आतली बातमी LIVE : घड्याळ चिन्ह गोठवण्यासाठी Sharad Pawar सुप्रीम कोर्टात का गेले? | Ajit Pawar

  Рет қаралды 42,124

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आतली बातमी LIVE : घड्याळ चिन्ह गोठवण्यासाठी Sharad Pawar सुप्रीम कोर्टात का गेले? | Ajit Pawar
#sharadpawar #ajitpawar #sharadpawarvsajitpawar #ajitpawarnews #ajitpawarvssharadpawar #sharadpawaronajitpawar #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 121
@ganapatipol4270
@ganapatipol4270 3 сағат бұрын
न्याय व्यवस्थेवर आता सामान्य नागरीक म्हणून माझा ही विश्वास राहिला नाही
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 4 сағат бұрын
महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा शरद पवार.
@anilbelose2679
@anilbelose2679 4 сағат бұрын
न्यायालय पण आता विश्वासपात्र राहिले नाहीत
@laxmanchature3233
@laxmanchature3233 2 сағат бұрын
U thakre ha bindoke ahe ase arop karto yala jadhve ani s pawar yancha sport asto
@anilbelose2679
@anilbelose2679 2 сағат бұрын
@@laxmanchature3233 उद्धव ठाकरे हे जर बिनडोक असते तर तुम्ही हे करोना नंतर लिहायला राहिले नसता जे उद्योग राज्याबाहेर जात आहेत त्याविषयी बोला
@aamhidivekarshrikant2614
@aamhidivekarshrikant2614 4 сағат бұрын
निकाल काहीच लागणार नाही...तारीख पे तारीख 😮
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 4 сағат бұрын
जर बिजेपी चा साथ नसता तर निकाल त्वरीत लागला असता शंका कां नाही येणार?
@vishnupatil627
@vishnupatil627 3 сағат бұрын
आत्ताच मागणी का म्हणत आहात अशिशजी,मग काय पुढच्या २०२९ chya निवडणुकीत मागणी करायची.गेली १५ महिने कोर्ट धोका देत आहे.
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 3 сағат бұрын
म्हणजे वकील उशीर करतात आणि न्यायाधीश काय अंगठा चोखात बसण्यासाठी आहेत का? काहीपण न्यायालय आहे त्यांना कळायला पाहिजे अगदी नेंभाळत्त सारखं वागण्याचा पगार आणि सुविधा घेता का जनतेच्या पैश्याने?
@BharatKhairnar-b7c
@BharatKhairnar-b7c 4 сағат бұрын
मोदी सांगतील तेव्हा निकाल लागेल
@rajubhosale3265
@rajubhosale3265 3 сағат бұрын
न्यायालय जनमताचा आदर करत नाही. तर सत्ताधारी पक्षाचे हित पहात आहे.
@akshaythorat7267
@akshaythorat7267 4 сағат бұрын
आशिष सर जोपर्यंत मनाला जखम बरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय कळणार असो आपली भक्ती चालू 🏃 ठेवा
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 3 сағат бұрын
कमळी आहे तोवर असंच होणार
@shamsundarchate6193
@shamsundarchate6193 4 сағат бұрын
कोर्टात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत आणि न्यायमूर्ती फार कमी आहेत असे वकील साहेब म्हणतात तर मग नरहरी झिरवाळ यांच्या नोटीस ला सुट्टी असताना स्थगिती का दिली? असे काही निर्णय दिल्यामुळेच लोकांना शंका येत आहे.
@vilasmisal2721
@vilasmisal2721 4 сағат бұрын
Ha vakil jastch shahana distoy
@DhanajiNagtilak-eb8ey
@DhanajiNagtilak-eb8ey 2 сағат бұрын
😊😊😊😊😊औ😊😊😊
@DhanajiNagtilak-eb8ey
@DhanajiNagtilak-eb8ey 2 сағат бұрын
😊😊😊😊😊औ😊😊😊😊😊😊😊
@DhanajiNagtilak-eb8ey
@DhanajiNagtilak-eb8ey 2 сағат бұрын
😊😊😊😊😊औ😊😊😊
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 3 сағат бұрын
बरोबर आहे पवार साहेब म्हणतात ❤
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 4 сағат бұрын
दादांना नागोबा चिन्ह द्या.
@PSIAnwarMulani
@PSIAnwarMulani 2 сағат бұрын
😂😂😂😂
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj Сағат бұрын
नाही नाही नाही दादांना खडक वासला धरण्याचचं साॅरी साॅरी खडकवासला धरणाच्या फोटोचंचं चिन्ह जबर दस्तिने कोर्टाने द्यावं कारण सत्तर हजारकोटींचा गैर व्यवहराचा आरोप मोदीने स्वतः ठेवला आहे आरोप फक्त आरोप राहु नये त्यातील सत्यता लोकांपुढे यायला हवी तसेचं मोदी सर न्यायाधिशाच्या घरी जाऊन सेटलमेंट करतात हेचं सिध्द होईल म्हणून कोर्टाने जबर दस्तिने खडक वाजला साॅरी खडक वासला धरणाच्या फोटोचं चिन्ह द्यावं म्हणजे बारा मतीत ऊभ न रहाण्याचा अजित दादांचा विचार नक्की म्हंजे नक्की म्हंजे नक्की म्हंजे नक्की बदलेलं आणि खडक वाल्यातून ऊभे रहातीर म्हणजे ऊभारतील जरी पासष्ठ वर्षाचे झाले असले तरी नाॅट पिसींग नुसतं घिसींग घिसींग घिसींग दादा दादा दादा धरणात पाणी आहे इथे ते करु नका धरण भरलेलं आहे धरणाचं पाणी स्वच्छ आहे पुण्याचे लोक खडक वासल्याचं पाणी पितात एक शिशी कॅमेरा इंथ बसवारे खडकावर बसलेल्यांनो डोळस जागृकांनो ऊघडा डोळे बघानिट कुठकाय दिसतयं का धरणाच्या मदी जंगल दिसतयं वाघ सिंव्ह हाये म्हणत्याती तिथं वाघीनी पन आसतील सिंव्हीनी पन असतील जंगल मे मंगल मज्जाचं मज्जा नंदनवन हाय तिथं जवळचं पारग्यांचं
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj Сағат бұрын
दादांना ऊघड्या भटजींचं चिन्ह द्या मंत्र म्हणतानाचं हँ.....हँ.....हँ मोद्यांबो खुश हुवाँ शरद पवार चुनके आया बगैर खडे हुये
@rameshshingne6431
@rameshshingne6431 4 сағат бұрын
लोकशाही साठी महत्वाचा निकाल असताना उशीर केला ,
@SohailMirji
@SohailMirji 2 сағат бұрын
Kasli lokshahi rahili aahe ka,me ashya lachar lokshahi la manat nahi
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 сағат бұрын
जे प्रकरण ६ महिन्यात निकाली निघालं असतं त्यात तारीख पे तारीख लागत आहेत.
@baluawhad7269
@baluawhad7269 4 сағат бұрын
बरोबर... नवीनच चींन्ह द्यायला पाहिजे...
@swapnilbhuyar8256
@swapnilbhuyar8256 4 сағат бұрын
Ya सगळ्या प्रकरणाला ऐकून पागल झालो, bjp केंद्रात पाडा लागते, मग सगळ बरोबर होते, bjp स्वार्था साठी काहीही करू शकते....
