तारुण्यातला आजार, कोमा, लग्न, लोकांचे टोमणे आणि दैवी शक्ती या सगळ्यावर Jui Gadkari चा Interview |DE2

  Рет қаралды 1,001,626

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

तारुण्यातला आजार, कोमा, लग्न, लोकांचे टोमणे आणि दैवी शक्ती या सगळ्यावर Jui Gadkari चा Uncut Interview
#juigadkari #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 360
@umaborkar8722
@umaborkar8722 10 ай бұрын
जुई तुझे विचार खूप उच्च levelche आहेत. म्हणून तू तुझ्या कठीण काळावर मात करून त्यातून बाहेर आलीस.आजवर तुझा अभिनय मला आवडत होताच पण आज तू एक सुंदर व्यक्ती म्हणून मला खूप आवडतेस.❤
@bhavnavekhande8643
@bhavnavekhande8643 9 ай бұрын
Kharach jui tuze vichar khup chhan ahet Ani kharokhar ekhadya khachun gelelya mansala jaganyassthi Navin ubhari deil
@aishwaryachavan7320
@aishwaryachavan7320 9 ай бұрын
जुई ताई तु खूप सहनशील व सकारात्मक आहेस. तुझ्या अभिन्यानी तू आम्हा रसिकाच मन तर केव्हाच जिंकलं आहेस पण स्वतः एक कठीण अनुभव घेऊन सकारात्मकता पसरवते आहेस ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ह्या सगळ्यातुन म्हणजे तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळालं ताई , की आपली परिस्थिती कशी ही असली तरी आपला मनाचा positive charge आपल्याला नव्याने जिवंतपणा देतो त्याच तू ही एक उदाहरण आहेस जुई ताई...! स्वतःची काळजी घे देवा वर श्रद्धा ठेव आणि अशीच आमचं मनोरंजन करीत रहा Keep it up and stay blessed always Best regards from Your younger fan Aishwarya Chavan... 🥰😊👍🏻👍🏻👍🏻
@shrikantkulkarni1987
@shrikantkulkarni1987 10 ай бұрын
जुई तू नावाप्रमाणेच नाजूक अशी जुईच्या फुलाप्रमाणे नाजूक ,सुंदर, मवाळ अशी आहेस. बोलणंही सहज असतं. तुझी आत्ताची मालिका आम्ही बघतो. तू माझ्या मुलीसारखी आहेस पण तुझे विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@tameshbailurkar6787
@tameshbailurkar6787 13 күн бұрын
Juthi think up
@VijayaMohite-i3f
@VijayaMohite-i3f 3 ай бұрын
मला तुझं बोलणं ऐकून फार बरं वाटलं.खरच मन मोकळं करून मुलाखत दिली.अशीच कणखर रहा.देवाचे, प्रेक्षकांचेही आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.
@suvarnagorde1427
@suvarnagorde1427 10 ай бұрын
खूप छान जुई...मला तु खूप आवडते,आणी तुझ्यासारखेच माझ्या पण आयुष्यात असे खूप प्रसंग आले आहे तरी मी पॉसिटीव्ह विचार करून स्ट्रॉंग राहते,मला पण विश्वास आहे की माझं पण देव नक्की ऐकेल
@bharatkumarjadhav1908
@bharatkumarjadhav1908 10 ай бұрын
शारीरिक बाबतीत नाजूक स्थितीत असणाऱ्या, आव्हानांचा सामना करणाऱ्या अनेकांच्या समोर जुई तू दीपस्तंभ आहेस,तुला एक कडक salute
@AtulWavhal-t1s
@AtulWavhal-t1s 9 ай бұрын
😊😊e3
@rajanijagtap710
@rajanijagtap710 23 күн бұрын
जुई तू इतक्या लहान वयात एवढ्या आजारांवर मात केलीस तुझा हा आदर्श , हे positive विचार सर्वांनी आत्मसात करण्यासारखे आहेत. तुझ्या सुंदर अभिनयाने तर मला तू आवडतेस परंतु आता ही मुलाखत पाहून तर तुझे स्थान माझ्यासाठी अति उच्च लेवलचे झाले आहे . पुढील वाटचालीसाठी तुला खूप काही अनेक शुभेच्छा 👍👍🌹🍫
@ShashikantKulkarni-k3e
@ShashikantKulkarni-k3e 6 күн бұрын
जुई गडकरी तुझे.विचार.खूपच.चांगले.आहे.तुझे.उर्वरित.जीवन.उत्तम.आरोग्याचे.जावो.हीच.श्री.चरणी.प्रार्थना
