शहरात कुणालाही कुणाशी काही घेण देण नसत. हाच प्रकार जर गावा मध्ये झाला असता तर नक्कीच मदत केली असती.
@sagark20442 жыл бұрын
100% right
@sudhirsathe71412 жыл бұрын
True
@yupp_harish39362 жыл бұрын
brobr
@ALLINONE-lz4dd2 жыл бұрын
Ha prakar jr gavat zala asta tr pahile tya naradhamala katun phekla asta lokani...
@darshmhatre18662 жыл бұрын
Barobar boltos
@sagarjagtap81322 жыл бұрын
काल राज ठाकरे बोलेच आपण थंड होत चालोय,बाळासाहेबांच्या भाषेत शंड होत चालोय
@sunilghadge28332 жыл бұрын
त्याचा काय संबद
@sanyatugade35072 жыл бұрын
@@sunilghadge2833 tu gp lavdya
@akky63982 жыл бұрын
Barobar 👍🏻
@gousshaikh40922 жыл бұрын
*ब्रीज भूषणन आक्रमक आहे*
@ManojPatil-kj5gd2 жыл бұрын
@@gousshaikh4092 हिंदू शेर आहे सिह आणि भाजपाचा आहे
@sagarchavan84222 жыл бұрын
कोणत्याही मुलीनी मुलांची मैत्री करणे चुकिचे नाही पण समोरचा आपल्या ला कोणत्या द्रषटीने बघतो त्यावर सावध राहायला पाहिजे
@sunilghadge28332 жыл бұрын
Ho का खूप हुशार आहात तुम्ही
@GodlJonathan082 жыл бұрын
@@sunilghadge2833 😂
@crictipstricks74762 жыл бұрын
मला वाटते की मुलींनी फक्त अभ्यासा कडे लक्ष द्यायला पाहिजे बाकी काही ही नको मैत्री झाली म्हणजे पुढचा मार्ग मोकळा होतो
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@Hemantpatilvlog2 жыл бұрын
Bhau 65 mitr maitrini pn konich bahercha mulga haat lau shkt nahi ashi friendship👭
@nikitakamble16752 жыл бұрын
कोणत्या मुलाशी मैत्री करायची आणि कोणत्या मुलाशी नाही याची समज प्रत्येक मुलीला असायला पाहिजे...
@abhijeetborde21732 жыл бұрын
Tine friendship keli navhti to tichya mage lagala hota aadhi mahiti janun ghet jaa sir
@जयमहाराष्ट्र-भ2ध2 жыл бұрын
अगदी बरोबर,,
@rajendrap95772 жыл бұрын
He ektarfi prem. Mulich mulavar prem navht. Mulga tya mulivar ektarfi prem karaycha. Ya ultya kaljacha naradham mulacha ujva hath ja harhaane tyane tya mulichi hatya keli to hath kopratun kapun takla pahije.
@amolmali15872 жыл бұрын
Ek number Comment
@rameshwarpawar83812 жыл бұрын
Ho
@anjalik.2462 жыл бұрын
रचनाकार कॉलनी येथे सुसंस्कृत व उच्चशिक्षित नागरिकांची वसाहत आहे हा गैरसमज आज दूर झाला
@mathuradasmankarnik64502 жыл бұрын
सुशिक्षित व सुसंस्कृत लोक कधीच मदत करणार नाही तेच घाबरून गेलेले असतात . हजर असलेले लोक काही करत नाही व पोलिसांना दोष देणे हे आपल कर्तव्यच आहे असे समजतात मी तर म्हणतो चार पाच मुलींनी का चेचून काढले नाही त्या नराधमाला .
@pravinbajare80922 жыл бұрын
सुसंस्कृत + उच्चशिक्षित = आत्मकेंद्रीत समाज असा समाज संघर्ष व प्रतिकार करु शकत नाही हि वस्तुस्थिती आहे
@madhukarmadhavi83002 жыл бұрын
पुस्तके वाचलेल्या लोकांनीच समाजाच जास्त नुकसान केलेलं आहे,
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
@@madhukarmadhavi8300 बस बस .. 🤦 हे जरा जास्त झालं
@devanshshelarkar84082 жыл бұрын
भ्याड आणि हिजडे राहतात वाटते
@chetannalawade97662 жыл бұрын
फक्त नाव संभाजीनगर करून फायदा होत नाही. त्याचे हातपाय तोडा.
@ranjananikam73902 жыл бұрын
Konache ?
@speakup42502 жыл бұрын
आरोपीला भर रस्त्यात फाशी द्या....तालीबान टाईप... दगडाने ठेचा...परत अशी हिम्मत होणार नही कोणाची...
