Dhangar Vs Adivasi : मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उतरून आमदारांचं आंदोलन, नेमकं काय घडलं? AC3

  Рет қаралды 11,008

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Dhangar Vs Adivasi Reservation : Narhari Zirwal | मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उतरून आमदारांचं आंदोलन, नेमकं काय घडलं?
#dhangarreservation #adivasireservation #narharizirwal #narharizirwalnews #narharizirwallatestnews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 42
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 8 сағат бұрын
संभाजीनगर येथील बोगस धनगड सर्टिफिकेट रद्द होण्यासाठी आदिवासी आमदारांनी आंदोलन करावं मल्हार जय शिवराय जय भीम
@SarkariBabu-m1d
@SarkariBabu-m1d 7 сағат бұрын
ते बिंडोक बोगस दाखले रद्द करू नयेत म्हणून निवेदन आणि आंदोलन करत आहे महामूर्ख 😂😂😂
@Romain077
@Romain077 7 сағат бұрын
मराठ्यांना ओबीसी मद्ये घेवून टाका
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 8 сағат бұрын
अनेक नेते एका नेत्यांच्या ईशार्यावर ही नौटंकी करतात😮
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 7 сағат бұрын
हे सरकार आदिवासीचे शोषण करत आहे याची किंमत मजावी लगेल
@asaramnarute9583
@asaramnarute9583 8 сағат бұрын
पेसा भरतीची प्रामुख्याने मागणी असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा का लावून धरता तुम्ही चॅनेलवाले
@Romain077
@Romain077 7 сағат бұрын
शिंदेला काही समजत नाही फक्त दबाव आला की सर्वांच्या मागण्या पूर्ण करत फिरत आहे. धनगर समाज आदिवासी नाही आहे. तरी निडणुकांपूर्वी त्यांना आदिवासी मध्ये घुसविण्याचा प्रयत्न करत आहे
@6990-q1d
@6990-q1d 6 сағат бұрын
भुजबळांनी पण मंत्री असून आंदोलन केले...त्यांना भरवसा नव्हता का?सरकारवर
@BharatZankar-oy6hc
@BharatZankar-oy6hc 8 сағат бұрын
यानला विचारून पहा सगळी पवार साहेबांची खेळी
@SatishBhilavekar-h3e
@SatishBhilavekar-h3e 6 сағат бұрын
पेसा भरती कायमस्वरूपी करा
@kkuu3352
@kkuu3352 7 сағат бұрын
कशाला हे तुमचे च चाले आहेत कोर्टाच्या आधीन राहून नियुक्ती द्या 🙏🙏
@machindrabambale8738
@machindrabambale8738 4 сағат бұрын
सर्व आमदारांनी राजीनामे देऊन शिंदेच खोके सरकार उखडून टाका
@Romain077
@Romain077 7 сағат бұрын
शिरसाठ तू मद्ये मद्ये करू नको तुला काही माहिती नाही
@Drstrange12345
@Drstrange12345 7 сағат бұрын
एक धनगर नेता ST मधून आरक्षण मागतोय आणि एक मराठा-ओबीसी मध्ये भांडणे लावतोय... आणि सरकार नोकर भरती करत नाही...नोकऱ्या वाढवायचे तर लांबच...😢😢😢
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 8 сағат бұрын
तुम्हांला अदोगर
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 8 сағат бұрын
हे सतेत बसलोय अंच्या आनंद करता? जनतेला काय? Sc, st, obc चा छत्रपती संभाजी महाराज या मध्ये स्वाधार दिली नाही?हे विद्यार्थी तुमचा कार्यक्रम लावेल 🇮🇳
@ramlondon6135
@ramlondon6135 7 сағат бұрын
झिरवळ.मेगा.जाहीर.निषेध.धनगर.
@Harishsolankar9999
@Harishsolankar9999 6 сағат бұрын
Mara lavkar
@parinitinande9925
@parinitinande9925 3 сағат бұрын
शिरसाट झोपले नाहीं
@गावीत-ख6फ
@गावीत-ख6फ 5 сағат бұрын
Shirshat अधूरी माहिती आहे
@RangraoWalse
@RangraoWalse 7 сағат бұрын
मुख्यमंत्री दूसरे के हाथ से खेलने
@Nitinshinde-uk8yn
@Nitinshinde-uk8yn 7 сағат бұрын
ऐकून च घेत नाही एकनाथ शिंदे तर काय करणार
@sushantgavali7566
@sushantgavali7566 6 сағат бұрын
तू पण शिंदेच आहे😂😂
@sunilpadale7826
@sunilpadale7826 6 сағат бұрын
1 no cm aahet
@santoshghosalkar1849
@santoshghosalkar1849 7 сағат бұрын
Sarkarne Sagla Chavat Pana Mandla Ahe
@Padvi10
@Padvi10 4 сағат бұрын
India Vice President JAYDEEP DHANKAR jaat caste madun ahe mag te sudha ADIWASI ahe ka ?? yana DHANGAR ANI DHANGAD madhala fharak kadat nahi ???
@rajeshgolkondawar4979
@rajeshgolkondawar4979 6 сағат бұрын
Çm. ..adhivasi na. ,सेटकाय. Kalate
@Kiran44744
@Kiran44744 7 сағат бұрын
जर जाळ्या नसत्या तर मग
@Sushantlover77
@Sushantlover77 7 сағат бұрын
mhanun zalivar udi marli
@narayankarhe7046
@narayankarhe7046 8 сағат бұрын
😂😂😂😂😅😅😅😅
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 26 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3 МЛН