सरकार ने वाल्याचा लाड बंद करून चौकात एन्काऊंटर करणं गरजेचं आहे
@machhindradoke-sl3xeКүн бұрын
गुन्हेगार जेलमध्ये गेले का लगेच त्यांना मोठा आजार होतो आणि मग प्रशासन त्यांना मदत करते
@mahadevmane9333Күн бұрын
बातमी खरी किती खोटी किती विश्वास ठेवायचा कसा
@HaushiramTengaleКүн бұрын
I c u एकदम बरोबर प्लॅन केला दिसतोय आतापर्यंत इतुन मागे किती वेळा i c u मध्ये शिफ्ट झाला होता हे सगळ नाटक चालू आहे
@rameshshahane3179Күн бұрын
Good
@SurekhaGhadage-r3bКүн бұрын
वा वा.खुपच.छानत्याच.काही..ठेऊनका
@DattatreyGavali-g2rКүн бұрын
धनंजय मुंडे यांच्या जमीनी कर्जत रायगड ठाणे आशा ठिकाणी जमीनी खरीदी केली आहे यांचे एजेंट कळंब कर्जत येथे आहेत याची चौकशी केली जावे
@randhirr3728Күн бұрын
धक्का बिक्का काही नाही आणि होणार ही काही नाही रोजरोज ह्यांची नाटक बघून सामान्य लोकांना च धक्का बसतोय. काही दिवसांनी एखाद्या लहान मुलाला जरी विचारले की मोठ्या पणि कोण होणार तर तो पण वाल्मिक कराड म्हणेल त्याची सर्व व्ह. आय.पी सोय बघून
@jaisinghmarutiraopatil644Күн бұрын
त्याने काही फरक पडत नाही अजित पवारांना त्यांची जप्त केलेली 1000 कोटीची मालमत्ता परत मिळाली
@dhananjaykulkarni2692Күн бұрын
धस अण्णा आणि दमानिया ताई. खूप खूप अभिनंदन गुन्हेगाराचा बुरखा फाडून त्याचे खरे रूप जनतेसमोर आणलेत.
@jagannathalhat7334Күн бұрын
सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या आणि आमदार खासदार मंत्र्यांच्या संपत्ती ची चौकशी करा. E.D. Sue Moto
@Kadamk.672Күн бұрын
देशमुख कुटुंबाचा वापर होतोय अस मला वाटतंय, न्यायालयात शिक्षा ही होणार च आहे,पण नेत्यांनी ठरवलेला आरोपीला नाही जो दोषी असेल त्याला.
@VittalLambe-ex8mxКүн бұрын
ई डी शट् उपटते का ? मोदी ला किंवा बि जे पी ला हप्ते पोहचले का ?
@bhausahebnikam2517Күн бұрын
वाल्मिक वर सर्व आरोप मुंडे यांना इस्टेट वारे वह्याला लागली मुंडे नी वाल्मिक चं नावाने केलं असेल
@aratighodke8720Күн бұрын
Mag fakt ekach vyakti chya nawawar ka karel to Dhanya??? Ajun pan kahi lol astil ch ki… tyachi pan chaukashi jhali pahije ki hi sagli property fakt Karad chi ch aahe ki dusrya konachi
@dnyaneshwarawad6932Күн бұрын
शिर सलामत तो पगडी पचास पुन्हा साम्राज्य निर्माण करु
@AnilPatil-APP96KMКүн бұрын
सर्व ICE agencies जसे ED ची कुठं गेली आता, झोपलीय का कुण्या rss वाल्या सोबत 😮
@sanjayzalkikarКүн бұрын
दणका,पाय खोलात,अडचणीत वाढ याचा कंटाळा आला कराड ला काहीही होणार नाही याची पूर्ण खबरदारी सरकारने घेतली आहे हे जनतेने कधीच ओळखले आहे याचा परिणाम नगर पालिका निवडणुकीत भाजपा ला दिसेल
@rahulrajput4983Күн бұрын
कर्म
@bhausahebpawar-c2vКүн бұрын
Karad to gayo
@uddahvshinde8841Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@Sushmitl-i5j6qghhhhКүн бұрын
येवढं धस यांना कस माहीत आणि. माहीत असलं तरी पहिल्यापासून माहीत असणार पण आता सांगतात
@bhausahebjavele8863Күн бұрын
अफं बाबा ! शिजुन च खावं लागत 😂 आॅ😂
@bhausahebjavele8863Күн бұрын
अरं बाबा ! शिजुनच खाव लागतं !😂 आ😂आॅं
@Sushmitl-i5j6qghhhhКүн бұрын
@@bhausahebjavele8863 असो आपल्या साठी चांगले आहे ,,