दादा, काही जण तर फक्त wash room ला जायला tv समोरून उठतात.
@SakhiPaul2 сағат бұрын
Same 😅😅😅
@Devaisha0620Сағат бұрын
अन्याय ओबीसी वर झालाय ना मग तुझ net sample
@ankitaaher6931Сағат бұрын
Reality आहे दररोज नवीन news येतात
@vikaskolte6570Сағат бұрын
2 GB नेट संपते पण बीड ची बातमी संपत नाही..
@ramdaspotghan52663 сағат бұрын
या सरकारने खरचंच राजीनामा देऊन घरी बसणंच योग्य होईल.
@Unknown-h4f2p2 сағат бұрын
बीड che lokach खराब ahet tar सरकार kay karnar tyala... जातिवादी अशिक्षित sagale बीड madhech ahe... महाराष्ट्र la lagleli कीड ahet... ani सरकार la दोष deta... pahile tumhi सुधरा
@prashantbhoirajput2 сағат бұрын
Tu hoto ka CM?
@purushottamnagapurkar18002 сағат бұрын
कोणत्याही गोष्टीत सरकारला जबाबदार धरुन राजीनामा मला वाटते कि हा फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रकार होत आहे
@RahulKadam-d1i2 сағат бұрын
@@Unknown-h4f2ptu khup huahar ahe shutttu😂
@krutikadhas27592 сағат бұрын
आरोपी कोणत्या ही समाजाचा असो शिक्षा झाली पाहिजे आणि पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा...
@काव्यापिक्चर्स3 сағат бұрын
शासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं!
@bharatshinde73 сағат бұрын
भ्रष्ट यंत्रणेमुळे सरळमार्गी लोकांना त्रास होतो आहे.
@sandipgharat20433 сағат бұрын
मस्साजोग गावातील जनतेच्या सुरक्षेसाठी इंडियन आर्मीला बोलवा.
@truptipawar8213Сағат бұрын
बीड जिल्हा पूर्ण
@dhananjaykhade6889Сағат бұрын
सुरेश धस न्याय देतील.
@rajendrapatil35352 сағат бұрын
अतिशय शांत पणे, शाळेतील मुले उत्तरे देतात तशी उत्तरे देत आहेत. सरपंच असल्याचे सांगत आहेत.म्हणजे राजकारणाचा संबंध असावा. जात कोणी विचारली नाही त्याचा काडिचाही संबंध नसावा..
@MarotiDhoran-fq4vs2 сағат бұрын
आई राजीनामा द्यावा लागेल हे जगू देणार नाही तरुण मुलगा गेला राजकारणी वरचे चागले नाही त्या ना अधिकारी सुध्दा घाबरतात 9:08
@rayman9687Сағат бұрын
अतिशय वाईट 😡😡
@bandopantjimunde89943 сағат бұрын
अस असल तर खुनाचा, खंडणीची केस दाखल करा. ...मुलगा गेला खचू नका. ..राजीनाम्याचा तर विचार करू नका. ..सर्व निट करा.
@nandkumarmedhane421649 минут бұрын
मी आता पर्यंत बघतोय, पुर्ण महाराष्ट्रात, लोकांच्या कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेत नाहीत, म्हणजे जनतेचे सेवक फक्त नावा पुरते काय करावं, ओपन लाज सोडून लाच मागितली जाते,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
@sachindhavle212430 минут бұрын
तुम्ही खूप धाडस केले आहेत, तुमच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे
@drdipak12 сағат бұрын
पोलीस कर्तव्य विसरलात का??!? नसेल जबाबदारी घ्यायची तर राजीनामा द्या. जे करायचे, ते करा. प्रशासन बदनाम होत आहे.
@sumedhjogdand52052 сағат бұрын
ताई सलाम तूम्हाला 🙏
@SunilKhote-qx1hz3 сағат бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, ते कोणताही समाज्याचे असो, कोणत्या गटाचे, पक्ष्याचे आहेत पहा
@laxmanjagtap54022 сағат бұрын
हा अडकावा अडकवी चां मॅटर वाटतोय.वेळीच तक्रार केली असती तर पोलिसांनी तक्रार घेतली असती.जिल्ह्यातलं वातावरण गरम असताना पोलिस दुर्लक्ष करणार नाहीत.
