अब्दुल, तानाजी, दीपक, प्रसाद, प्रवीण, गोपी, चित्रा, ज्योती, याचा करेक्ट कार्यक्रम केला
@pukhrajbrahmane522213 сағат бұрын
आशिष सर कोणीही महायुतीची काळजी करू नये. ही चर्चा फक्त 8/10 दिवस चालेल.सर्व नाराज आमदार हे आप आपल्या कामाला निमुटपणे लागतील दुसरा पर्याय 5 वर्ष तरी दिसत नाही🙏 😃
@jayvantkalyankar228914 сағат бұрын
आमदार निधी वाढवणं हा नाराजी वर उपाय होवू शकतो.😅😂
@sachinpatil-vl7rs10 сағат бұрын
पगार द्यायला पैसे नाहीत तिजोरीत आधीच कंत्राटदारांची बिले थकलित
@anilbelose267912 сағат бұрын
फडणवीस यांना जनादेश नाही तर EVM च्या कृपेने ते मुख्यमंत्री झाले आहेत.
@RamRaut698111 сағат бұрын
! जाहीर निषेध !! ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल
@hanumantpujari154214 сағат бұрын
पडळकर यांनी नाराज होऊ नये अजून फार काम बाकी आहे ❤
@vividhpatil428712 сағат бұрын
नाराजी मतदार पाहून घेणार. छगन भुजबळ अजून किती वर्ष मंत्री च राहणार.
@anilmhatre110513 сағат бұрын
जनतेला काडीचाही इंटरेस्ट नाही या विषयात, आशिष संतोष देशमुख, सोमनाथ हत्याकांड या वर का नाही बोलत आशिष....
@ArchanaKurane-c9u13 сағат бұрын
Correct...... Samajik vishayana sampadak mahattv det nahit hi shokantika aahe.
@rahulmuluk910010 сағат бұрын
Tya subject war no comment
@pandharinathbhogawkar57899 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र जींनी अतिशय स्वार्थी लोकांची तत्वहिन मोट बांधली आहे आता हे सर्व मिळून कसा राज्यशकट हाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
@vasantsalape651810 сағат бұрын
युतीत जरी नाराजी असली तरी फडणवीसांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.पण उद्धव ठाकरे जे अडीच वर्षेचा आवाज दिला तो पटला नाही परंतु तीच अडीचकी आज यांच्या वाट्याला आणली गेली .याला मूर्खपणा म्हणायचा की शहाणपणा म्हणायचा? .जय महाराष्ट्र.
@ashokkolhe511412 сағат бұрын
नाराजांच वेगळं मंत्री मंडळ बनवावे..काय हरकत आहे?
@BapuKapure-xy8tw12 сағат бұрын
😔आशिष जाधव परभणी घटनेवर पण घ्या कार्यक्रम 👆
@baluawhad726912 сағат бұрын
जाधव साहेब... धनगर जमातीतील एकही मंत्री भाजपने केलेला नाही...
@anneeldaga54042 сағат бұрын
The Best Explanation 🎉🎉
@dipakgatmane976212 сағат бұрын
बुलढाणा संजय कुटे पाच वेळा येऊन काय फायदा मतदार खुप नाही तर खुपचं नाराज
@pramodkarambelkar251312 сағат бұрын
येनारी मुंबई महानगर पालिका चे भावी नगर सेवक ची टीम ला आदरणीय मुख्यमंत्री देवेन्द्र जी उपमुख्यमंत्री शिंदे जी व उपमुख्यमंत्री अजीत जी जिंकून आणतील अडवांस शुभेच्छा?
@chandrashekharkulkarni-jd1wo13 сағат бұрын
जाऊदे जाधव साहेब ते तिघे समथ॔ आहेत. प्रश्न हा आहे की गेली पाच वष॔ तूमच काय चुकत होत ते तपासा
@Not_ErrorXd13 сағат бұрын
विरोधीपक्ष नेतापद देऊ नका , ईडी लावा व बुलडोझर चालवा जय योगीबाबा
@kiransonawane290812 сағат бұрын
ओबीसी समाजावर अन्याय केला तिन्ही पक्ष्यांनी
@akrurbidwe121710 сағат бұрын
नाराज मंत्री लोकाची देश सेवा, समाज सेवा व परिवार सेवा ही न समजण्या पलीकडे आहे.दुसर्या लोकांना ही संधी द्या.सगळेजनच दिवे लावणार हे जनता ओळखुन आहे
@vishaltharewal960912 сағат бұрын
अडीच अडीच वर्षाचे लॉलीपॉप देऊन नाराजांना गोंजरण्यात येत आहे. ही नाराज मंडळी नाराजी व्यक्त करण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. मुख्यमंत्री बदलण्याची वल्गना करणारे ही मौनीबाबा बनून शांत बसले आहेत, करून करून करणार काय?
@SanjayCharegawakar13 сағат бұрын
तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगली एक जूट जर ठेवली तर हे सगळं हाताळता येईल ठीक आहे एखादी वस्तू प्राप्त करताना सगळे मिळून पूर्ण मेहनतीने प्राप्त करतात परंतु ज्या वेळेस वाटणी करायची पाळी येते त्यावेळेस थोडे बहुत प्रॉब्लेम येतात आणि ते कोणताही सत्ताधारी पक्ष असो त्याला याच्यातून जावं लागतं
@DigamberPatil-ms2lm10 сағат бұрын
मराठा मुख्यमंत्री करा
@vishwaschavan76539 сағат бұрын
Jadhav Saheb Ekdam Barober Bollea bhujbal vishai.
@Not_ErrorXd13 сағат бұрын
रेशन तांदुळ काळबाजार ,ईडी लावा जेल वारी
@विठ्ठलगायकवाड-घ3स13 сағат бұрын
धाराशिव ला दिली नाही हे अन्याय
@pravindaware52759 сағат бұрын
नाराजनी एक पक्ष काढावा
@prashantmore634911 сағат бұрын
सर फडणवीस साहेबाना पक्ष संघटनेची जबाबदारी का दिली जात नाही BJp च्या इतर नेत्यांनाच का
@sachinpatil-vl7rs10 сағат бұрын
फक्त 2 ते 2.5 वर्ष कसेबसे टिकेल हे सरकार
@dr.jaywantjadhav924611 сағат бұрын
तीनही पक्ष आणि नेते यांना काही फरक पडणार नाही ज्यांना मंत्री मंडळात स्थान दिले नाही कारण कोणत्याही परिस्थितीत आता सरकार बरखास्त होत नाही संख्या बळ पूर्ण आहे तेंव्हा बहुमताच्या जोरावर आता कोणत्याही आमदारा ने राजीनामा दिला काय पक्ष सोडून गेले तरीही काही फरक पडत नाही
@jagannathdhoble814311 сағат бұрын
बीडमधील आणि परभणी वर बोला का नाही बोलत
@Useptsr326413 сағат бұрын
BJP ची शेवटची सत्ता आहे ही..🤬
@vishaltharewal960911 сағат бұрын
निवडणुकीपुर्वी मविआवर तीन शिफ्टमध्ये काम करणारे मुख्यमंत्री म्हणत उपहासात्मक टीका करणाऱ्या महायुतीवर आज अडीच अडीच वर्षाचे फिरते मंत्रिमंडळ स्थापन कऱण्याची दुर्दैवी वेळ यावी ते ही पाशवी बहुमत मिळाले असतांना, हीच खुप मोठी शोकांतिका आहे.
@manjirisharma8 сағат бұрын
Your approach has changed for the better expected of true ‘journalist’ …. Not letting your personal bias pollute your analysis. Hope your media owner gives you that freedom to remain objective!
Sir Congress la naav thevat thevat BJP. A Pawar aani Minde Tyanchya peksha ati khalchya patliwar gelet. Gharanycha babtit. V jyanchya var bhrashtacharache aarop tyana mantri 😅
@oppof21s5g-xn8xcСағат бұрын
Mala. Hec. Samjat. Nahi, Sarwana. Kase. Mantri. Milu. Shakte ? Sits. Kiti vatyala. Aale. Kiti. ? Bhujbal. Aat. Jaun. Aale, tari. Tyana. Mantri. Kele. Na ??