हा लढा जिवंत ठेवण्यासाठी तुमची पत्रकारिता खूप खूप महत्वाची आहे. लोकांना समजल पाहिजे पोलीसांच अपयश किती आहे ते. वाल्मिकी कराडला वाचवण्यासाठी हे सर्व चाल आहे.
@girishkolhatkarg81139 күн бұрын
@@uttamrogye6064 पोलिसांच्या अपयश नाही राजकारण्यांचा हस्तक्षेप
@Archana-j9c6s9 күн бұрын
आशिष सर खुपच खोलात जावून स्पष्टीकरण करुन जनतेला खुप चांगली दिशेला नेताया खुप खुप धन्यवाद
@roopashrisinha83789 күн бұрын
गणतंत्र दिवसाचा चांगल्या दिवशी लोकमत आणि आशिष जाधव नी ही आतली बातमी आणली, त्याबद्दल तुम्हला अभिवादन!!!! God Bless You!
@anilbelose26799 күн бұрын
इतर वर्तमानपत्रात हा वाल्मिक कराडचा विषय चांगलाच लावून धरला आहे त्याबद्दल आपले आभार मानावे तेव्हढे थोडेच.
@dadaraodongare93779 күн бұрын
अहो जाधव साहेब तुम्ही असं कसे काय बोलता राव गुंडाला गुंडच सहकार्य करणार नां...ए.वि.एम.मशीन मुळे सत्तेवर ताबा मिळवून सज्जनांचे सोंग घेणारे शहाणे
@girishkolhatkarg81139 күн бұрын
@@anilbelose2679 आपण म्हणतात ते खरे पण सत्ताधारी निर्लज्य असतील तर कोण काय करणार सद्या असेच दिसत आहे पण बीड प्रकारणात आशिष सरांचा बाणा वेगळाच आक्रमक दिसतो आहे 👍🙏🙏
@rahulkohok99269 күн бұрын
औषधपाणी करताना रोज 10 दांडक्याचे फटके पण द्या, हा काय स्वातंत्र्य सैनिक नाही एवढ्या सुविधा कशासाठी?
बघा,नसुत कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही म्हणणारे मुख्य मंत्री आता कुठे आहेत. लोकांनी तीव्र आंदोलन करावे लागेल. महाराष्ट्र बंद ची हाक द्या.
@shripalmehta66059 күн бұрын
आमचं सरकार आल्यावर अजित पवारला जेलमध्ये पाठवणार सोडणार नाही, असे म्हणणारे वाल्मिक ला शिक्षा काय देणार शंका आहे,
@dhananjaybarkul51809 күн бұрын
जाधव साहेब आपण ग्रेट आहात
@narayanalissuhasitrajkavir30179 күн бұрын
एकंदर या गुन्ह्यात न्याय मिळणे कठीण दिसते 🥱🥱🥱🥱😡😡😡😡अश्या खलबळजनक गुन्ह्यांची चौकशी महाराष्टाच्या बाहेर करता येईल का?
@prabhakarraowaghmode36759 күн бұрын
व्हीआयपी ट्रिटमेंट तर आहेच बेड्या नाही काळा कापड चेहर्यावर नाही. पी.ये. सोबत अरे जेल आहे की राजमहाल लाज वाटली पाहिजे नवीन पालकमंत्री अजित पवार यांना
@balajipaul63129 күн бұрын
सर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं फार योगदान आहे
@sandipkharat82189 күн бұрын
जाधव साहेब आपण ग्रेट आहात जय शिवराय जय शंभुराजे
@girishkolhatkarg81139 күн бұрын
Cm ची मुलखत घ्या त्यांना विचारा
@sharadkhairnar97378 күн бұрын
आशिष जाधव सर तुम्ही पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल तुमचे आभार. त्यासाठी तुम्ही गृहमंत्री यांचीच मुलाखत घ्या. तेव्हाच याविषयी खुलासा कळेल.