@dhanashrimore3737
@dhanashrimore3737 10 ай бұрын
Hats off जुई तुला. आज मला स्वतःला बघण्याची नवीन दृष्टी मिळाली. अनुभवातून माणूस घडतो हेच खरे आहे. तू अजूनही 35+ वाटत नाहीस. खूप छान दिसतेस. तुझी ठरल तर मग serial खूप छान आहे. आम्ही सर्व एकत्र कुटुंबासह ती रोज बघतो. जुई ❤
@NilimasCuisine
@NilimasCuisine 10 ай бұрын
😊
@bhalchandratikare9993
@bhalchandratikare9993 18 сағат бұрын
Script प्रमाणे अगदी सहजपणे विचार व्यक्त करणे हे माझ्या दृष्टीने आपली प्रगल्भता दर्शवते. Best of luck God bless u
@SayaliMhasavade
@SayaliMhasavade 10 ай бұрын
खूप पॉसिटीव्ह आणि स्ट्रॉंग आहॆस, अशीच राहा, तुला जगातले सगळे सुख मिळो 🙏🏻आणि तुझं लग्न तर होईलच पण तु खूप चांगली आई पण नक्की नक्की आणि नक्कीच होशील 👍🏻👍🏻👍🏻sending you all the positive enargy from universe ❤️ swami ll always bless you 😍❤️
@sheelamahamuni9949
@sheelamahamuni9949 10 ай бұрын
पॅझेटिव् हे विचार केला आहे म्हणून जुई तु बरी झाली आहे आणि आमच्या मनोरंजन होईल हे नक्की झाले आहे माझे खूप शुभेच्छा आशिर्वाद
@anushkatawde1766
@anushkatawde1766 Күн бұрын
Thanks to जुई दिदी अध्यात्म हे आपल्या स्वतःसाठी खरंच श्रद्धचे औषध आहे. तुमची क्लिप खूप छान motivation आहे.
@ShubhaKarve
@ShubhaKarve 10 ай бұрын
Sayali tu khup strong aahes positive aahes lokanver nako swataver vishvas thev allathe best❤❤Shree swami samarth, 🙏🏻🙏🏻
@purvapatil8256
@purvapatil8256 12 күн бұрын
जुई तुझी मकर राशि आहे का तर तुझे सर्व चांगलेच होणार आहे, पण जरा उशिरा ने मिळेल पण १००% चांगलेच होणार आहे so don't worry be happy तुझी मालिका मला खूप आवडते, माझे खूप ASHIRVAD😊❤
@ratnakarkamble90
@ratnakarkamble90 9 ай бұрын
जुई मॅम तुमचं दिसणं बोलणं खरंच खूप सुंदर आहे तुमच्यात काय कमी असू शकतं नाही तुम्ही सर्व संपन्न आहात
@SkFun-hc5gz
@SkFun-hc5gz 26 күн бұрын
Thanks beta .u r open ,and this has given me confidence to combat situation
@anjanakarnik2839
@anjanakarnik2839 10 ай бұрын
अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून तू छानच आहेस जुई.🎉
@DipaliKavle
@DipaliKavle 10 ай бұрын
आपल शरीर हे मोठ हिलर आहे. मी स्वतः depression मधुन गेले आहे. पण सकारात्मकता आणि आध्यात्म शिवाय पर्याय नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवू नये अगदी नवरा आणि मुलाकडूनही
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 10 ай бұрын
जुई रूमॅटो अर्थरायटीस साठी खूप चांगला सल्ला दिलास तुझ्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होवोत ही समर्थांकडे प्रार्थना करते तुइक आदर्श आहें आताच्या तरुणीसाठी 💐👍
@anilkulthe7167
@anilkulthe7167 10 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी....... भिऊ नकोस तो सर्वाच्या पाठिशी आहे........ अचित्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे, ऊने पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझीया वरद हस्त ठेवा झणी........ जय गजानन माऊली....... शुभंम भवतू.......
@deepakpatil5761
@deepakpatil5761 10 ай бұрын
खूपच ग्रेट...मी तुमची सीरिअल avrjun पहातो, अर्जुन सायली जोडी खूपच great अभिनय..मी खूपच इंप्रेस झालोय..खूप निरागस भूमिका....thanx.
