News & Views Live: शपथविधी ठरला पण महायुतीत काय चाललंय? Maharashtra CM | Eknath Shinde | Fadnavis

  Рет қаралды 73,857

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 92
@sanjaylohkare7304
@sanjaylohkare7304 18 сағат бұрын
वाढलेल्या मतदार आणि वोटिंग मशीन वर न बोलून आशिष जाधव सर तुम्ही सेफ पत्रकारिता करताय अस वाटते
@maratharb6552
@maratharb6552 15 сағат бұрын
Mali aahe 😁
@sarojinidesaisalvi8679
@sarojinidesaisalvi8679 14 сағат бұрын
Bjp wala..maratha..
@shivanandmhetre4301
@shivanandmhetre4301 Сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 6:44 😅 6:45 6:45 6:46 6:46 6:46 6:46 6:46 6:46 6:47 6:47 6:47 6:47 6:47 6:47 6:47 6:48 6:48 6:48 6:48 6:48 6:49 6:50 6:50 6:51 6:51 6:51 6:51 6:51 6:52 6:52 6:52 6:52 6:53 6:53 6:55 6:55 6:55 6:57 6:57 6:57 6:57 6:57 6:58 6:58 6:58 6:58 6:58 6:58 6:59 6:59 6:59 6:59 6:59 😅 7:00 7:01 7:01 7:01 7:02 7:02 😅😅😅 7:03 😅😅😅😅😅...............................
@prashantmore6349
@prashantmore6349 17 сағат бұрын
सर EVM मुळे नागरिकांच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत त्यावर बोला
@mangalapatil7563
@mangalapatil7563 17 сағат бұрын
आशिष जाधव जी बराच दिवसातून आपण आलात ईव्हीएम आपण काहीच बोलत नाही
@prashantmore6349
@prashantmore6349 17 сағат бұрын
सर EVM वर बोला चालू घडामोडींवर छान गोष्ट सांगू नका
@satishghadge7984
@satishghadge7984 18 сағат бұрын
अशीष भाजप मध्ये फार दम आहे तर मरकटवाडीत ता. माळसिरस मध्ये मतदान होवू द्यावेत हे सांगा मिडियाच्या माध्यमातून.खंर सत्य जनते समोर येईल.
@pravinmahalle8242
@pravinmahalle8242 18 сағат бұрын
Bhau Loksabha pn parat ghyayla lava mg .
@Shri0900
@Shri0900 17 сағат бұрын
@@pravinmahalle8242 gheuya no problem...kar nhi dar kashala
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho 18 сағат бұрын
विधिमंडळ भाजपची बैठक घेत आहेत तर चार पाच महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निवडीचे वेळी संसदीय मंडळाची बैठक न घेता कशी निवड केली इथे नियम नव्हता का
@prashantmore6349
@prashantmore6349 17 сағат бұрын
आतापर्यंत राष्ट्रपती राजवट का लागली नाही त्यावर बोला
@dale617
@dale617 16 сағат бұрын
होऊ द्या आता यांचे.महाविकास आघाडी निवडणूक जिंकले असते तर यांनी लगेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असती.
@dale617
@dale617 16 сағат бұрын
जाधव साहेब मरकडवाडीवर बोला हो आज काय झालं ते.
@prashantmore6349
@prashantmore6349 17 сағат бұрын
सर पंतप्रधान निवडीच्या अगोदर संसदीय नेता निवडीची बैठक का झाली नव्हती
@niteshpatil2554
@niteshpatil2554 18 сағат бұрын
अहो जाधव सर तुम्ही असं कसं म्हणता कि evm varti आपण बोलायचं नाही अहो लोकशाहीत तुम्ही 4 था स्तंभ आहात आणि तुमी सुद्धा असं म्हणायला लागला तर कसं होईल बोला ना evm वरती येउद्या ना जनते समोर खरं काय आहे ते जर तुम्ही असं म्हणतं असाल तर आम्ही ही तुम्हाला paid पत्रकार असं म्हणावं लागेल मग
@dattarypawar4582
@dattarypawar4582 16 сағат бұрын
अशिष सर आपण फार हुशारीने पत्रकारिता चालवता हे खरं आहे पण तुम्ही काही बाबतीत हच्चा राखून बोलत आहात हे आपणास शोभत नाही जरा अलिकडचा म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा भूतकाळ सांगा
@creativeworldofsahil7051
@creativeworldofsahil7051 18 сағат бұрын
मार्कडवाडी विधानसभेच्या मतदानावर बोला बाकीचे पापड बसून नका सांगू अशी सर
@TukaramRaner
@TukaramRaner 18 сағат бұрын
मा. ऐकनाथ शिंदे यांची तबियत बरी आहे हि आनंदाची बातमी मिळालीचांगल वाटले. त्यांच्या तबीयत बरी नाही या संधीचा फायदा घायला कमी करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांची तबियत बरी नव्हती त्या वेळेस त्यांच्या आजाराचा फायदा घ्यायला ऐकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने खूप मदत केली होती. भाजपा हि संधी सोडणार नाही. सांगतील अजित दादा आहेतच. ऐकनाथ शिंदे सतर्क दिसतात. उद्धव ठाकरे सतर्क नव्हते.
