BJP ने अन्याय केला आहे धनगर समाजावर.... 80 % व्होटिंग एकगठ्ठा आम्ही तुम्हाला मत देतो आणि तुम्ही ठरवून अन्याय करता.
@shorts-ww6lq2 сағат бұрын
😂😂😂
@महाराजा36492 сағат бұрын
यांच्या पापाचा घडा भरत आलाय योग्य वेळी समाज धडा जरुर शिकवू.
@nanakhomane17062 сағат бұрын
धनगर समाजाचा वापर बीजेपी करून घेते मग सोडून देते. महादेव जानकर, पडळकर, आणि पहिल्या केबिनेट मधी st आरक्षण तर नाहीच भेटले.
@SANDESH-g1r2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@SANDESH-g1r2 сағат бұрын
@nanakhomane1706 st arakshan हागे कडे मागा.
@BKvlogs3414official2 сағат бұрын
धनगर समाजाला पडळकर मंत्री हवे होतें
@Gopal-p9eh3 сағат бұрын
we supprter गोपीचंद पडळकर साहेब ❤️
@BIRUDEVKHANDAKER3 сағат бұрын
धनगर समाजासाठी काय दिले तुम्ही
@mininathnannavare5152 сағат бұрын
समाजाचे प्रतिनिधी म्हणून दत्तामामा भरणे आहेत
@SANDESH-g1r2 сағат бұрын
हागे ला काय दिलत😂😂😂😂
@shivpoojaray7323Сағат бұрын
Pahile gopichand la snag mothya lokancha adar karyla
@girlsgame4978Сағат бұрын
अरे पडळकर दिला घ्या आता ऊरावर
@AtmaramMulgirСағат бұрын
दत्ता भरणे हा राजपूत भामता या जातीचे आहेत.उगाच धनगर म्हणू नका फक्त भ . ज . क या संवर्गातील आहेत.टा@@mininathnannavare515
@Ashwinitambavekar113 сағат бұрын
धनगर समाजाला न्याय हवा पडळकर हवे.
@sunilsawant6507Сағат бұрын
पवार साहेबांवर बोलण्याचे गोपीचंद पडळकर यांना काम दिला आहे
@AshokBKulalСағат бұрын
पडळकर साहेबांना मंत्रीपद नाकरण हे योग्य नाही...
@vijayredkar130923 минут бұрын
उद्धट नेता
@santoshanuse72373 сағат бұрын
शरद पवार साहेबांच्या वर टीका करणे गोपीचंद पडळकर यांना महागात पडले
@omfadnis2 сағат бұрын
सदा भाऊ खोत नी शरद पवारांना वर जहरी टीका केली होती
@Raj-it5ph2 сағат бұрын
भाजप पक्ष काय पवारांच्या दावणीला बांधलेला आहे की काय.. तेव्हा त्यांचे ऐकून पडळकर साहेब यांना मंत्रीपद दिले नाही
@shetriydhangar57962 сағат бұрын
Kon sharad pawar tyanchya nakavar Taichun Aamdar jahale
@v.r.gaming99592 сағат бұрын
@@Raj-it5phलक्ष्मण हाके सरांना केबीनेट मंत्री करणार आहेत
@PandurangPole-fz9mb17 минут бұрын
त्याच काय नाही याच्यात
@shrinivaschintule59264 сағат бұрын
We support gopichand padlker ❤❤❤
@honey2023-f9j3 сағат бұрын
काय फायदा तू पाठींबा दिलास तरी
@sandipdhangar438159 минут бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा जाहीर निषेध
@BanduGodase-s8c3 сағат бұрын
पडळकरांना शरद पवारांना शिव्या देण्याचे काम देण्यात येणार आहे
@panduranggawde28612 сағат бұрын
Ok
@NamdeoMore-kh6ff2 сағат бұрын
To bhukayla thevlay.
@SachinKatare-o7i3 сағат бұрын
पडळकर साहेब ❤❤
@hindustanchannel63683 сағат бұрын
धनगर समाजावर अन्याय केला आहे तुम्ही....
@sachinadasul31183 сағат бұрын
Mendhar rakhaychi sodun kuth mantri karta tyana 😂
@santoshkarande57533 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद दिल पाहिजे होत
@Devds2022Сағат бұрын
कदाचित वाचाळ वाणीमुळे घेतलं नसेल.. मंत्रिपद हे जबाबदारीच पद आहे
@20091softyСағат бұрын
त्यांना mothi जबाबदारी dili janar आहे. जरा thamba na
@Devds202253 минут бұрын
@@20091softy बरं
@willrip7252 минут бұрын
मस्ती नडली
@VitthalAldar-c7t2 сағат бұрын
हा गोपीचंद पडळकर वरती अन्याय आहेच आहे पण या तळागाळातील गोरगरीब जनतेवर व धनगर समाजावर दिवस सर्व समाज घटकावर अन्याय केलेला आहे तुम्ही
@bhagawankakde13173 сағат бұрын
पडळकर साहेबावरअन्याय म्हणजे धनगर समाजावर अन्याय
@महाराजा36492 сағат бұрын
काही झाले तरी समाज पडळकरांच्या पाठीशीच राहणार.
@v.r.gaming99592 сағат бұрын
लक्ष्मण हाके सरांना केबीनेट मंत्री करणार आहेत
@willrip7250 минут бұрын
गोपीकंड म्हणतो छगन मराठ्याचा बाप
@pranalishinde86793 сағат бұрын
Bjp धनगर समाजाला काय दिलं
@sujittaware31Сағат бұрын
Tumhi obc aahat na dile ki tumhala 7 mantri pade
@prithvirajsisal9877Сағат бұрын
@sujittaware31 hoy nete padle चांगले 😅
@bhanudasdeshmukh29639 минут бұрын
काय पाहिजे तुम्हाला😂😂😂
@ramsontakke6316Сағат бұрын
गोड बोलून भा.ज.पा.ने विश्वासघात केला आहे.
@DTamerika3 сағат бұрын
कंडोम वापरून घरात ठेवत नाहीत
@Master-o6h4 сағат бұрын
Dhangar samaj kothay re bapu 80% Dhangar voter ahe BJP cha
@subhashmagre91702 сағат бұрын
नांदेड ला संधी नाही,9/9 जागा दिल्या त.बीडमध्ये एका घरात दोन सदस्य आहेत .
@prakashhirave36842 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद मिळायला हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे जनतेमध्ये खूप नाराजी व्यक्त होत आहे आणि तसेच सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही याची आम्हाला सर्व जनतेला खंत वाटते आणि म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तरी गोपीचंद पडळकर साहेबांना द्यावं असं जनतेतून मागणी व्यक्त होत आहे
@maroti27412 сағат бұрын
फसणवीस यांनी धनगर समाजाचा नाव सुद्धा घेऊ नये जर पडळकर साहेब पहिल्या टर्म मध्ये आले असेल तर पंकजा मुंडे यांचा काय
@amolvekhande10823 сағат бұрын
OBC समाजावर अन्याय केला आहे.
@Qeenarchu2141Минут бұрын
अखंड महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी समाजाला गोपीचंद पडळकर साहेब मंत्री व्हावेत ही इच्छा होती bjp चा जाहीर निषेध #००७👑
@Ak0073_jayshriram3 сағат бұрын
शरदचंद्र पवारसाहेब म्हणत्यात त्यांना ! सत्ते मध्ये नसताना सुद्धा अनेक पत्ते गुल करु शकतात 😂😂😂
@vitthalpujari980035 минут бұрын
आदिवासी विकास मंत्री जसा आहे. तसा धनगर विकासमंत्री म्हणून एक मंत्री निवडा. ती आमचं पडळकर साहेबाना करा.
@rajkumarbhasinge2 сағат бұрын
भुजबळ साहेब व पडळकर शेंडगे साहेब यानी आता तरी पक्ष काढावा
@prakashsurve38003 сағат бұрын
तुम्हाला पक्षाने vegali जबाबदारी द्यायला पाहिजे होती. म्हणजे योग्य बोध झाला असता.
@AP-lb6ij3 сағат бұрын
Only padalkar saheb ❤
@Hduajaa2 сағат бұрын
धनगर समजाने अगोदर आत्मपरीक्षण करावे राजकीय जागृती नाही समाजात हेच जर वंजारी समाजात घडले असते तर सर्व महराष्ट्रातील समाज रस्त्यावर उतरला असता हा फरक आहेधनगर आणि वंजारी मध्ये समाज बांधवांनो वंजारी समाज बंदवकडून शिका समाजाने😢😢😢 धनगर समाजाचे दैवत पडळकर खचू नका 2 कोटी समाज सोबक्त आहे❤❤🎉🎉
@NamdeoMore-kh6ff2 сағат бұрын
5 koti
@subhashshinde951Сағат бұрын
पडळकर❤
@ExcitedBubbles-nu3tf2 сағат бұрын
धनगर समाजवर अन्याय झाला आहे बिजेपी ने तो दुर केला पाहिजे
आमदार गोपीचंद शिवाय भाजपला धार नाही तेज नाही गती नाही दिशा नाही
@आवडभारतमातेचीСағат бұрын
जर सुधीर मुनगंटीवार यांना मोठं पद मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्हयाचे भाजपा कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते राजीनामे देणार व चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपा मुक्त करणार....लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस तुम्हाला हा निर्णय खूप भोवणार ....... तुम्ही चंद्रपूर जिल्हयाचे असून सुधा आपल्या जिल्ह्यातील एकाला ही मंत्री दिले नाही...कुठला बदला घेत आहात.. . आम्ही सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्ते अस विचार करू की तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात घुसू देणार नाही अनी भाजपा मुक्त करणार..
@krushnarahate7506Сағат бұрын
100% सहमत
@AnilSolankar-e5u3 сағат бұрын
तु मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दी
@Sanju-b4j3eСағат бұрын
टरबूज तु खुप गोड बोलतोस..
@jedhekaka40612 сағат бұрын
शहा + पवार = मंत्री मंडळ
@VaishaliBhojane-ke3dh2 сағат бұрын
Only 007❤❤
@balasahebbramhane270538 минут бұрын
❤ अरे गोपीचंद ला ठेवलं पवार यांना बोलायला, मंत्री करून काय उपयोग आहे भाजपला, ❤❤❤
@allmixhindustan65602 сағат бұрын
सरकारने मराठा आणि धनगर समाजाला घोडा लावला पंकजा मुंडे धनंजय मुंडे नाकावर टिचून मंत्री पद किती
@somanathrupanawar371822 минут бұрын
सर्व समाज आता कसं पडळकर साहेब म्हणतील तसं ❤ फडणवीस तुम्ही लावा शकल पण धनगर समाज आता घ्यायला लावले तुम्हाला गोपीचंद ची दखल 🎉🎉
@mahadubanduborkar21262 сағат бұрын
पडळकर कदाचित गृहमंत्री पण होऊ शकतो... 😄😄😄
@SachinBelawkar2 сағат бұрын
पडवळ वाचाळवीर
@navnathdatir16503 сағат бұрын
पडळकर साहेबांचा फक्त उपयोग करून घेतला याचा फटका 100%बसणार
@महाराजा36492 сағат бұрын
नक्कीच
@vinodkathale358234 минут бұрын
महा चाणक्य b j p चे ग्रेट c m हार्दिक अभिनंदन
@RushiJadhav-uy6zg2 сағат бұрын
पहिले जुने माणसं म्हणतात जीप सांभाळून बोलाव😂😅
@meenadesai702022 минут бұрын
काही कोणावरही अन्याय झालेला नाही. आजकाल नुसते आरोप च करायचे असतात. काही कारण असेल लोकांनी समजून दार पणा दाखवायला हवा.
@ushasolanke3719Сағат бұрын
जसी करणी तसी भरणी
@MobinBaig-ug3gt2 минут бұрын
सत्तार सेठ आणि गोपिचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे.
@marutiharale1735Сағат бұрын
तुमच्या पक्षाने कोण धनगर मंत्री दिला सांगा
@SatishPandere16 минут бұрын
जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी च पडळकर साहेब यांना यांना मंत्रिपद नाही दिलं तुमचा जाहीर निषेध आहे फडणवीस साहेब
@shubhamghumevlogs7401Сағат бұрын
सुधीर भाऊ मुनगंटीवार ला का बर दिलं नाही
@vickysalunke2239Сағат бұрын
केसरकर नको मंत्री पद, वय भरपूर झाले
@NileshKhot-wp3bcСағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे एक मागणी आहे तुम्हासनी पडत्या काळात गोपीचंद पडळकर आणि साथ दिली पण तुम्ही त्यांच्या दुर्लक्ष केलं हे चुकीच आहे फडणवीस साहेब
@ManojMali-x4q39 минут бұрын
मतदानापुरते डोक्यावर घ्यायच नतर आपटायच हीच बी जे पीच धोरण आहे
@L_M_Ofice2 сағат бұрын
जगात ला सर्वात मोठा पक्ष भाजप धनगर समाजाला एकही मंत्री पद नाही. जाहीर निषेध फडणवीस चा 🏴🏴
@tulshiramdalawe533 сағат бұрын
वाचाळ विर
@sanjaymuneshwar23353 сағат бұрын
पाडळकर ची शकुनी झाला
@popatsolankar53442 сағат бұрын
🍉🍉🍉चां जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
@GOPICHANDPADALKARFC3 сағат бұрын
We support gopichand padalkar ❤
@jbpatil424633 минут бұрын
पवासाहेब च l karishama , पडळकर,सदाभाऊ खोत भुजबळ साहेब रिझल्ट समोर आहे.
@vishalshingade568Сағат бұрын
अजित दादा च्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर ला मंत्रिपद दिले नसेल. माझ्या काकांना काय पण बोलतो.
@ganeshdarade643912 минут бұрын
😂😂 काहीपण
@raoshebjaybhave3772Сағат бұрын
वशिला कमी पडला
@shahajikarande4663Сағат бұрын
Onlye 007🎉🎉🎉❤❤❤
@uttamgaidhani23622 сағат бұрын
पडळकर यांना 1 च काम दिल आहे
@shalavachva1371Сағат бұрын
ओ बि सी नेता असने हिच मोठी चुक आहे चपला उचल नारे हेच समोर राहतात
@SatishPandere14 минут бұрын
आजच्या महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय केलाय दीनदलितांच्या कैवारी गोरगरिबांच्या कैवारी ओबीसींचा कैवारी सामान्यांचे नेतृत्व आशा देवाला माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना तुम्ही फडणवीस साहेब डावला आहे भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेब तुमचा जाहीर निषेध धनगर समाज तुम्हाला काय हे दाखवून देऊ
@navnathkarche10953 сағат бұрын
हे सगळे ewm मंत्री मंडळ आहे
@santoshlavathe2 сағат бұрын
जाहीर निषेध मुख्यमंत्री चे
@sampatzolekar12832 сағат бұрын
मुनगंटीवार , पडळकर सहकारातील एक मोठा साखर कारखाना काढा . तुम्हाला मंत्री बनविले जाईल .
@krishnanetke3547Сағат бұрын
यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहण्यासारखा आहे
@rameshmaske6331Сағат бұрын
माळी आणि धनगरांनी वेगळा पक्ष काढावा.भाजपाचा DNA OBC आहे म्हणतात.
@dattatraydahale4663Сағат бұрын
मायक्रो ओबीसी च पण पाठिंबा राहील❤
@Riya_Rajput_1Сағат бұрын
फडणवीस साहेब ओ.बी सी एकवटले म्हणुन इतके आमदार आले .ओ .बी सी.नेते भुजबळ साहेब.गोपीचद पडळकर . सारखे.नेते मतञी पद टाळणे योग्य नाही...
@BhupalSutar-q9u3 сағат бұрын
अजून ही पातळी ओळखुन रहा
@parshurampawar58552 сағат бұрын
शरद पवार हेच बिजेपी चढवतात
@manojsurve152322 минут бұрын
नितेश राणे तर भरपूर काही बोलायचे मग.....काय?
@gajanandudhe6183 сағат бұрын
Dhangar samaj ky fakt matdanala atvto ka bjpla 😡
@aratighodke87202 сағат бұрын
Tyana kontyahi samajachi garaj nahiye.. fakt swatachi khurchi pahije… Nivdnuki purvi ek ani nivdun aalyawar ek bas ewdhach aahe
@PoketAudio2 сағат бұрын
पडळकरला बोलायची अक्कलच नाही....😅
@PravinNikam-qk5zb2 сағат бұрын
बिरोबा देवाची खोटी शपथ घेतल्या मुळे प्रसाद दिला फडणवीस ने
@madhavgore64672 сағат бұрын
Sharda pawar saheba mule mothe zale
@uttamsupane5795Сағат бұрын
राज्यातील दोन नंबर संख्या असलेला धनगर समाज पण भाजपने एक पण मंत्री पद दिले नाही
@NagnathDevkate-z5xСағат бұрын
धनगर समाजाला काय दिले फडणवीस साहेब
@dr.akshayvishwanathwar1596Сағат бұрын
BJP Sudhir mungantiwar मंत्रिमंडळामध्ये घ्यायला पाहिजे सर्वात हुशार मंत्री आहे तो
@JBS-7777741 минут бұрын
भाजप ने मस्ती ल येऊ नये गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद द्या
@laxmanbasule7343Сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेबाना मंत्री नाही केल्यास भाजप ला महाग पडणार आहे
@ramsontakke6316Сағат бұрын
धनगर समाजाचा मस्त परत एकदा भा.ज.पा.ने विश्वासघात केला आहे.
@VitthalSonavne-ep3reСағат бұрын
राम दास गटाला मंत्री पड द्या
@ramwaghmode61373 сағат бұрын
ब्राह्मण समाजाचे मंत्री पद किती
@aratighodke87202 сағат бұрын
Swata Mukhyamantri aahe ki
@mangalpusande899732 минут бұрын
मतदान मिळवलं, आता मंत्रिवाटपात धनग्रांचे काय काम. असे वाटतय तूला गोडबोले.