Fadnavis-Ajit Dada असतानाही Shinde या निवडणुकीचा चेहरा झाले कसे? 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

  Рет қаралды 29,083

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Fadnavis-Ajit Dada असतानाही Shinde या निवडणुकीचा चेहरा झाले कसे? 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #karanrajkaran #sunjayawate #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 57
@arunthorat6760
@arunthorat6760 6 күн бұрын
महायुतीकडे नीतिमत्ता कोणती शिल्लक राहिली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील खूप जनता महायुतीवर नाराज आहे त्यामुळे सुपडा सापच होणार आहे
@akshaykadam2378
@akshaykadam2378 6 күн бұрын
आशिष जाधव यांना सांगा जरा.. पुन्हा पुन्हा तेच तेच जून पुराण बंद करा.. Topic वर बोला ।
@devidasrathod517
@devidasrathod517 6 күн бұрын
सरकारी खर्चात जोमात जाहिरातबाजी चालु आहे
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 5 күн бұрын
विधानसभेला जनता उघडपणे जास्त बोलणार नाही पण युती विरुद्धचा असंतोष मतदानातून दिसून येईल.
@somnathkadam3631
@somnathkadam3631 6 күн бұрын
संजय सर तुमचे जवळ जवळ सर्वच podcost पाहत असतो एकदम परफेक्ट व्यावहारिक पातळीवर तुमचे निरीक्षण असते पण यावेळी परिस्थिती कितीही बदलू देत पण जनतेत खूप प्रचंड रोष आहेः त्याचा परिणाम सत्ताधारी परत येणारच नाहि दादा 9ते 13. आणि शिंदे 22ते 26 आणि BJP 31ते 49असेच वातावरण राहणार फार तर अजुन दहा जागा वाढतील पण शंभरी गाठणे अवघड होणार आणि महायुती सत्तेपासून दूरच राहणार आपण भेटू रिझल्ट chya वेळी
@Troy-fo6ks
@Troy-fo6ks 6 күн бұрын
Likes मिळण्यासाठी काहीपण कमेंट करायची 😅
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 6 күн бұрын
मी सहमत आहे
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 6 күн бұрын
तुम्ही काहीही म्हणा पण, दादा..10, शिंदे 12 ते 15, आणि भाजप 40 पेक्षा जास्त जागा निवडूण येणार नाहीत.
@nitinkedari8069
@nitinkedari8069 6 күн бұрын
भाजपचे कितीही हाल असले तरी उबाठा Congress, पवार यांचे योगदान काय पहिल्या अडीच वर्षात
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 күн бұрын
भाजपपेक्षतर नक्कीच चांगले योगदान आहे हे विसरु नको.​@@nitinkedari8069
@kashinathchile5705
@kashinathchile5705 6 күн бұрын
महायुतीकडे नीतिमत्ता शिल्लक राहिली नाही ...................
@rajanpawar6332
@rajanpawar6332 5 күн бұрын
महायूती हम साथ साथ है. मतदार साथ नही है.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 6 күн бұрын
Excellent analysis ❤
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 6 күн бұрын
अगदि बरोबर.
@dineshtirpude2474
@dineshtirpude2474 5 күн бұрын
शिंदे सेनेला सात जागा यासाठी मिळाल्या कारण त्यांच्याकडे चिन्ह धनुष्यबाण होता आणि भाजपाची काही मते मिळालीच की त्यांना.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 6 күн бұрын
माननीय श्री.आवटे सर,, ह्याला म्हणतात पावण्याच्या..........विंचू मारणे.
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 6 күн бұрын
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला यात भ्रष्टाचार झाला याच राग कायम राहील
@vilasrikame1992
@vilasrikame1992 6 күн бұрын
शिंदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानी वर मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे राहिले आहेत. आणि हे जनतेला माहिती आहे.
@ghanshyamsontakke266
@ghanshyamsontakke266 5 күн бұрын
❤❤
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 5 күн бұрын
दादासाहेब च फक्त शहाना आहे बाकी सर्व मूर्ख आहेत 😊जय महाराष्ट्र
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 5 күн бұрын
पत्रकारांची पत्रकारिता समाज हिताची कशी आणि कधी होणार.
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 5 күн бұрын
आर एस एस भाजपा जुमला पार्टी हटाव महाराष्ट्र बचाव गुजराथी हटाव संविधान बचाव महाराष्ट्र राज्यातील गद्दारां ना विधानसभा निवडणुकीत सणसणीत स्वाभिमानी जनता उत्तर देणार लाडक्यां बहिणी याच वेळी कां आठवल्यां गाजर हलवा तयार करावयास गरज आहे कां नाही अता आपल्या खुर्ची हलवणार व केन्द्रिय सरकार सह महाराष्ट्र राज्यातील खुर्ची ही हलवणार सता उलथवणार लाडक्यां बहिणी
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 6 күн бұрын
युतीला जास्तीत जास्त १०० पर्यंत जागा मिळतील.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 күн бұрын
70 ते 75 फार फार तर.
