लक्ष्मीकांत बेर्डे ची एक्टिंग ही सर्वोत्तम होती आणि ते माणूस सुद्धा खूप छान होतं आम्हाला लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरभरून हसवलेला आहे... लक्ष्मीकांत बेर्डे मराठीतील सर्वोत्तम सुपरस्टार होते आणि आज सुद्धा लोक त्यांना सुपरस्टारच म्हणतात
@pramodjeff7205Ай бұрын
याच्या पेक्षा सुपर ऍक्टटिंग लक्ष्या करायचा सचिन अशोक सराफ हिट जोडी पण अशोक सराफ आणि लक्ष्या सुपर डुपर हिट जोडी
@dhananjaynagare7933Ай бұрын
लक्ष्या आणि महेश are greater than you 😊👍
@SachinJadhav-y7hАй бұрын
खरच सचिन पिळगावकर हा स्वतहाला शहाणा समजतो
@akshayraut226Ай бұрын
मराठी चित्रपटसृष्टीचा खराखुरा शोमॅन म्हणजे महेश कोठारे सर आणि सलग २० वर्ष सर्वात मोठा सुपरस्टार राहिलेला माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.....
@ShrikantJadhav-db1seАй бұрын
❤ सहमत ❤
@RahulSawant-f1kАй бұрын
20वर्ष नाही 2000 पुढच्या पिढीचा आयुष्भरचा सुपरस्टार लक्ष्या
@codeegram392Ай бұрын
Only amcha pidhicha aani maza mulancha pidhi madhe populer lakshmikant sir premane laksha❤❤❤❤❤❤❤❤❤
@swapnilbansode8729Ай бұрын
लक्ष्या किती ग्रेट होता हे मायबाप जनतेला माहीत आहे सचिन चां प्रमाणपत्राची गरज नाही.
@pranitbadheАй бұрын
महेश आणि लक्ष्या या जोडीने आमचे बालपण सुंदर केले....❤ लक्ष्याचा तो महेश महेश नावाची हाक 😢
@dr.kirandixit7456Ай бұрын
महेश कोठारे सचिन पिळगावकर पेक्षा माणूस म्हणून ही मोठे आहे महान आहे आणि दिग्दर्शक म्हणून पण.....❤
@akshaypanchal6689Ай бұрын
महेश कोठारे सारखा नवीन कलाकृती सादर करणारा दिग्दर्शक, अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे सारखा महारथी असल्याने अश्या माणसाला मधून पोट दुखेलच जळत असेल हा ..
@AvinashYadav-x5nАй бұрын
sachin ni स्वतः ektane ekhi story lihail nhi dilagues nhi ek changla young age madhe ढुंगण halavun dance karyach changla jamla ani tyachya bayakola 😂😂
@dhananjayparalikar3099Ай бұрын
Ha asch selfish i actor ahe.laxmikant no .01 actor
@anitaathawale7509Ай бұрын
सचिन is Great Actor,writer,singer,dancer director and responsile माणूस
@ratnakarkhandale85Ай бұрын
Hyala dusryanche credit khyachi savayach ahe,me Ani mech😂
@YehpublicsabjantihaiАй бұрын
महा हलकट आणि खडूस व्यक्तिमत्त्व
@anvayashokkarhadkar6144Ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे उतमच कलाकार होते. त्यांनी मैत्री टिकवली. तुमचे हे पटले नाही बुवा. सचिन सर, लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या जवळचा मित्र नव्हता मग तुम्ही त्यांना अशी ही बनवाबनवी मध्ये कशासाठी घेतलं ? दुसरा कलाकार मिळाला नाही का ? अहो साहेब, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक हा सिनेमा तुम्ही काढला म्हणून नाही पाहिला कारण हे सिनेमे हिट झाले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुळे. तुम्हाला आणि तुमच्या त्या मामाला डोळ्यात सलत होता,खुपत होता सांगा की खरं. अशोक सराफ यांना तो वरचढ होते. तो सुपरस्टार होऊ नये आणि अशोक सराफ सुपरस्टार व्हावे म्हणून तुम्ही त्यांना कमी लेखत होता. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन एक पाठोपाठ हिट चित्रपट दिले आणि ते अशोक सराफ यांना टक्कर देत होते म्हणून तुम्हाला ते पाहवत नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटपर्यंत महेश कोठारे यांच्याशी प्रामाणिक राहिले,त्यांचे शुटींग पूर्ण केले आणि मग हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी गेले. तुमच्या सारखा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांना दगा नाही दिला तर शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे गेले तेव्हा महेश कोठारे यांना सुध्दा खूप वाईट वाटले. आम्हाला जनतेला सुध्दा खूप वाईट वाटले कारण लक्ष्मीकांत बेर्डे गेले म्हणजे आमच्या घरातील कोणीतरी गेलं आहे असे वाटू लागले. आज ते असते तर मराठी चित्रपट सृष्टी वाचली असती. अशोक सराफ यांना सिनेमे मिळालेच नसते. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे गेले तेव्हा मराठी चित्रपट सृष्टीला उतरती कळा लागली आहे हे निश्चित. तुमच्या सारखा मतलबी, स्वार्थी माणूस आणि सारखे आपलीच लाळ करणारा मित्र देव कोणालाच मिळू नये. तुमच्या बद्दल खूप आदर होता. पण आता तुम्ही पार मनातून उतरलात. तुम्हाला सध्या अहंकार आणि मी पणाचा गर्व झाला आहे.
@DattaKorde-p4rАй бұрын
एकदम खरी गोष्ट आहे वर वर चे मीत्र हे
@sureshkuchekar6396Ай бұрын
महेश कोठारे सर खूप मोठे दिग्दर्शक होते. त्यांना तोडच नाही.
@someshmirageАй бұрын
आहेत
@amolskumbharАй бұрын
अजुन कार्यरत आहेत
@Mr.PranamАй бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे असते तर अशोक सराफ पेक्षा त्यांना आदर काहिपटीनी जास्त असते
@ganeshpatil9421Ай бұрын
मी मी मी....😂मी चा बादशाह
@mrunalinimayekar5061Ай бұрын
सचिन पिळगावकर म्हणजे फक्त मी, मी आणि मीच
@sandeshraut2567Ай бұрын
हा सचिन एक नंबर चा. जलकट.. आणि पोटदुख्या हा नेहमीं लक्षा आणि महेश कोठारे वर जलतो
@sanketpatil2870Ай бұрын
आजही मराठी चित्र सृष्टी म्हटली की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हेच चेहरे समोर येतात ❤
@prasadbhosale1898Ай бұрын
याची अक्टिंग म्हणजे २ थोबाडात द्यायवस वाटतात. याच्या comedy वर मला कधी हसायलाच आल नाही
@leenajagtap2992Ай бұрын
Mahesh kothare यांचे चित्रपट खूप चालले
@siddharthkamble5295Ай бұрын
महेश कोठारे यांनी दिग्दर्शक असतानाही नेहमी लक्ष्मीकांत बेर्डेना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट बनवले, स्वतःला जास्त कॅमेरा समोर ठेवले नाही आणि सुपर हिट चित्रपट दिले. पण सचिनने अशोक सराफ च्या बरोबरीने स्वतःला महत्व दिले. मला सचिन पेक्षा महेश कोठारे दिग्दर्शक व अभिनेते म्हणून ग्रेट वाटतात. लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट सृष्टीचे सुपर स्टार होते. सचिन गर्विष्ठ आहे.