@sakshipatil37362 жыл бұрын
Khrch yrrr
@prashantsonawane88292 жыл бұрын
कायदा नेहमीच गुन्हेगाराणा मदत करतो म्हणून गुन्हेगार घाबरत नाहीत कोपरडीच्या ताईला अजूनही न्याय मिळत नाही सरकार कोणतेही असो ते गुन्हेगारांना मदत करते Action घेत नाही मतांसाठी
@vaishalishejul68232 жыл бұрын
Yes correct
@priteshjadhav50822 жыл бұрын
कायदा गुन्हेगारांना मदत करतो हे चुकीचं आहे....भ्रष्टाचारी राजकारणी लोक मदत करतात.. उगाच कायद्याला वाईट ठरवू नये.. कायदा सगळ्यांसाठी समान आहे..
@ranjananikam73902 жыл бұрын
Shut up. Kayada kadhihi gunhegarana madat karat nahi tar kayadyabe jya adhikaryala jababdari dili to amalat anat nahi. Uth dith jayadyala ka dosh ? Non sense
@nandopnandbhujangam6982 жыл бұрын
बलत्कार व खुन घटनेच्या ९० दिवसात फाशी देण्याचा सपाटा लावला तर भारतात कोठेही अशा घटना घडणार नाहीत. आज कायदा कडक करणे विरोधी पक्षाच्या हातात आहे.
@suchibidkar79602 жыл бұрын
एकदम बरोबर
@soniyapatekari39322 жыл бұрын
जे लोक कुणाचा खून करतात, बलात्कार करतात त्यांना सरळ फाशी द्या त्यांना जेल मध्ये न टाकता सरळ फाशी द्या.कारण काही दिवस जेल मध्ये टाकतात आणि काही दिवसांनी प्रकरण शांत झालं की सोडून देतात.अशेच लोक पुढे जाऊन कुविख्यात गुंड होतात.
@tigerabhizindahai38942 жыл бұрын
Sahi kaha apne direct faasi honi chahiye feer chahe wo kisi police wale ka beta kyo na ho...
@nandopnandbhujangam6982 жыл бұрын
गुंडांचा नायनाट होत नसेल तर गृहमंत्री व मुख्यमंत्री कारणीभूत सिध्द होतात.
@indianmominengland65472 жыл бұрын
Chukiche fashi dene mhanje tyanna mukti,ashi shiksha havi ki jivant rahun melya sarkhi,fashi hi shiksha chukichi aahe
@virajasdawane69312 жыл бұрын
हो का मग ताई मालेगाव मध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आहे तर त्या महिलेला तुम्ही फाशीची शिक्षा होण्याची मागणी कराल का पाठीशी घालाल..?
@soniyapatekari39322 жыл бұрын
@@virajasdawane6931 पाठीशी कधीच नाही घालणार आणि आमचं आस य की प्राणी हत्या मान्य नाही म्हणून आम्ही मासा आहार खात नाही तर कोणत्याही निरपराध माणसाची हत्या कशी मान्य करू आम्ही
@parshurampatait74302 жыл бұрын
पोलीस प्रशासन निसक्रिय झाल आहे. आरे पण तिथे 100 ते 150 लोक जवळपास होते. त्यानी काय? साड्या न्हेसल्या होत्या का? का? बांगड्या घातल्या होत्या?
@manavpatil76152 жыл бұрын
Bc me tr je sapadla astana te gheun palalo astoh tya aaizavadyana marala
@vaishnavigawande06082 жыл бұрын
Right he Lok fkt Navala aste Humanity don’t exist
@priyashah24502 жыл бұрын
Nustya baghya chi bhumikka ghetat
@movies-baba46552 жыл бұрын
handge hote sgle
@yogeshbhangad49022 жыл бұрын
Right bhau
@pramodsonawane36142 жыл бұрын
मदत करणाऱ्याच्या मागेच पोलीस लागता
@shilpashiralkar15902 жыл бұрын
Mhanun mulinni maraycha yogya ahe Ka
@pramodsonawane36142 жыл бұрын
@@shilpashiralkar1590 अश्या लोकांचा तर निषेध च आहे.. पण मुलींनी सुद्धा सोबत सेफ्टी साठी काही वस्तू ठेवल्या पाहिजे।।।
@dr.arunkumarpatil38132 жыл бұрын
खरे आहे
@suchibidkar79602 жыл бұрын
बरोबर पोलीस खूप त्रास देते
@JustTrueBhartiya2 жыл бұрын
जोपर्यंत काॅलेज मधली कॅफे बंद होत नाही तोपर्यंत हे असच चालणार खेळ तिथेच जुळतात
@AshwinT242 жыл бұрын
