शिंदेनी लक्षात ठेवावे तुम्ही शिवसेनेचे झाला नाही तर बरोबर गेलेले तुमच्या सोबत राहतील का.
@AVINASHP-mo4ju3 сағат бұрын
शाब्बास साहिल जी 🙏पत्रकार म्हणुन तुमही आरसा, दाखवला. 🤔👈त्यचे त्यना वाईट वाटले आसावे.👈
@AVINASHP-mo4ju3 сағат бұрын
शतप्रतिशत बीजेपी , 2029 बीजेपी चे मिशन आहे , शिंदे नंतर अजित पवार ची , पाळी नक्की येनार 👈👈👈
@deepaksarawade10622 сағат бұрын
ठरवून गेम केला गेला आहे,पण आता यावर कोणाकडे ही पर्यायच शिल्लक ठेवला नाही, परंतु राजकारणात कधीही काहीही घडू शकते, भविष्य सांगता येत नाही.
@madhukarlad6964Сағат бұрын
उदय सामंत हा नवीन एकनाथ शिंदे असणार भाजप साठी
@anandashewale5416Сағат бұрын
मोदी व अमित शहा यांनी जे. राजकारण. चालवले. आहे.याचा.परिणाम.आजचा. महाराष्ट आहे.जेभाजप ने.पेरले. ते.आजून. पाच वष॔ नी.उगवेल. तेव्हा. भाजप ला.कळेल
@rajgothal55313 сағат бұрын
कर्माची फळे शिंदे भोगणारच ना
@BKMH112 сағат бұрын
संजय राऊत च काय त्याच्या कर्माची फळे उद्धव ला. सोसावी लागत आहे?????
@S.V.DeshmukhСағат бұрын
कर्माची फळे वाकड्या अन् फावड्या भोगतोय...😂🤣😂
@Bhairuchamulga2 сағат бұрын
वन नेशन वन इलेक्शन एंड वन पार्टी मे बी द मोटिव,,,
@vasantsalape651824 минут бұрын
जो निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला तसा निर्णय शिंदे घेऊ शकणार नाही. कारण ना घरका ना घाटका अशीच परिस्थिती निर्माण होईल. जय महाराष्ट्र.
@FRQ-w7zСағат бұрын
ओन्ली ठाकरे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Bhairuchamulga2 сағат бұрын
नाराज मंत्री मंडळ यांनी समाजसेवा करावी …
@Bhairuchamulga2 сағат бұрын
एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत …..दोन मोठ्या पक्षांना भगदाड पडले आहे…म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरा ,,,,पर ऐसा कुछ इतनी जल्दी होगा नहीं ।
@Bhairuchamulga2 сағат бұрын
केंद्रात ले सरकार बदलल्यावर धोके मिळू शकतात …
@Enhancingwisdom51 минут бұрын
Sahil Joshi excellent journalist non biased
@aniketdevdare95925 минут бұрын
ज्याला बंड करायचे असते तो खूप संयमाने पावले टाकतो. बंड होईल असे काही वाटत नाही आणि केले तर जाणार कुठे विरोधी पक्षात..
@VidhyadharKadam-d8y2 сағат бұрын
शिंदे यांच्या लक्षात आले की माहिती नाही. पण आता कळेल पक्ष चालवण कीती कठीण आहे. ऊध्दव साहेबांनी आपल्याला जे दिल त्याबद्दल कुतध्न झालात. जे केले ते भोगावे लागेल.
@NikhchansGaming35 минут бұрын
मन बहलाने को खयाल अच्छा है सहील
@vijaysawant8064Сағат бұрын
🙏💯👍👍
@laxmansonawale2555Сағат бұрын
👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐🎂💐
@shekharthakur62312 сағат бұрын
Yes tasech honar aahe
@youtuber-i7k8g2 сағат бұрын
Kesarkar tar tumchyach interview madhe bolle ki Shinde la tyana bhetayla Vel hi nahi. Heych log Thackeray war hach aarop karat hote geli don varsha
महाराष्ट्र राज्य मध्ये एक मेव पक्ष असा आहे तिथे सामान्य कार्यकर्ता करोडपती अरबपती होतो आणि ते जे कमवले आहे ते सांभाळून ठेवावं या साठी पक्ष सोडून जातो म्हणुन अजून ही चा वाला व्यापारी संपवायला बघतोय ते शक्य नाही कारण स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्ते जनता त्यांच्या सोबत आहे जय महाराष्ट्र
@sureshsovani2897Сағат бұрын
चहा बिस्कीट पत्रकार हे नक्की आहे
@master123333 сағат бұрын
Thakrey cha khara game pawarani kela ...pn blame bjp taknar tumi pawar tak 😂😂😂
@shekhardhamnaskar25712 сағат бұрын
Thackeray got what he deserved. Viewers have not forgotten that many of the members of the erstwhile ShivSena MLA's publicly stated that they were with BJP with resignation letters in their pocket,but none of them ever dared to put down papers. Shamelessly, they were criticizing BJP within the Vidhan Sabha,during debates. Do not shed crocodile tears for ShivSena, a party without any ideology or philosophy.