@aanandmestry1706Ай бұрын
असे काहीही नाही सचिनजी सुद्धा स्वतः च्या सिनेमात नेहमी अशोक सर असताना दुय्यम भूमिकाच केल्या
@alokondkar4962Ай бұрын
जर सकाळी संडास होत नसेल तर दहा मिनिट महागुरूना ऐका .... भदाभदा होईल😊
@shlokdeshpande674Ай бұрын
Dhanyavad sangitlya baddal. Mala sakali hot navti me ha prayog karun baghitla video chya pahilya 2 min madhe bhada bhada mala vishtha zali. Thank you Mahaguru🙏
@alokondkar4962Ай бұрын
@@shlokdeshpande674 😌😌🤣🤣
@mr.villain.9418Ай бұрын
Its working bro 😍😍👌👌🔥🔥
@श्रीस्वामीसमर्थ-ण2ठАй бұрын
यांचे दिग्दर्शक केलेले मोजकेच चित्रपट आहेत पण जास्त मनोरंजन करणारे चित्रपट हे महेश कोठारे सर यांचे, सचिन यांना इगो जास्त आहे
@sachinutekar_lifestyle9441Ай бұрын
निर्लज् मानुस! अरे lakshmikant सारखा हिरा पुन्हा होने नाही! तुला तोटा zhalaa 😂 पन् aamache balapan chitrapat shrustitun haravle lakshya गेल्याने
@poojajadhav8570Ай бұрын
Areee bavlat sachin ji tech boltayt tyacha personal loss jhala to paisaycha nahi re murkha 😂😂
@sachinutekar_lifestyle9441Ай бұрын
@@poojajadhav8570 itke picture Lakshmikant sobat banvun jar tyancha javalcha mitra naahi hou shakla jya mansache sampurna desh fan aahe! Loss zhala mhanje picture profit madhe nahi gele fhakt vyavharik faydyasathi vapartat ka ek changlya mansala News neet aik murkh mag uttar de
@sachinutekar_lifestyle9441Ай бұрын
@@poojajadhav8570 agodar purna video baghun dokyane vichar kelat tar kallel. Ha manus swarthi kasa te. Jar itki varsh sobat rahun laxmikant mazha changla mitra navta ase balto tikdech samjte ha paishya cha bhukela aahe only loss profit mhanunach jivantapane yaala itke prem nahi milat Rudyat fhakt lakmikan apla ladka lakshya ❤ News neet bagh mag kalel मूर्ख tu ki mee 😂
@gangardeАй бұрын
महेश कोठारे म्हणाले होते बहुतेक माझा कट्टा वरच की सचिन माझा खूप चांगला मित्र होता तरुण वयापासून आणि आजही आहे.
@satisharivale319Ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि महेश कोठारे खुप छान जोडी
@pritamshelar1586Ай бұрын
काय गरज आहे पण याची मुलाखत घ्यायची
@Maheshb1384Ай бұрын
म्हणून महेश कोठारे आणि त्याची जोडी होती, आणि तुम्हाला attitude भारी, हिंदी सिनेमे केले त्याचा😂😂😂😂, आज पण लक्षा, मामा ह्यांचीच आठवण काढतात, तुम्ही झाले भूतकाळ, म हागुरु😂😂😂
@sureshlaigude7022Ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हा सर्वश्रेष्ठ माणूस आणि अभिनेता होता आहे आणि पुढेही राहणार सचिन तेथे पर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्याचे मत निरर्थक.....😂
@bharatmahaan2991Ай бұрын
अभिनेता असेल... पण माणूस? रूही बेर्डेबरोबर(त्याची लग्नाची बायको)काय केलं त्यानं?
@SatishAthvale-lj9kiАй бұрын
@@bharatmahaan2991kare ba ky zaal Laxmikant berde always best ❤❤❤❤❤
@smart-Indian.Ай бұрын
लक्ष्मीकांत सारखं कोहिनूर होन शक्यच नाही 😢😢😢😢
@vinodkage123Ай бұрын
Lakshmikant berde ani mahesh kothare legend ahet ❤
@tapangharu7113Ай бұрын
कारण तू लक्ष्या वर जळत होता.....
@manshreearts7587Ай бұрын
नवरा माझा नवसाचा २ , चित्रपटाच्या सुरुवातीला दिवंगत कलाकारांचे फोटो आठवण ठेवले पण त्यात लक्ष्मीकांत बेर्डे कुठच नव्हते . तुम्ही त्यांना मित्र म्हणणे आणि सहानुभूती व्यक्त करणे कितपत योग्य आहे .