@umadhanawde3786
@umadhanawde3786 9 ай бұрын
जुई तुझे विचार सकारात्मक होते ते ऐकून मला खूप उर्जा मिळाले कारण या काळात केव्हा केव्हा फार उदास वाटायचे पण आता मी चांगल्या गोष्टोचल विचार करीन तु माझी आवडती अभिनेत्री आहेस
@vrushalikulkarni2910
@vrushalikulkarni2910 10 ай бұрын
जुई तुझे विचार खुप छान आहे खरंच देवावर विश्वास आहे महत्त्वपूर्ण देवावर आहे ज्याला विश्वास त्याच कधीच वाईट होत नाही तुझापण छान होईल फक्त परीक्ष आहे
@tejashrikulkarni7930
@tejashrikulkarni7930 10 ай бұрын
जुई तू खरच best fighter आहेस... तुला प्रत्यक्ष भेटून तुला salute करायचा आहे ...नक्कीच तुझा lifepartner तुला नक्की मिळेल❤
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 2 күн бұрын
मी आता पहाता पहाता जुहीला बघु लागले ❤❤प्रेमाची गोष्ट आणि फेवरेट तेजश्री ला बघताना स्टार चा पुरस्कारांमध्ये 👍 अगं किती कमाल आहेस खुप काही प्रेरणा मिळते
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 10 ай бұрын
बापरे जुई केवढी कठीण परीस्थिती तू सहन केलीस 😮 हा आजार इतका भयंकर आहे? o my god 😮 तू खुपच कणखर मुलगी आहेस. देवावर विश्वास ठेव तुला जोडीदारही उत्तम मिळेल व तुला छान मुलंही होतील चमत्कार या ही कलीयुगात होतात फक्त श्रध्दा हवी त्या परमात्म्यावर आपलेच काही गत जन्मातील कर्म असतात ते अशा रीतीने भोगून संपत असतात सर्वांचेच असे दिवस येतात जातात संपतात आणि नव्याने सुरू होतात All the best 🙏✌👍
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 10 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामीनाथ माझे खूप श्रद्धा आहे. जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏
@sonalikamble3886
@sonalikamble3886 15 күн бұрын
Khupch Chhan mam tumcha ayuushyakde bghnyacha drishtikon ch mnala ubhari denara aahe... Nkkich tumhala sarv sukh milelach.. tumhi te deserve krta .. tumchya sarv iccha purn hout hich prathana ❤️❤️ Loveu lots Mam .. salute u 🙏
@jyotinandrekar7649
@jyotinandrekar7649 9 ай бұрын
जुई तूझे खरंच Positive विचार, खूप energetic ahes . खरंच तू जशी देवाशी संवाद करतेस हे खूप छान आहे, मला पण देवाशी बोलून सांगणे, महत्वाचे वाटते.देव आपल्याला आशिर्वाद देतो.आपण प्रत्येक गोष्टीचे देवाला आभार मानले पाहिजेत 🙏🏻🙏🏻 जुई तू ग्रेट आहेस.🎉🎉❤❤
@NandiniThakare-l2m
@NandiniThakare-l2m 10 ай бұрын
Itkya kmi age mdhe tumhi ha Jo kathin prvaas kela khr ch salute ahe tumhala .khup mothi prerna milte tumchyakdun.struggle jidd mehanat krun aaj tumhi hya stage vr ahat khr ch garv vatato tumcha❤❤❤
@shivajiwani9438
@shivajiwani9438 9 ай бұрын
जुई तू कलाकार म्हणून तर छान आहेसच पण एक माणूस म्हणून पण खूप छान आहे. तुझी गोष्ट ऐकून खरोखरच खूप positivity निर्माण झाली. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी All the best ❤
@deelipingale9384
@deelipingale9384 3 күн бұрын
जुई तुझ कस जगायचं , कसं परिस्थिला समोर जायचं हे विचार आयकुन व त्याप्रमाणे परिस्थितीला सामोरे जात आहेस हे ठरवल स त्या बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा देव तुझी सर्व इच्छ्आ पूर्ण होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना करत आहे तर ठरलं तर मग सायली मला हवी आहे तशीच तू आहेस ताई माझी मुलगी तुझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी लहान आहे तुझी मुलाखत तिला उद्या दाखवणारा आहे dhanywad.
@AnilNikam-zz9tj
@AnilNikam-zz9tj 10 ай бұрын
Khup chan...Swami tumche srv swapn purn karo🙏🙏
@Anvesh-q1h
@Anvesh-q1h 3 күн бұрын
खूप चांगले सकारात्मक विचार आहेत. आनंद आपल्या मानण्यात असतो हेच खरे आहे . हल्ली घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. लग्नानंतर मुले होण्याचे प्रमाण सुद्धा खुप कमी झाले आहे. त्यामुळे लग्न आणि मुले यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही.
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 10 ай бұрын
ह्यांचं आणि माझे वय एकचं आहे..मी पण लग्न नाही केलं..ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम माझा आहे.. आणि मी यांच्यासारखीचं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आनंदी आहे..एक्झाम देते❤❤
@rohinidingankar9606
@rohinidingankar9606 Ай бұрын
खूप ग्रेट आहेस जुई.तुला खूप खूप शुभेच्छा.तुझं काम खूपच आवडतं.
@ujwalasamant6847
@ujwalasamant6847 3 ай бұрын
मला तु खुप आवडतेस, तुझ्या सर्व सिरीयल पहिल्या आहे त आता ची ठरलं तर मग मधील तुझे काम खुप छान आहे तुझे विचार हि खुप आवडले अनेक मुलींना हया विचारातून नक्कीच प्रेरणा मिळेल तुला खुप शुभेच्छा 💐👍
@AnitaMestery
@AnitaMestery 10 ай бұрын
खुप भारी आहे जुई तु मला खुप आवडते तु तुझा जसा विश्वास आहे देवावर तसा माझा पण आहे देवावर सगळ सोडल कि तोच बाहेर काढतो माझे तुझे विचार सेम आहे तुला तुझा फुडच्या प्रवासला खुप शुभेच्छांचा
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 8 ай бұрын
जुई मला तु खुप खुप आवडते सिरियल पण आवडते काही घाबरुनको श्री स्वामी समर्थ महाराज आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤❤❤❤❤❤
@SuvarnaKoli-r9t
@SuvarnaKoli-r9t 10 ай бұрын
तुझा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे....किती भारी आहेस तू.... आवडलीस तू मला....बाळ
@chhayabelesongs7546
@chhayabelesongs7546 5 ай бұрын
30:32 मी तर एकच म्हणेन, u r great, hats off to u, खूप चांगले विचार आहेत,keep it up, god bless u dear.👌👌
@nandakharade4839
@nandakharade4839 10 ай бұрын
माझी खूप आवडती कलाकार आहे मुलखात ऐकून प्रेरणा मिळाली धन्यवाद❤
@priyankasawant816
@priyankasawant816 9 ай бұрын
जुई तू ग्रेट आहेस ... तुला सलाम आहे 💐💐 पुढील वाटचाली साठी तुला खुप खूप शुभेच्छा 💐💐
@TTMSaJun
@TTMSaJun 10 ай бұрын
Jui mam tumhi khup down to earth ahat ❤ You are so sweet Tumche thought khup chan ahet Tumch bolan aiklyavar khup postive vatat Favourite actress jui mam ❤
@swatiahire175
@swatiahire175 10 ай бұрын
जुई तुझी ठरलं तर मग ही नवीन कार्यक्रम मला खूप आवडतो न चुकता मी रोज पाहते तुझी ऍक्टिंग हाव भाव खूप छान असतात आशिष आशिष यशस्वी हो
@manishakale8778
@manishakale8778 10 ай бұрын
जुई मॅडम तुम्ही खुप स्ट्रॉंग आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील मला तुमची ठरल तर मग सिरीयल खुप आवडते
@monicadeshpande7973
@monicadeshpande7973 10 ай бұрын
Love you jui...you are an inspiration to many ...wiah you all the best for your future.tujhi serial khup khup aawadte
@sujataparanjape1468
@sujataparanjape1468 4 ай бұрын
जुई तुझा समजूतदारपणा मनाचा मोठेपणा, खूप छान देवाशी बोलतेस आपले प्रश्न सोडवते तसं मलाही देवाशी संवाद करायचे सवय आहे खूप छान वाटतं आणि तुझं ठरलं तर मग मालिकेतील काम मी आणि मिस्टर दोघांना खूपच आवडतं. तुझं काम पाहता क्या कठीण प्रसंगातून तू गेली असशील असं वाटतही नाही
@SatalajPawar
@SatalajPawar 10 ай бұрын