कोणी एकट्याने नाही तर किमान ४- ५ लोकांनी मिळून तरी त्या मुलीची मदत करायला हवी होती. भावपूर्ण श्रद्धांजली
@Youtuber_Axy2 жыл бұрын
साधी गोष्ट आहे........... आज काल कोणी कुणाच्या मदतीला का जावं मुलींना मुलांना फ्रीडम पाहीजे आहे बाजुवाल्या काका ने जर विचारल काय ग पोरी तु इथ ह्या पोराबरोबर काय करतेय तर उत्तर येतात हा माझा मिञ आहे नंतर ह्याला काय करायचाय दुसर्याची उचापती कसलच फ्रिडम राहील नाही ह्या देशात आम्हाला काय कळतय का नाही वगैरे वगैरे............ म्हणुन आता बाजुवाले काका पण लक्ष देत नाहीत ना तुला काय करायचाय ते कर आणि मर............... मग ह्या गोष्टी पुढे जाऊन बलात्कार आणि जीव गमवावा लागतो मिञांनो मी पण तरुण आहे...... वय 24 पण हे लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपली संस्कृती पाळत नाही आणि वडीलधारी लोकांचा मान ठेवत नाही पाश्चिमात्य लोकांच अनुकरन करु तर ह्याचे तोटे सर्वांना भोगावे लागणार 20% लोकांमुळे पण 80 % लोकांना ह्याची सजा भेटेल आणि विषय येतो मैञीचा प्रेमाचा तर दुरदृष्टी आसेल तर कराव नाहीतर कुटेही कोणासोबतही जाउ नका स्वतःला सांभाळा
100 माणसे धावून गेली असती तर, तो घाबरून पळाला असता राव...एकट्याने नाही तर 100 लोकांनी तरी हिम्मत दाखवायची असती.
@sagark20442 жыл бұрын
City madhle lok ghabrat astat ....hech villges mdhe Zhal nasta
@ranjananikam73902 жыл бұрын
@@sagark2044 kahi nahi. Gavat tar kiti ashya ghatana ghadatat koni madatila jat nahit
@suchibidkar79602 жыл бұрын
@@sagark2044 खेड्यात पण धवात् नाही..
@sagark20442 жыл бұрын
@@suchibidkar7960 ...ikade me aajparynat baghat ahe aamchya ekde ashya veles lok dhavtat
@sagark20442 жыл бұрын
@@ranjananikam7390 aamchya ekade Asa hot nahi..
@rajarampawar16672 жыл бұрын
हे भानगडी करणारे आणि दुसर्याचा जीव धोक्यात घालनार. कोण भाग घेणार. हे अचानक घडत नाही. वेळीच कल्पना द्यायला पाहिजे.
@priyashah24502 жыл бұрын
Right agdi barobar bolla tumhi saheb,
@नादगंगा2 жыл бұрын
अरे सगळेच तसे नसतात तुमच्या पेक्षा आमचे ग्रामीण भागातील middle class शेतकरी लोकं बरे असं काही झालं तर लगेच गोळा होतात आणि विरोध करतात काय भानगडी असतील त्या नंतर, तू तिला का मारतो ते आधी सांग, हा प्रश्न विचारला असता आधी जीव जाऊन दिला नसता, दरवाजे लावून घरात बसतात तुम्ही काय कोणाची मदत करणार
@contryface34292 жыл бұрын
भाऊ एक दम चूक आहे। लहान मुले, श्त्रिया आशा कुणावर् ही प्राण घातक हल्ला होत असेल तर बुल्या सारखे पलुन न जाता मदातिला जा।
@V2Univrse2 жыл бұрын
@@नादगंगा हेच गावातले लोक जेव्हा शहारात जातात तेव्हा हेच लोक बघ्याची भूमिका घेतात,कारण साफ आहे, हे दोघे लफडे करतात आणि नंतर मूलीचं लग्न जमल्या नंतर मूलगा देवदास होऊन मूलीचां फडसा पाडतो, त्यात बघणार्याची काय चूक, शेवटी संस्कार.
@nileshsul63772 жыл бұрын
Barobar aahe Karan Prateek Veli Jo madhi jato tychach murder hoti.
@meerashirke52212 жыл бұрын
पालकांनी मुलींबरोबर मुलांवर पण संस्कार करणं गरजेचं आहे.स्वतचा जीव धोक्यात घालून कुणी मदत करणारं नाही.स्वतचे संरक्षण करायला शिका.मुलांशी जवळीकता करणं टाळलं पाहिजे.अश्या घटनांना आपणच आमंत्रण देत असतो.कुठेतरी यांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.. खुप वाईट वाटलं हे सगळं बघून.एक जीव हकनाक गेला..,
@madhukarmadhavi83002 жыл бұрын
अगदी बरोबर
@nandopnandbhujangam6982 жыл бұрын
मुलांशी जवळीक म्हणजेच स्वताचा विनाश .
