IAS Pooja Khedkar यांनी UPSCकडून FIR होताच वाशिम सोडलं, जाताना दोनच वाक्य बोलल्या...

  Рет қаралды 125,204

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#PoojaKhedkar #IAS #UPSC
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे. पूजा खेडकर यांच्यावर UPSC ची फसवणूक केल्याचा जो आरोप होत आहे त्याच प्रकरणी आता यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांची IAS पदाची नोकरी ही धोक्यात आली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे महत्त्वाचं असणार आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 282
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Ай бұрын
या फॅमिली ला रसत्यावर धिंड काढून फरफटत न्या. सरकारी व्यवस्था, सिसटम आणि हुशार विद्यार्थीचे वाभाडे काढून शो-बाजी करत फिरत होती.
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
आणी आपल खोके गुवाहटी सरकार सगळंच corrupt सिस्टिम आहे
@amolkhobaragade
@amolkhobaragade Ай бұрын
Dhinda aadhi tya rajkarnyanachi kada jhanni karodo che corruption karun Silver Oak sarkhe bangle bandhle.
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Ай бұрын
​​@@amolkhobaragadeकाही गरज नाही...म्हणून तर त्यांना आम्ही डोक्यावर घेतो... राजकारणी आहेत म्हणून तर देश वाचला आहे....अन्यथा तो नोकरशाहीने कधीच गिळला असता...लोकप्रतिनिधींना लोक पराभूत तरी करू शकतात....या गडगंज खोट्या प्रतिष्टेतील सरकारी बाबुंच काय करायचं...
@amitraut838
@amitraut838 Ай бұрын
😂😂👍👍👍​@@Mahapolitics113
@silaskshetre
@silaskshetre Ай бұрын
AI generated pics ahet saglikade😂😂😂
@navalbhagwat112
@navalbhagwat112 Ай бұрын
परत आली तर bite घेईल ही बाई 😄 14 इंजेकशन घ्यावं लागेल 😄
@GC-qf6os
@GC-qf6os Ай бұрын
😂😂😂
@jagdishpatil2592
@jagdishpatil2592 Ай бұрын
😂😂😂😂
@rafel1100
@rafel1100 Ай бұрын
😂
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
🤣😂😂
@nishak7081
@nishak7081 Ай бұрын
😂😂😂😂
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
उगाच इंग्लिश मारून उपयोग नाही😂😂😂
@saveearthsaveliv
@saveearthsaveliv Ай бұрын
एवढी काळी कशी काय झाली ही .lbsnaa मधे जाण्यासाठी makeup केला वाटत.
@VK-xe9sc
@VK-xe9sc Ай бұрын
Make-up kit मिळत नसेल vishramgruha मध्ये ani vishramgruhachya aajubajuchya parisaramadhe. 😂
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
Maybe she had makeup when she took her pictures for social media. Now, she is in her normal looks.
@rafel1100
@rafel1100 Ай бұрын
😂
@tradingtoss
@tradingtoss Ай бұрын
Yz reporters ,Okay MAM mhntayt
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Ай бұрын
मेकअप उतरला आपोआप 😅
@maxxandy6951
@maxxandy6951 Ай бұрын
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन......
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
Kabotar ja, ja, ja.
@ryzzo9299
@ryzzo9299 Ай бұрын
😂😂😂
@SHIVAM22888
@SHIVAM22888 Ай бұрын
Bhokat ja
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Ай бұрын
🍉 ची बहिण आहे वाटते. पुंन्हा यायला 😅
@SHIVAM22888
@SHIVAM22888 Ай бұрын
@@Kiran.mh30 doubt yetoy tech
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES Ай бұрын
लक्ष ठेवावे नाहीतर आई सारख फरार व्हायची
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 Ай бұрын
माझ्यावर अन्याय झाला😂😂😂😂
@68meghashingole68
@68meghashingole68 Ай бұрын
😂😂
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 Ай бұрын
जैसे करोगे वे से फल मिलेगा 😂😂
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
बोगस किती आहेत सरकारी अधिकारी अजून, सरकार च बोगस आहे असे दिसते आहे
@gk-di4kn
@gk-di4kn Ай бұрын
वडील, संविधान रक्षक किंचितचे नेते आहेत ना? आता बघा सरकारने कारवाई केली की बेडकं तानाशहा म्हणून ओरडायला मोकळे
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 Ай бұрын
सरकार तिच्या बापाचं आहे.... आपण काय घंटा करणार?