The best ......powerful .....खूपच उपयोगी interview hota khup khup dhnyawad❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@snehalkadam6548
@snehalkadam6548 5 ай бұрын
जुई तु खुप ग्रेट आहेस तुझ्या कडून खुप शिकन्यासारखे आहे.तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 4 ай бұрын
जुई कितीग समजदार आहेस .मणाची केवढी तयारी ठेवली आहेस .रसीक प्रेक्षकांचे तर मण जिंकलेच आहेस .किती सुंदर एॕक्टींग करतेस .तुला घरसंसार व मुलाबाळांची खुप आवड आहे तर तूला खुप सुंदर व सुशिल मुलगा मिळेल .बिनधास्थ रहा व लवकरच लग्न कर .तुझे कल्याण होईल .इतर मैत्रीणीसारखी सुखी हो .आमचा आशिर्वाद आहे धन्यवाद जुई
@NilambariJadhav-nv8hq
@NilambariJadhav-nv8hq 10 ай бұрын
जुई तू नेहमीच प्रामाणिक वागतेस.... खर बोलतेस..... शांतता प्रिय आहेस.... म्हणून मला तू आवडतेस.... Love U Darling...😘❤️
@meghabagkar7224
@meghabagkar7224 9 ай бұрын
जुई गडकरी तू खूप छान बोलते तू खूप सुंदर आहे मला तू खूप आवडतेस. तुझ्या कडून खूप काही समजून घेण्यात आले. तुझ वाक्य आहे ठरल तर मग मालिकेत. रडायचं नाही लढायच 😊 त्या प्रमाणे तू केलं.❤ धन्यवाद.😊
@lembhefamily7329
@lembhefamily7329 Ай бұрын
खुप छान मुलाखत जुई बाळा तुझी 👌🏻
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 5 ай бұрын
जुई तु खुप छान आहेस. मला खूप आवडतेस. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . तु एवढ्या सगळ्या health issues मधून बाहेर आलीस. देवावर विश्वास असणे हाच खूप मोठा आधार असतो. तुझे सगळे खुप छान होणार आहे. आमचे सगळ्यांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. अशीच नेहमी आनंदी रहा. God bless you. 👍👍👍
@sunitasalunkhe5164
@sunitasalunkhe5164 10 ай бұрын
Great .. Hats off ..u told very imp things of our routine life very simply.. The art of living inspiration should take fm u.. All d best for ur journey God bless you ❤❤
@easysolutionbyudaymulay9450
@easysolutionbyudaymulay9450 10 ай бұрын
जुई बेटा तुला आयुष्यात तुझ्या मनासारखे सर्व काही मिळेल छानसा मनमिळाऊ नवरा मुलाबाळांनी भरलेलं घर परमेश्वर सर्व काही तुला देईल एक मात्र कर हा बाळाच्या बारशाला या काकूला नक्की बोला व तुला माझ्यासारख्या अनेक चांगल्या लोकांचे शुभा आशीर्वाद आहेतच
@darshanaghatule71
@darshanaghatule71 5 ай бұрын
Thanks जुई तुमच्यामुळे आज मला स्वतःची ओळख झाली
@KanchanChavan-i7u
@KanchanChavan-i7u 6 ай бұрын
जुई गडकरी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायम असुदे 💐💐🌹🌹🙏🙏
@rajendrakhadase5008
@rajendrakhadase5008 10 ай бұрын
Jui tu Ashish aamhala khup jast aavdte aani Aaj ya saglya tuzyabaddalchya goshti yekun tuzybaddal khup proud hoto aahe aani agdi as watal ki tu aamchyatalich ek aahe thanks dear
@vaishalishenai143
@vaishalishenai143 2 ай бұрын
Jui. Don't worry...Swami Samarth will always bless you
@RuchitaPathre
@RuchitaPathre 10 ай бұрын
Shree Swami Samarth ❤❤❤
@chandrakalagaikwad1072
@chandrakalagaikwad1072 4 ай бұрын
जुई U r my favourite actor बाळा, तू खूप सुंदर कोमल नाजुक आहेस, Live long 💯 year's n blessed forever 🎉
@vanitaurkudkar4539
@vanitaurkudkar4539 6 ай бұрын
जुही तुझी सिरियल मला खूप आवडते. तु खुप स्ट्राँग आहे.असेच विचार ठेव सर्व ठीक होईल.👍
@pradnyakamble2942
@pradnyakamble2942 10 ай бұрын