@kshatriy-i2w23 минут бұрын
पोलिस तक्रार घेत नाहीत
@sahilwagh87422 сағат бұрын
जनता चुकीची आहे नेते नाही तुम्ही सारखे त्यांना निवडून देतात म्हणून अस ते लोक फायदा घेतात
@ubalevikas27823 сағат бұрын
बनाव आहे आस प्रथमदर्शनी वाटत पन तपास निःपक्षपाती झाला पाहिजे
@jagdishpatil57562 сағат бұрын
खूपच वाईट घटना आहे
@sunilkatkade8190Сағат бұрын
त्या अंजली बाई ला सांगा आता जरांगे पाटलाला सांगा सुरेश धस ला सांगा
@sambhajipatil770Сағат бұрын
सर्व सामान्य माणसांनी राजकारण येऊ नये अशीच परिस्थिती निर्माण झाली का? महाराष्ट्रत
@Gmgm1892 сағат бұрын
वर्ष भरात 109 मृत देह सापडतात सर्व समाजाचे मग असे 1 लाख rupay साठी असे क्रत्या होणे साहजिक आहे
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
हे गाव सुद्धा परळी मतदारसंघात येते
@chhayaaderao257Сағат бұрын
गुंडागर्दी खुप वाढली ,राजकारणातील व्यक्ती अतिशय हीन पातळीवर जाऊन राजकारण करीत आहेत, शरम वाटत आहे ,महाराष्ट्रातील कुणीच राजकिय व्यक्ती जनतेच्या आदरास पात्र नाहीत
बिहार काही पाकिस्तानात नाही ...हे वाक्य बरोबर नाही
@ambadasdakhore41422 минут бұрын
महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अशा छोट्या-मोठ्या अनेक घटना घडत आहेत त्यावर सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे नाहीतर याचा परिणाम मोठ्या गुन्ह्यामध्ये होऊ शकतो या परिणामाचा ताजं उदाहरण आपण बीडमध्ये बघितला आहे
@pavanchayal4917Сағат бұрын
पाकिस्तान पेक्षा गंभीर परिस्थिती बीड ची झाली आहे गृह मंत्री पोलिस प्रशासन ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@sureshgundale82873 сағат бұрын
खोटं कितीही सफाईदारपणे बोला ते तुमच्या हावभाव आणि नजरेत दिसून येते याचं हे उत्तम उदाहरण 😅
@vijayauti25573 сағат бұрын
Mala tar sureshgundale haramkhor vatat ahe kahi malida nahi mila vattai manun sda bolat ahe.
@prasadjaybhaye8867Сағат бұрын
साहेब आजकाल खोटंच चालतंय समजून घ्या हे तर इतरांपेक्षा गरीब दिसत आहेत
@NandakumarBhosale-hb7je10 минут бұрын
बीड हे जगाच्या नकाशावर खंडणी खोर जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
@sharadkarande57463 сағат бұрын
बीड च कोड मोठ आहे..
@vilasnarwade77013 сағат бұрын
पोलीस😢
@amoldhakne97302 сағат бұрын
आता कुठं गेले सुरेश धस जरांगे संदिप आता कोण घेतय खंडणी मुंडेना दोन मंत्री पद भेटले मनुन जळपाट उटला तुमचा
@rajendrapatil35352 сағат бұрын
मुंडेसाहेब, ताई,हाके हे हि मोठे नेते आहेत. हे पण विसरू नका.