@shravankatkarvlog37182 жыл бұрын
🔴🚩माझा राजा जर आत्ता असता तर त्या राक्षसाच काय केलं असतं हात पाय कलम करून वेशीवर टांगून ठेवलं असतं👊 .....😢😭🙏🚩
@shaikhsohail22172 жыл бұрын
Khud kuch mt kr yah pr bhi raja ko yad 🤷🏻♂️🤷🏻♂️
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
@@shaikhsohail2217 raja to bahot bade hai isliye unko yad kiya Jayega Par aapki bat bhi sahi hai
@shaikhsohail22172 жыл бұрын
@@RushikeshFalkeArtVlogs thanks brother meri bat smj n ke lie
@sandipbwankhade1702 жыл бұрын
आरे भाऊ आपण राजेचे मावळे आहे हे आपण विसरलो का काही झाले की राजेंची आठवण येते. मग आपण का झोपा काढायला आहे का
@mazatech30892 жыл бұрын
राजावर थोपवून स्वतः पळ काढा,, एवढंच जमतंय आजकालच्या मावळ्यांना,, स्वतः च्या बहिणीवर बलात्कार झाला तरी आजकाल चा मावळा काही नाही करु शकत
@subuashmore98152 жыл бұрын
काहीही सांगू नका आणि बोलू नका आपण सगळे एकाच माळेतील मणी आहेत हो!
@sadashivgaikwad70402 жыл бұрын
पोलिस प्रशासन जबाबदार मध्ये पडणारांना पोलिस त्रास देतात.
@priyashah24502 жыл бұрын
Muline tyala dhakka ka dila nahi
@vasantgadekar95032 жыл бұрын
बरोबर आहे पोलीस त्रास देत असतील तर कोण मदत करेल
@vasantgadekar95032 жыл бұрын
याला मुली सुदा तेवढ्याच जबाबदार आहेत.
@priyashah24502 жыл бұрын
@@yashdeshmukh4036 CCTV made disat ahe ki to tila odhat hota pan ek haat ticha dharla hota tyane mag eka hatane kiwah payane ti tyala lath maru shakki asti
@priyashah24502 жыл бұрын
Ani ek adhi doghanche prem hote ek.mekawar nanatar tine tyala nakarle he ek tarfi prem.nahi
@nashhikcity51852 жыл бұрын
अशा परिसरात मदत करणे त्यांच्या status ला शोभत नाही त्यामुळे ते बघण्याची भूमिका घेतात.
@manasichede5532 жыл бұрын
Tu tyaach area mdhe rahto vatat mhanun he mhantoy hi gosht tuzya gharatlya vyakti sobt zali Asti tri tu hech bolala astaa nhi kaa
@nashhikcity51852 жыл бұрын
ताई माझे शब्द वाचले त्याचा अर्थ वेगळा आहे. मी नाशिक जिल्ह्यात छोट्या गावात मातीच्या घरात राहतो. दारु पिऊन बायकोला मारहाण करणारे नवरे जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांच्या दोन ठेवून देतों. माझ्या रक्तात माणूसकी आणि आपुलकी दाबून भरलेली आहे.
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@AKHE-NICHE-KR2 жыл бұрын
@@manasichede553 बरोबर भाऊ
@tigerabhizindahai38942 жыл бұрын
Sahi bole bhai apne ye khud ko VIP samzne wale kabhi kisi ki helf nahi karte saale..
@niteshadmane93402 жыл бұрын
बघायची भूमिका घेणाऱ्या लोकांमुळे त्या मुलीचा जीव गेला त्यांनी थोडी तरी मदत केली असती तर ही घटना झाली नसती
@अरुणमोरे-ल4र2 жыл бұрын
ज्या लोकांनी त्या मुलीला मदत केली नाही ते लोक शंड आहेत मी त्यांचा निषेध करतो
@p.k.rathod39162 жыл бұрын
अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना घडली आहे ही . घटना घडत असताना कुणीही मदत केली नाही. पण घटना घडल्यानंतर मात्र सहानुभुती व्यक्त करणारे खूप आहेत. ही शोकांतिका आहे .
@नादगंगा2 жыл бұрын
किती लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्रात असे नामर्दि लोक होत चालले, 100 ते 150 लोकं असून सुद्धा कोण्ही विरोध केला नाही
@ghanitamboli78412 жыл бұрын
बघायची भूमिका, सुशिक्षित लोकांकडून हिच अपेक्षा, शिक्षणात याबद्दल काहीच शिकवले जात नाही, समाजाला औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात इंटरेस्ट आहे.असेच चालणार, पोलीस पंचनामा करण्यासाठी तयार आहे.