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 18 сағат бұрын
J जस जसा शप्पथ विधी जवळ येईल, शिंदे असाच रोज आजारी पडत राहणार 😂😂
@devidasrathod517
@devidasrathod517 18 сағат бұрын
सर्वकाही खुर्चीचा खेळ सुरू आहे.जनतेनी महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून दिले पण तिघांचे मलाईदार खात्यासाठी रुसवे फुगवे सुरू आहे.निवडून देणाऱ्या जनतेची करमणुक होत आहे
@janardanphadnis166
@janardanphadnis166 17 сағат бұрын
आशिषजी सगळ्यात महत्वाचे जो शेवटी मुद्दा सांगितला तुम्ही खरंच खुप महत्वाचा आहे.
@pravindhumal3622
@pravindhumal3622 17 сағат бұрын
राज्यपाल उपटत बसलेत 😂
@GangaramKanse
@GangaramKanse 16 сағат бұрын
भारीभकंम बहुमत का मिलाल त्याचे कारण नाव दिले चिन्ह दिल आणि सत्ता पण त्याच्याकडे मग का नाही जास्त जागा जिकंणार ओरिजिनल शिवशेना ठरवायचं तर आधी नाव, चिन्ह दिले नाही पाहिजे होते त्या दोन्ही पक्षाना वेगवेगळ्या चिन्हवर लढवून मग तुम्ही बोलला पाहिजे होता की असली शिवशेना कोणती याचे विसलेशन कधी केले नाही ठाकरे यानी परत उभारी घेऊ का असेच तुमच्या बोलण्यात जाणवलं
@ravirajeupadhye439
@ravirajeupadhye439 18 сағат бұрын
तब्येत बरी आहे, पण बेत काय आहे? ऐकेनात शिंदे साहेब!!
@amolpatil-l8t
@amolpatil-l8t 18 сағат бұрын
Evm var bola sir....
@pradipmankar4222
@pradipmankar4222 17 сағат бұрын
Ashish koshari la bolava rastapati rajvat lagel
@sayali9817
@sayali9817 18 сағат бұрын
Nusti tadfad chalu aahe aashish jadhav chi😂
@maratharb6552
@maratharb6552 15 сағат бұрын
Next CM vinod Tawade Fix❤
@प्रकाशखराडे-स1ठ
@प्रकाशखराडे-स1ठ 15 сағат бұрын
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 17 сағат бұрын
आरे.निवडणुका.रद्द.होणार.आहेत.या. विषयी.बोला.
@dagdoomane5576
@dagdoomane5576 17 сағат бұрын
असली मराठा की ताकत
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 17 сағат бұрын
पद नसतांनासुद्धा यश मिळविले पाहिजे.ते निर्भेळ यश असते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@mankachandjikankariya850
@mankachandjikankariya850 18 сағат бұрын
you are right aashis sir
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 16 сағат бұрын
Sstraek रेट evm चा आहेत
@Shri0900
@Shri0900 17 сағат бұрын
shisath is trying to become new shinde...mark by words...
@vithaldinde8821
@vithaldinde8821 13 сағат бұрын
आशीष जी फडणवीस इतके मोठे आहेत की ते आशीया खंडातील सर्वात शक्तिमान नेते आहेत....आणि ते दुसरे महाचाण्कय् बारामतीचे हे युरोप मधील सर्वात शक्तिमान आहेत...झाला ना भारत महासत्ता.........