@moonulhas
@moonulhas 5 күн бұрын
Shinde che khoke aale ka aaware saheb
@ItachixIND
@ItachixIND 5 күн бұрын
शिरूर मतदार संघामध्ये युतीकडे उमेदवार च नाही त्यामुळे पवार साहेबांची राष्ट्रवादी निवडून येणार हे nakki
@suhaskale7576
@suhaskale7576 5 күн бұрын
आपण ज्योतिष नका सांगू. मुद्दा असा आहे की मराठी माणूस गड्डारी झाली की काय करतो त्या बाबत बोला आपण. मला वाटते की आपण सुज्ञ असाल पण आपण अनाठायी काहीही बरळत आहात.
@rameshshinde2573
@rameshshinde2573 5 күн бұрын
हा पत्रकार शिंदे कसे महान आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय.. महायुती बॅकफुटीवर चाललीय हे दिसताच २-३ पत्रकार कामाला लागलेत 😂😂
@ravigawade3364
@ravigawade3364 6 күн бұрын
सुंदर विश्लेषण ! आजितदादा २० ते २५ , शिंदेगट ३५ ते ४० ,भाजपा ६० ते ७० एकून १३५ते १४० महाआघाडी आणि युतीत १०ते १२ जागांचा फरक असेल . महायुतीही सत्तेवर येऊ शकते .अपक्ष १० असतील ,बच्चू कडू ,मनसे वगैरे मंडळी युती सोबत जातील .
@abhijeetkamble7335
@abhijeetkamble7335 5 күн бұрын
Supreme court cha nikal yeudya tya nantar tumhi bola CM sahebenchya bajune😂
@kaustubhgaikwad2562
@kaustubhgaikwad2562 6 күн бұрын
Ajit pawar baher padle tar BJP use and throw policy vaparte he clear hoeil ... Te BJP la ajun damage Karel
@arunshetake4938
@arunshetake4938 6 күн бұрын
ऊधव,ठाकरे,असनार,तरच,म,वि,आ,विजयी, होनार,🎉🎉🎉🎉
@shriram_economics
@shriram_economics 6 күн бұрын
सर् , प्रोमोशन झाल काय ???
@vilasmisal2721
@vilasmisal2721 6 күн бұрын
Phaltu vishleshan ,chanel manage zalele ahe, bas kra ata ,matdar tharvtil mr avati
@user-pk1uc9us7w
@user-pk1uc9us7w 6 күн бұрын
महायुती 170+
@rupeshghode8410
@rupeshghode8410 6 күн бұрын
Sir me tumche video nehmi pahato tumhala follow karto pn ya veli calculative risk gheun MVA baji Marel but apakshya kiti divdun yetil tya vr sagla khel hoil
@ShrihariVaze
@ShrihariVaze 6 күн бұрын
महायुती 160😅
@yedaek6382
@yedaek6382 5 күн бұрын
Sharad Pawar, uddavla kalti marnar ka?
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 6 күн бұрын
Dada.aar.par.ki.ladhai.kro.aab.b.j.p.ko.maharstratunse.khatma.karo.ye.bhangar.fadtus.ko..shine.ani.tumhi.yek.vahaa..b.j.p.la.sanmpva.tumhal.shubheccha❤❤❤
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 6 күн бұрын
Amhi.janto.ki.shatruchya.gotat.gelyashivay.shatru.b.j.p.sanmnaar.ahay.
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 6 күн бұрын
Sampanar.ahay.
@vilasmisal2721
@vilasmisal2721 6 күн бұрын
Kahipan bolto ahe
@vishwayatri1994
@vishwayatri1994 6 күн бұрын
Lol.. fadnavis cha virudh bolnyasathi itka motha video... Kiti hi pawar chi supari vajva kahi pharak nahi padat
@tumbadchekhot
@tumbadchekhot 6 күн бұрын
होय तुम्ही काय ढोल पथकातले आहेत काय? लोक हेडफोन लावून ऐकतात कानाला. बस, ट्रेनच्या आवाजात हेडफोन मोठा करावा लागतो. तुमचं ते ढोल बजावणं काय ते जरा कमी करा की. न्यूज चॅनेल वाले जसं म्युझिक द्यायला शिकलेत, तीच अवस्था तुमच्या youtube वाल्यांची झाली आहे. आता एक बॅकग्राऊंड म्युझिक एक मोठी फॅशन झाली आहे. त्या बॅकग्राऊंड म्युझिक च्या आवाजात त्या माणसाची बडबडत ऐकू येत नाही.
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 36 МЛН