पाठिंबा )तर नाही ना?
@ParmeshwarKate-qe8ec
@ParmeshwarKate-qe8ec Ай бұрын
ही बाई कुठल्या अंगाने दिव्यांग आहे
@Do__it
@Do__it Ай бұрын
आता एक विचार करा जरा upsc म्हणत आहे की नाव बदलून 11 वेळा परीक्षा दिली पण आधार कार्ड नंबर आणि thumb 👍 कसं काय मॅच होईल म्हणजेच एकूण सांगायचं झालं तर यात खूप मोठी साखळी आहे. आणि हा विषय अगदी थोड्याच दिवसात थंड पडणार आणि विषय मागे पडणार 😂. परत कोणीच काही बोलत नाही. आणि यात मात्र न्यूज चॅनल वाले मज्जा करतात खूप पैसे कमवता. आत्ताच्या घडी ची सर्वात मोठी बातमी 😂. अजून नवीन पुरा वा हाती लागला झाली लगेच ब्रेकिंग न्यूज 😂😂😂😂😂
@dangergaming3690
@dangergaming3690 Ай бұрын
बरोबर हे तिच एकटी ये काम नाही वर पर्यंत पोच आहे तिच्या बापाची आणि पैसा सुद्धा
@user-sm2mz5yf6y
@user-sm2mz5yf6y Ай бұрын
अगदी बरोबर
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Ай бұрын
इतक्या खालच्या स्तरांवर ही बाई जावू शकते. बरं झालं या बाईची थेरं समोर आली नाही तर कुणा कुणाची वाट लागली असती देव जाणे.
@mangilaljain7580
@mangilaljain7580 Ай бұрын
हां भी ट्रेनिंग का हिसा है क्या
@suchitnikhare
@suchitnikhare Ай бұрын
हे होणार होत....यात काय नवीन
@drsubhashbagade6917
@drsubhashbagade6917 Ай бұрын
ही बया आता वाट्टेल ते आरोप करेल
@suniljadhav3485
@suniljadhav3485 Ай бұрын
प्रकरणाला काही Twist वगैरे आलेलं नाही...सगळा बनाव आहे हा...शेवटचं अस्त्र...
@user-ud2cw1jq2u
@user-ud2cw1jq2u Ай бұрын
Aaccha fasali ki rep aani नसती फसली तर मज्जाच मज्जा
@vitthalchougule5904
@vitthalchougule5904 Ай бұрын
चांगले अधिकारी ची बदनामी करणे असा हेतू दिसतो चौकसी व्हावी असे वाटते?.
@instrumentalhunk505
@instrumentalhunk505 Ай бұрын
आयला केवढी बेशरम बाई
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 Ай бұрын
दिवसे साहेबांनी खेडकर वर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा
@arunbhalerao4616
@arunbhalerao4616 Ай бұрын
नार्को टेस्ट करा
@yourajkhade2708
@yourajkhade2708 Ай бұрын
बिलकुल नार्को टेस्ट झालीच पाहिजे
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 Ай бұрын
तिची बोगसगिरी ओपन झाल्यास कस काय सुचलं तक्रार करायचं.बोगसगिरी खपली असती तर काहीच घडलं नव्हतं हा निष्कर्ष निघतो. . दिवशी साहेबांवर केलेला आरोप केवळ त्यांनी दिलेला तक्रारी खातर केलेला दिसत आहे.
@user-sm2mz5yf6y
@user-sm2mz5yf6y Ай бұрын
Divse किंवा अंधार सर्व पध्धिकरी यांची कसून चौकशी केली पाहिजे तिला आता पर्यंत कोणी कोणी पैसे घेऊन पुढे आणले सर्व प्रमनपत्र बरोबर की चुकीची खोटी की सत्य हे पडताळुन पाहवी
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 Ай бұрын
मग इतके दिवस गप पडून कशी राहिली ?
@user-qo1fc6yu3b
@user-qo1fc6yu3b Ай бұрын
Hichyakadddd bagun konitari vichar karel ka
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Ай бұрын
म्हैस 🐃
@ankitkhodke6795
@ankitkhodke6795 Ай бұрын
सर्व जगाला माहित आहे. आरोप खोटा आहे. हिलाच खोट्या आरोपाची शिक्षा व्हावी
@sandippatil9448
@sandippatil9448 Ай бұрын
Ulta chor kotwal ko daate 😅
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 61 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 4,8 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН