पोस्टमोर्टम मध्ये हार्टअटॅक नसून …मारहाणीमुळे झाला आहे @bolbhidu 😢
@anandsarkate94202 сағат бұрын
आत्ताच मृत्यू चे कारण कळाले आहे पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे... पोलिसा च्या मारहानी मुळे त्याचा मृत्यू झाला आहे...!!
@ajinkya43102 сағат бұрын
हो 😢
@wickedmonk2250Сағат бұрын
पोलिसांना जर हेच करायचं असेल तर त्यांनी ते आधीच सांगावे. आंदोलक शांत आहेत तो पर्यंत हा माज सहन केला जाईल जर आंदोलक हिंसक झाले तर पोलिसांचे सुद्धा मुडदे पडतील आणि त्याचे जबाबदार देवेंद्र फडणवीस असतील.
@artistrk7258Сағат бұрын
😢😢😢
@subhashkhandare3277Сағат бұрын
😢😢
@GaikwadPatil_31Сағат бұрын
पोलीसावर आरोप करणे योग्य नाही तो पर्यंत कार्ट आदेश देत नाही तोपर्यंत महरणान पोलीस करत नाही #महाराष्ट्र पोलीस 💪🔥
@Ketan_shingade_01102 сағат бұрын
पोलिस यंत्रणा विकली गेली आहे.. गृहमंत्री यांचा जाहीर निषेध 🙌🏻
@Sukhoiiiii2 сағат бұрын
Aree ajun houu ter de
@chandrashekharchougule173454 минут бұрын
विना चौकशी त्या पोलिसांना बडतर्फ करा
@ramm.930838 минут бұрын
तुम्ही लोकांचे घर फोडणार आणि पोलिसांनी कारवाई केली तर पोलीस विकले गेले असे बोंबलत फिरणार. मृत्यूचे कारण पोलीस तपासातून पुढं येईल.
@ajinkya43102 сағат бұрын
संबंधित पोलिसांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा😢
@SheetAnchor-w8eСағат бұрын
Bns ahe bhai IPC crpc gel😂
@ramm.930835 минут бұрын
भावा आता तो कायदा बदलला गेला😂
@tulshiramambhore720622 минут бұрын
Right
@prashantwankhade1Сағат бұрын
भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यास भावपूर्ण श्रद्धांजली... कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर❤
@rohitmane46802 сағат бұрын
Great Salute to Shaheed Somnath Suryawanshi 💐🙏संविधान रक्षक शहिद भीम सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏 Phir Bhi Mera Bharat Mahaan.
@SunilRaj.10858 минут бұрын
🌱
@blackcatgaming635315 минут бұрын
Also for destroying innocent and poor people's property
@zorbasmiling5981Минут бұрын
Konta Shahid Ani Shahid cha padvi cha arth tari kalta Kai tumhala.....Gor garib samanya nirdosh vyakti cha property purn pane Todh fodh karun lokana iza Keli Ani tyat Daheshat nirman karnya madhe bhag karun Konta toh Shahid ......DR Babasaheb Jar Aaj jivant Aste Tar nakki Khup vaiet vatla asta Tyanna......
@amazinggadgettoolСағат бұрын
मराठा vs OBC, मराठा vs दलित ,मराठा vs मराठा....देवा भाऊ जिंदाबाद😂
@ravindramadake1497Сағат бұрын
धनगर VS आदिवासी 😂 राहिले हिंदू vs मुस्लिम
@secularsaint7991Сағат бұрын
Sagal tyanich kel..... tumachi por pan tyani janmala ghatli... to mathefiru pawar pan Fadanvis nech janmala ghatala ahe..😂😂
@indianlog12Сағат бұрын
हा आणि तुला पण त्यांनीच पैदा केले 🤣@@secularsaint7991
@RohanJadhav-s1xСағат бұрын
दंगलेंद्र घडणविस 🤬 न महाराष्ट्राच मणिपूर करणारं वाट त
@rushikeshhiwrale755059 минут бұрын
Tarbujya मनुवादी सत्तेत आल्यावर अजून काय अपेक्षित करणार... Bhimakoregaon दंगली यानेच घडून आणली
@sachinbhangare4517Сағат бұрын
Evm सरकारकडून न्यायाची अपेक्षा करू नये
@AkashShirsath-j9y2 сағат бұрын
Only Parkash Ambedkar Saheb 💙💪
@vishalkamble11592 сағат бұрын
*खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, क्रांती होईल भीमसैनिकांनो आता उठाव टाका, शब्दात बंदुकीच्या गोळ्या भरून ठेवा !* *#आंबेडकरवादी**💙✊*
@devendrabhalerao42992 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत संविधान हातात घेऊन प्रचार करणारे राहुल गान्धी परभणी संविधान आंदोलनात कुठे गेले
@harshpallonare8070Сағат бұрын
आंबेडकरवादी जनता सोमनाथ दादांच्या सोबत आहे.. आणि न्याय बाबासाहेबांचे वारसच देतील.
@xi-tler3873Сағат бұрын
भौपूर्णक श्रद्धांजली ! दगडफेक करू नये ! लोकांचा व सरकारच नुकसान करून काहीच साध्य होत नाही. आंदोलन व दंगल मधला फरक समजून घ्यावा लोकांनी.
@RohanJadhav-s1xСағат бұрын
राहुल गांधी ला फक्तं मत🤬 पहिजे!! संविधानाच्या नावावर Only वंचित बहुजन आघाडी
@sunilsarwade14592 сағат бұрын
न्याय ह्कांसाठी आंबेडकरी चळवळीतील भीम सैनिकांचा बळी असा किती दिवस जाणार?
@sushant1492Сағат бұрын
आक्रमक 🤷🏻
@VishalKarmareСағат бұрын
कसला न्याय फुकट्या
@DhamjeetUghadeСағат бұрын
@@VishalKarmareलिंडु 😂
@rushikeshhiwrale755058 минут бұрын
न्याय मिळणार नाही... सरकरच काम आहे हे ... सर्वच नायालय पर्यंत जावे लागेल
@rajeshhowal540057 минут бұрын
@@VishalKarmare दुसर्यांना फुकट्या बोलता बोलता स्वतःचा समाज कधी भिकेला लागला समजलेच नाही साहेब. 🤣या कधी मानखुर्द गोवंडी ला
@shubhammane1557Сағат бұрын
वडार समाजाचा पण आंबेडकरांना मानांनारा होता हा rip 😢
@rajkumaringle59602 сағат бұрын
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहून कारवाई करायच्या ऐवजी बौद्ध वस्तींना टार्गेट करण्यात आले आहे म्हणजे सर्व प्री प्लॅन आहे .
@abhijeetchavan027Сағат бұрын
Justice For Somnath Bhau Suryavanshi 😢✊
@monu-qy2hg2 сағат бұрын
मराठ wada ha 10 varsh magh janar ahe adhich dushkal grassta ahot ahmi ata maratha vs OBC, Maratha vs Dalit, maratha vs maratha, saglya jatit bhandan chalu ahe kay chalu ahe re mazya bhavvanno sudhra ata tari❤❤❤❤
@naturelover57842 сағат бұрын
😂😂😂manuvadya
@avinashtambekar2388Сағат бұрын
न्याय करण्यासाठी न्यायालय आहे, जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा न्यायालय देईल. जर पोलिसांकडून मृत्यू झाला असेल तर त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
@tulshiramambhore720618 минут бұрын
Right
@Indian198-z7zСағат бұрын
एक मनोरुग्ण काच फोडतो म्हणून सगळ्या शहराची तोडफोड, नक्की वेड कोण
@बाबाफेंकुदास54 минут бұрын
तुया भाउ जो कि तो मनोरुग्ण आहे आणि तु पण त्यातलाच आहे
@ravipandit48752 сағат бұрын
Bhau la krantikari jai bhim.
@premwalwante135Сағат бұрын
पुर्ण माहिती घेवुन ...बातमी बनवणं अपेक्षित आहे.अर्धवट माहिती ..Postmartam रिपोर्ट पहिला का तुम्ही ... multiple injury with Shock आहे.तर पोलिसांच्या मुळे कुणाचा मृत्य होत असेल आणि त्यांच्यावर कोणती पण कर्यावाई होत नसेल तर धिक्कार अश्या प्रशासनाचा .आणि त्या कडे पहात दुर्लक्ष करत असणाऱ्या लोकांचा
@ashokjadhao322052 минут бұрын
सगळ्या मनोरुग्णाना फक्त बाबासाहेबांचेच पुतळे कशे काय दिसतात ,इतर पुतळे का नाही दिसत ?
@Stalin-mv4of8oq7o20 минут бұрын
आता कुठे आहे महविकास आघाडी आणि राहुल गांधी...शरद पवार, आणि उद्धव...? महायुती v आघाडी सर्व एकाच आहेत.