@amoldhakne97302 сағат бұрын
@rajendrapatil3535 सुरेश धस संदिप क्षिरसागर शरद पवार जरांगे हे कोण आहेत
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
हे गाव परळी मतदारसंघातून येते
@rahulbhosle40322 сағат бұрын
पंकजा मुंडे धनंजय मुंडे काय निस्ते मेवा खाण्यासाठी आहेत का सरकार मध्ये आहेत झोपा काडत आहे का
@amoldhakne97302 сағат бұрын
@GaneshBhise-f7q येऊन जाऊन मुंडे परळी दिसते मराठा समाजाची गुंड नाही परळी मध्ये आष्टी अंबाजोगाई मध्ये गोळीबार खुन झाली तिथं काय मुंडे च आहेत का
@sharadapatwardhan75543 сағат бұрын
आत्महत्या कधी केली तेव्हाच तक्रार का नाही केली याचा तपास पोलीसांनी व्यवस्थित केला पाहीजे नक्की काय आहे ते पोलीसांनी शोधून काढले पाहीजे
@AP_TOTURIALS19 минут бұрын
आम्ही शाळेत आसताना दुसरी मध्ये एक विषय होता आसा आहे आपला बीड जिल्हा आज दुर्दैवान म्हणायची वेळ आली आसा नव्हता आपला बीड जिल्हा
@nivrutidhole37482 сағат бұрын
मीडियानी ला विनंती बिडच राज्यातला सवेदनशील प्रकरण आहे नाहीतर बीड च बिहार तर झाले आहे बिडची नेत्याचा गुंड टोळ्या कमी करायचा असतील तर इथे अत्यंत कडक कायदा करणायची आवश्यकता आहे मीडियानी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रकरण उघडकीस आणावे. फक्त विषय डायवट करू नका
@abhishekdeshmukh411835 минут бұрын
मुलगा गेल्या जानेवारी ला वारला आता एक वर्षांनी कसं काय आठवला की यांनीच धमकी दिली
@abasotakawane59649 минут бұрын
अरे भाऊ यांनी, पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून ऑनलाईन तक्रार दिली आहे. कमेंट करायच्या आधी हे समजून घ्या
@Measurement_metrology20 минут бұрын
जेंव्हा मोदी साहेब 2014 la सत्ते मध्ये आले तेंव्हा माझ्या सारख्या करोडो नागरिकांची अशी भोळी आशा होती की पुढील 10 वर्षात तरी ना खाउंगा ना खाणे dunga होईल देशातील भ्रष्टाचार बंद नाही तर कमी तरी होईल भ्रष्टाचार करणारे सगळे नेते जेल मध्ये जातील पण आता 11 वर्षानंतर जर परिस्थिती पाहिली तर भ्रष्टाचार दुपटीने बोकाळला आहे भ्रष्ट नेते सगळे भाजप वासी झाले आहेत आणि विरोध करणाऱ्याचे तोंड दाबले जात आहे 🙏🙏 पुर्ण भ्रमनिरास केला आहे नरेंद्र मोदी नी
@mohantandale6856Сағат бұрын
वाईट घटना आहे
@सामान्यजन123Сағат бұрын
तथ्य असेल असे वाटते. आईंने खूप संयम ठेवला पण शेवटी तिचा कंठ दाटून आला. त्या जे सांगतात ते सत्य आहे.
@sureshpawar70222 сағат бұрын
ह्या राज्यातील विरोधी पक्ष झोपले का इतकी अराजकता असून विरोध दिसत नाही अशा वेळेला राणे आणी मुंडे साहेबांसारखे विरोधी पक्ष नेते असले पाहिजेत
@sambhajipatil770Сағат бұрын
विरोधी पक्ष ठेवला आहे का? बदामशांनी
@VijayMore-kq2wvСағат бұрын
खंडनी हा प्रकार सरकार नी लीगल केला पाहिजे , म्हणजे कुणाचा जीव जाणार नाही.
@SuhasGaikwad-l4p2 сағат бұрын
बघा मराठा समाजाचा ओबीसी लोकांना किती त्रास आहे ही लोकं ओबीसीला कुठल्याही प्रकारे सत्तेवर येऊन देऊ शकत नाही
@SohamGoret_2 сағат бұрын
अरे बाबा कुठे तिथं जात का? पोलिसांना धरा ना धारेवर.
@jalindarkarpe3127Сағат бұрын
फडणवीस साहेब वाईट वाटत,जनता हातभल झाली
@pratikpatil317833 минут бұрын
Sad Reality ... Beed needs extreme attention 😔
@ajaynagargoje69583 сағат бұрын
कुट गेला जरांगे धस
@आत्मनिर्भर222 сағат бұрын
पंकजा कुठं उपटायला मंत्री आहे का
@job91732 сағат бұрын
चिक्की काय फुकट खायला आहे का 😂.
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
परळी मतदारसंघातून येते हे गाव मग मुंडे कुठे वाल्मिक कराड च्या दुखात आहेत काय??
@Jamesbond-0122 сағат бұрын
बकुळी कडे गेलेत
@bdl1-i1f2 сағат бұрын
Chikki ani dhanya kutey?