@kailaskasar58589 күн бұрын
आशिष सर जबरदस्त आपण जे रोखठोक भूमिका घेतली त्या बद्दल आपले खरच धन्यवाद आता खरे आपण संजय राऊत सारखे रोखठोक भूमिका मांडतात व त्या लावून धरतात त्या बद्दल आपले मनापासून आभार
@Shrinidhishorts9 күн бұрын
सरकार, बीडचा प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी दवाखाने सरकारी कार्यालय, नगरसेवक, तेथील मंत्री, हम साथ साथ है,
@gajendranangare87378 күн бұрын
गृहमंत्र्यांना हेच प्रश्न विचारले गेले पाहिजे... धारेवर धरा त्यांना आशिषजी...!!!
@Shrinidhishorts9 күн бұрын
अतिशय गंभीर बाब आहे,,, सत्तेच्या चाव्या,, चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यावर,, काय होते, हे उत्तम उदाहरण
@ramdaskhade83289 күн бұрын
सरकार म्हणजे फक्त धनंजय मुंडेच आहे काय..सरकार मध्य दुसरे कोणीच नाही काय.गृहमंत्री हे पद कोणाकडे आहे.आणि ते काय करतात.मुखयमंत्री कोण आहे आणि ते काय फक्त धनंजय मुंडे याचेच सांगण्या प्रमाणे कामकाज चालवत आहे काय.तसा कायदा केला आहे काय.पोलीस खाते कोणाकडे आहे आणि ते काय करतात.धनंजय मुंडे यांच्याच नावाने खडे फोडण्यात का येत आहे.यात सुद्धा राजकारणच होत आहे.
@gorobakolhe1379 күн бұрын
आशिश जाधवजी,आपण केलेल्या यथार्थ विश्लेषण, योग्य व कडक शब्दांत,सविस्तर केलेले आरोपींचे व राजकीय वरदहस्त कसे काम करतात, याबद्दल खूप छान व उद्भ्भोदक विचार मांडले आहेत. धन्यवाद.
@pravinshendarkar42329 күн бұрын
बरोबर आहे सर
@kailaspalodkar27999 күн бұрын
ह्या मधे पोलिस, तहसीलदार, राजकारणी लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सगळे मिळून काम करू राहिले
@GajananChavan-zn6cv9 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर हे खरे आहे
@uddhavbahir17299 күн бұрын
जाधव सर, जोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे मंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडडगीरीला आळा बसणार नाही .१०० %
@anilumare19829 күн бұрын
ग्रेट work सर
@DhanrajPatil-ub1vx9 күн бұрын
Upsulltiy Right speech Aasish jadhav saheb
@DrPravinPatil-j9e9 күн бұрын
गृहमंत्री काय करत आहे स्वतःला एवढं कार्यक्षम म्हणणारे गृहमंत्री सपशेल फेल झाले करार केस मध्ये
@pankajgadi9 күн бұрын
पोटविकारासाठी कोणतीही IPD ची गरज नसते. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व SIT प्रमुख तेली यांचा वरदहस्त आहे असेच दिसतो.
@vinayakjadhav13489 күн бұрын
साहेब नमस्कार, आपण अत्यंत परखडपणे कराड प्रकरणांवर विश्लेषण करता, पण झोपेचं सोंग केलेल्या सरकार, प्रशासनाला जाग येत नाही, आपल्या मौलिक विचाराना सलाम 🙏
@hanmantdulawad28829 күн бұрын
राजीनामा का घेत नाही त मुख्यमंत्री
@deepakkakade92369 күн бұрын
सर्व सामान्य जनतेच्या अन्यायावर आवाज उठविला म्हणून लोकमत ते आभार
@vitthalmemane35099 күн бұрын
स्पेशल ट्रीटमेंट ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याचे मंत्री फडणवीसी आहेत
@avinash100_India9 күн бұрын
मी पोलीस प्रशासन अत्यंत जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे, नक्कीच वरून आदेश आहेत, हे मी शपथ पुर्ण सांगू इच्छितो 😮
@mansinghpol77759 күн бұрын
शितावरून भाताची परीक्षा? एवढं होऊन धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही. याचा अर्थ असा आहे. यांचं कोणी काही बिघडू शकत नाही. हे स्पष्ट आहे.