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Ай бұрын
Color pan bogus aahe😂
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Ай бұрын
पण ,हाच खरा रंग पूजा बाईचा.
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 Ай бұрын
तिला आणि तिच्या फॅमिली ला टार्गेट केलं....पण ज्यांनी त्यांची मदत करून त्यांना पोस्ट मिळवून दिली.खोटे कागदपत्र मिळवून दिले...त्या सर्वांची जनतेसमोर धिंड काढा म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल.
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Ай бұрын
याना अरक्षन पाहिजे आणि उरला सुरला पुन खायचा
@ron44568
@ron44568 Ай бұрын
Life yevdi tension free pahije 😂
@MrAbhishekpawar
@MrAbhishekpawar Ай бұрын
I am coming back..... Setting चालू आहे.....
@swapnild1855
@swapnild1855 Ай бұрын
*आपल्या आईला अटक झाली. जेल चे जेवण जेवायला लागते. आपल्याला कसे वाटते ? हा प्रश्न कुठल्या च पत्रकार ने विचारला नाही.*
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
Her mother was also scamming the hotel owner with different name. She travelled with a boy so that she does not have to give her ID for check-in.
@balkumarsulsule8980
@balkumarsulsule8980 Ай бұрын
Confidence level साठी यांना मानावे लागेल...the way she handles the media...she must be in politics instead of pollute constitutional union public service commission
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@samruddhi112
@samruddhi112 Ай бұрын
Truly said, even after causing so much havoc the level of confidence is commendable.
@user-zi6gu8bp1s
@user-zi6gu8bp1s Ай бұрын
मला जाऊ द्या ना घरी , आता आमचे 'वाजले की बारा' 😅😊😂
@kiranasmr5760
@kiranasmr5760 Ай бұрын
Underrated comment
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Ай бұрын
सरकारच बोगस अहे तर अधिकारी अस्नरच 😂😂😂
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Ай бұрын
हे मात्र लाखात एक बोलला भावा .
@asp2730
@asp2730 Ай бұрын
MBBS पदवी पण manage करून घेतली असेल असे वाटतेय...
@adinathambedkar8754
@adinathambedkar8754 Ай бұрын
Te tr ahech...30% mbbs bogas ahe India madhe
@ssony5445
@ssony5445 Ай бұрын
​@@adinathambedkar8754Bogus kashe ? Sarva students Neet exam pass kartat na ? Pls tell.
@88zzxbc33
@88zzxbc33 Ай бұрын
बोच्यातून काढलू 😂
@Indiankbmp
@Indiankbmp Ай бұрын
लगेच चष्मा बदलला
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv Ай бұрын
Lay barik nirkshan ahe rav tumch
@PradipJadhav-b9z
@PradipJadhav-b9z Ай бұрын
1 number bhai police nhitr army force mdhe tumchyasarkhe pahijet ...
@siddheshGangan28
@siddheshGangan28 Ай бұрын
मी परत येणार😂😂
@shivajichaudhari5057
@shivajichaudhari5057 Ай бұрын
पुन्हा येणारं पुन्हा येणार
@arifmakandar6419
@arifmakandar6419 Ай бұрын
फडणवीस ची चाहती आहे बाई
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Ай бұрын
न्यायव्यवस्थेवर व राजकारण्यांवर पूर्ण विश्वास आहे. शेकडो कोटी पकडुन सुद्धा पुन्हा नोकरीवर रुजू असणारे कित्येक ias आहे
@chandanthakur424
@chandanthakur424 Ай бұрын
@@arifmakandar6419 Fadanvis brahman aahe bhava real talent ....hi reservation gheun lagli aahe
@santoshmunde4975
@santoshmunde4975 Ай бұрын
पत्रकार मुक्कामालाच त्यांच्या घरी आहेत की काय
@Yourtube2019
@Yourtube2019 Ай бұрын
ओ मुडे तुझी बहिण आहे ना 😂😂
@Santoshpahur
@Santoshpahur Ай бұрын
देश मे न्यायालय, विदेश मंत्रालय,ugc और बडे पदो पर जो बैठे हैं उनको भी निकालो
@Singhsidharth.1947
@Singhsidharth.1947 Ай бұрын
मस्ती च उतरली ढेबरी ची 😅😅😅
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Ай бұрын
She is not authorise to talk
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 Ай бұрын
सरकार अॅक्शन का घेत नाही
@jeetendrashinde5128
@jeetendrashinde5128 Ай бұрын
Upsc अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे न्यायालयाने चौकशी करावी
@jaihind7491
@jaihind7491 Ай бұрын
ही बाई मराठी कमी इंग्लिश च जास्त बोलते राव😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
I will back 😂😂😂 कसे 😂😂😂😂
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
You did not listen to her full statement. She was going to her office for some work and not to mussorie.