Ho mi pan hya situation face karat aahe farak fakt yevadch aahe tu lagn nhi karta aani mi lagn karun mala hi Aaj unexplain i fertility cha problem aahe majya lagnala 11 yrs jale. Khup kathin aste he sarv manage karne Ghar job Nate vayik aayi baba situation problem pn tujya hya video mule khup jast positivity aani energy milali love u dear tuje hi sarv changale honar bcz yevdya sarv struggle nantr to tuja hakk aahe aani to tula milnarach god bless u❤ love u sis
@shitaljadhav8330
@shitaljadhav8330 Ай бұрын
Nice thinking , positive thinking.. All wishes comes true
@Happycutechakuli
@Happycutechakuli 6 ай бұрын
Beautiful and powerful positive lines 👍👌👌
@prabhasaratchandran3752
@prabhasaratchandran3752 4 ай бұрын
आपला आजार किती मोठा असला तरी तो कसाबला आपण बरा करू शकतो त्याचे खूप चांगले आहेत त्यांनी सांगितले स्वतःच्या मनाने हिम्मत द्यायचे दिवसभर बोलत राहायचं की मला कसलाच आधार नाही कसलाच नाही ठीक आहे एकदम उत्तम आहे तब्येत तू करते पण तुला जास्त चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन मिळेल के बाद आणि तू लवकर बरी हो आणि आमच्या सिरीयल मध्ये तुला बघायची खूप खूप इच्छा आहे
@snehalatakadlag4939
@snehalatakadlag4939 10 ай бұрын
Jui you are inspiration of not only young generation but also all generations! You looks very innocent! God bless you with all happy and healthy life ahead beta! We all love you. We all see your serial "Tharal tar mag". You are really a very strong, lady. Love you beta! ❤
@rupalidhotkar5604
@rupalidhotkar5604 10 ай бұрын
हो खरंच......आपल्या शरीरात साधे काही दुखलं तरीही आपण रोज चे जीवन normal जगू शकत नाही......मग एवढा आजार सहन करून पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगणे हे खूप छान आहे.....congratulations jui..... जा आणखी पुढे जा आयुष्यात....
@seemababar2702
@seemababar2702 10 ай бұрын
जुईचा साधेपणा कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा
@payalpimpalkar-ck1fw
@payalpimpalkar-ck1fw 6 ай бұрын
Tuzi medical carrier story aikun mla past athwla g.mla pn 25 ahe mde tuberculosis zala tyac mdhat rheumatoid arithis zala last stage hote pn dewa c Krupa wachale Ani tyac phase mdhe mza gharc lagna krun dila pn nawhibani nawra khup chan milal part carrier chalu zala maz bhalehi me surwatila ahe pn surwat zali . Ani medical situation sobt jagate nawra kade bghun. Tu brobr bole dewa sarw bghto sarw wele nusar deto .khup chan watl tula positive thoughts aikun mla jara energy Ali . Thank you 😊
@poonamerande7008
@poonamerande7008 5 ай бұрын
लहान असुन किती समंजसपणा आहे तुझा ग.. खूप सुंदर आहेस तू..तशीच गुणी पण आहेस..अशीच रहा.परमेश्वराचे खूप आशीर्वाद आहेत तुला...❤
@prabhasaratchandran3752
@prabhasaratchandran3752 4 ай бұрын
लवकर बरी हो माझ्या तुला खूप खूप आशीर्वाद आहेत माझ्याशिवाय खूप खूप आशीर्वाद आहे आणि तू बरी हो आणि यूट्यूब मध्ये बघून एक महिन्यात मिळणार माणूस पण बरा झालाय
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 10 ай бұрын
जुई खूप छान सल्ला दिलास आणि तुझ्या ज्या मनोकामना लवकरच पूर्ण होवोत ही समर्थना करते
@sagarsase2439
@sagarsase2439 10 ай бұрын
Chan.. We are with you❤️
@saraswatisapre790
@saraswatisapre790 10 ай бұрын
तू लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको.छान आयुष्य जग.मी तुझी सिरीयल आवडीने बघते.खूप शुभेच्छा तूला.जे नशीबात आहे ते कोणीच बदलू शकत नाही
@sujatanaik9866
