मोहन गोखले हे एक अजब रसायन होते....फारच लहान वयात त्यानी हे जग सोडले."मरावे परि किर्तीरूपे उरावे"चे उत्तम उदाहरण....
@suhasmutalik7120 Жыл бұрын
खूपच छान बायोग्राफी केली आहे शिवाय ते आमचे आवडते कलाकार आहेत अशा या कलाकाराला मानाचा मुजरा.
@HS-me2fg3 ай бұрын
Evda motha abhineta pan aaj lokana yaanchavishai thodihi mahiti nahi durdaiwa ahe
@chetanbakshi7673Ай бұрын
माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक असे बहुरंगी असे कलाकार भूमिकेच्या बाबतीत चोखंदळ असे शिवाय त्यांची प्रत्येक भूमिका लक्षात राहील अशी.
@61basat Жыл бұрын
खूप छान. कै. मोहन गोखलेंबाबतीतल्या अनेक न माहित असलेल्या गोष्टी समजल्या. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांना सादर वंदन.
@Akhand_ArthBharati Жыл бұрын
होय.ते खरंच देखणे होते.ते वयाच्या ४७ व्या वर्षी वारले हे त्यावेळचं फॅक्ट माहीत आहे.
@PanditTambe-u1s2 ай бұрын
फार सुंदर माहिती दिली धन्यवाद
@suhasmutalik7120 Жыл бұрын
खूपच छान बायोग्राफी केली आहे शिवाय ते आमचे आवडते कलाकार आहेत अशा या कलाकाराला मानाचा मुजरा.
@anilkoditkar934410 ай бұрын
ह्या कलाकाराचा सशक्त व भावपूर्ण अभिनय व त्याला असलेल्या गहीर्या आवाजाची जोड अफलातून होती.
@shwetadesigns9064 Жыл бұрын
Madam , shwetambara 1983 not 1993
@suhasmutalik7120 Жыл бұрын
खूपच छान बायोग्राफी केली आहे शिवाय ते आमचे आवडते कलाकार आहेत अशा या कलाकाराला मानाचा मुजरा.
@suhasmutalik7120 Жыл бұрын
खूपच छान बायोग्राफी केली आहे शिवाय ते आमचे आवडते कलाकार आहेत अशा या कलाकाराला मानाचा मुजरा.
@A_for_AML Жыл бұрын
🙏 angry young man खुप लवकर सोडुन गेले
@PtSachin Жыл бұрын
Kya baat hai
@sangeetaajarekar3865 Жыл бұрын
खरचं, त्यांना सुचलेंली कविता म्हणजे या अप्रतिम मानवाला देवा ने दिलेली पूर्व सूचना च होती आसे आवर्जून म्हणावस वाटतय. आशा दिग्गज कलाकाराला मानाचा मुजरा 🙏