@rajendrabenake6740Ай бұрын
फक्त एवढेच सांगा, महेश कोठारे यांनी अशोक सराफ यांना किती चित्रपट मध्ये घेतले व सचिन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना किती चित्रपट मध्ये घेतले.
@88zzxbc33Ай бұрын
लक्ष्या ला घेत नव्हता सचिन खडूस 😂😂😂
@sandhyaphalnikar3141Ай бұрын
बनवाबनवी मध्ये तर घेतला होता ना.
@shashankkumbhar5483Ай бұрын
@@manshreearts7587nmn 1 च्या ला मी कालच पाहिला
@vaibhavshere898Ай бұрын
हे लक्ष्मीकांत बेर्डे अलका कुबल पूजा पवार प्रेमा किरण ह्यांना कमी लेखत होते पण तेच जास्त पुढे गेले😅
@swarajphanse33Ай бұрын
कोपऱ्यात बसण्यापेक्षा स्टुडिओत मुलाखत घ्यायला पाहिजे होती.
@kaustubhthorat6713Ай бұрын
Khup ahankar aahe
@gautampagare2799Ай бұрын
मग कशाला रडून ॲक्टिंग करता डोक्यात हवा गेली दोनच दिवसात
@smartmayur199Ай бұрын
दिसते ते मित्र असते तर लक्ष्या चा मुलाला घेतले असते swapnil जोशी ला नाही
@Varshav.nandurkar7589Ай бұрын
वय पण जमले असते अभिनय चे
@ayushkamble1115Ай бұрын
Swapnil tyacha savatra mulga aahe na bhava 😂
@pranavbam4769Ай бұрын
अभिनय बेर्डे ला अशी ही अशकी या चित्रपटात 5 वर्षांपूर्वीच lead रोल दिला होता सचिन ने. जे आहे ते approciate करा लक्ष्मीकांत बेर्डे गेले म्हणुन उगाचच त्यांच्या नावाने काही करु नका..
@sandhyaphalnikar3141Ай бұрын
shevti te etki varsh nirmata,director आहेत.konala ghetle tar cinema chalel .aarthik ganit pan astat.
@virajsahasrabuddhe3851Ай бұрын
लक्ष्याच्या मुलाला का घ्यायचं? घराणेशाही इथे पण का? 😂😂 त्याच्याकडे टॅलेंट नाही. स्वप्नील जोशी ग्रेट आहे असं नाही, पण उगाच लक्ष्याच्या मुलाला घेऊन सिनेमाची माती कशाला करायची 😂😂
@PrakashBhise-zo3qfАй бұрын
याला म्हणतात अहंकार हा माणूस अमजद खान ला शोले फिल्म मध्ये. कितने आदमी थे ,हा डायलॉग शिकवायचा म्हणतो तर रमेश सीपी काय टाळ्या वाजवत होते सचीन चे वय १८ वर्षे होत तेव्हा
@amitarora9857Ай бұрын
18 ka nhi. Shooting k time pe ye 16 ka tha or Amjad ji ko sikhata tha 🤣🤣🤣
@MAKARAND_WorldАй бұрын
महेश ह्याला खटकतो , म्हणून हे दोघं एकत्र काम करीत नाहीत
@ammum6717Ай бұрын
Laxmikant berde hey superstar hote ani rahtil ❤
@shubhamtambulkar3661Ай бұрын
लक्ष्या>अशोक सराफ>महेश कोठारे>सचिन पिळगावकर
@indianreactiontime7446Ай бұрын
हे सगळे < दादा कोंडके
@sunilshirodkar1175Ай бұрын
हे मी बनवल ते मी बनवल आणि हो सर्वच मीच बनवल मियाॅव मीयाॅव फक्त मीयाॅव..
