सुंदर. प्रश्न विचारलेले आहेत. . अभिजित. करंडे. ..... ....
@Guneshdeo-o7o8 күн бұрын
शिंदे यांना आता त्याची किंमत समजेल
@bookssummary12908 күн бұрын
भाजपाचा मुख्यमंत्री गुजराती बनवा आदाणी
@bookssummary12908 күн бұрын
शिंदे आता झक मारत सगळ्या आटी मान्य करणार
@SandeepShuruse8 күн бұрын
शिंदे हे सत्तेत सामिल नक्की होतील कारण शिंदे यांचे सर्व मंत्री सत्तेत सामिल होण्यासाठी दबाव देत आहेत.
@vishwajeetmitre73438 күн бұрын
I was inspired firstly by these all KZbinRS. But in this Election I observed & confirmed that you are not like Arnab's violent fascism. You all are children of India Today Ganges including Gujju Rajdeep. You all are ashamed & proven you are all Sahil, Karande & Popat lady are members of GODI MEDIA. Means your channel travels started reverse. If you all are real Journalists then behave as an Indian not like RSS Or Godi media Or Modi or Shah
@realsidnaaz49688 күн бұрын
एक नंबर विश्लेषण सर…..
@kalikamogre328 күн бұрын
This is democracy not Aurangzeb Shahi ! Is it possible to control three parties , big Maharashtra ! Bjp shall be no where if Maharashtra changes its mood !
@anandashewale54168 күн бұрын
अतिशय सुंदर. विवेचन. करत.आहात. मी.तर.म्हणेन. मुख्यमंत्री. पद.ज्या. लोकांना. मिळाले. त्यांनाही. सांगता येत नाही. मुख्यमंत्री. किती. महत्वाचे आहे. मुक्याने. गुळ.खावा.पण.त्याला.सांगता.येत.नाही
@dravinashingle28 күн бұрын
शिंदेचे 6 तारखेला पक्ष व चिन्ह जाणार! फडणवीसचा ब्लैकमेल गेम.. कोर्टाच्या आडून कटकारस्थान सुरू
@abhijitraut95058 күн бұрын
हो बरोबर
@sunildeshmukh84628 күн бұрын
How you can give decisions
@vishwanathchavan34188 күн бұрын
एकनाथ मिंधे चे यश काही नाही हा ईव्हीएम मशीन चा आशिर्वाद आहे,,
@sanjaybote86178 күн бұрын
Shindech kahihi chalnar nahi😭😭😭
@ravikarjatkar11468 күн бұрын
ही सगळी बनवाबनवी आहे... Operation Lotus 🪷, चालू आहे..५ ला कळेल !!.. ( शिंदे यांनी लक्ष वेधन्याच छान काम केले आहे)...
@yogeshpanse41518 күн бұрын
काळजी करू नका, पुन्हा पाच वर्षानंतर तोच दलिंदर मोदी आणि हीच दलिंदर महायुती सत्तेत बसलेली असेल, कारण या देशातील जनता ही वैचारिक दृष्ट्या दिवाळखोर झालेली आहे 🙏
@RamdasGaikwad-br7ih7 күн бұрын
मोठी गडबड केली आहे त्यामुळे सामील व्हावे लागेल नाही तर बिंग फुटले म्हणून समजा.शिंदे यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील
@gajanankanekar37328 күн бұрын
Yes म्हणून अजित दादा ना दिलीत 2 दिवस बसवून ठेवलंय. जनतेला सहज बीजेपी सांगू शकते शिंदे आयकले नाहीतर 🤣. आणि दादांचा पण फायदा 4 मंत्री पडे जास्त मिळतील 👍
@vaibhavinare53918 күн бұрын
शिंदे सत्ते शिवाय राहु शकानार नाहीत.ते सत्तेत येणारच
महाराष्ट्रातील जनादेश हा जनतेने भाजपाच्या नेतृत्वाखाली बिगर मराठा मुख्यमंत्री 5 वर्षे आसावा आसा आहे याचे भान भाजपा ने ठेवावे ?
@ganeshgurjar82548 күн бұрын
युतीच्या यशात आर.एस एस व प्रवचनकार कीर्तनकार धार्मिक नेते संघपरिवार यांचेही मोठा सहभाग आहे.नुसते एकटे शिंदे किंवा अजित पवार यांचे एखट्याचे नाही.हे सामुहिक यश आहे.कोणत्याही एका व्यक्तीचे नाही.