@SanjayMohite-q2y
@SanjayMohite-q2y 4 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेनेला वेड्यात काढू नका
@vikasshewale6122
@vikasshewale6122 3 сағат бұрын
24-25 सप्टेंबर पण तारीख पे तारीख होईल
@tanajishelar5542
@tanajishelar5542 4 сағат бұрын
नमस्कार आशिष सर आपण तुमचा आणि आमचा सुद्धा काय या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅटर बद्दल का वेळ वाया घालवत आहात आताच तुम्ही शिंदे एडवोकेट शिंदे साहेब यांच्याबरोबर बोलताना म्हणाला होतात की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड साहेब हे प्रामाणिक आहेत होय ते प्रामाणिक आहेत हे आम्ही सुद्धा मान्य करतो आणि करत होतो तेव्हा परेल जोपर्यंत मोदींच्या हातात आरती पाहिली आरती घेतलेली पाहिली आणि आम्ही तेव्हा समजून गेलो महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅटर बद्दल का तारीख व तारीख पडत आहे जे काय निकाल येणार आहे तो आता आम्ही समजून गेलो आहे निकाल तर विधानसभ निवडणुकीचा निकाल लागला तरी सुद्धा कोर्टाचा निकाल येणार नाही जसा नवनीत राणा यांचे उमेदवारी जाहीर झाले लगेच त्यांचा दुसऱ्या दिवशी निकाल येतो यावरून काय चाललं आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा हे समजून घेतलं तर बरं होईल
@SohailMirji
@SohailMirji 2 сағат бұрын
Dada kahi nahi wo sarv nayadhish vikli geleli aahet manuskila kalima fasnari he sarv dalal lok he kay nyay denar ,aata ladhai vidhansabhelach ,
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 3 сағат бұрын
न्यायाधीश ना चांगले ट्रेनिंग दिले पाहिजे दोन मिनिटांच्या विषयाला आणि ४ ओळींच्या कायद्याचे आकलन अडीच वर्षे एकूनही उमजत नाहीये ❤
@HarshaSharadGajare
@HarshaSharadGajare 3 сағат бұрын
आरे भाऊ मग अडीच वर्ष सत्ता भोगलायला दिली ते कस जमलं मग राष्ट्रपती राजवट लावायची हवी होती त्याला न्याय दिला अस म्हणलं असत लोकांनी
@mystudyzone521
@mystudyzone521 4 сағат бұрын
खासदाराचे ,,एखाद्या धार्मिक प्रसंगी जिल्हा न्यायाधीशाच्या घरी आणि आमदाराने तालुक्याच्या न्यायाधीशाच्या घरी एखाद्या महत्त्वाचा धार्मिक प्रसंगी भेट दिली तर चालेल का ?
@sanjaywani9503
@sanjaywani9503 2 сағат бұрын
आशिष जाधव साहेब मला समजत नाहीं. न्यायालयामध्ये एक दिवसात बदलापूर येथील मुली वर अत्याचार बद्दल बंद ची हाक दिली ती रद्द केली. ते योग्य होते का?
@piyush5020
@piyush5020 3 сағат бұрын
Supreme court is joke 😂😂for the working day
@shekharbangar5738
@shekharbangar5738 4 сағат бұрын
Fakty BJP hatav desh bachav ecdach Baki Kahi nai😂
@msundkar-5744
@msundkar-5744 4 сағат бұрын
CJI chandu saheb Bhavi khasdar 😂
@SohailMirji
@SohailMirji 2 сағат бұрын
Ho settling tr nakkich jhali aahe rajya sabha khasdar
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 52 минут бұрын
ठाकरेंचे नेते जरी सभा व प्रसारमाध्यमांमध्ये बोलत आहेत पण त्यात चुकीचं काय आहे,,? ठाकरेंच्या च बाबतीत न्यायाव्यवस्था विलंब का लावत आहेत,,? सुप्रीम कोर्ट सुद्धा विकलं गेलं आहे असं सर्वांना वाटत आहे,,
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 46 минут бұрын
सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही आता सर्वसामान्यांचा
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal Сағат бұрын
जाधव साहेब तुम्ही भाजपा चे निकम ला पण हे राष्ट्रवादी चिन्ह विष्लेषण मध्ये विचारा की
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 2 сағат бұрын
न्याय पाहिजे तर परदेशातील जज आयात केलें तर न्याय मिळेल
@rameshshingne6431
@rameshshingne6431 4 сағат бұрын
नुसता कीस पाडण्याचे काम
@mdrafiqdeshmukh1746
@mdrafiqdeshmukh1746 5 сағат бұрын
कैसा न्याय दर मुकाम दर कोर !😂😂😂
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 Сағат бұрын
सुप्रीम कोर्ट निकाल देणार नाही
@vitthalghule5111
@vitthalghule5111 50 минут бұрын
आशिषराव तुम्ही नेहमी प्रमाणे सत्ताधार्यांचे समर्थन करत आहात.
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 2 сағат бұрын
सर्व समस्या या पक्षांतर बंदी कायद्यातील दोष पुर्ण तरतूदी आहेत.
@santoshrasegaonkar7341
@santoshrasegaonkar7341 Сағат бұрын
न्यायालयावर दबाव येत असेल तर या देशाची लोकशाही धोक्यात येईल
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal Сағат бұрын
जाधव साहेब अस तर विचार नाही ना की कमत कमी हा निकाल 50 वर्षों ने लागला काही हरकत नाही
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 4 сағат бұрын
दुर्दैवी परिस्थिती आहे.न्यायालय म्हणायचे अवघड झाले आहे.न्याय तो कुठल्याही बाजूने द्या ,पण ते सोडून सगळ केले.कदाचित तो सत्तेला अवघड असेल म्हणून तारीख पडते
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 2 сағат бұрын
सुप्रीम कोर्टात काहीही निर्णय होवो, निवडणुकीत जनता गद्दारांचा योग्य तो निकाल लावणार हे नक्की !
@vijaykhabalepatil6893
@vijaykhabalepatil6893 34 минут бұрын
काय बोलताय जाधव साहेब? सगळेच केसेस एकाच माळेत विणताय?
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd 3 сағат бұрын
*एकदा अपात्र म्हणजे कायमचं अपात्र असते* ६ वी च्या वर्गातून हाकलले शाळेने तर ते पुढच्या वर्षी परत नव्या ६ वी च्या वर्गात काहीच न झाल्यासारख येऊन परत येऊन बसण्यासाठी नसते!
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 4 сағат бұрын
आशिष जाधव त्यांना सांगा ऐकाला गाजर आनी ऐकाला मुळा चिन्ह द्या.😂😂😂😂😂
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 3 сағат бұрын
वस्ताद तो.वस्ताद असतो ✌
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 2 сағат бұрын
चॅनलचे साहेब आपण सोनार नाही की सर्ण्याधिष 24 कार्यरत सोन आहे सांगण्यास ,आपण भाजप ची सुपारी घेतली आहे का
@MaheshWable-u4y
@MaheshWable-u4y 56 минут бұрын
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला 😂😂😂😂
@sandeepkajare3103
@sandeepkajare3103 2 сағат бұрын
न्यायालय चोर चोर विकलेत सध्या जाधव तुम्ही तरी लोकांचे कमेंट वाचा
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 Сағат бұрын
एका पत्रकाराने सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चाटून चाटून पांढरी करण्यापेक्षा फक्त बातमी द्यावी.
@GANPATGhodke-bo9rs
@GANPATGhodke-bo9rs 3 сағат бұрын
SHARAD PAWAR IS SHARAD SEEDLESS NO CHALLANGE
@satishgiram7632
@satishgiram7632 2 сағат бұрын
पवार साहेब कोर्टामध्ये गेलेले तारखेवर तारीख भेटणार आहे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे असले तरीही कोर्टावर बीजेपीचा दबाव आहे
@DautShaikh-oo8wz
@DautShaikh-oo8wz 4 сағат бұрын
Siddharth Saheb tumhi BJP Jay only one BJP
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 50 минут бұрын
हा दाढीवाला सुद्धा उज्वल निकम सारखेच गोलमटोल बोलतो आहे,, खोक्याचा प्रभाव त्याच्या बोलण्यात दिसतो आहे,,
@dilipdeshpande9240
@dilipdeshpande9240 16 минут бұрын
जिथे घटनेची पायमल्ली होत असेल तर सर्व प्रकरणे मागे ठेऊन निर्णय लागणे महत्वाचे नाही का शिंदेंजी ?
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Сағат бұрын
तुतारी चिन्हामुळे महाराष्ट्रातील जनता घड्याळ चिन्ह विसरत आहे
@AbhiPatil-lw1rd
@AbhiPatil-lw1rd 3 сағат бұрын
Ok.
@sadashivsasane687
@sadashivsasane687 2 сағат бұрын
कोण कोठे आहे अभिनंदन
@harishchandrakurhade469
@harishchandrakurhade469 30 минут бұрын
बांद्रा कुरला नाही वांद्रे कूरला बोला..जय महाराष्ट्र....
@avantilatkar7008
@avantilatkar7008 4 сағат бұрын
शरद पवारांना ही गेम फडणवीसांनी सांगतली आहेत
@Pariksai77
@Pariksai77 4 сағат бұрын
CJI hyanchya manat kay ahe, he Ganpati bappa chi aarti baghun kalala ahe.