@nikhilsable9803Сағат бұрын
जाहीर निषेध 💯
@RohanJadhav-s1xСағат бұрын
Evm वरून लक्ष विचलित करण्या साठी ग्रहमंत्री 🍉नी केलेलं काम
@moviesexplainer226115 минут бұрын
भारतीय संविधान हे कोणत्या एका धर्मच, जातीच नाही आहे पण भारतीय संविधान वरती कोणी वर केला तर फक्त एक जात पुढे येते आणि मी त्या जातीचा आहे याचा मला गर्व आहे
@vijaysable430925 минут бұрын
, जातीयवाद पोलीस यांना शिक्षा झालीच पाहिजे...
@SanghapalIngle-g6gСағат бұрын
तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्हाला कसं कळलं सोमनाथ यांचा मृत्यू हर्याटॅक नेच झाला?कुटुंबाचे पुनर्वसन करावे असे कुठेच,आणि कोणीच म्हटलेले नाही.
@nikhil9467Сағат бұрын
भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला फडणवीस च जबाबदार आहे.
@krishnapaswan549824 минут бұрын
न्यायालय मधून न्याय मिळत नाही, जस्टिस लोया चा काय झाला होता हे महाराष्ट्रातील लोकांना माहित आहे
@sss_1988.9 минут бұрын
गेल्या १० वर्षात सोपण सारखे असे करोडो मनोरुग्ण देशातील सर्व स्थरावर तयार झाले आहेत...
@YouTubeBalyaСағат бұрын
परभणी पोलिस प्रशासनाच्या जाहिर निषेध 🚫🚨❓
@RameshMore-rd7ovСағат бұрын
सोमनाथ भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@somnathgiri842645 минут бұрын
तरी पण आमच्या चिन्मय भाऊसारख नाही जमत बोलायला तुम्हाला
@RohanJadhav-s1xСағат бұрын
जय संविधान जय भीम जय शिवराय ❤️🙏🏻
@I6eeikahdu3830 минут бұрын
*पेशवाई आली.. सबका नंबर आयेगा!* 🔥
@Prasad-j1t15 минут бұрын
Ok
@Get_Positive2 сағат бұрын
Watching form Parbhani
@pingalakatkar103238 минут бұрын
जाहीर.निषेध
@ajsons4781Сағат бұрын
गंभीर आरोप काय पोलिसावर काडक कार्यवाही झाली पाहिजे बाकी काही असो जाणून बोजून झालेली मारहाण आहे ही यात सामील सर्व पोलिसांना याची शिक्षा व्हायला हवी
@Prasad-j1t8 минут бұрын
दंगली खोर नव बुद्ध समाज मुळे आमचा हिंदू वडार मारला गेला. सोमनाथ सूर्यवंशी ला भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती 🙏
@shravankamble4281Минут бұрын
शहिद सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकर विचाराचे होते. त्यांना मिळालेल्या संविधानिक स्वातंत्र्य मुले संविधान सन्मान मोर्चा मध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.
@arunnikalaje392133 минут бұрын
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा
@samyakkshitijthorat7809Сағат бұрын
चर्चा,अभ्यास करत करत म्हातारपण नक्कीच येणार हाच पुर्वानुभव आहेच!??
या घटनेला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.त्यांनी जबादारी स्विकारून राजीनामा दिला पाहिजे.
@surajwaghmare9769Сағат бұрын
सौम्य लाठीचार्ज नाही केला, व्हिडिओ बघा आहेत इंटरनेट वरती, वर्दीच्या आडून भीमसैनिकवर केलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध. जय भीम❤
@dilipsomwanshi7591Сағат бұрын
मनोरुग्ण अशे सेन्सिटिव्ह विषयाला हात कसे घालतात, वेडे समजताय आंबेडकरी समुदायाला
@amitbhau44 минут бұрын
तुमच्या हाथात सापडला होता ना, सोडला का नुस्ता चापटा बुक्के मारून 🤔 तिथेच गळा आवळून मारून टाकायला हवा होता. न रहेगा बास ना रहेगी बासुरी. आणी दंगल खोरांना सुद्धा योगी पॅटर्न ने जागीच गोळ्या घालायला हव्या संविधानच रक्षण योगीच करू शकतो
पुलिस विभाग बिकाऊ आहेत, वरुण ऑर्डर मिळाली असेल, असे अनेक घटने झाले आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात
@AbhijeetHiwrale-k4d2 сағат бұрын
Police station nilambit kara
@mythicalamyth50 минут бұрын
फडणवीस रेशीमबाग च्या माणसाचे मानसिक रुग्ण प्रमाणपत्र कधी देणार आहेत?