@DhruvTatti8837
@DhruvTatti8837 Ай бұрын
Where is her make up?
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Ай бұрын
मेहनत से कमाई गई हर चीज, जीवन की वो पूंजी होती है, जो जिंदगी भर हमारा साथ देती है। लेकिन चोरी तथा धोखे से ली गई. चीज जिंदगी भर परेशानियां और मुसीबतें ही देती है।😂😂😂
@vikrambhagat2939
@vikrambhagat2939 Ай бұрын
मी परत येतीये. 😂😂😂 आता तु कधीही परत येऊ शकणार नाही.
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
अति माज भोवला बाकी काही नाही.
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 Ай бұрын
आताताईपणा आणी मग्रुरी नडली.प्रशिक्षणकाळात शिस्तीत राहून प्रशिक्षण घेतले असते तर ही वेळ आली नसती आणी एवढी प्रकरण बाहेर आली नसती आणी मुलीसाठी काहीही करायला तयार झालेल्या मायबापाचेही धिंदवडे निघाले नसते पण म्हणतात ना... दैव देत आणी कर्म नेते
@niteeshbihade1789
@niteeshbihade1789 Ай бұрын
UPSC took a commendable action! 👍🏻
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 Ай бұрын
सर्व क्षेत्रात मिडीयाने तडजोड न करता वस्तूस्थिती ऊजेडात आणून कलीयुगात सत्ययुगाचे वास्तविक दर्शन समाजात दाखवावे ही वाजवी अपेक्षा !
@Jadhavvvvvvv
@Jadhavvvvvvv Ай бұрын
अरेरे...काय अवस्था 😅
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 Ай бұрын
😅 मॅडम बोलतायत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 Ай бұрын
आता अटक कधी ? पोलिसांच्या जाळीदार गाडीत बसल्यावर छान वाटेल
@first6969
@first6969 Ай бұрын
She Is No Longer An IAS...
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 Ай бұрын
This is how Sophisticated Shameless looks.
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 Ай бұрын
It's deva bhau who says मी पुन्हा येईल
@gajananmatkar2098
@gajananmatkar2098 Ай бұрын
पूजा खेडकर सारखे अजून किती तरी असे क्लास वन. अधीकारी असतील, मागील ५/६ वर्षातील सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे.खेडकर फॅमिली ने पैशाच्या माजा पोटी पोस्ट मिळवली,आणि आता बसा खडी फोडत सर्व जण.
@annasahebmore534
@annasahebmore534 Ай бұрын
mhanun tar system ch watol jhal ahe
@techindia2902
@techindia2902 Ай бұрын
मी परत येणार...मी परत येणार मी परत येणार 😂😂...मी परत कधीच येणार नाही...मी परत कधीच येणार नाही ...मी गायब होणार 😅
@Atharv66637
@Atharv66637 Ай бұрын
मंत्रालयाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती बदली पदोन्नती ची प्रक्रिया 100% पारदर्शक व गुणवत्ता पुर्वक केली तर प्रशासनातील भ्रष्टाचार 80 ते 90% कमी होईल. अन्यथा नाही तर याबाबत वायफळ बोलणे पलीकडे दुसरे साध्य होणार नाही.
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 Ай бұрын
जेव्हा वाट लागते..पूर्ण वाट लागते.. शो ऑफ मुळे पूर्ण कुटुंब चव्हाट्यावर आले.
@DKKabade
@DKKabade Ай бұрын
सेलिब्रिटीच्या वरचा थाट आहे बाईसाहेबांचा.
@messian007
@messian007 Ай бұрын
Audi पाहिजे होती .. आता ओमनीत बसायला पण अवघड केलंय 😂
@Citizenpatra
@Citizenpatra Ай бұрын
300 word essay with some crores and judiciary is at ur side😂
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपले आहेत मिडीयाच्या दृष्टिकोनातून
@user-th2ub2tu4s
@user-th2ub2tu4s Ай бұрын
study karun marne peksha Aas kelel bar..femous pooja bai
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
Garib shetkryanchi property prat dya paise n gheta.
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Ай бұрын
जिथे सरकारच संविधानिक आहे की नाही याचं प्रकरण कोर्टात आहे...तिथे असेच चाळे होणार
@mmass358
@mmass358 Ай бұрын
राज्यात दोनच संर्घष कन्या आहेत पुज्या खेडकर 2
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e Ай бұрын
परत येणार नाहीस तु , सत्य मेव जयते💯
@Vr34eqtyd5
@Vr34eqtyd5 Ай бұрын
😂 हिच्या पाठीशी असणारे राजकीय नेते अगोदर उघडे करा
@subhashbhamare9923
@subhashbhamare9923 Ай бұрын
मुळावरच घाव घाला ना !कोन आहे मोठा नेता यांच्या मागे ?
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Ай бұрын
चेहरा पार उतरला बाबा बेचारीचा, किती त्रास देता तिला? जाऊं द्मा ना तिला? मेकअप नाही आज!
@pratimapatole7284
@pratimapatole7284 Ай бұрын
kiti Murkh media ahe...purn gostichi intimate nstani kiti tras det ahet mamla😢
@rameshwardeo4605
@rameshwardeo4605 Ай бұрын
From inception this is practiced. Thanks to the system
@mayurkasture9579
@mayurkasture9579 Ай бұрын
विनाकारण मराठी माणसाला त्रास देत आहे आम्ही मराठी एक आहे
@ramubedarkar2439
@ramubedarkar2439 Ай бұрын
पूजा खडकाची चौकशी व्हावी पण अन्याय होता कामा नये
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Ай бұрын
😂😂 हा हा बरोबर
@balasahebbarangule9607
@balasahebbarangule9607 Ай бұрын
पापाचा घडा भरला आहे 100% ही बाई कामावरून कमी होणार आहे हिचे वाटुळे झाले पाहिजे
@siddharth757
@siddharth757 Ай бұрын
Pehle expert committee tha ab judiciary hai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@centerprofileenterprises1899
@centerprofileenterprises1899 Ай бұрын
गाडीच्या काचा एवढ्या काळ्या तरी काही फाईन नाही😊😊
@gauravkrishna9938
@gauravkrishna9938 Ай бұрын
अगर देखा जाये तो सुश्री पूजा बधाई की पात्र हैं, इनके कारण ही शेष फर्जी /छल का सहारा लेकर नियुक्ति पाए अन्य अभ्यर्थी भी जाँच के दायरे में आ गये हैं। पूजा को सरकारी गवाह बनकर, सबकी पोल खोलनी चाहिये तथा अपने कर्मों का प्रायश्चित करना चाहिए।।
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq Ай бұрын
32 min zaalet .. ali ka nhi parat ti?