@hforhirajimyvillagemylife8942 жыл бұрын
Khar aahe mitra
@manojkumarjain13232 жыл бұрын
Sambhajinagar navavar tras hotoy, aurangya kon kunacha natewaik hota jara sang bar
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@gousshaikh40922 жыл бұрын
@@manojkumarjain1323 भगवान महावीर,विष्णू चे किती नंबर चे अवतार होते.......????
@bhausahebckhokale39872 жыл бұрын
पोलिसांना काय स्वप्न पडते या वेळेत गुन्हा घडणार आहे मुलींची पण जबाबदारी आहे त्यांनी अशा मुलां बरोबर मैत्री करू नये त्यांनी जबाबदारी न वागले पाहिजे आपलं पण स्वतःचं काही कर्तव्य आहे ना
@RWKRightwayofknowledge2 жыл бұрын
निष्क्रिय सरकार आहे, कुणा तरी मंत्री चा support असल्याशिवाय एवढी हिम्मत होणार सर्व बाजूंनी असलेले दोषी बघा कठोर शिक्षा द्या 🙏🇮🇳
@Little_Pleasures2 жыл бұрын
पोलिसांना दोष देऊन काय उपयोग सामान्य लोकांनीही समोर मदतीसाठी आले पाहिजे किती दिवस असे चालणार किती निर्लज्ज लोक आहेत ही
@babasahebfadtare43882 жыл бұрын
मुली मित्रत्व करतात याचेच हे दुष्परीनाम पाहण्याची वेळ येते हे मुलींनी जाणलं पाहिजे म्हणून मुलींनी मुलांची जवळीक निर्माण करू नये
@kalyanipathak72192 жыл бұрын
Tyat spasht pane to bolla ki ti maja shi bolat nvti mhnun me tuli marle ata yat pn tya mulichi chuk ahe ka?😒 Tumcha sarkhya nich vicharan sarkhya lokan mule ashya krur krutyela protsahan milate .
@Sunandatekale15462 жыл бұрын
@@kalyanipathak7219 पोलीस प्रशाशनसर्व राज कारण्याच्या हातातील खेळन झाल
@snehalmundhe2 жыл бұрын
@@kalyanipathak7219 🤞
@snehalmundhe2 жыл бұрын
Wow🙏
@glamourandgrace53152 жыл бұрын
As kas bolt navti mhanun tr marl tyane tumchysarkhe mulina chukich tharvanare lok jast bhayankr aahet aajchya pidhila
@shundi52 жыл бұрын
प्रत्येक मुली पाठी एक पोलीस ठेवायचा का आता? आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, आधी फ्री वागायचे मग मागे फिरायचे यानेच संधी मिळते मुलांना.
@anjalinikam71462 жыл бұрын
Seriously are you blaming that victim girl for this...and what about that boy , you think that he is innocent.....shame on you shame on your thinking
@varunkadam21312 жыл бұрын
@@anjalinikam7146 👍👍👍
@shundi52 жыл бұрын
@@anjalinikam7146 in this case the girl is innocent, no doubt at all. But in general demanding police attention and intervention everywhere is practically impossible. Here in this vidio girls are bleming police for this.....which is practically impossible
@anjalinikam71462 жыл бұрын
@@shundi5 undoubtedly you are right but Noone is asking for one police officer per person actually it's about the measure that should take in care to make sure girls will feel safe in public places... you can see even in this comment box a lots of people are with the mentality that this happens because that girl . You ask heart is it right to blame the victim for crime ???
@sudamkhairnar89292 жыл бұрын
पोलिसांना वसुली करण्याचे आदेश आहे वसुली करुन मंत्री महोदयांना नेऊन द्यावे लागतात त्यामुळे त्यांना कामं जास्त आहे काय करणार बिचारे आपलं रक्षण आपण करायला पाहिजे
@rohinisahu55072 жыл бұрын
योगी बाबा चाहिए अन्याय पर प्रतिबंध लगाने को
@sherkhanpathan80592 жыл бұрын
वहा कोई इन्सान होता तो बचा लेता, लेकिन वह इंसान की शकल मे सब पत्थर खडे थे.
@sunilghadge28332 жыл бұрын
पत्रकार चे आभार...
@babanborude73772 жыл бұрын
पोलिस ला नाव ठेवू नका. मूल आणि मुली ना माज आलाय. Oyo ला जाऊन बघा.
@ganeshaware69602 жыл бұрын
100%
@JustTrueBhartiya2 жыл бұрын
तूम्ही बिनधास्त एका कपात कॅफे मधे चहा पित बसता आणी अपराध घडताना मदत मागता मग चहा पिताना नाही समजल
@omprakashchafle77212 жыл бұрын
Brobar ahe
@anjalinikam71462 жыл бұрын
What a cheap thinking.......change your thoughts bro
@@anjalinikam7146 काय थिंकींग आहे? लफडे करा तूम्ही, तूम्हाला वाचविण्यासाठी आम्ही पुढे यायचं.थूथूथूथू.