@diliphande70312 сағат бұрын
मायबाप सरकार, देवाभाऊ वेळीच लक्ष द्या..
@mohantandale6856Сағат бұрын
घ्या मनावर साहेब
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
कारण वेगळे आहे 100%
@ShubhamGadade-p6gСағат бұрын
काय ठेवलीय बीड़ पोलिसानी आपली......😢
@balasahebbhujbal95902 сағат бұрын
काय हे न्याय राहिला नाही देवाभाऊ लश घाला अवघड आहे जनतेत रोष वाढत आहे सरकारवर
@tillubhau443 сағат бұрын
आता मराठा समजाजे नेते कुठ गेले
@somnathambekar386640 минут бұрын
प्रशासन जिंदाबाद
@spawar567512 минут бұрын
या सरकारने राजीनामा द्यावं आणि घरी बसाव
@आबासाहेबदातारСағат бұрын
हे सरकार शांत झोपलेले ना घम न पास्ता
@shahajiajabe5445Сағат бұрын
राष्ट्रपती राजवट लागू करा.
@SAGARJADHAV-k4s2 сағат бұрын
खरंच मराठवाडा विदर्भ वेगळा करा महाराष्ट्र मध्ये हे विभाग नको
@ShaunakDeogirkarOBC36 минут бұрын
Pagal zala ka. Amhala Vidarbhala vegla kara ya murkh Maharashtriya lokanpasun 😂
@AshwiniBhise-z4f3 сағат бұрын
कुठय धस बीड जिल्ह्यातील समांतर सरकार
@rajendrapatil35352 сағат бұрын
हाके, मुंडेसाहेब, मुंढे ताई हे ही मोठे नेते आहेत.
@prasadjaybhaye8867Сағат бұрын
धस, बप्पा, क्षिरसागर पाटील हे बीड जिल्हा SIT प्रमुख यांच्याकडे केस द्यावी
@job91732 сағат бұрын
😂😂 मूळ मुद्द्यावरून लक्ष दुसरी कड नेण्यासाठी नवीन प्रकार आहे का हा ?? 😂
@prasadjaybhaye8867Сағат бұрын
कसला मूळ मुद्दा ते टोटल राजकारण आहे 100 टकके आरोपी घुले आणि साथीदार एवढेच आहे फक्त बाकि बोका ठोका चे राजकारण
@ramchandramore25872 сағат бұрын
एक माहेर ला सोडायला जातो.दुसरा अधून मधून गायब असतो 😂कशाच कायदा सुव्यवस्था 😂जब मिले तीन यार मील भाठके खायांगे माल😂कोन घेणार धनु चा राज नामा 😂
अरे मूर्ख लोकांना या लोकांना काय मंत्री आणि मुख्यमंत्री सांगता का खडणी वसूल करा म्हणून गाव पातळीवरच्या गोष्टी चव्हाट्यावर येतात आणि सरकारला दोष देता स्वतःची काहीतरी नैतिकता आहे की नाही लोकांमध्ये
@arunsangale59822 сағат бұрын
ह्या beed la खंडणी जमा करणे, खूण करून कमावणे ह्याची चटक लागलेली दिसतेय..... भवितव्य अवघड आहे beed... न संपण्या सारखी गोष्टी दिसत आहे beed चा विषय...
@ANAND-h3d48 минут бұрын
तुम्हाला नक्कीच धस साहेब अन जरांगे... आव्हाड साहेब येऊन भेटतील अन नक्कीच न्याय देतील शंका नसावी
@सुर्यरावसुर्यराव3 сағат бұрын
झालेला प्रकार दुर्देवी आहेच. यात मुख्य कारण राजकारण व भ्रष्टाचार हे आहे.कारण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये टक्केवारी घेऊनच कामे उरकली जातात. बीडला भ्रष्टाचार हा पाचवीलाच पुजलेला आहे.
@RajshreeRayte3 сағат бұрын
पहीलेच राजीनामा दिला असता तर पोरग वाचल असत.
@Paresh-dr5cd2 сағат бұрын
खंडणी मागणारे मराठा आहेत
@VK280-k3q2 сағат бұрын
@@Paresh-dr5cdमराठा असू द्या किंवा कोणीही थेट गुन्हे दाखल करा आणि कठोर शिक्षा करावी.मराठा समाज याचे समर्थन करणार नाही.