@surajwarkhade7372
@surajwarkhade7372 17 сағат бұрын
आशिष जी आता या सचिन जोशी ला बदला 😂😂….एवढा वेळ कोणाला सोबत ठेवत नाहीत तुम्ही 😂😂
@MakrandP
@MakrandP 9 сағат бұрын
@Lankeshwar-v4m
@Lankeshwar-v4m 17 сағат бұрын
शिंदे च पोरग बिनकामाचा डॉक्टर आहेस का मग
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 14 сағат бұрын
26जानेवारी ही अंतिम तारीख आहे सरकार स्थापन करण्यासाठी मुदत आहे पण पुढे काय यावर चर्चा करून निर्णय घ्यावा यावर कोणीच बोलत नाही
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 4 сағат бұрын
आशिष जाधव, हे तुम्ही सांगताय ते मला पटत नाही.कारण 27/11/2024 राष्ट्रपतीं राजवट लागायला हवी होती ,मला वाटतेय देश हुकुमशाही कडे चालला आहे.
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 15 сағат бұрын
शिंदे नि आपले रंग दाखवायला सुरु केल्यावर भाजप आपली स्टॅटर्जी बदलेल अस वाटतंय ,शिंदे कडून शिवसेना पक्ष काढून घेईल, पुन्हा उद्धव ठाकरे कडे देईल अथवा चिन्ह व पक्षाचे नाव गोठवेल ..
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 16 сағат бұрын
नाटक आहे
@sharadkarande5746
@sharadkarande5746 15 сағат бұрын
evm,पैसा ,यंत्रणा,यांचा गैरवापर करून पशवी बहुमत आणले आहे..मग जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही नाटक आहेत...मी पुन्हा आलो पण evm हॅक करून आलो...
@gajanankulkarni3262
@gajanankulkarni3262 18 сағат бұрын
Badhiya.
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 15 сағат бұрын
शिंदे ला गृह खात दिला तर अजित पवार अर्थ खात ध्यावे लागेल शिंदे ची अडचण तिच आहे त्याना अर्थ तर मला गृह खात पाहिजे नाहितर त्यांच अर्थ काडा
@anandparadkar2756
@anandparadkar2756 14 сағат бұрын
हे पण भाजपच्या राजकीय वरवंटयाला प्रचंड घाबरुन पत्रकारिता करत असल्याचे जाणवत आहे.
@GaneshParbhane-v5t
@GaneshParbhane-v5t 15 сағат бұрын
ईव्हीएम सरकार
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 17 сағат бұрын
Shinde gupchup samil honar Karn dada bjpkde binshart ahet temule shindechi kondi zali ahe
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 16 сағат бұрын
Lagna tharale, mandap bandhala pan navara navari kon hech mahit nahi.
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 18 сағат бұрын
भाजपा ने या दोघांना बाजूला ठेऊन शपथ घ्यावी नंतर चट तें लोटांगण घालत येतील
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 18 сағат бұрын
केंद्रात अजित दादाकडे काही जास्त खासदार नाहीयेत तिथे अमित शहाला गरज आहे शिवसेनेच्या लोकसभेतल्या खासदारांची त्यांना कोणती मंत्रीपद द्यायचे त्याची चर्चा चालू आहे चंद्राबाबू नायडू कधी पलटी मारतील सांगता येत नाही नितेश कुमार कधी पलटी मारतील सांगता येत नाही त्यामुळे किमान शिवसेनेचे खासदार तरी आपल्या बाजूला राहावेत यासाठी एकनाथ शिंदे यांची नितांत गरज आहे त्यामुळे आता अजित पवारला लालूच दाखवून त्याच्या हाताला पानठेवणार आहेत
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 15 сағат бұрын
तीनही पक्षातील आमदार निवडणूकीत निवडून आल्यानंतर मात्र लगेचंच मलईदार खाती मागण्यात व्यस्त आहेत गोरगरीब जनतेवर अन्याय होतोय त्याबद्दल ब्रह शब्द देखील आता काढणार नाहीत इतके प्रचंड प्रमाणात बहुमत मिळवून देखील महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कोण बसणार आहेत हेच माहीत नाहीत महाराष्ट्रातील जनतेचे यांना मनापासून सांगतोय काहीच घेणदेण नाहीत फक्त राजकारण करण्यासाठीच व्यस्त असतात आता तीन पक्षातील लोक ऐकमेकांना मदत तर सोडाच पाण्यात बघतात कारण सर्वात महत्वाच म्हणजेच महाराष्ट्रातील मंञीपद मिळवून मलिदा खातात येईल कसेकाय
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 16 сағат бұрын
Ed cbi ne dhamkavala asel minde la😂
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 12 сағат бұрын
10th oct 24 my daughter voter registration done on voter helpline on line, is successfully updated, My daughter done vote
@vishwayatri1994
@vishwayatri1994 16 сағат бұрын
ajara shivay tadfad hotay ashish chi.... kahi tari kara lavkar baki shapatvidhi divshi meltdown baghnya sarkha asel!