@anjalinikam71462 жыл бұрын
@@V2Univrse affair asu va dusre kahi mg ekhadyacha jiv ghyava evadi Kashi kharab mentality zali aahe mulanchi..... aani Asha prakarnat, mulichi ch chuk aahe ase mhanun tumchya sarakhi log Asha vait kamat mulanchya kharab aani vait mentality sathi stand ghet aahe ase vatate.... aani he shameful aahe....
@rausahebpagar87812 жыл бұрын
Army chi गरज आता कारण पोलिस कारवाई करु शकत नाही
@rajendrajadhav98272 жыл бұрын
मुली सावध होन हाच एक परीयाय आहे मुली ने मुलासोबत दोस्ती करायच नाही जर मुलगा तरास देत आसेल तर त्याला पोलीस कायधयाचा हात दाखलतील यात शंका नाही मुलींनी मुला वर भरवसा ठेवायच नाही हे एकच विलाज आहे आईने वडीलाने आपल्या मुला मुलीना चांगले मार्ग दर्शन करावे हे फार फार महतवाचे आहे हे ऐकुन फार फार दुख होत आहे धन्यवाद ताई
@ankushshinde8402 жыл бұрын
अशा घटना रोजच घडतात .. फक्त अंत्यविधी हा गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या ,,घरासमोरच किंवा पोलिस स्टेशन समोरच झाले पाहिजेत ...🤔
@Chetankolekar12212 жыл бұрын
महाराष्ट्रात माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही...Rip ताई....🥺🥺🥺
@vaibhavsonwane58232 жыл бұрын
Candles घेऊन फिरण्याची गरज देखील पडली नसती जर योग्य वेळी मदतीला धावून आले असतात
@ranjananikam73902 жыл бұрын
Candles gheun janyacha arth tumhala mahit ahe ka ? Non sense
@rajendraghosale21092 жыл бұрын
आमच्या महाराष्ट्र सैनिकाना विनंती आहे त्या नराधमाला मनसे स्टाई ल चोपून काढा
@sunilghadge28332 жыл бұрын
Ho ka kal ka nahi kela mug
@yupp_harish39362 жыл бұрын
manse sarkar ana...sgl neet hoil
@sandipchaudhari8142 жыл бұрын
गंमत पाहणाऱ्या लोकांनी बांगड्या घातल्या पाहिजे लाज वाटली पाहिजे
@Priya-cm9wf2 жыл бұрын
Rip humanity💔
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@omdargude46172 жыл бұрын
झाले ते चुकीचे आहे. पण मुली हल्ली खूप बेफान झाल्या आहेत. केवळ शिक्षण च्या नावाखाली सैराचार वाढलाय. आई चे नियंत्रण नाही पोरींवर. बापाचं काही चालत नाही
@deepakdeepak95052 жыл бұрын
भाई भाऊ दादा या नावाचा आकर्षण तरुणांना जास्त आहे अशा प्रवृत्ती जागच्या जागेच ठेचल्या पाहिजे
@tanaypadval83432 жыл бұрын
अशा ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे सारखा नेता तयार करण्याची गरज आहे
@shivajipathare25192 жыл бұрын
आपला कायदा खूपच खडक आहे. त्यामुळे अशा घटना घडतच राहणार.
@hitechlab.31422 жыл бұрын
राज ठाकरे साहेब जे बोलतात ते चुकीच नाही. आपण जो पर्यंत बे सावध राहणार तो पर्यंत आसच घडणार. मुख्यमंत्री आसावा राज साहेब ठाकरे सारखा.. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ राज साहेब ठाकरे जिंदाबाद.
@santoshsalve26112 жыл бұрын
स्वतः रस्त्यावर उतरून एखाद्या मशिदीवरचा भोंगा काढला असता तर ठिक होते, पण राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुढे केले आणि स्वतः मात्र घरातच लपून बसले...बरं तेही जाऊद्या...आता तर राजसाहेब स्वतः अयोध्येला जाण्यास भीत आहेत....कारण काय तर म्हणे....मला अडकवण्यासाठी सापळा लावला ....असा असावा ढाण्या वाघ 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@pratibhakulkarni512 жыл бұрын
आज इथे प्रत्येक जण एकटा आहे आपापल्या अहंकारा बरोबर....।....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dinkaravhad43002 жыл бұрын
जो मदतीला अशा वेळेस त्याचा पण खून होऊ शकतो
@raosahebphuke18572 жыл бұрын
आता वेळ आली लक्ष्मीबाई आणी जिजाबाई तयार करण्याची गरज आहे
@sandipchavan97472 жыл бұрын
प्रेम वीर भरपूर झाले आहेत शहरात
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
कॉलेज के एरिया में ही खून हुआ, ये बहुत बुरी बात है , ओ बेचारी कही बाहर बि नही गई थी । कॉलेज में ही थी 😟😟
@contryface34292 жыл бұрын
कॉलेज पर अनुशासन न होने पर सभी कर्मचारियों की तंखाह रोक देनी चाहिए। कॉलेज प्रशासन इस प्रकार की घटनाओ को आँख बंद कर के नहीं देख सकता। एक बार पढ़ाओ मत लेकिन किसी ऐसी घटना की भनक भी अगर लग जाती हैं तो नपुसक जैसे चुप मत बैठिये।
@shrinivaskarmarkar27682 жыл бұрын
ढासळत चाललेली नैतिकता, गुंडांचे सबलीकरण, अन्याय,जुलमाची चीड सामान्य जनात नसणे,वेतननिष्ठ प्रशासकीय यंत्रणा, याचा सामूहिक परिणाम.