@PravinDapkarСағат бұрын
थंडीमुळे ह्रदयविकाराचा झटका आलेला देहविच्छेदना नंतर अहवाल आलेला आहे 😮
@nik_bagdeСағат бұрын
अनपढ आहेस काय? स्पष्ट लिहिले आहे injury मुळे शॉक आला. म्हणजे मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे. शिक्षण पूर्ण कर आधी मित्रा अन्यथा संवेदनशील मुद्द्यांवर बोलू नकोस.
@Kavyagode-z1b3 минут бұрын
Attach che perman vadal ahe
@mr.professor21382 сағат бұрын
Jagat Germany khaddyat parbhani
@toxismavi40919 минут бұрын
सत्ता जयाचि त्याच चेच पोलिस गरीबांना न्याय मिळणे अवघड आहे निकाल त्याच्यामरजिनचहोणार हे टं ठरविण्यात आले आसल
@AnonymousYou-ju5yl42 минут бұрын
Dalit scst नी खुशाल bjp congress la मतदान करावे, तुम्हाला हेच भेटणार, कोण कोण आले परभणीत, है साधे तुम्हाला भेटत ही नाहीत.
@chetanshimpi906Сағат бұрын
दगड फेक झाली ना
@pradnyadipwanjare599930 минут бұрын
पोलिसांच्या मनात जातीवाद किती नसानसात भिनलाय हे दिसून येतंय
@DahanarajWaghmare-yt2ipСағат бұрын
😢😭🙏🙏🙏💙
@umeshkamble90942 минут бұрын
संपूर्ण पोलिस स्टेशन वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा पन हे होईल का ?
@shravankamble42815 минут бұрын
सर मी तुमचा सगळे व्हिडिओ बघत आलो आहे. मला बघायच होत तुम्ही परभणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बद्दल खरी माहिती सागंता का बाकी न्यूज चॅनल सांगतात तशीच अर्ध सत्य सांगता हे बघत होतो. तुम्ही देखील बाकी सारखेच आहे तुमचा व्हिडिओ बघण्यात काही अर्थ नाही.
@Sparsh2901Сағат бұрын
Judiciary custody mde death zali..not police custody
@kish.3580Сағат бұрын
तुला फरक माहीत आहे का?
@Pradhanjfjj2 сағат бұрын
आज महाराष्ट्र बंद
@SheetAnchor-w8eСағат бұрын
😂😂😂😂 बर बर
@Prasad-j1t14 минут бұрын
Chalu ahe bro.
@rohitkaranjkar28 минут бұрын
काहीतरी गुपित असल्यानं त्याला संपवलं गेलं असेल, इतक्या सहजासहजी मृत्यू होणे अपेक्षित नाही.
@akhilwankhede15902 сағат бұрын
Bhava combing operation pn zala te pn sangayla pahijje hota ani kasa zala te pn
@vaibhavgaikwad560823 минут бұрын
जय भीम
@SarthakbhuigalСағат бұрын
Before making claims, it’s important to verify the facts. Somnath did not die of a heart attack in police custody-his post-mortem report clearly mentions multiple injuries as the cause of death. Spreading false information not only disrespects the victim but also weakens the fight for justice. If you don’t have accurate information, please refrain from making misleading statements. It’s crucial to stand on the side of truth, especially when demanding accountability. @bolbhidu
@AbhishekSonke-vd8ne52 минут бұрын
Chinya kutya😢
@mahendrawahulkar2562Сағат бұрын
जाहीर निषेध 😡😡😡
@MaharashtraPoliticsfc2 сағат бұрын
Asach pahije hinsa kashala keli? Yogya nyaay zala niyati ne kela sarva
@sourabhshinge53142 сағат бұрын
mag dusrya rajyat asel zale tar hindu war anyay mhnun bombalu naka. tyala gharatun atak keli hoti. danglit muslim hote. nit bagh. tula pan asach boltil
@jpatil-r7vСағат бұрын
@@sourabhshinge5314 danglit Muslim hote tr tumhi ky karat hotat..?? व्यापारी वर्ग बंद ठेऊन निषेध व्यक्त केले होते तरी त्यांचे नुकसान झाले ह्याला जबाबदार कोण...? आरोपी सापडला होता त्याला चोप देऊन गुन्हा दाखल केला होता तरी पण बंद ठेवण्यात आले आणि हिंसक वळण देण्यात आली ( संविधान रक्षक म्हणून संविधान मधले कायदे हातात घेतात)
@शूद्रराष्ट्रСағат бұрын
हिन्दू आहे तो लाज वाटते राजे
@MaharashtraPoliticsfcСағат бұрын
@sourabhshinge5314 dagad fek karnya cha arop aahe tyachyavar ! Buddha nii ahinsa cha Marg dilla aai he asle nalayak hinsa kartat
@harshalgodghate7612Сағат бұрын
म्हणजे बांगलादेश मधे जे होत आहे ते योग्य आहे असे म्हणत आहे वाटते तू
@yogeshkalunkhe933552 минут бұрын
Police chukiche astil tr tyana shiksha zalich pahije fashi dili pahije asha adhikaryana aani tyana aadesh denaryana sudhha tevhach samjel ki ekdyacha jiv ghena mhanje ky te samjel
@secularsaint7991Сағат бұрын
Mulat shantatet morche kadhale aste, nishedh vyakt kela asta tar jast Prabhav padla asta... Rag vyakt kartana hinsachar karu naye... Ji pratima malin keli ti bhavya karun suraksha kathada tayar karu shakle aste.. pan durdaiv ase ki sanvidhana nusar wagan apekshit astana hinsa karan yogya nahi..
@tejaskore303127 минут бұрын
देवेंद्र फडणवीस जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यामुळे मनोरुग्णांची संख्या वाढली आहे.
@SachinS-b9dСағат бұрын
पोलिस प्रशासन जबाबदार
@akshaychavan510146 минут бұрын
राम्या आठवल्या कुठ गेला लाचार 😡
@PravinWankhede-hl6yfСағат бұрын
Yach karan sarkar, ani देवेंद्र fhadvnis yani राजीनामा dyava aviswash sacha tharav virodhi paksha trr nahich bjp nich dyava modi ne tyana badtarf CM padavarun karav anyatha Maharastrachi rakhrangoli zhala shivay rahna nahi kharr trr modi ne brahmin cm dyaylach na ki hota tyana purn maharastrat virodh ahe ektime ajit, eknath CM challe aste.
@akshaygore885242 минут бұрын
Pm report ala ahe .
@GaikwadPatil_31Сағат бұрын
अरे पण संविधान ची विटंबना करणाऱ्यांचा आणि सर्व सामान्य आणि पोलीस वर दगडफेक करणाऱ्या यामध्ये फरक काय आहे
@sunilkamblekolhapur4234Сағат бұрын
EVM च्या मुध्यावरून लोकांचं ध्यान हटावं त्यासाठी राजकारणी मंडळीकडून हे एक मोठं षडयंत्र करण्यात आले आहे.
@lovelife-bs3ke2 сағат бұрын
Savidhan rakshna sati Buddhist community rastyavar utrtat baki che lok sagla pahije pan sagarsh karnya sati mahi marto jaga bhikarya no macha jivavar
@sumedhmankar18672 сағат бұрын
Tumhche video Aaj pasun bgnar nhi
@vivekbaviskar8780Сағат бұрын
Chinu dada kuth Gela ho
@TheorysparrowСағат бұрын
मनोरुग्ण असणाऱ्या व्यक्तीच्या नावावर 25 एक्कर शेती कशी आशु शकते ... सारखं सारखं सारखं मनोरुग्ण बोलू नये.. जय भीम
@Rushikeshp1232 сағат бұрын
शार्दूलला ओव्हर टाईमचे पैसे द्या रे बोल भिडू
@yogeshjadhav-Samarth992349 минут бұрын
बीड चं पण सांगून टाका आता....
@JairamKamble-mz4zhСағат бұрын
सोमनाथ हा प्रतिगामी विचारसरणीच्या सरकारचा या सरकारमधील पहिला बळी आहे. येत्या पाच वर्षात आंबेडकरी समाजातील किती तरुणाचे मुडदे पडतील याचा हा एक नमुनाच समजायला हरकत नाही. यापुढे संघटित होवून संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही.जय संविधान, जय भीम.
@subh2173Сағат бұрын
आता प्रकाश आंबेडकर रस्त्यावर उतरणार का ???
@sagarwaghmare1360Сағат бұрын
Its completely murder in locub by the police
@pradip546Сағат бұрын
In camera jri postmortem kela tri purn nyay vyavstha vikli geli aahe....kunavr vishwas thevayacha
@VishalKarmareСағат бұрын
निष्पाप लोकांची दुकान फोडताना लाज नाही का वाटली. ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले भरपाई घ्या यांच्याकडून. जग चंद्रावर गेलं तरी हे आरक्षणा शिवाय जगू शकत नाही फुकट खायची सवय झालीय