@gamingpro1290
@gamingpro1290 Ай бұрын
🤣
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 Ай бұрын
😂😂😂
@purnimakulkarni9290
@purnimakulkarni9290 Ай бұрын
Upse मॅनेज झाल्यावर येइलच परत
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv Ай бұрын
😂😂
@mamtakumari2337
@mamtakumari2337 Ай бұрын
After being kicked out of civil services she can freely roam in her audi all her life on the streets of mumbai so that people remember what a joker she was😅. Haath ko aya par muh na laga😅😅😅😅😅😅
@Govinda1799
@Govinda1799 Ай бұрын
Pooja madam tr ek namuna ahe beed pattern cha...Purna racket ahet zol cha beed pattern cha....ashe anek ahet...talathi madhe ya varshi tr full zol kelay beed pattern ne... Magchya 15 varshat beed pattern chi chaukashi Keli pahije
@techindia2902
@techindia2902 Ай бұрын
Kiti innocent ahe
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Ай бұрын
00:33 मी पुन्हा येईन
@dafisheries2297
@dafisheries2297 Ай бұрын
मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार😂😂😂
@onkarramdasi9798
@onkarramdasi9798 Ай бұрын
FIR ani janmathep dya pora meli ekde study karun upsc cha😡
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Hya bai chya gavvalyanachya tonda madhe aata kay ghalayache te sanga mothe pathimaba det hote tya sarpancha pasun sagalyanchi chavakashi lava tya lokani pan madat keli asanar hya baila
@amolbhavar5849
@amolbhavar5849 Ай бұрын
जय हिन्द
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Ай бұрын
😅 सगळं बाहेर येईल आता 😅
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Ай бұрын
I am coming back......what a confidence level.....😂😂😂😂
@nirmohi5631
@nirmohi5631 Ай бұрын
मी पुन्हा येईल 😂😂
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn Ай бұрын
रिपेटर दुसरी बातमी दाखवा
@iSonictonic
@iSonictonic Ай бұрын
Papa he na ❤ 🥰 papa ne ghas nahi upti connections banaye he😂
@amitdeshmukh9591
@amitdeshmukh9591 Ай бұрын
Paishani sagla vikat gheta yetat sarkar sagla bhrastachar chalu ahe he sidha hote
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Ай бұрын
आता कस वाटतंय.. गार गार वाटतय 😂😂😂😂😂😂 खोटं कधी ना कधी बाहेर येतेच मग इज्जतीचा फालुदा होतो असा 😂😂😂😂
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
Actually, she was OK if she was fully commissioned. Devyani Khobragade pulled the same thing and she is doing well today.
@AAPmumbai
@AAPmumbai Ай бұрын
There are two pooja khedkar. Need more enquiry
@annapurnaraut1650
@annapurnaraut1650 Ай бұрын
@@AAPmumbai exactly
@Fhvnfh
@Fhvnfh Ай бұрын
रंग माझा वेगळा 😂 रंग च बदलला हो तीन दिवसात
@AskMeSSS
@AskMeSSS Ай бұрын
Reports this is not fair 😔 , whatever now I am fan/follower of pooja madam hat's off, for you behavior ❤
@sachinnamdevraomunde1734
@sachinnamdevraomunde1734 Ай бұрын
कलर हळूहळू बदलत आहे 😅
@advr3585
@advr3585 Ай бұрын
टरबुज्या सारखा मी पुन्ह येईल असा बोलतेय😂😂
@pollywooddrama7957
@pollywooddrama7957 Ай бұрын
Kay to confidence, me parat Yetiye mhanat aahe
@kiranthosar9013
@kiranthosar9013 Ай бұрын
भ्रष्ट आहे म्हणून बोलायला पण येत नाही.
@prithvirajpatil4856
@prithvirajpatil4856 Ай бұрын
Non creamy layer cha dakhla khup motha scam ahe media ne awaz uthvala pahije
@sanjayhumane583
@sanjayhumane583 Ай бұрын
immaandari bhot jaruri h ❤
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
बीलनशी नागीण निघाली 😂
@chetanshinde4504
@chetanshinde4504 Ай бұрын
मॅडम डर गई डर गई😂
@deepakitle6848
@deepakitle6848 Ай бұрын
सामान्य जनतेला कळू नये म्हणून ही इंग्लिश बोलत आहे बाकी काही नाही...😂
@vaishnavithakur3338
@vaishnavithakur3338 Ай бұрын
Agar yahi natak kisi garib kisan ki beti ne kiya hota to aap kitne din mai duty se niklte
@SohamKumbhar-l4j
@SohamKumbhar-l4j Ай бұрын
पहिले मज्जा करून घयची आणि नंतर सज्ज भोघायची😂😂😂
@ppen8359
@ppen8359 Ай бұрын
Gabbar Singh says, "Joh dar gaya samzo mar gaya." Pooja: "mein tow dargi."
@nachiketkate5785
@nachiketkate5785 Ай бұрын
Madam tar thik pan media ne pan paar laaj sodliye
@rasikbambole185
@rasikbambole185 Ай бұрын
पुजा खेडकर प्रकरण हे हिमनगाचं एक टोक आहे.
@rahulwagh9481
@rahulwagh9481 Ай бұрын
Makeup paan sodla lagech karn 😁
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН