अंजली दमानिया यांना संरक्षण दिले पाहिजे वकील कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तरच देशमुख कुटूंबाला न्याय मीळेल
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
बरोबर आहे, सर्वच न्याय वेवस्थातील लोकांनी प्रमाणिक असावं,
@santa14342052 минут бұрын
mag sibal ani singhvi sarkya congress vakilana SC madhe vakili pasun badtarf kele pahije, te sudha office of profit, congress che nete ahet...
@shivajishinde4284Сағат бұрын
अंजली ताई तुमचं अगदी योग्य म्हणणं आहे उजवलं निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते. म्हणून त्यांना वकील पत्र घेता येणार नाही.
@swarupanduСағат бұрын
अगदीं बरोबर
@sharadapatwardhan75542 сағат бұрын
दमानियाचा वकील निकम यांच्या नावाला विरोध केला आहे ते बरोबर आहे गुन्हेगारांना कोणी अभय दिले ते जनतेला माहीती आहे म्हणून देशमुख ला न्याय मिळत नाही व मिळणार की नाही हा प्रश्नच आहे
@ShrirangDalvi-r6b2 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या मुलांकडे पाहीले तर पोटातुन भडभडून येतं देवा या लेकरांना लवकर न्याय मिळाला पाहिजे असी मी देवाला प्रार्थना करतो
@vijayshinde86402 сағат бұрын
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली नाही पाहिजे. हे सरकारी वकील भाजप पक्षाचा उमेदवार म्हणून उभे केले गेले होते. भाजप चा आहे.
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
बरोबर आहे
@laxmanshinde81062 сағат бұрын
एक शन्का येते की एवडे दिवस झाले तरी श्री मुंडे यानी राजिनामा दीला नही,याचा अर्थ याना श्री मुंडे याना वाचवायचे आहे.
@ravindramarne90652 сағат бұрын
अंजली ताई बरोबर आहे
@satishmohod54562 сағат бұрын
जनतेला सगळच गुपीत माहीत आहे साहेब काय चालु आहे राज्यात जनता जनता सुज्ञ आहे जनतेला मुर्ख समजने बंद करा
@vijaydhanorkar5030Сағат бұрын
उज्ज्वल निकाम आरोपींना वाचायचा पुरेपूर मार्ग तयार करून देणार
@Archana-j9c6sСағат бұрын
अॅड. उज्ज्वल निकम नकोच देशमुखाच्या केससाठी योग्य नाही किती अडचणी येत आहेत आशिष सर देशमुख कुटुंबाला न्याय मिळायचा आशिष सर अजून किती दिवस लागतील
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
नको.
@prashantpatil7170Сағат бұрын
किती बारकाईने लक्ष ठेवून आहेत या प्रकरणात अंजली दमानिया यांचा उज्वल निकम यांना विरोध अगदी बरोबर आहे
@PoojaPatil-v3fСағат бұрын
अंजली दमानिया यांचे म्हणने बरोबर आहेकारण वकील हा राजकारणी. किवां राजकीय पक्षांशी संबंधीतत नसवा तेव्हा शंका घेण्याचे कारण ऐराह त नाही
@machindrajagtap94282 сағат бұрын
सुंदर विस्लेशन
@vandanadeshmukh74382 сағат бұрын
हेच कारण आहे विरोध करण्याचे जर मुलगा गुन्हे पक्षात तर
@anandkarpe23172 сағат бұрын
Anjali Damania has taken correct stand.
@amolkalamkar770159 минут бұрын
जे वकील कुठल्या तरी राजकीय पार्टीकडून उमेदवारी घेऊन निवणुक लढवली आहे.. असे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे योग्य नाही...
@shilanandwakode4180Сағат бұрын
ग्रेड दमानिया ताई, हेमंत करकरे यांना न्याय मिळाला नाही उज्वल निकम कडून, आणि संतोष देशमुख ला सुध्दा न्याय मिळूच शकत नाही, असं माझं वैतिक मत
@rajendrapatil8723Сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत भाजपा चे उमेदवार असलेले उज्ज्वल निकम हे सरकारी वकील कसे होऊ शकतात?अंजली दमानिया या १००% बरोबर आहेत.
@baburaojadhav54002 сағат бұрын
🙏 khup chan🙏
@rajeshshah44912 сағат бұрын
Very nice JADHAV SAHAB
@ashokpisal43342 сағат бұрын
चंद्रचूड चे उदाहरण ताजे आहे.
@AnsaramJadhavСағат бұрын
खुप छान विषलेशन केले आशिष सर आपण आता तर राजिनामा दयावा लागेल धनंजय मुंडे यांना
@sanjaymadane99772 сағат бұрын
ॲड. निकम हे तर भाजपचे वकील आहेत म्हणून निकम हे जर सरकारी वकील म्हणून जर काम केले तर वन
@yogeshmahajan62152 сағат бұрын
उज्ज्वल निकम हा वकील भाजप चा कार्यकर्ता आहे. आणि कमळावर निवडूणूक लढविली आहे. देशमुख प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्ष्याचा कार्यकर्ता वकील नसावा. म्हणून निकम नकोच 🙏
@rajeshshah44912 сағат бұрын
Correct. Disigan DAMANIYAJI
@prakashgiripunje28032 минут бұрын
उज्ज्वल निकम देवेंद्र फडणवीस यांचे पिठु आहेत ते न्याय देखिल असे वाटत नाही
@sambhajiamale36962 сағат бұрын
आशिष जाधव साहेब अंजिली दमानिया यांना काही तरी माहिती असणारच ते उज्ज्वल निकम वकील भाजपाच्या पक्षाचे उमेदवार होते त्यामुळे विरोध होणे स्वाभाविक आहे न्याय मिळवून देतील याचा भरवसा नाही
@satishgiram76322 сағат бұрын
नीतिमत्तेला कसं वाचवायचं उज्वल निकम साहेब स्पष्ट सांगते नेते मंडळाच्या फायद्याचे सल्ले ते केव्हा देणार
@Its__karan_tandaleСағат бұрын
फुकट कुणी सामाजिक कार्यकर्ता बनू शकत नाही कुणीच बनू शकत नाही कोणासाठीच बनवू शकत नाही आणि एक सांगा अंजली दमानिया या फुकट थोडस इन्फॉर्मेशन कुठून कसं कधी काढतात त्याच्या मागे कुणीतरी आहे सरांनाच माहिती त्याची पण चौकशी झाली पाहिजे
@NarayanWadhekar-yf1zf9 минут бұрын
आपलं चुकीचं आकलन आहे, अशा व्यक्तींना आपण पाठिंबा दिला पाहिजे
@samadhansamudre96722 сағат бұрын
भाजपचा उमेदवार आहे निकम वकिली करा नाही तर राजकारण
@santa1434202 сағат бұрын
kabil sibal, abhishek manu singhvi kay kartat...
@prakashshinde8732 сағат бұрын
सहमत
@AdLoss-d2f2 сағат бұрын
अंजली दामिनी सुरेश धस यांना कोणीही धोका दिल्यास पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे
पहिलं, पवार कुटुंबाने धनुच्या मंदिराची पायाभरणी केली, प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे मंत्रिपदाची उधळण केली आणि आता आणाजी त्याचा कळस होऊ पाहत आहे. का धनुचा राजीनामा घेत नाही, धनु ने एका खंडणी खोर माणसाला एवढया शिफारशी दाखवण्याची करुणा का दाखवली असेल हा जनता प्रश्न विचारत आहे.
@ramdaskhade83284 минут бұрын
उज्वल निकम हे स्वतंत्र व्यक्ती आहे पण तो एक सरकारी वकीलच आहे.म्हणजे तो सरकारचा वकील आहे.मग सरकारी कामात ,कामांची आणि पदांची निवड नोकर असणाऱ्या व्यक्तीला स्वताचा चाॅईस कसा असू शकतो.
@chandrakantmane2527Сағат бұрын
अंजलीताई बोलतात ते बरोबर आहे.
@nanhenaushad8859Сағат бұрын
बरोबर आहे अंजली ताईच ...आरे हा बीजेपी चां उमेदवार होता ,मग तो त्या वाल्मीक कराड च्या विरोधात कसा जाईल ... योग्य वकील द्या .. महाराष्ट्रात तो सोडून दुसरा वकील नाही का चागला...
@prakashgiripunje28028 минут бұрын
धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस. चांगले मित्र आहेत करुणा मुंडे ला इंदोर येथे विमानाने देवेंद्र फडणवीस सोडून देत होते
@NarayanWadhekar-yf1zf12 минут бұрын
अंजली ताई दमानिया यांनी योग्य गोष्ट हेरली
@AdinathShinde-fg9yb2 сағат бұрын
ते माणूस संतोष देशमुख यांचा काम कसं करणार एवढे जनतेला कळते ना हे एवढं 100% खरे वाल्मिक काळात आणि धनंजय मुंडे काम करतो ते संतोष देशमुख सरांना कसं करणार त्याचा बाप इकडे ये तिकडे
@uddhaokale3462 сағат бұрын
Damaniya is correct
@vishnupatil478242 минут бұрын
अंजली ताई ची मागणी योग्य आहे
@bhagwantambile49142 сағат бұрын
Damaniya yogy ahet
@PrakashDere-ns8jnСағат бұрын
पूर्ण जगाला माहीत आहे ,, भाजपा चा आहे मनुण,,
@uddhaokale3462 сағат бұрын
Shanka aahech
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
आजिली ताई बरोबर आहे
@dattatreymhatre81202 сағат бұрын
To manus sarkarcha ahe tr virodh havach ..
@madhavdarekar873522 минут бұрын
आहों साहेब आगदी बरोबर बोलल्या दमानिया.कारण निकम साहेब तळ्यात मळ्यात चालत. दबावा खाली न्याय देणार 100 तक्के
@ShrirangNikam-g1l2 сағат бұрын
Damania Mam is RIGHT. Is D.Fadanavis and his government as well as law department running out of good lawyers?
@sureshpawar45185 минут бұрын
उज्वल निकम यांची उज्वल परंपरा आता लयाला गेली.
@balasahebmane127859 минут бұрын
Resignation must...!!!
@kisanshelake773856 минут бұрын
खंडणीच्या बैठकीला कंपनिचे अधिकारी होते ना त्याच बाईट कस नाही घेत
@shivajighogare6291Сағат бұрын
दमानीया ताईंच बरोबर आहे..
@laxmanlomate383142 минут бұрын
राजणामा देणार नाही सगळे म्यणेज केले अजीत ला वाचव त्यासाठी.....
@Indian_shetkari53 минут бұрын
तुम्ही पत्रकार म्हणून काही शोधणार की यांनी त्यांनी म्हटलं म्हणून बातम्या करणार. दमानिया यांना ह्या बातम्या मिळतात मग तुम्हाला का मिळत नाहीत हा खरा प्रश्न पडतो.
@vijaymadhavr1882Сағат бұрын
अजंली ताईचे म्हणणे खरे आहे
@devd895650 минут бұрын
माझाही उज्वल निकम यांच्यावर विश्वास नाही.
@sunilkadam1484Сағат бұрын
अब्दुल कसाबचे प्रकरणात.श्री. उज्ज्वल निकम यांनी योग्य रीतीने काम केले नव्हते
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
ते
@ravindraghaduse35422 сағат бұрын
Eakdam barobar ha bjp chatu lachar vakil nako 💯
@himmatshelke972722 минут бұрын
उज्ज्वल निकम हे सरकारी कम भाजपचे उमेदवार आहेत.
@alkapatil-dc4lrСағат бұрын
दमानीताई बरोबर बोलतात.
@santa1434202 сағат бұрын
patrakarite chya navakhali tumhi mr jadhav jativada la prochahan det ahat...tumchya ya etkya divasa pasunach vishleshan hya case var pahta, asa dista, ki tumhi jativadi patrakar ahat...jativadala khat pani ghalnare ahat...jativad tumchya disnya, bolnyavarun spasta distat ahe...
@rajandixit1280Сағат бұрын
मला वाटते अंजनी बाईंनीच वकील नेमावा
@shankarkekan62482 сағат бұрын
अंजाली दमानियालाच करा जज म्हणजे विषय संपला मिडीयाने आता राज्यातील इतर प्रश्न आहेत त्या बातम्या दाखवाव्या
@sunilkadam148450 минут бұрын
अंजली दमानिया यांनी भाष्य केले ली माहिती स मी सहमत आहे
@kalikamogre32Сағат бұрын
Damania Objection is Sustained ! She is Correct ! As progovt of Cji ! Correct it is
@kisanshelake7738Сағат бұрын
अंजली दमानियानी वकिलांचे नाव का सुचवील नाही
@rajandixit1280Сағат бұрын
शाब्बास देवेंद्र चांगला बोललास
@sureshpawar45189 минут бұрын
निकम साहेब हे BJP चे.वकील आहेत
@NamdeoMane-j4q9 минут бұрын
सपाटून हारले हे महत्त्वाचे
@dattatreymhatre81202 сағат бұрын
Mhanje choranchya hatat killya denyasarkhe ahe .... Baki kiti tri changle vakil ahet Maharashtra madhe ...
@chetankangare96552 сағат бұрын
सर, कृपया आपला संपर्क क्र मिळू शकेल काय..
@RAVISAWARKAR56 минут бұрын
Damania is right.
@arjunchaudhar-nf3ylСағат бұрын
दमानिया मॅडम यांचे आका शोधून काढले पाहिजे सुपारी बाज बाई
@arjunchaudhar-nf3ylСағат бұрын
दमानिया मॅडम यांचा जाहीर निषेध
@shashikalakasbekar8804Сағат бұрын
का चांगले काम करतात म्हणून का
@shriramjadhavshriram706453 минут бұрын
नमस्कार🙏🙏
@vinodborkar46162 сағат бұрын
Nikam la Case deu nye aropi vachavtoy
@arjunchaudhar-nf3ylСағат бұрын
हे सर्व विकावु पत्रकार आहेत
@vinodborkar46162 сағат бұрын
Dhanyala uravr kashala ghetay pkshane
@harshprinters47337 минут бұрын
26/11 halya mule Nikam hyach nav kharab jal aahe
@RameshwarSadar-m1jСағат бұрын
Damaniya madam shat pratishat khara boltat
@KailasDeshmukh-x3l4 минут бұрын
Sarkar BJP ni rashtrawadi milun ahe ujjwal nikam he BJP che umedwar hote tuamule sahajilach kunachuahi. Manat he shanka uenarach
@bajirao534Сағат бұрын
Damaniyala nayadish kara😂
@Shiva-a1157 минут бұрын
उगवल निकम्मा याला उजेडात एक आणि अंधारात एक अशा दुहेरी भूमिकेत महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे......... त्याने त्याची नैतिकता, पत आणि विश्वासार्हता गमावलेली आहे
@machindrazinjurde8428Сағат бұрын
He is a bias man..
@harshprinters47338 минут бұрын
Nikam ha bjp vala aahe
@milinddeokar965155 минут бұрын
निकम हा भाजपचा चाटू आहे तो कोणाला ज्ञाय देवू शकणार नाही.