@Pariksai77
@Pariksai77 4 сағат бұрын
Jo khatla agadi nivadnuk yestovar dhakalla gela ahe tyacha nikal nivadnuk tindavar alyavar gheun kay chataycha ahe ka? Janatecha SC varcha vishwaa purna pane udala ahe. Asla nyay jari zala tari nako ata. Shuvsena matter mention na karun yogyach karat ahe
@Pariksai77
@Pariksai77 4 сағат бұрын
Arnab Goswami la bail dyayla Rawiwari vel hota CJI hyana 😅😅
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c 3 сағат бұрын
judiciary definitely pressure madhe ahe
@ajitlingayat6997
@ajitlingayat6997 21 минут бұрын
Built another supreme court
@ravilingayat6627
@ravilingayat6627 25 минут бұрын
सिंचन किंग ला धरणाचे पाणी -?
@730prathamesh
@730prathamesh Минут бұрын
Ajit Dada sattetun baaher padnar aahet kahi divsat....BJP + SS + MNS chi yuti honar aahe....Raj Thackeray - CM, Shrikant Shinde - DCM, Chandrashekhar Bavankule - DCM honaar....✌
@sudhirmalgaonkar8339
@sudhirmalgaonkar8339 2 сағат бұрын
त्या निर्णयचा उपयोग काय.
@ggonsalves1858
@ggonsalves1858 2 сағат бұрын
If politicians themselves are helpless before court then what about common people like us. Justice is far away for us.
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c 3 сағат бұрын
urgency kalat nahi he far serious case babat judiciary definitely ghet nahi
@DautShaikh-oo8wz
@DautShaikh-oo8wz 4 сағат бұрын
Tumhara mahiti Kannada
@gk8716
@gk8716 3 сағат бұрын
सर्व म्यानेज आहे
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 сағат бұрын
Sir nayadhisache manat ritayar hoeparyant dhakla dhakli krun mokle honar
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 сағат бұрын
Kort satadhari sarkhech vagtat don don varsh kay kort ani naymurti had zali
@ssminstastatus5236
@ssminstastatus5236 2 сағат бұрын
Ashish sir tumhi godi media aahe ka
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c 3 сағат бұрын
sarkar illegal chalu ahe ya var kon bolnar
@ajitlingayat6997
@ajitlingayat6997 25 минут бұрын
Waste
@hanumantraobagai4050
@hanumantraobagai4050 3 сағат бұрын
Pawarhasputsupremecourtandbjpindificultposion
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 сағат бұрын
Suprim kort pan satadhari lokache faydesatich vagt ahe asa jantela vatne swabhvik ahe kay kayda gadav boltat te khrech ki kay
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 2 сағат бұрын
Upekshitanshkalinberojgaranchewaybadzaletaridushikshitbekaraarthiksahayyojnechalabhkadilanahiuttardyawecmshindesarkarne
@Ajay4421
@Ajay4421 2 сағат бұрын
कायदा आहे का ? कुणाच्या घरी पाणी भरत आहे वाटते ?
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 4 сағат бұрын
आशिष जाधव साहेब आपली निष्पक्ष पत्रकारितेची गाडी दोन वर्षांपासून हळूहळू रस्ता सोडून खड्यांच्या दिशेने जात आहे, वेळेत टेरींग फिरवली कर आपला आदर अबाधित राहू शकतो.
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 2 сағат бұрын
14 कोटी जनतेचा राज्य चा विषय इतर केस आहे म्हणून टाळणे किती योग्य आहे महाराष्ट्र बंद चुकीचे आहे इतत निर्णय कोर्ट कसे घेते जसे पश्चिम बंगाल dr बलात्कार हे जाणत पाहत आहे, समय सबका हिसाब करता है
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 2 сағат бұрын
If Supreme Court can delay justice to political parties then what will happen to common man?
@raosahebandhare1180
@raosahebandhare1180 45 минут бұрын
आशिष सर आपण पण फडणवीस कडून काही खोके घेतले वाटत आहे
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv Сағат бұрын
काहीही असो निकाल लवकर लागावा
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 747 М.
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 74 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,7 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 747 М.