@chhatrapatiumekar49179 күн бұрын
आशिष सर लगे रहो,, हम आप के साथ तन मन धन se है
@sandipthakare11769 күн бұрын
सत्य लोकांसमोर आणत आहात आपण सर नाहीतर सगळे मुग गिळून गप्प आहेत बाकीचे पत्रकार 👍
@SawantGurudev9 күн бұрын
स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे पैसा आणि पैसा इथून पुढं ज्याच्याकडं भरपूर पैसा त्यानं कसंही कुठल्याही पध्दतीने वागायला आडवा कोणी येणार नाही त्याच्यासाठी सर्वकाही स्पेशल रहाणार....
@vasantdawalmalke99379 күн бұрын
🎉🎉 लोकमत चे अभनंदन
@DineshKamat-o4x9 күн бұрын
एखादा माणूस वारंवार गुन्हे करत असतो हे माहीत असूनही त्याला जवळ करणे ,धंद्यात भागीदार करणे म्हणजेच त्याचे गुन्हेगारीत सामील असल्याचे निश्चित करता येते .
@KrishnaPawar-o5r9 күн бұрын
हो आहेत VIP बीड जिल्हा मालक वाल्मिकी कराड, या महाराष्ट्रात जें कोणी राजकारणात आहेत तें जर चुकून जेल मध्ये गेले कीं त्यांना सर्वांना VIP तरतूद मिळते त्यात विशेष काही नाही हे कल युग आहे.
@madhukarshelke70709 күн бұрын
Good sir
@dnyaneshghaytidak9229 күн бұрын
❤तमाशा बघत आहेत आम्ही आणि तमाशा दाखवत आहे यात्रणा ❤❤❤वरून आम्ही लोकशाही प्रस्थापित करण्यास कटिबंधात
@mahadevtat30959 күн бұрын
वाल्मिक कराड काय सरकारचा जावई आहे का काय म्हणून त्याची पोलीस प्रशासन एव्हढी बडदास्त् ठेवली जात आहे त्याला दयामया दाखवू नये 👍
@csn8269 күн бұрын
वाल्मिक कराड कुणाचे जावई आहेत, हे त्यांच्या पत्नी मंजिली ताई कदम पाटील यांनी सांगितलेलं आहे. माहिती करून घे... 😅😊
@Mathsteacher-d7p9 күн бұрын
अशी जी लगे रहो बेस्ट ऑफ लक
@PHISIKOARTS9 күн бұрын
छान पत्रकारिता
@PeanutAfton9 күн бұрын
याच्या कडून वरील मंत्र्यांनी पैसे खाल्ले आहेत वाटतं ! मग म्हणूनच त्याला अशी ट्रीटमेंट देत असावे. किंवा हा मुख्यमंत्री व सरकारच्या मर्जितला माणूस असावा.
@siddhantrshingare86129 күн бұрын
Nice Ashishji 🎉
@RajPatil-fq2dx9 күн бұрын
जाधव साहेब वाल्मीक कराड हा क्रमांक बीड मधल्या लाज भाऊ पोलिसांचा जावई...
@kirannandapurkar10829 күн бұрын
सर पान फुल बदलण्यापेक्षा वृक्षाच मुळ बदलायला लावा
@udaydesai96349 күн бұрын
नमस्कार आशिष सर,..🌹
@kirannandapurkar10829 күн бұрын
अशीष सर ..पालकमंत्री एकनाथजी शिंदे किंवा धस साहेबांना करा सगळ निट होईल
@lakhankshirsagar86199 күн бұрын
Being Indian To be Proud of Sir
@kirantakawane31629 күн бұрын
लोकमत आणि सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद
@anandacharekar33949 күн бұрын
Salute Ashishji. 👍👍👍💐💐💐🙏
@balajipaul63129 күн бұрын
हे सगळं आयकुन अवघड वाटतंय
@kirantakawane31629 күн бұрын
आशिष सर तुमचं विश्लेषण खूप महत्वाचे आहे
@yuvrajfarkande77509 күн бұрын
आशिषजी सरकार दुर्लक्ष करतय. तुम्ही पाठपुरावा करताय.तुमच खुप खुप अभिनंदन.