@vishalwani-vs4wjАй бұрын
आर्थिक हितसंबंध
@maheshhogade2325Ай бұрын
सचिन यांच्यापेक्षा जर का मी कुणाला उत्कृष्ट दिग्दर्शक समजत असेल तर ते म्हणजे महेश कोठारे हे आहेत, त्यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये स्वतःला बाजूला ठेऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुढं केलं आणि यासाठी लक्ष्या मामा शेवटच्या श्वासापर्यंत महेश कोठारे यांची साथ सोडला नाही, खर तर मित्र असावा तर महेश कोठारे यांच्या सारखा ह्यावर्षी लक्ष्या मामा यांना जाऊन 20 वर्ष होतात पण Ai च्या मदतीने ते लक्ष्मीकांत यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आणत आहेत, ❤ यू महेश कोठारे सर
@Ricky-xk6toАй бұрын
✅ 🙄मराठी लोकांनी सपोर्ट नाही केले म्हणून नाहीतर सचिन सरांमध्ये Bollywood सुपरस्टार होण्याचे सर्व गुण होते. बहुदा हिंदी अभिनेत्यांपेक्षा २-३ गुण जास्तच होते.
@vikasjatale3922Ай бұрын
Miss u lakshmikant sir 🎉
@dattarayapise5262Ай бұрын
गप बस सच्या, लक्ष्मीकांत बेर्डे सरोवर तू लय खूप जळतो लक्ष्मीकांत बेर्डे सर सुपरहिरो आहे
@neharukore3862Ай бұрын
नागराज मंजुळे नि सामान्य माणसाचे जीवन पडदयावर आणले नवीन कलाकार घेऊन हे बादशहा लोक दुसरे कलाकार निर्माण होऊच देत न्हवते
@sandipraut9528Ай бұрын
Miss you laksha...
@patilvishwajit239Ай бұрын
लक्ष्मीकांत सर हुशार होते तुमच्यासारख्या महागरू च्या नादाला कशाला लागतील 😂😂😂 म्हणे तो माझ्या जवळचा नव्हता 😂अशोक मामांना पण माहितेय तुम्ही......😂
@vinayaksontakke7879Ай бұрын
सचिन सर चागले हिरो आहेत पण कदाचीत लक्ष्मीकांत बेर्डे सर आज आपलेत आसते तर आशोक.मामा , सचिन सर, महेश कोठारे.सर , यांचा पेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे सर खूप जास्त प्रसिद्ध झाले आसते
@munirpatel2002Ай бұрын
Picture प्रमोशनसाठी काय काय बोलतात.. मेलेल्या माणसाच्या बद्दल वाईट बोलू नये.
@bhausogadade7659Ай бұрын
लक्ष्या आणि महेश कोठारे एक number जोडी होती
@sachinutekar_lifestyle9441Ай бұрын
Credit खूप ghyayala बघतो हा maanus 😅 मोठेपणा
@anshghatageАй бұрын
सतत नवीन प्रयोग सिनेमा स्कोप,dolby dts मराठीत,सुपर हिरो असे बरेच जे कोणाला नाही जे महेश कोठारेंनी केली,बाकी फक्त मनोरंजन पण नवीन महेश कोठारेंनी मराठी सिने स्रुष्टीला दिले...!
@indianreactiontime7446Ай бұрын
अशोक सराफ,महेश कोठारे,सचिन पिळगावकर,उषा उसगावकर हे सगळे उत्तम होते........पण लक्ष्या आणि दादा कोंडके यांची बरोबरी या पैकी कोणीच नाही करू शकत...even हा सचिन नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांची सुद्धा बरोबरी करायच्या लायकीचा नाही
@nitinmore-is2gmАй бұрын
या पिलगाव कराच्या फिल्म मध्ये अशोक मामा होते म्हणून याच्या मूवी चालल्या.
@sureshindesАй бұрын
सचिन हा खुप अहंकारी… अगदी त्याच्याच “एकुलती एक” मधील पात्रासारखा आहे
@88zzxbc33Ай бұрын
लक्ष्या सचिन ला आवडत नव्हता 😂
@ganeshsaste1517Ай бұрын
लक्ष्याची आठवण आजही काढली जाते हेच सच्याला खटकत आहे
@DilipPatil-js3emАй бұрын
Kahi pan asoe pan Laksha chi barobari kon nahi kru shakat nahi
@santoshdeshmane2282Ай бұрын
मी. ..मी.. मी.. आणि ..मीच फक्त मीच
@anilkumawat6409Ай бұрын
सचिन सर आम्ही लहान होतो तेव्हा तुमचे सिनेमे बघून आम्ही मोठे झालो.. खरंच तुमच्या सारख्या कलाकारांचे खूप खूप धन्यवाद.
@rajendrakatote397Ай бұрын
हा कायम हिंदी सिनेमाच्या स्टोरी चोरून कॉपी करतोय बॉंबे टू गोवा सत्ते पे सत्ता अवतार 😂
@prakashbuldanaАй бұрын
दोन कलाकार मित्र असतीलच असे आवश्यक आहे का? आपल्या ऑफिसमध्ये प्रत्येक जण आपला मित्र असतो का? आपले एरिया मधील प्रत्येक व्यक्ती आपला मित्र असतो का?
@yogeshjadhav-rh1qrАй бұрын
सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवीन चित्रपट फक्त मी 😢 😂😂😂😂
@9890827427Ай бұрын
मराठी सिनेमा च एकच सुपरस्टार होता लक्ष्मीकांत बेर्डे...खरा कलाकार...अशोक सराफ , सचिन त्यांचा समोर कमी पडत होते ... आज जर लक्ष्या असता तर तुम्हाला कोणीच विचारले नसते कारण तुम्ही नुसते जळके कलाकार आहेत अशोक आणि सचिन ..
@rohanbuchade6778Ай бұрын
Mahesh sir and laxmikant sir are greatest.. Pilgaokar ani ashok swatachi lal karun ghetat
@shubhamingale3901Ай бұрын
Laxmikant berde and Ashok Saraf Mi mi mi karat navate ani krt nhit.
@Aryan63830Ай бұрын
महेश कोठारे यांचे direction खूप छान आहे त्यांच्या चित्रपटात एक अनामिक भीती,कॉमेडी,थ्रीलर सर्वच होत
@pranitnikam00724 күн бұрын
Ha lalya ahe😂
@AzadPatankarАй бұрын
नवरा माझा नवसाचा दोन हा मराठी चित्रपट कोणी कोणी बघितला थेटर मध्ये जाऊन आज❤❤
@SportsInstinct9Ай бұрын
😂😂😂
@kumarlz5589Ай бұрын
सलाम म हागरु मीयांव
@nilimajadhav2546Ай бұрын
माझी लाल 😂
@AmarBelavaleАй бұрын
😂😂😂
@45vikaspАй бұрын
सर्वात जास्त शिव्या खाणारा माणूस, याला कोण किंमत देत नाही याचा याला त्रास होतो
@mr.villain.9418Ай бұрын
अखिलभारतीय माझीच लाल संघटने चे अध्यक्ष 😂😂
@truthalwaysgoingtohurt8904Ай бұрын
He has been very honest. Not so easy to admit.
@amitarora9857Ай бұрын
❤day
@santosh5304Ай бұрын
सचिन चा उत्कृष्ट सिनेमा म्हणजे 'आत्मविश्वास '
@samztweets2537Ай бұрын
Haa pilgaonkar aani saraf bas aaplich LAAL karat astaat😤🤬 Lakshya and Mahesh were superior to them
@pratham98708Ай бұрын
म हागु रू
@BhanudasBagul-gk2scАй бұрын
वयाने कोण मोठे आहे. तुम्ही. की लक्ष्मीकांत बेर्डे. हे जनतेला mahit आहे..