@Joker-iy6hv2 жыл бұрын
या राजकारणी लोकांच्या मीटिंग न सभा मधे सर्व पुलिस ड्यूटी देतात ,, काय घंटा साधारण जानते कड़े लक्ष्य राहिल🙏😡😡
@arjunmanohar90612 жыл бұрын
पोलिसला फक्त पैसे लागतात काय ड्युटी करतात पोलिस यांना पाकिस्तान बॉर्डर पाठवा तेव्हा कळलं , फक्त पोलिसांना पैसे पाहिजे इमानदारी तर कुठे दिसतं नाही , मी एक फौज मध्ये येथे येऊन पाहा नोकरी कशी करावी लागते ते , पोलिस इमानदारानी काम केलं तर कुठेच अशा पकार होणार नाही ,
@sunilghadge28332 жыл бұрын
सगळे...संभाजी नगर चे तरुण तडफदार...कार्यकर्ते... मनसे,सेना,cong, राष्ट्रवादी, MIM,RPI,Vancit, पँथर्स कुठे होते सगळे ...सुशिक्षित..म्हणजे नंबर one गांदू
@sagark20442 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बोलुन काही होनार नाही, अशा वेळी सगळे जण एकत्र येतात, परंतु जेव्हा अशी घटना घडत असते, तेव्हा घर लावुन बसतात, चूक आपली आहे, जागे व्हा नाहीतर उद्याला तूमच्या माझ्या आई बहीनी वर अशीच वेळ येणार ,
@indianmominengland65472 жыл бұрын
Barobar
@marthireels68402 жыл бұрын
संभाजी नगर मध्ये कशा घटना घडतात हे खुप हिन गोष्ट आहे..100/150 लोकं होती जागीच चौरंग करायचा होता त्या नराधमाच्या....आणि मुलींनी आपली प्रत्येक गोष्ट घरात शेयर करणं पालकांनी आपल्या मुलांना कडे लक्ष ठेवणं तेवढंच आवश्यक आहे
@sunilkawle40202 жыл бұрын
गुलामो का देश भारत है
@ajaymali80342 жыл бұрын
अगदी बरोबर ताई बोली
@pamakolekar43572 жыл бұрын
तिच्या आणि त्याच्या आईवडिलांचे संस्कार या सर्व प्रकरणातून दिसते
@maheshdubey18332 жыл бұрын
Very Very sad News OM shanti shanti
@ravindrakhedekar76672 жыл бұрын
सर्वात मोठी भिकारी न्याय व्यवस्था
@raosahebphuke18572 жыл бұрын
आपल्या मूलींना आत्म रक्षेची ट्रेनिंगची गरज आहे
@uddhavshinde83022 жыл бұрын
जे जे लोक तिथे हजर होते पण त्यांनी मदत केली नाही ते कदाचित छक्के होते....😠😠😠😠
@Pallavijadhav2842 жыл бұрын
मेत्रीण न दगड घालायचं की डोक्यात काय मूर्ख लोकांची गरज होती.
@pramodvaidya49502 жыл бұрын
पोलिसांवर जणतेचा विष्वास नाही.
@rushikeshthombare29882 жыл бұрын
लगेच फासी द्या
@bailgadisharyathlive44842 жыл бұрын
Good job Lokmat
@balasahebpawar5502 жыл бұрын
पोलिस प्रशासन हे फक्त सिग्नल वर भिक मागने गाडीवाल्यांकडुन 500,,,,700,,,1000 ची वसुली करण्यात गुंतलेले असतात अशा प्रकारच्या घटनेची माहिती त्यांना मिळत नाही
@jyotisadgir99312 жыл бұрын
एकत्र येऊन जार लढले तर सगळे वाचतील नाही तर एक एक करून सगळेच मरतील.त्यामुळे एकीचे बळ हे दाखून द्या अशा नराधमाना,😡
आग बहिणीनो औरंगाबाद शहर सुरक्षित नाही आसे म्हणू नका. नाहीतर राऊत साहेब लगेच म्हणतील तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहेत.