@ashoknande76749 күн бұрын
आशिष सर तुम्हाला खरंच मनातून धन्यवाद 🙏तुमचं विश्लेषण जळजळीत आहे 🙏🙏
@santoshnikam46159 күн бұрын
सर आपले खूप अभिनंदन 🙏🏻अंजली ताई दमानिया खऱ्या मर्दानी आहे. त्यांना कोणतेही राजकीय नेते सहकार्य करत नाही, विरोधी पक्षातले तर काही मूग गिळून बसले आहे. जर अंजलीताईना खऱ्या लढवाया आहे त्यांना माझा सलाम आहे.
@babasahebbhise95188 күн бұрын
धन्यवाद सर🙏
@devanandbarkul5319 күн бұрын
हे प्रकरण बीड जिल्याच्या बाहेर चालवण्यात याव , आरोपीला स्पेशल स्टेटमेंट देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या कराव्यात , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आरोपीला साथ देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
@rajendrakamble59559 күн бұрын
आशिष जाधव सर,आपले खूप खूप अभिनंदन, खूपच उत्कृष्ठ, वार्ताकंन.
@shrihariladane44029 күн бұрын
Congratulation jadhav saheb
@BalajiDeshmukh-u1p8 күн бұрын
आशिष सर खुप छान आपण जे रोखठोक भूमिका मांडली त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
@DineshKamat-o4x9 күн бұрын
वाम मार्गाने पैसा कमावलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून वारंवार फायदा करून घेता येतो .म्हणून वाल्मीक कराडला कोठडीत सर्व सुविधा मिळतात .99 टक्के लोक लाचार असतात .
@kirantakawane31629 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी भेस बदलून भेटायला आले असतील कराड ला दवाखान्यात त्यासाठी पोटात दुखतं असेल
@bapusahebdeshmukh97289 күн бұрын
Very true
@gajendranangare87378 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे आशिषजी आपण....!!
@uttambhagat62699 күн бұрын
Great sir
@geetanjalivarakhade2999 күн бұрын
वाल्या तुला आणि तुझ्या धन्याला कुणी वाचवु शकणार नाही
@AnandNimbalkar-jd2ey9 күн бұрын
लवकरच वाल्मिकी कराड निर्दोष मुक्त झाल्याची बातमी न आल्यास आश्चर्य वाटेल.
@vijaylagad69999 күн бұрын
जाधव साहेब मी तुमच्या वयाचा आहे.पण कितीही मिडिया किंवा सर्व आमदार जरी लढले तरी काही उपयोग होणार नाही.पण मी काही तुमचं धैर्य कमी करण्यासाठी बोलत नाही.पण मी बीड जिल्ह्यातील आहे.आणि तुम्ही आमचे जावई आहात.
@SantoshKasrung9 күн бұрын
आशिष सर.. आपल्यासारख्या पत्रकारांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं पाहिजे.ज्यांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे.
@TanhajiJadhav-ck7uy9 күн бұрын
धन्यवाद साहेब
@rajendrafunne52699 күн бұрын
वाल्याला राष्ट्रपती सुद्धा वाचवू शकत नाही
@sudhakarugale53369 күн бұрын
अजित पवार व फडणविस यांना एकत्र अणणारे मुढे व कऱ्हाड एकच हे एकमेकांत राजकीय गुंतलेले आहे .यामुळेच योग्य कारवाई होत नाहीत. जनते लाच पर्याय शोधावे लागतील.
@balasahebmunde46719 күн бұрын
बाल् भि बाक नही हो गा
@kirannandapurkar10829 күн бұрын
डाॅक्टर दिसतात जबाबदार..पण मुळ शक्ती अदृश्य आहे
@dhananjaybarkul51809 күн бұрын
जाधव साहेब
@vaijinathgaikwad74659 күн бұрын
आशिष सर धन्यवाद आपण खूप छान काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏
@kirantakawane31629 күн бұрын
धनंजय मुंडे यांची हिच अडचण झाली आहे कि मीडिया आणि सर्व न्यूज वाहिनी यांनी हें प्रकरण उचलून धरलं त्यामुळे तर मुंडे अडचणीत सापडलेत
@डाळींबएकेडाळींब9 күн бұрын
भाजप आणि राष्ट्रवादीला त्यांची योग्य जागा दाखवली पायजे, फडणवीस याना लवकर समजने गरजेचे आहेत
@kailasvisave84249 күн бұрын
सलाम आहे जाधव सर तुम्हाला... इतकं रोकठोक स्पश्टीकरण
@rishikeshgavali51199 күн бұрын
good reporting
@ganeshdhandre21409 күн бұрын
बीड च्या प्रशासनाला पूर्ण कीड लागलेली आहे.
@bharatbhise8309 күн бұрын
लोकमत संपादक साहेब स्वारी मी आज पर्यंत विकावु चाइनल समजून होतो पण लोकमत हाच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाटते धन्यवाद
@sunilkumbhar93334 күн бұрын
Great Sir ....., 👍
@kirannandapurkar10829 күн бұрын
dho जबाबदार त्यांच्यावर प्रेशर असेल
@sanjayzalkikar9 күн бұрын
मोदी व कराडचा लहानपणा पासून ची मैत्री आहे म्हणून च फडण 20 काही करत नाही. पोलिसांचे z सुरक्षा मिळत आहे😊
@bmkarale-h2u8 күн бұрын
Jai Hari Aasish Jadhav ji veri veri good patrakarita Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Jai Lokmat news 🙏🌹🌹🙏
@vasantsalape65189 күн бұрын
अंजली दमानिया. सुरेश धस. जितेंद्र आव्हाड. यांनीच जबरदस्त आवाज उठवला आणि मिडियावालेनी वाल्मिकी कराड यांच्या विषयी पाठपुरावा केला त्यामुळेच नेत्यांना सणसणीत चपराक मिळाली अशी प्रकरणे जनतेनी ऊचलून धारावी हे जर केले तरच हिताचे ठरेल. अभिनंदन या लोकांचे. जय महाराष्ट्र.
@dipakpatil19289 күн бұрын
जाधव साहेब, संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत असेच पोलीस आणि सरकारचे कारनामे जनते समोर मांडत चला. धन्यवाद 🙏🙏
@tanajinarute9 күн бұрын
लोकमतने खुप गंभीर विषय जनतेसमोर मांडला जात आहे. धन्यवाद.
@Vikeampatil8 күн бұрын
वाल्मिक कराड सरकारचा जावई आहेच व त्याला क्लिन चिट देणार आणि भाजप मध्ये प्रवेश देणार
@mohanjagdale67675 күн бұрын
आशिष जाधव तुम्ही जनतेच्या मनातील बोलत आहात तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला सलाम. हे शासनच त्या आरोपींना पाठीशी घालत आहेत
@yashwantbhagwat91599 күн бұрын
तीन मोठै जानी दोस्त आहेत
@vijaysawant80649 күн бұрын
🙏💯👍👍
@kirannandapurkar10829 күн бұрын
dho ची मुलाखत घ्या मेडीकल बुलेटींग द्यायला सांगा
@parmeshwarade50929 күн бұрын
आता असेच म्हणावे लागेल की सर्व गोष्टींना कुठे तरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेच जबाबदार आहेत कारण त्यांच्यात हिम्मतच नाही कठोर कारवाई करण्याची ते फक्त एकच डायलॉग मारतात कि कोणालाच सोडणार नाही पण इकडे इतका गोंधळ चालतो त्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात.
@jagannathdarekar78219 күн бұрын
1 no viselashan sahab sab bike gay walaya saate
@apparaoitekar49259 күн бұрын
बरोबर आहे
@ramkrishnathakare87019 күн бұрын
मा.सुशील कुलकर्णी साहेब कुठे आहेत त्यांनी संतोष देशमुख खुन प्रकरणावर अजुन एकही विडिओ का बनावला नाही
@Shrinidhishorts9 күн бұрын
करता आणि करविता, कोण आहे,? संरक्षण मंत्र्याचे, त्याच्या आदेशाचे पालन करणे, निष्ठावान नोकर मंत्र्याचा
@kirantakawane31629 күн бұрын
आशीष सर तुम्ही तर पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय यांचे तर कपडेच फाडले खूप छान सर