@popatmane3220Ай бұрын
याची मुलाखत कशी घेतात
@pralhadpatil420820 күн бұрын
या दोघांनी लक्ष्मीकांत बेर्डचं करियर खाली खेचलं यांना कोणी विचारलंही नसतं म्हणून पण रसिकांना हे समजू दिलं नाही तरी देखील एकानं चंनलवर अशी माहिती दिली होती
@milindjadhav7420Ай бұрын
सचिन ग्रेट आहेच पण ग्रेट लोक नम्र असतात. शेवटी सचिन नाव असला म्हणजे तेंडुलकर होत नाही
@sanjayingle470124 күн бұрын
Lakshmikant Berde was big Superstar
@RanjeethanchnaleАй бұрын
हा स्वताला खुप शहाणा समजतो लक्षा ,अशोक सराफ इतका तु मोठा नाहीस . ति लागलीया सुटाय जरा तिच्याकडे लक्ष दे ठोक रात दिवस
@AapasoNikamАй бұрын
नशीब दादा माझ्या अगोदरचे आहेत म्हणाले
@insaniyat3031Ай бұрын
One word for Sachin pilkar - damm..it
@bhausogadade7659Ай бұрын
लक्ष्या हा अशोक सराफ पेक्षा changal Actor होता
@rains1216Ай бұрын
There should be distance between anchor n guest🕵♀️🏃♂️
@dadasatoskar9353Ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे जग सोडून गेल्यावर मराठी चित्रपट सृष्टीला पुढील काही वर्षे उतरती कळा लागली हे सत्यच आहे.
@tejasyadav1752Ай бұрын
महेश कोठारे ग्रेट माणूस 🔥🔥🔥
@Captain_19975Ай бұрын
ओ लाल मेरी, ओ लाल मेरी संघटनेचे अध्यक्ष, बोलबच्चन, महाहागरू टचिन गिळपावकर 😂😂😂😂
@bhausogadade7659Ай бұрын
दादा कोंडके नंतर लक्ष्या एक नंबर होता
@mangalsonawane3265Ай бұрын
Sachin sir and Mahesh sir Yana ek request ahe ki tyani abhinay berde la sobat gheun kahi senema kadhava.plz
@1978abhi16 күн бұрын
नाही हो तुम्ही तर सृष्टी च्या निर्मिती पासून आहात इंटरव्ह्यू घेणे ऱ्या ताई तुमचे परम भाग्य आहे हो 😂😂
@anilsutar96Ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रेक्षकांमध्ये सचिन सर व महेश सर यांची एक वेगळी इमेज आहे. आपण जे सोशल मीडियावर आजकाल बोलत आहात तरी त्यावेळी बोलत असताना क्रुपया जागरूक रहा. पुर्वी ची परिस्थिती आज नाही. आपला एक शब्द काही सेकंदात व्हायरल होऊ शकतो आणि या इमेजला तडा जाऊ शकतो. याचा परिणाम पुढे कशा कशा वर होईल माहिती नाही. क्षमा करा. धन्यवाद.
@Animal_lover201Ай бұрын
Sachin Sulgaonkar
@nageshmahamuneАй бұрын
Lakshmikant Berde is real superstar
@kiranhajare4346Ай бұрын
माफ करा सचिन जी... पण लक्ष्मीकांत बेर्डे सर खूपच महान ऍक्टर होते... तुमचं तस काहीच नाही.. ते अजूनही लोकांच्या मनात आहेत... तुम्ही अजूनही खूप मागे आहात....लोकांच्या मनात लक्ष्या-अशोक आणि लक्ष्या- महेश हेच आहे... कदाचित तुमच्या ह्याच नादात (हा जवळचा तो परका) हा fame तुम्ही घालवला असेल...आणि आज फक्त।स्वतःचेच movie काढत त्यात हिरो म्हणून काम करता😂😂
@BhushanPawar-r2jАй бұрын
जनते सोबत अँकर लां ही पडलेला सर्वात मोठा यक्षप्रश्न... सचिन जी ना विचारलं काय ... अन् ते पुढचे 15 मिनिट वेगळंच सांगतात 😂😂😂
@swapniljadhav7405Ай бұрын
सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक मामा आणि स्वप्नील जोशी यांनी जाऊन बघितला