@shrikantsomani299428 минут бұрын
BJP managed to hold on with only 9 positions with 105 MLAs - commitment to party is also important
@Bhairuchamulga2 сағат бұрын
कोणा मध्ये जास्त पेशेंस आहे ह्याचे आब्ज़र्वेशन केले गेले पाहिजे …बरं आधी शपथ विधी झाला आणि आता पोर्टफोलियो कुठल्या बेसिस वर देणार ? व्हॉट अबाउट एक्सपीरियंस ?
@jalindarkarpe31272 сағат бұрын
विजय शिवतरे लालची माणूस आहे,तो का मागिल वेळेस पडला,त्याला शिंदे साहेबांनी परत प़वाहात आणल,शिवतरेनी आभार माणाव
@The_Mystical_Music-09Сағат бұрын
Me Mumbai tk pahto Sahil Joshi sathi, and 2nd Anuja.. doghehi Kamal ❤
@FajalKadri10 минут бұрын
होनार ही काळ्या दगडावरची रेघ आहे
@yujiitadori1382Сағат бұрын
सरकारी शक्ती नावाचा फेविकॉल आहे ज्याद्वारे हे लोक 5 वर्षे एकत्र राहतील कोणी काही करणार नाही, सगळे गप्प बसणार नाहीतर अमित शहांना त्यांची भूमिका बजावावी लागेल
@SureshSawant-hy2to2 сағат бұрын
आता तरी महायुतीच्या बाबत काही वाईट घडेल वाईट घडेल अशी वाट पाहत पुढील व्हिडीओ बनवत राहिलात पण सर्व फोल ठरलं
@S.V.DeshmukhСағат бұрын
👌👌👌
@parthpoman11833 минут бұрын
शिंदे यांनी बरोबर केले आहे.कारण इतर आमदारांना कधीतरी संधी दिली पाहिजे.पैसेवाले व सरंजामी प्रवृत्ती मोडलिच पाहिजे.
@BengreYashСағат бұрын
Sardesai ka baap nikla 🙏
@BhairuchamulgaСағат бұрын
२.५ वर्षाचा फार्मूला काय सगळ्यांना खूश करण्यासाठी नसावा .. एक्सपेरिमेंटल असावा.. चांगली गोष्ट आहे.. एकाध्याचा परफॉरमेंस मीट करात नसेल तर दुसऱ्याला ट्राइ द्यायला काय हरकत आहे .. म्हणजे असे करू नये की बाबा हा भलताच इमानदार आहे .. ह्याला बदलू या …
@sharadapatwardhan75542 сағат бұрын
उद्धव ठाकरे सोबत जे झाले ते शिंदे सोबत होणार नाही पण शिंदेने गृहखात मागितले व त्या वर अडून बसले तर तसे घडू शकते
@NikhchansGaming32 минут бұрын
ओन्ली ठाकरे....ढुंगण धरून वाकरे 😂
@maheshshirodkar2793 сағат бұрын
काही होणार नाही
@PradeepMahadeshwarСағат бұрын
नवीन झाडू वापरायच्या आधी पुजायची प्रथा आहे, नंतर ती वापरून फेकून द्यायची असते. वापरलेली झाडू कोण देव्हाऱ्यात ठेवत नाही! शिंदेसेनेची झाडू आता वापरून झालेली आहे.
@bapudeshmukh40372 сағат бұрын
Hoy
@deepaksarawade10622 сағат бұрын
तेव्हा जरी भडका उडाला होता, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आता तसा कोणीही तसा प्रयत्न करणार नाहीत,कारण सर्वांना एकप्रकारे बंदीस्त करण्यात भाजपला यश आले आहे, कोणी ही हालचाल करणार नाहीत,याची दक्षता घेतली गेली आहे, जाऊन जाऊन कुठे जाणार, चारही बाजूंनी घेरले गेले आहेत.
@annagodulwar76202 сағат бұрын
Shinde saheb he ubatha nahi shinde saheb rajkarn jantat yana mantri kele aste tar yani rajinama dila nasta baki chyani mantri hou nye ka
@shankarmore40902 сағат бұрын
कोणाला आनंद होण्याच कारण नाही शिंदे साहेब समर्थ आहेत