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 16 сағат бұрын
Gaddarachi evadhi charcha ka?
@talhapatel9871
@talhapatel9871 11 сағат бұрын
महाविकास आघाडी सोडा,काही वर्षा ननतर सर्व भारतीयानी रडावे लाघनार
@manishawagh4749
@manishawagh4749 16 сағат бұрын
भाजपची कितीची सुपारी आहे पत्रकारी करता...
@ok6344
@ok6344 15 сағат бұрын
Evm ahe bjp la kahi tensions nahi
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 17 сағат бұрын
सर्व कांही ठीक होयील काळजी करू नका. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@milindshishupal4321
@milindshishupal4321 10 сағат бұрын
ही सगळी एकमार्गी चर्चा ऐकल्यावर एक जुन्या काळातील प्रसिद्ध गाणं आठवतंय.......लबाड लांडगं ढोंग करतयं......मुख्यमंत्री बनायचं सोंग करतयं😂
@bhaupatil8965
@bhaupatil8965 14 сағат бұрын
Evm.hatao
@girish3218
@girish3218 12 сағат бұрын
Ashish jadhav chya chehra padlela pahunach kalale ki shinde chi prakruti sudharli ahe😂😂😂😮😮😅😅😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😅😊
@AjitAwatade
@AjitAwatade 15 сағат бұрын
मार
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 18 сағат бұрын
एकनाथ शिंदे दाखवून देत आहेत मराठा खडा तो सरकार से बडा
@deepakkulkarni9654
@deepakkulkarni9654 12 сағат бұрын
काहीतरी घडतय
@mahendratakawale5440
@mahendratakawale5440 17 сағат бұрын
Evm .mule
@painterprashant
@painterprashant 4 сағат бұрын
EVM च्या चोरीचा मामला मामा ही थांबला
@SanjivaniShinde-y9b
@SanjivaniShinde-y9b 12 сағат бұрын
सर्वांना फक्त मलाई दार खाती पाहिजे
@pradipmankar4222
@pradipmankar4222 17 сағат бұрын
Lok sabhela shinde 07 jaga nivdun aanalya mhanun shinde la mahatma aahe
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 15 сағат бұрын
जाधव फालतू विश्लेषण मुळे तुमचे viewer कमी झाले आहेत
@Kedardate21
@Kedardate21 17 сағат бұрын
Doctor Ashish Jadhav aata aplyala saglya aajaran baddal mahiti detil.....tyana sagle mahitiy...tyana sagle kalte...tyana sagle yete
@maheshgund3779
@maheshgund3779 17 сағат бұрын
kalchya show madhil charchach aaj pan karatay
@hanmantpatil819
@hanmantpatil819 15 сағат бұрын
Jadhav as mhanayche ahe ka ki gundgiri protect karnya sari HM pad havay
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 18 сағат бұрын
Pn he tr hindutvasathi ekatra aalet na? Mg evdha ka rusaycha😢
@pravindivekar8249
@pravindivekar8249 8 сағат бұрын
Sir tumchi atli batmi chukichi ahe
@vijaysawant8064
@vijaysawant8064 18 сағат бұрын
BJP 🙏👍 Dada 👌👍
@mohanshewale9480
@mohanshewale9480 18 сағат бұрын
Tumhi mhantay bjp neta nivad by pass karat nah pan chalu loksbbhela modi ji ni tyanchya khasdaranchi baithak nahi ghetali tyat nahi tharavale ki modi neta ahet ase
@rajendramahajan4728
@rajendramahajan4728 15 сағат бұрын
Luchhe labadd
@GaneshDadhe-u5r
@GaneshDadhe-u5r 14 сағат бұрын
shinde saheb yana mukhyamantri nahi kelyas loksabhe cha patinba kadnar ka
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 15 сағат бұрын
आशिष शहाण्या मोदी नि घेतली होती का नेता निवडण्याची खासदार रांची बैठक अजूनही घेतली नाही
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 5 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН