आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@kunaljoshi41633 жыл бұрын
सुधीर जोशी निळू फुले दादा कोंडके श्रीराम लागू यांच्या जुन्या मुलाखती असतील तर अपलोड करा
@roshangihare81223 жыл бұрын
Dd sahyadri is best channel in india
@onsindiaco19213 жыл бұрын
❤️
@lmcity66453 жыл бұрын
आम्ही पण आभारी आहोत विडिओ अपलोड केल्या बद्दल 🙏
@pratikjadhav882 жыл бұрын
सापशिडी कार्यक्रमाचे एपिसोड टाका प्लिज
@amola6434 жыл бұрын
90' च्या बालकांनी हिट करावे.. ☺
@shirishdole71924 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेरडे आमच्या मराठी चे महानायक होते त्यांची जागा कोणीच घेवू शकत नाही!
@pritamkamble12154 жыл бұрын
अगदी बरोबर
@madhuragosavi67864 жыл бұрын
खरं आहे
@pranil5554 жыл бұрын
100% true 😊
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@bhaskarpawar99803 жыл бұрын
Ho
@Amit-yy9yi4 жыл бұрын
90 च्या दशकात रविवारी दुपारी 4 ला लक्षाच्या पिक्चरची आतुरतेने वाट पाहत असत. पिक्चर कितीही वेळा पाहिलेला असो पण दर वेळेस बघताना सारखीच मजा वाटायची.
@swaraworldss51294 жыл бұрын
Agdi barobar
@nk-ti2hw3 жыл бұрын
Kharay
@netajikharade15513 жыл бұрын
Right brother
@rtp54583 жыл бұрын
एकदम बरोबर
@rathodpooja19963 жыл бұрын
Sahyadri channel vr 👍
@prakashlohar82054 жыл бұрын
काय मुलाखत आहे राव ....ना कुठे डेकोरेशन . ना कुठे लायटिंग . अहो बेर्डे साहेबांची आणि मुलाखत घेणाऱ्या मॅडम ची खुर्ची सुद्धा साधी प्लास्टिक ची आहे. मनापासून मुजरा आहे या कलाकृती ला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@impopularalways68654 жыл бұрын
Khup right
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
Agdi khara. Simplicity Baghayla Kiti Chan vatatay.
@bhushanjoshi63743 жыл бұрын
Best Actor ची बेस्ट मुलाखत...आठवणीत राहील अशी
@akshayjadhav36924 жыл бұрын
सदैव लक्षात रहाणारा लक्ष्या😍😍😍😍
@gurukadeewana28183 жыл бұрын
😭😭😭 every buddy miss
@onlygodcanjudgeme.67973 жыл бұрын
👍
@kiranjadhav25044 жыл бұрын
माझं लहानपण तुमच्या चित्रपटांशिवाय अपूर्ण आहे मिस यू सर
@विश्वलातूर3 жыл бұрын
👌👍🙏🙏🙏
@shrikantpalkar42323 жыл бұрын
बरो बर
@chandrakantrathod77883 жыл бұрын
दादा खरच ☹️☹️☹️
@archanakale84373 жыл бұрын
Bharich...aajahi ravivar mhanaje lakshmikant berdencha picture ....lahanpan aathavat banvabanvi...is all time favorite
@pandit134 жыл бұрын
ही सुंदर मुलाखत दाखवल्या बद्दल दूरदर्शन चे शतशः आभार..अशाच आपल्या खजिन्यात दुर्मिळ मुलाखती अपलोड करा..
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@kirans85983 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri Thankyou so much for reliving the golden era 😊
नमस्कार रसिकहो मी गायक संगीतकार दीपक पाटेकर , सह्याद्री वरील या "रुपेरी" कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन मी केले होते ,तसेच या शीर्षकगीताचे गायन मी आणि गायिका रंजना जोगळेकर आम्ही दोघांनी केले होते ,ऐकून -पाहून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,धन्यवाद सह्याद्री मुंबई दूरदर्शन
@TusharBhittam-t8d3 ай бұрын
❤🎉
@prashantlandge10423 ай бұрын
khup chhan sir
@umeshmore55983 ай бұрын
आता काया करता आपन
@VinayakDeshpande-y3i2 ай бұрын
पौर्णिमा कुलकर्णी यांनी गायलेल्या आणि आपण संगित दिलेल्या रचना मी ऐकत असतो.
@manJ67Ай бұрын
Such a simple and soothing melody. खुप सुंदर सर.
@Rahuldeshmukh57274 жыл бұрын
लक्ष्या म्हणजे आमच्या बालपणीचा खरा हिरो..
@commonman63823 жыл бұрын
Ani kayamcha hero rahanar.👍🏽
@amoltehare19324 жыл бұрын
लक्ष्या आणि अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटातील विनोदाचा आत्मा...खूप कमी वयात जग सोडलं..नेहमी स्मरणात राहाल
@rutikhatkar35523 жыл бұрын
Ashok saraf Aahet ajun
@nitaltayde55923 жыл бұрын
Lakshya nahi Lkshmikant berde
@nitaltayde55923 жыл бұрын
Br dada
@nitaltayde55923 жыл бұрын
Smjl mla ajun kahi
@aniketthombare93363 жыл бұрын
@@rishiraul Kay khot bolto
@umeshkamble90943 жыл бұрын
माझ्या मते एप्रिल 1992 ची हि मुलाखत असावी मराठी वाहिणी वर बघितली (तेव्हा सह्याद्री नाव नव्हते) ....लक्ष्मिकांत बेडेँ ... टायमिंगचा किंग .... धनंजय माने येथेच का ...निव्वळ अप्रतिम .....
@pritamkamble12154 жыл бұрын
खूप छान मुलाखत होती, सह्याद्री चे खूप आभार, लक्ष्या काय चीज होता हे आजच्या पिढीला नाही कळणार, one of the greatest actor of all time, असा ऍक्टर पुन्हा कधीच होणार नाही, we miss u lakshya
@santoshshedge46924 жыл бұрын
हो बरोबर
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@rohitheprince3 жыл бұрын
या महानायकाचा आवाज जरी ऐकला तरी उदास मन पण खळखळून हसतं 😊😊 आमच्या बालपणीच्या आठवणींतला पुरून उरणारा खजिना #लक्ष्या 😘👌
@sharadkeskar93732 жыл бұрын
Good
@dipalibadgujar56102 жыл бұрын
Miss you Laxmikant ji
@rameshwarchotujoshi20112 жыл бұрын
@@dipalibadgujar5610 yes
@rutujap60372 жыл бұрын
👌🤲👏🙏
@मराठासाम्राज्य-2210 Жыл бұрын
👍👍👍
@Balajiduvele3 жыл бұрын
त्या काळात लक्ष्मीकांत सर इतके matured पणे बालतायेत, यावरून हे कळतं की ते किती महान कलाकार होते.... Legend of comedy..we miss you sir ❤️❤️🙏
@sarangjadhav42434 жыл бұрын
लक्ष्या , तू गेलास ही पोकळी कोणीही भरू शकणार नाही , 🙏 पुलं नी बऱ्याच वर्षनी पटकथा लिहिली तीही अजरामर एक होता विदूषक साठी च लक्ष्य🙏 दंडवत
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@namratajalgaonkar68194 жыл бұрын
Agadi barobar
@haro1494 жыл бұрын
लक्ष्या किती रडवशिल रे, का गेलास....😭😭😭😭
@satishk5823 жыл бұрын
Aata pan aasu yata
@LoveLife-zi4ik3 жыл бұрын
Ho na😢😢😢
@DJSwapIndia3 жыл бұрын
❤️🥺 कलाकार कधीच मरत नाही.. Miss You Sir! मराठी साहित्याचे अनमोल रत्न ❤️
@adityakadam16904 жыл бұрын
व्हिडिओ अगोदर like केला मग निवांत बघितला.. पहाटेचे ४.१५ वाजलेत.. ह्या lockdown मध्ये लक्ष्याचे "काम हीच energy" ऐकुन खरंच energetic & positive वाटलं. सगळं ९०', बालपण आठवलं..
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
भाऊ मी सुधा आदी लाईक केला मग रडत रडत आनंदाने पाहिला
@sanjaykhalate47714 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मस्त मुलाखत..ते दिवस आठवले.किती साधी माणसं ही...फक्त जगण्यासाठी धडपड करणारी ,प्रेक्षकांनाच संपत्ती माननारे हे कलाकार. खरंच. डोळयात पाणी आलं त्या आठवणीनी.
@astageinlife20753 жыл бұрын
माझं दुरदर्शन बरोबरचं हे, नातं खुप मोठं आहे.. आणि माझं बालपण आणि लहान वयात पहायला मिळत होतं ते आपलं दुरदर्शन उत्तम आहे सर्वात जवळील असं माझं आणि दुरदर्शन बरोबर , आपुलकी वाटते आणि वाटत राहील मला तर दुरदर्शन बद्दल.. अभिमान ही वाटतो की माझं बालपण सह्याद्री वाहिनी सोबत गेला.... लक्ष्मीकांत बेर्डे खुप खुप आवडता अभिनेता आहे माझा, खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. छान आहे.....
@kiranmithbavkar4113 жыл бұрын
पहिल्यांदा दूरदर्शन या वाहिनीचे आभार दूरदर्शन म्हटलं की समोर येतं ते सकाळची रंगोली कार्यक्रम,नंतर छायागीत, आणि नंतर मराठी सिनेमे म्हणजेच अशोक सराफ सर लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचे सिनेमे पहायला मिळणार याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर असायचा . गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी... मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे सर....
@भजनप्रेमी-ख9न3 жыл бұрын
पहिला interview आहे जो पूर्ण बघितला विडिओ बंद करण्याचं मन झालंच नाही फक्त लक्ष्या मामा मुळे 🙏🙏🙏🙏
@amitvalavi29494 жыл бұрын
शब्द नाही आहेत साहेब तुमच्यासाठी , लहानाचा मोठा झालो तुमचे चित्रपट बगून आता पण शोधतो की कोणता बागायच राहिला तर नाही ना ,..........बेस्ट अक्टर आहात तुम्ही
@TukaramArt3 жыл бұрын
हे संगीत म्हणजे आमचं ५-६-७ वी चं शिक्षण आणि दुरदशॅन चायनल आमची आठवण 😊😊 लक्ष्मीकांत बेडॅ म्हणजे एक मराठी सुदंर अभिनेते 🎥👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
@niteshbar9A3 жыл бұрын
सह्याद्री चे मनापासून आभार !! ❤️ बाकी शब्द नाहीत .
@Jack-qz1lq3 жыл бұрын
जगात असा कोणता ॲक्टर नसेल ज्याच्या जाण्याची आजपण खंत वाटते . पण लक्षा गेलाय तर असा वाटतो का गेला हा
@darkknight43134 жыл бұрын
पहिली बायको 🤣🤣 म्हणजे अजूनही तीच आहे...एक नंबर लक्ष्यामामा!!
@aashirwadsawant43793 жыл бұрын
😂😂😂
@krantinaik1113 жыл бұрын
Interview chan pan jevha wife👰 baddal question vicharle tevha saral kalat ki tichabaddal bolanyasarkh tyachakde kahi navhat..
@12ChyaBhavat4 жыл бұрын
*लक्ष्या म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशाह,माझ्यासाठी माझं बालपण म्हणजे लक्ष्या-अशोक मामा,मुलाखत अगदी साधी सोज्वळ,खूप खूप खूप छान*
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@SonaSona-vv3tp4 жыл бұрын
अत्यंत लवकर गेलात तुम्ही. मी जेव्हा सिनेमा पहायला लागले तेव्हा पहिला सिनेमा होता धुमधडाका ,खूप हसलो होतो आम्ही मुलं . तिसरीत असताना पाहिलेला पहिला चित्रपट 😂 त्याआधी आम्हाला परवानगी नव्हती सिनेमे पाहण्याची. तुम्ही बालपण आनंदी बनवलेलं आमचं.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@rupeshmhatre37113 жыл бұрын
Panhal gadyaver shuting jhali hoti kolhapur
@RR-bs9zk3 жыл бұрын
एका सच्या कलाकाराने मराठी प्रेक्षकांची केलेली प्रशंसा 👍👍👍👍👍👍👍👍 कायम स्वरुपी जिवंत राहणार लाडका लक्ष्या 🎉😀👍👍
@jagdishwagh60103 жыл бұрын
विनोदी भूमिकाच नव्हे तर तर खलनायक भूमिका, आणि गंभीर भूमिकेत तर2तुम्ही आम्हाला रडवून सोडलं, 😭😭 आणि इतक्या लवकर हे जग सोडून तुम्ही आम्हला पोरके करून गेलेत, खूप miss करतोय आम्ही तुम्हला sir🙏 देव आपल्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ajdiltoshayarh69944 жыл бұрын
इतके वर्ष झाली पण लक्ष्या चे पिक्चर बघतांना अस वाटत तो आहेच अजून ही कुठेतरी तसाच हसरा तसाच हसवणारा 🙏
@amolpujari14284 жыл бұрын
ज्यांच्या विनोदाचा कधीच होणार नाही अंत असे आमचे विनोदाचे सम्राट सर लक्ष्मीकांत..... प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात आपण जागा केलीत ..कायम स्मरणात राहाल ....
@superhitdarodeentertainment3 жыл бұрын
रोना आ गया।। क्या दिन थे वो लक्ष्मीकांत बेर्डे जी यू आर सुपरस्टार
@abhangchannel91164 жыл бұрын
सहज बोलताना देखील किती चैतन्य भरले आहे.. धन्य आहात लक्ष्मीकांत
@manishnerkar68053 жыл бұрын
काय मजा होती राव लहानपणी फक्त शनिवार, रविवारी च सह्याद्री ला चित्रपट असायचे. कुटुंबासोबत सगळे चित्रपट पाहायचे. त्यात अशोक सराफ , लक्ष्या, महेश कोठारी ह्यांचे चित्रपट म्हणजे वेगळीच पर्वनी
@ayubnadaf7753 жыл бұрын
Dupari 4 vajta gele te diwas rahilya fakt athvani..
@bhushanjoshi63743 жыл бұрын
U r right
@reshmashinde13863 жыл бұрын
kharch
@arjundevkate28383 жыл бұрын
Khray
@vinodpawar38563 жыл бұрын
दुरदर्शनचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻 आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे विचार ऐकायला मिळाले . पुर्वी दुरदर्शवर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ४ वा लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे आणि महेश कोठारे , अशोक सराफ सचिन पिळगावकर आदी हिरोंचे सुपरहिट चित्रपट पहायला मिळायचे ... खरच खूप लवकर गेलात बेर्डे सर तुम्ही तुमच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरणार नाही ... I miss you sir तुमच्या सारखा साधा सिंपल विनोदाचा बादशहा नट पुन्हा होणे नाही ... 😭😭😭
@shraddhakulkarni9943 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👍👍 अगदी साध्या सरळ आणि खऱ्या शब्दात उत्तरं देणारा असा कलाकार होणे नाही👏👏👏
@sambhajimengane95423 жыл бұрын
Ho
@saggyn953 жыл бұрын
काय सुंदर मुलाखत आहे.... खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या....!!!! लक्ष्या😍😍😍😘😘😘❤👌🏻
@princessagent63773 жыл бұрын
Legends never die 👍😘.. सुप्रसिद्ध नट असून सुद्धा समोरच्याला Respect देन ही खरी कला आहे❤️
@gurukulenglishmediumschool19423 жыл бұрын
अप्रतिम .... ही मुलाखत दाखवल्या बद्दल डीडी सह्याद्री चे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@vinodtawdenews14 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे जबरदस्त अभिनेता🙏💞🙏
@SS-zq5qt4 жыл бұрын
का सोडून गेलात आम्हाला खूप आठवण येते तुमची
@rajendraphadke15173 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️. कधीच विसरू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे सर. Love You. तुमच्या मुळे मराठी चित्रपट अपुर्ण आहे आज 🙏🙏
@pankajdivate92813 жыл бұрын
तुम्हाला जाऊन बघता बघता 16 वर्षे झाली पण ज्या ज्या वेळी विनोदी चित्रपट लागतो त्यावेळी तुमचीच आठवण येते कायम स्मरणात राहील
@marutigavali51183 жыл бұрын
आज माझं स्वप्न पूर्ण झाले हा विडिओ बघुन खूप छान वाटलं Thank you for दुरदर्शन सह्याद्री
@जयश्रीराम-द9ल3 жыл бұрын
नावात काय नसते हे लक्षा ने सिध्द केले त्याच्या नाव घेताना कोणी सुद्धा त्याला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणत नाहीत पण लक्षा म्हणतात आणि या (लक्षा) नावातच खूप आदर आणि सन्मान मिळाला त्याला.
@cyberianworld96604 жыл бұрын
मराठी सिनेमा मध्ये 1 no ला लक्षा होता आहे आणि राहणार
@GoodLifewithSeema4 жыл бұрын
लहानपण आठवलं...असे कला आणि कलाकर होणे नाहि😌
@akshayugade36263 жыл бұрын
आमचा पहिला आणि शेवटचा हिरो ❤️❤️🔥🔥
@rajansalunke78314 жыл бұрын
दूरदर्शन कडे अगणित चांगले कार्यक्रम आहेत. हया मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे फारच तरूण आहेत. बघण्यात एक वेगळीच मजा आली दूरदर्शन ला एक विनंती आहे की प्रत्येक कार्यक्रमांची निर्मिती तारखेचा उल्लेख करावा. दूरदर्शन आॅल द बेस्ट
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@durgeshchavan182 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे❤ है खरच खूप भारी कलाकार होते आणि आत्ता पण आहेतच . आम्हाला सगळ्याना खरच खुप आठवन येते ह्या महापुरुषाची. ख़ुप जस्ता हसायला येता जेव्हा आम्ही सगळे त्यांचे चित्रपट बघतो. आणि नंतर चित्रपट सांपल्यावर जेव्हा कळता ना की ते अता आपल्यात नाहीये.. तर खुप जस्ता रडायला येता😭😭😭😭😭. लक्ष्मीकांत बेर्डे एक उत्कृष्ट अभिनेत्री. आम्ही नेहमीच तुमच्यावर खुप जस प्रेम करतो आणि करत राहू #आमच्या लक्ष्या❤🙏🏻
@abhishekelkar1434 жыл бұрын
He aamche khare natsamrat..yana baghun yancha abhinaya mule hasun aamhi lahana che mothe zalot..vinod mhantla ki aamcha ladka lakshya aani ashok saraf..ekeri naav ghena shobhat nahi pan aamcha aapulkicha naav..We love you lakshmikant sir..We will miss you till last breath..no one can replace you..❤
@suryabochre5827 Жыл бұрын
माझा सर्वात आवडता अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे कितीही दु:ख मनात असले तरी या अभिनेत्याचा आवाज कानी पडल्यावर मन प्रसन्न होते आणि दु:ख गायब होते... Fan no..... 1
@Shubhayog15453 жыл бұрын
लक्ष्याच्या खुर्चीकडे पाहिल्यानंतर असे वाटते की मी त्याला माझ्या घरातली खुर्ची बसायला दिली की काय. खूप साधे राहणीमान खूप साधी व्यक्तिरेखा. असा आमचा मराठी मातीतला माणूस.
@rajupatel10943 жыл бұрын
खरोखर....म्हणतात ना "सादगी में ही सुंदरता है" दूरदर्शन सह्याद्री असो किंवा दिल्ली दूरदर्शन....नाही तर रेडियो मध्ये विविधभारती....तिथला साधे पणा खुप आवडतो.....ना काही फालतू बडबड, ना काही शो बाजी.... आपल्या खजिन्यातुन लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुंदर मुलाखत घडवून दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री चे मनापासून आभार 🙏💕
@spiritualmantraworld12673 жыл бұрын
सुंदर पद्धतीने मुलाखत घेतली आहे तुम्ही... खुप छान 👍👍👏👏
@mahendrawahulkar25623 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जे तुम्ही हा एपिसोड अपलोड केला 🙏🙏🙏❤️❤️❤️ आजही वाटतं लक्ष्या आपल्यातच आहे 😢😢😢
लहानपण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुळे खुप हसत गेल त्यावेळी जशी मराठी मुव्हीची ओढ असायची ती फक्त सरांमुळेच ......यांच्या सारखा अभीनेता होणे नाही.....दुरदर्शन वर पीक्चर लागायचीत 4 वाजता रवीवारी सुट्टी मजेत जायाची पण सर गेले ज्यावेळी मला कळाल त्यावेळी रडलो सुद्धा कळत पण नव्हत जास्त....मम्मीनं ज्यावेळी सागीतलं की तुझा हीरो गेला त्यावेळी पटलच नाही....खुप miss करतो अजुनपण......love you sir ❤❤❤😍😍😍😍 कोणी निरक्षण केलय का माहीत नाही पण असा एकच हिरो झाला आहे की ज्याचं खर नाव मुव्ही मध्ये वापरल गेलय प्रत्येक मुव्ही मध्ये लक्ष्याच आहे...❤❤❤
@deepaliparasnis2974 жыл бұрын
Khup chhan vatla juna interview baghun... Laxmikant Berde is a legend... Anchor Lalita Tamhane ni pan khup chhan interview ghetlay... tya kahi mahnyapurvi gelya💐
@dhairyshilchavan4404 жыл бұрын
RIP Lalitha tamhane
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@amartapkire83493 жыл бұрын
marathi cinema khali padu na denare laxmikant berde. i miss you. & thanks to sahyadri doordarshan.
@sushilabhange79574 жыл бұрын
दूरदर्शन चे खूप खूप आभार,एवढी छान मुलाखत लक्ष्मीकांत बेर्डे यांची कधी नाही पहिली🙏
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@sushilabhange79574 жыл бұрын
@@Enter_Tech_ment खूप खूप धन्यवाद
@sushilabhange79574 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri धन्यवाद.दूरदर्शन च्या संचयातील जुन्या दुर्मिळ संगीत विषयक झालेले प्रोग्रॅम चे विडिओ असतील तर कृपया पोस्ट करावेत हि विनंती🙏
@pragatiyadav15403 жыл бұрын
सर आले धावून हे नाटक पाहिले आणि मला अभिनयाची आवड निर्माण झाली़ लक्ष्मीकांत बेर्डे सारखा पुन्हापुन्हा होणे नाही 🌹🌹🙏
@शेतकरीमित्र-ठ5ड3 жыл бұрын
खूप छान खरंच त्या काळातला साधेपणा हा खूप अभिमानस्पद आहे आणि अविस्मरणीय सुद्धा आणि ही मुलाखत प्रेक्षकांपर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप आभार. आजच्या काळातील फिल्म इंडस्ट्री आणि त्या काळातील इंडस्ट्री यात खरच खूप फरक आहे🙏
@GG-bv1ns4 жыл бұрын
Very great Laxmikant berde. First time watching the legend interview
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@ParabAmol3 жыл бұрын
आमचा लक्ष्यामामा❤️❤️❤️❤️❤️
@yuvrajbuchade31363 жыл бұрын
हि दोस्ती तुटायची नाय...तुटेल कारे हात दोस्तीचा......... नाय नाय......miss u lot लक्ष्या.....
@akkisat934 жыл бұрын
लक्षा मामा खूप लवकर गेलास!!! King of timing & situational comedy
@sps5033 жыл бұрын
खूप छान ...असे जुने व्हिडीओ बघताना डोळ्यात पाणी येत ,आताच्या पिढीला हे बघायला मिळते 👌👌👌👍दूरदर्शनवर खरंच शतशः आभारी आहोत दूरदर्शनचे🙏
@vinodukarande44573 жыл бұрын
★काय दिवस होते ते, फक्त रविवारी फिल्म असायची ,त्याची वाट पूर्ण आठवडा बघावं लागायची. Miss u लक्ष्मीकांत बेर्डे😭😭😭😭😭
@varadmarathe24304 жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत... लक्षीमीकांत बेर्डे ....तुम्ही हवे असायला हवे होतात... Miss you lot...😭😭😭😭😭
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@goldfan55234 жыл бұрын
Tu alas..tu pahil Ani tu jinkun ghetl saar..❤️ Superstar Lakshya 👍👍
@rabbelstar88704 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे means फुल्ल ऑफ धमाल 😘
@dhirajpokharna3 жыл бұрын
सन्माननीय दूरदर्शन लाख लाख धन्यवाद.....🙏 आपला खजीना कृपया अपलोड करा.....🙏
@turningway73903 жыл бұрын
सह्याद्री चे आभार ! लक्ष्मिकांत, अशोक, सचिन, महेश म्हणजे बालपण व गोड आठवणी.....मिस यु लक्ष्या (सर) !
@vikasshirsath58083 жыл бұрын
हा मानुस आता पहिजे होता 😭😭
@2x..slvarmy..933 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लक्ष्या ची पहिल्या वेळेस मुलाकात पाहून आनंद झाला ..लक्ष्या अमर रहे....🙌🙌🙌🙌🙌😭😭💐💐💐💐
@sng21573 жыл бұрын
सदाबहार कलाकार..... सदैव आठवणीत राहणार...
@sunilvanjiwale81153 жыл бұрын
मराठीतला पहिला फॅशनेबल हिरो, आमचा लक्ष्या.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@TheRoyalGuard.3 жыл бұрын
हि छान मुलाखत पहात असताना काही काळ बालपणात हरवून गेल्या सारखे वाटले तो काळ पुन्हा येणे नाही धन्यवाद लक्ष्या miss you rip
@swarvijayorchestraahmednag88403 жыл бұрын
खूप छान मुलाखत , ग्रेट कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे , अभिमान आहे मायमराठी , मराठी चित्रपट सृष्टी चा , सह्याद्री वाहिनी खूप खूप आभार
@Dips4913 жыл бұрын
आमचं लहानपण समृध्द केलत सर आमचा लाडका लक्ष्या
@rakeshvedpathak11113 жыл бұрын
लक्षा आणि महेश कोठारे आमची लहानपणीची आवडती जोडी होती.
@rhtbapat4 жыл бұрын
९:१५ ते १०:१० .. डोळ्यात पाणी आलं.. लक्ष्या खरंच तू का गेलास?
@yuvrajpatil28123 жыл бұрын
आठवण म्हणजे काय असते आणि आपल्या आठवणी कायम राहतील शेवटच्या श्वासापर्यंत। निखळ हसविणे आणि लक्ष दुरून सुद्धा वळविणे ह्यात आपला हात कोणी धरू शकत नाही
@VRK0094 жыл бұрын
This is first time I am watching our lakshya outside reel life,,,,, thanks dd Sahyadri
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
मी सगळे कॉमेंट्स वाचले 👌आमच्या बालपनातील सुपरस्टार.
@suhasmahamuni44154 жыл бұрын
aapla superstar Lakshya..lahan pan sagl tumche picture baghnyatch gel..2003 cha to vait divas..batami aikli ani khup radlo..legend
@prasadbhosale60924 жыл бұрын
Bhau 2004
@technicalsunnysunilkhude36924 жыл бұрын
अशेच जुने व्हिडिओ लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे अपलोड करा प्लीज आणि मी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा फॅन आहे तसेच सह्याद्री वाहिनी चा खूप मोठा फॅन आहे मी रोज रात्री सात वाजता सात च्या बातम्या बघतो लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डेथ व्हिडिओ सुध्दा ,सह्याद्री चेनेल वर आला होता त्या वेळी अश्रू अनावर झाले आणि पायाखालची जमीन हीसाकली आय मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे❤️🙏
@Enter_Tech_ment4 жыл бұрын
Laxmikant Berde Hindi interview with Shekhar Suman kzbin.info/www/bejne/g2K1dKykl8yVma8
@DoordarshanSahyadri4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@Multi_brand_Mobile_store3 жыл бұрын
आमच्या पिढी चे बालपण लक्ष्या अशोक सराफ आणि महेश कोठारे यांचे चित्रपट पहात सरले😊😊 शनिवार रविवारी ज्याच्या घरी टीव्ही असेल तिकडे सर्व जमायचे आणि हा सोहळा संपन्न व्हायचा 😃😃😃
@sowrgavmahore90983 жыл бұрын
तुम्हचा विडियो बगीतला आणि लाहान पनीची आठवन आली लक्षकात जी मिस यू
@akshaywagh943 жыл бұрын
Dear लक्ष्या, इतक्या लवकर का गेलास रे😭 आज मराठी चित्रपट सृष्टीला तुझी गरज होती.
@satyajitpatil94933 жыл бұрын
Ha interview bagitlyavar tya kalcha channel interview aani aajkalcha tukkar zhagmagat interview jamin asmancha fark vatla anchor cha pehrav bolnyatil shalinta hi manala kupch bhavli 90s era rocks,aajchi saglch sapak zhal aahe na jevnal chav, na cinema la,na Sachin shivay cricket la I wish doordarshan shows more programs like this to revise our childhood memories ...thanks
@rainworld-f3i3 жыл бұрын
My most favourite actor. Till date he makes us laugh through his movies. Laxmikant Berde ❤️
@nileshr58263 жыл бұрын
देव चांगल्या माणसांना त्यांचं कामं झालं कि जास्त ताटकळत ठेवत नाही... great लक्ष्मीकांत....
@divyakhopade49104 жыл бұрын
we love you sir .... we will always miss you.... as very sweet person.... and great comedian.....and also as great marathi actor.....