@sujatanaik9866 10 ай бұрын
Thnk u so much dear. Heartouching video. I will try to be always be positive.❤
@tanmayasawant
@tanmayasawant 10 ай бұрын
जुई तुम्ही खुप छान आहात तुम्ही ठरलं तर मग या मध्ये खुप छान काम केलात तुम्ही केलेला संघर्ष खरंच तुमचा कडुन खुप काही शिकण्यासारखे आहे तुमचं सगळं चांगलं होईल असेच आंनदी रहा
@jayadhomase9425
@jayadhomase9425 5 ай бұрын
जुई तुझ्या मालिका फक्त तूझ्या साठी पाहते मी.... खूप खूप आवडते तू मला ....love you जुई ❤
@rohininirmale6035
@rohininirmale6035 10 ай бұрын
जुई खुपच छान... इतरांना या विचारांचा प्रेरणा होईल
@Tezofn
@Tezofn 22 күн бұрын
You are astrong and beautiful soul don't worry you will be fine God Bless You Dear
@ShubhangiLakade-m1j
@ShubhangiLakade-m1j 5 ай бұрын
जुही तू खूप छान आहेस तुझा स्वभाव खूप समंजस आहे हे तुझ्या बोलण्यातून दिसून येत ठरल तर मग ह्या सिरीयल मधील सायलीच्या भूमिकेत मला तू खुप आवडतेस तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत देवा चरणी प्रार्थना
@mehtasong3513
@mehtasong3513 10 ай бұрын
Hats up jui Kharch tu khup guni abhinetri aahes tuzyakdun khup kahi ghenyasarkhe aahe sglyavr math kshi Kravi he tuzyakdun shikle tq
@vaibhavbadade4546
@vaibhavbadade4546 10 ай бұрын
Positive thoughts ❤God bless u 🙏
@shivshambho_
@shivshambho_ 6 ай бұрын
जुई ताई खुप ट्रोग आहे मला तु खुप आवडतेस आणि तुझा विडियो बघोन मला खूप प्रोत्साहन मिळाले
@स्वामीविश्वास
@स्वामीविश्वास 10 ай бұрын
जूई स्वामी तूला सगळी सूख देतिल तू खूप गोड आहेस तूज काम खूप छान आहे तू ठरल तर मग सिरयल मधे खूप छान काम करतेय
@vasundhradevane6042
@vasundhradevane6042 10 ай бұрын
So nice video Thank you so much Tai
@RenukaThombare-se1hv
@RenukaThombare-se1hv 5 ай бұрын
जुई तुझ्या सर्व इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@Savita-ku6os
@Savita-ku6os 10 ай бұрын
Shree swami samrth🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@kpopstanarmy136
@kpopstanarmy136 10 ай бұрын
मला तुझे विचार खूप आवडतात खूप भारी सांगते
@sujatashahane3044
@sujatashahane3044 10 ай бұрын
You are v sweet and motivating. Your sweet voice and the tone in which you talk is wonderful, it makes us feel ad though you are a family member.
@shilparedkar623
@shilparedkar623 10 ай бұрын
जुई … खूप खूप शुभेच्छा. .. खूप खूप आशीर्वाद …❤❤❤
@SamS-u8j
@SamS-u8j 6 ай бұрын
तुला मुल होत नाही हे बघूनच लोक लग्नासाठी पुढे येत नाहीत .... जर एखादा आलाच तर चांगली गोष्ट आहे ....एखाद मुल दत्तक घेऊन त्याला स्वतःच्या लेकरासारख वाढावं आयुष्यात आनंदी राहशील... बाकी व्हिडिओ उत्तम❤
@naginagaikwad8335
@naginagaikwad8335 10 ай бұрын
Khrch khup Chan samjavlays
@shobhagite3736
@shobhagite3736 10 ай бұрын
खूप छान आहे तु सायली अर्जुन जोडी पण फारच सुंदर 🎉
@healthbreeze903
@healthbreeze903 3 ай бұрын
Very inspiring Jui , god bless u
@twostates6855
@twostates6855 Ай бұрын
Hats off great great ❤
@Jayshr-z9x
@Jayshr-z9x 5 ай бұрын
जुई मला तू खूप आवडतेस.तू खरंच खूप छान ॲक्टर आहेस.तुला देव खूप खूप आयु देवो.
@sachinkulkarni5905
@sachinkulkarni5905 10 ай бұрын
Great jui you are so hopeful ज्याची संकटांनी सामना करण्याची क्षमता असते त्यांना परमेश्वर अडचणी देतो
Biography जुई गडकरी
8:01
Filmy Marathi kmw
Рет қаралды 498 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН