धन्यवाद धन्यवाद उद्या भिसे पाटील सर मराठा समाज बांधवांना एक अंतिम टप्प्यात आलेला असल्यामुळे सर्व बांधवांनी समय बाळगावा जेणेकरून दादाच्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही नम्रतेची विनंती जागजी तानाजी
@amoldhage125Ай бұрын
पोलीस प्रशासनाचा या सरकारचा जाहीर निषेध जय जिजाऊ जय शिवराय
@MadawravBaleravАй бұрын
सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. सर्व सकल मराठा समाजाला विनंती आहे की आपल्याला आरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की आपण संयमाने रहा हिच अपेक्षा एक मराठा कोटी मराठा
@dattadange6251Ай бұрын
आवो जनता किती विनंती करतात तरीही पोलीसांना किव थोडीशी देखील येत नाही
@RameshwarSawant-r8kАй бұрын
येत्या विधानसभेला बीजेपीला आणि जे मराठा आमदार खासदार मनोज दादा च्या विरोधात बोलतात त्यांना येत्या विधानसभेला जागा दाखवा
@akj3388Ай бұрын
काय करायचं ते करा
@SahebraoKobarne-s4pАй бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद
@RameshwarSawant-r8kАй бұрын
लक्षात असू द्या मराठा बांधवांनो जे मराठा आमदार खासदार नेते हे डोळे झाकत आहे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ओबीसीला उचलून धरत आहेत
@Tanmay-c6pАй бұрын
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी
@dubalsunil8796Ай бұрын
सरकारचा जाहीर निषेध. जय जिजाऊ जय शिवराय
@रामदासशिदे-च4थАй бұрын
पोलीस प्रशासन चा जाहीर निषेध
@RameshwarSawant-r8kАй бұрын
वरून आदेश कुणाचा देवेंद्र चा आदेश येणार आहे का वरून वा रे वा बीजेपी सरकार आणि वशिलेबाजी
@रामदासशिदे-च4थАй бұрын
मराठा समाजाला देवाची सुद्धा साथ आहे रस्त्यावर बंदी घातल्यामुळे पावसाचं आगमन झालेला मराठे ला जायला डांबरी चाच रस्ता देवालागनार
@sunilwalke4368Ай бұрын
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🇮🇳 संयम बाळगा सात कोटी मराठा आहे . आज ना उद्या आरक्षण संपेल. सरकार बदलेल. या पाकिटा वाल्यांची काय अवस्था होईल .राव
@SandipNalawade-ot4rfАй бұрын
तरी पण संयम ठेवूयात कारण सरकारला मराठयांना उचकवायचं आहे
@dubalsunil8796Ай бұрын
लोकांना रस्ता मोकळा करा. पोलिसांनी बॅरीगेट काडावे.
@dattadange6251Ай бұрын
पोलिस फडणवीस यांच्या दावणीची बैल आहे
@latakatore9114Ай бұрын
बरोबर
@madhavsarade6885Ай бұрын
प्रशासनाने मेन रोडला परवानगी द्यायला नव्हती पाहिजे उपोषणासाठी हा वेगळा प्रकार असू शकत नाही का दंगल घडविण्यासाठी
@sundardaspathade9961Ай бұрын
पोलिस प्रशासन रडीचा डाव खेलत आहे 🙏
@SandipNalawade-ot4rfАй бұрын
पोलीस प्रशासन नाही तर सरकार रडीचा डाव खेळत आहे
@arjunjadhav9598Ай бұрын
या फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना विधानसभेला असा हाबडा देऊ कि यांना पुन्हा तलफ सुद्धा होणार नाही
@akj3388Ай бұрын
काय करायचं ते कर
@arjunjadhav9598Ай бұрын
@@akj3388 जरा थांब काटवाडी घोडाच लावू
@SantoshRakshe-zc3giАй бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@dattadange6251Ай бұрын
जरा लांजा वाटू द्या तुम्हाला जनता भीजतेय विचार करा जनताचा
@sunildarkunde3469Ай бұрын
पोलीस प्रशासनाचा गाडी अडवण्याचा काही संभध नाही जर उद्या कायदा सुवेवस्था भिघडली तर याला जबाबदार पोलीस प्रशासन जबाबदार आणि निर्लज्ज सरकार एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
@madhavsarade6885Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा वायफळ मेसेज देऊ नका ओन्ली चरणी पाटील
@dattachavan9328Ай бұрын
मराठा बांधवांना विनंती आहे की रस्ता आडवत असतील तर टोका काय मागे बघताय🔪🔪🏑🏏🏒
@santoshpawarpawar7085Ай бұрын
या सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
@motirambarve63Ай бұрын
रस्ता का आडीता
@Eliminator5000Ай бұрын
राज्य मार्ग अडवला आहे, लाज वाटली पाहिजे सरकारला.
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
प्रशासन शंभर टक्के मराठा समाजाशी आडमुठ्या प्रकारे वागतांना दिसून येते. हाकेला यासाठीच खास करून बसवले आहे हे लक्षात येते
@manohartamke613Ай бұрын
रस्ता कुणाच्या बापाचा आहे रस्ता कुणी अडवायला सांगितले ते विचारा विधानसभा निवडणुकीत आस पाडायचं कि उठता आले नाही पाहिजे
@NarayanBhadaeitАй бұрын
Ek Maratha lakh Maratha dada Mithun Chakraborty malai Marathi June Diva
@kailaskharad3912Ай бұрын
Bjp thamba tumchi ghari jaychi vel javal Ali ahe
@marutikolekar3011Ай бұрын
Ghrahamantri polis khatyala vtyanche kutumbala vetis dharatil tyancha suda vichar kara vmaharstratil astirata sampava jamat nasel tar rajinama deun mokale vha as Lok bolatat aikayala milate
@janakghatul5930Ай бұрын
जय शिवराय
@Eliminator5000Ай бұрын
सर्व पक्षातल्या मराठा भावांनो आता जातीवर आल आहे, गरज आहे तुमची जातीला, एकदा विचार करा जातच संपली तर तुम्हाला कोण विचारणार? सोडा पक्ष बिक्ष, एकवटा आता तरी जातीसाठी 🥺