@bhausahebvaghutkar74152 жыл бұрын
कुणीही कोणाला विनाकारण मारू शकत नाही याचा शोध घेऊन सिद्ध केलं पाहिजे
@pralhadrathod92362 жыл бұрын
बरोबर आहे विनाकारण असं नाही होऊ शकत चुकी दोघांकडून होते
@priteshpatel11442 жыл бұрын
राज्यात महिला सुरक्षित नाहिच हे परत परत सिद्ध झाले आहे
@totalinfo47222 жыл бұрын
आरोपीला फाशी झाली पाहिजे ही जनतेची मागणी आहे
@yashtupe9812 жыл бұрын
महिलांच्या सुरक्षेकरीता सामाजिक बदल ऐवजी कडक कायद्याची गरज आज आहे.. आपल्या महाराष्ट्र हे दोन प्रकरण खुप वाईट आहे. 1) हिंगणघाट प्रकरण. 2) औरंगाबाद प्रकरण..
@firojshaikh18052 жыл бұрын
बरोबर आहे ताई सह आरोपी म्हणून तुम्हाला पण जाहीर केलं पाहिजे
@nandakhomane51842 жыл бұрын
शासन जर जागे नसेल तर मुलींना शस्र वापरायला परवानगी द्यावी
@manojchougule75162 жыл бұрын
मी जर तिथे असतो तर दांडक्याने आरोपी वर हाला चढवला आसता आणि त्या मुलीला वाचवलं असत
@vishnuhindole25662 жыл бұрын
पोलिस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे
@manishatribhuwan64512 жыл бұрын
Barobar
@lifelineearth2 жыл бұрын
कोण मदतीला आलं असते तर पोलिसांनी त्या मदत करणाराला पकडलं असत आणि त्यालाच उलट म्हणाले असते तुला लय हिरो बनायचा शॉक आहे का तू कशाला मदि गेलता असले प्रश्न विचारतेत म्हणून कोण मदत करायला तयार होत नाही 100% truth
@gajananmutkule22662 жыл бұрын
त्या मुलाला तर शिक्षा पाहिजे पण आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुला ना संस्कार देने गरजेचे आहे
@prasadadhav39682 жыл бұрын
गुजरात सूरत मधे ही एकाच समाज मधले मुलाने मुलीचा गळा चिरला होता. मुलींना gun ची permission दिली पाहिजे
@glamourandgrace53152 жыл бұрын
Right
@sumbeshivaji29862 жыл бұрын
मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी त्रास देणाऱ्यावर गोळ्या घातल्या पाहिजे
@AmolJadhav-qq5gi2 жыл бұрын
हे गोष्ट खुप लाजरवानि चि गोष्ट आहे
@uddhavraut66152 жыл бұрын
यांना लाज वाटली पाहिजे, या 150 लोकांना
@sun-jb2fs2 жыл бұрын
आता मेणबत्त्या घेऊन फिरतील. आपल्या आजूबाजूला अनेक वाईट घटना घडत असतात पण नेभळट मंडळी साधा जाब पण विचारत नाहीत. अशा घटना घडल्यावर फक्त्त पोलिसांवर टीका करत राहतील.
@narendrapandav18812 жыл бұрын
औरंगाबाद मधे पोलिस प्रशासन नाही. सर्व पोलिसाना रज़ेवर पाठवा
@ramdaslonkar41682 жыл бұрын
तिथे लोक जे होती आणि तमाशा पाहत होती ती सर्व निर्लज्ज होती. स्वतःची मुलगी समजून समोर आले असते तर आज ही मुलगी जिवंत असती. ज्या लोकांनी हे सामोरा समोर पाहिले त्यांनी बांगड्या भरून घरात बसावे.
@nitinalimkar74882 жыл бұрын
धन्यवाद उद्धव साहेब औरंगाबादेत पुन्हा मुघलशाही लागु केल्याबद्दल !
@Mystery_Knowledge_772 жыл бұрын
I fill guilty on my country 😟😟
@yuvrajbankar86362 жыл бұрын
Brobr tai
@uddhavraut66152 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@आरएसपीआजतक2 жыл бұрын
शहरातील लोकं सुशिक्षित आहेत त्यांना दुसऱ्याच घेणं देणं नाही मात्र हाच प्रकार जर का गावच्या ठिकाणी झाला असता तर मुलगी तर वाचलीच असती पण त्याला चांगलाच धडा मिळाला असता मग कसं म्हणायचं की शहर ही सुधारलेली असतात म्हणून
@Selfobesssed2 жыл бұрын
i am the student of Deogiri college. long back i. have studied there ..it was safe long back .now a days its horrible.