@Guneshdeo-o7o8 күн бұрын
आता पायपुसणी होणार
@amarsonwane63778 күн бұрын
अभिजीत सर शिंदे साहेब बाहेर पडणार आहे कारण शिंदे कोणाचा हात खाली काम करणार नाही आमदार निवडून आलेल्या आसता पद साठे काशाल विचार करणार नाही
@vighneshlohote86158 күн бұрын
Gap re fakt Shinde Sarkar
@unmeshkatre5078 күн бұрын
Pahilya welich Shinde na dela kup mothi chuk hoti BJP chi 105 astana shinden kade 40 hote tari CM Pad dela hich mothi chuk ata pad sodavat nahi ahe ha halkat pana ahe.
@DEEPAKVAIDYA-l3b8 күн бұрын
ठंडा करके खाओ, काँग्रेस संस्कृती 😂😂😂
@ruchipalyekar34398 күн бұрын
uddhavsahebana asach tras det hota shinde,paksh chalavne mhanje sope nahi.
@sandhyasathe30818 күн бұрын
Shinde la uddhav kade apmanit kele jaat hote mhanun te baher padle, bjp ne sattesathi shinde la CM kele, tevhach Deputy karayla have hote. Shinde ne unreasonsbly maratha card khelun CM var claim kela ha selfish pana ahe. Khup madat karun hi janeev nahi, shinde is stretching too much.
@vighneshlohote86158 күн бұрын
फक्त शिंदे साहेब
@sureshsalokhe34038 күн бұрын
चोरमारे. सर आपला कोल्हापूर चा अंदाज चुकीचा. ठरलेला आहे कौगेस चा एकही नेता उरलेला. नाही. .....
@kalikamogre328 күн бұрын
Aurangzeb died After stay& Fight of 27 years in maharashtra ! Who is bjp or Modi or Shah ! Ur discussion is just formal ! 🤓🤓
@sanyogsalve62567 күн бұрын
Hm hm hm Kai kartoi ? Let his explanation finish then do this hmmhm hm
@atulwagh43498 күн бұрын
Kahi kele tari pan shinde aapan shivsena pramukh hou shakat nahi. Ata fakt bjp chi zelaychi vel ani rajkarn tikvnyasathi lachari..baki kay nahi.ajun samjat nahi ka.bjp cya manat kay hota.banduk tyanchi pan khanda tumacha. Ata bahumat ahe mhanun ani jar bahumat naste tar kay kele aste.chuk manya kara...
@bhausahebtayad74848 күн бұрын
Aho dada he ter ughadch ahe na...yadyala pan kalat.masatar ,ani hedmastarat pharak asto Phukat chrchha karta khar ter ek pan goshta gadat nahi tumchya mananynusar
@ruchipalyekar34398 күн бұрын
shinde chi kimat kalali asel.
@sandeeppawar-pn8sk8 күн бұрын
एकनाथ है तो भाजपा सेंफ है जशी उध्दव ठाकरेकडून शिवसेना ताब्यात घेतली तसच ते वेळेनुसार भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करणार 100% हे नक्की
@sanjaysakhare69708 күн бұрын
Gulam is back😂😂😂😂
@A_Political_Geek8 күн бұрын
तुमच्या ह्या काड्या लावण्यामुळेच युतीला इतके जागा आलेत. आता तर बंद करा हे. 😢
@manmohanjog83137 күн бұрын
CM shinde zalyavar Fadnavis deputy cm zale na?
@rameshwarmunde1918 күн бұрын
Abhijit is HMV
@bookssummary12908 күн бұрын
आता आदित्य ठाकरेनी भाजपा आणि आण्णाजी पंताला संपवायची गरज आहे एवढं मराठी माणसाला विश्वास देने गरजेचे आहे
@satishjadhav43888 күн бұрын
आता वर्षावरील शेवटची भेट या नंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या निवासस्थानात जावे लागेल वर्षावर
@abhijitraut95058 күн бұрын
शिंदे ने शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे च नाव न घेता 1 आमदार तरी निवडुन आणून दाखवावे