अजून जास्त वेळ मुलाखत घेतली असती तर रमेश सिप्पीला मीच पिक्चर काढायला लावला असे बोलला असता
@udaanoutdoors8344Ай бұрын
दादा फाळके यांना सचिन पिळगावकर पुरस्कार मिळाला होता. 😅😅😅
@deadpoolspeakingАй бұрын
😂😂😂
@mendgudlisdaughter1871Ай бұрын
😂😂
@ShinilPayamalАй бұрын
😂🤣😂
@shadowgaminggamer6072Ай бұрын
😅😅😅😅
@vishal608Ай бұрын
😂😂😂😂
@deadpoolspeakingАй бұрын
खरतर interviewer च्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम!! 🫡🫡🫡🫡 कारण समोरचा व्यक्ती इतकं फालतू आणि illogical बोलत असताना आपण त्याला असा आभास निर्माण करून द्यायचा की त्यांचं आपल्याला पटतंय !!! हे खरंच कौशल्य आहे!!😂😂😂
@VikrantMalvankar29 күн бұрын
Kay faltoo hota hyachyat.... I mean i dont know sachin chi image asel but kay guarantee aahe ki to khara bolat navhta?
@deadpoolspeaking29 күн бұрын
@@VikrantMalvankar भाई, तो अमजद खान यांचा refference असा देत आहे जसं अमजद खान याच्या अंगाखांद्यावर खेळले होते. शोलेच्या वेळी सचिन १८ वर्षाचा आणि अमजद खान ३५ वर्षांचे होते !! आणि ज्या स्वरात हा सांगतोय की अमजद खान ना असं म्हटलं तसं म्हटलं तेही ते हयात नसताना!! कितपत विश्वास ठेवायचा!!! तूच सांग !! हा कधी हिंदी मध्ये जाऊन अशा लोकांपुढे जे हयात असतील एकदा तरी असे खुलासे करतो का??? आणि ह्याच्या सगळ्या "दंतकथा" मराठी लोकांनाच ऐकवतो !!! कारण ज्यांच्या विषयी सांगतो त्यांना हिंदी कळणार नाही.. आणि जे हयात नाहीत त्याचा तर ह्याची खात्री देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... !!😂😂 ह्याला असं वाटतं की मी किस्से सांगतो म्हणजे मला सगळे लोकं खूप मान देतील ... कारण आपण तर तिथे नव्हतो ... अरे पण खर वाटेल असं तरी सांगायला पाहिजे ना !!! कुठली घाणेरडी सवय लागली आहे ह्याला काय माहित !! आणि मी बरेच कॉमेंट बघतो की काही लोकांना असं वाटतंय की हा फक्त समाजातील एका विशिष्ठ घटकातून येतो म्हणून ह्याला लोक नाव ठेवतात!! भाई ह्याचा पेक्षा अनेक दर्जेदार लोक मराठी इंडस्ट्रीत होती आणि आहेत !! श्रीराम लागू, दिपिल प्रभावळकर, विक्रम गोखले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, पण सगळ्यांना सोडून ह्यालाच का धरतात ह्याचा विचार करावा!! ह्याच्या श्रेणीत आता प्रवीण तरडे पण आहे !! 😂 त्याच्या खाली तुम्हाला अश्याच प्रकारच्या comments दिसतील!!!
@abhilen123 күн бұрын
😂😂😂
@nileshkharat84921 күн бұрын
😂
@deadpoolspeaking21 күн бұрын
@@VikrantMalvankar काय फालतू म्हणजे ह्या interview मध्ये अश्या कुठल्या गोष्टी ज्या तुम्हाला विश्वसनीय वाटल्या? एकदा खरंच हृदयावर हात ठेऊन सांगा! तेंव्हाचा १७ वर्षाचा सचिन रमेश सिप्पींना म्हणतोय की "तुम्ही इतके वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहता तुम्हाला तर माहीत असायला पाहिजे ! वगैरे वगैरे....!" हे पटतं का तुम्हाला?? हे अश्या भाषेत आपण कधी आपल्या वडिलांना तरी बोलतो का ?? आणि हाच १७ वर्षाचा सचिन त्या वेळच्या ३५ वर्षाच्या अमजद खान बद्दल जश्या प्रकारे instruction देत होता dubbing साठी हे पटतं का तुम्हाला ??? म्हणजे जरी हे खरं असेल तरी एकदा विचार करून बघा की तुम्ही जिथं काम करता तिथं ४-५ कंपन्या बदलून आलेला एक मुलगा जो वयाने लहान आहे, तुम्हाला अश्या पद्धतीने सल्ले देतो तर तुम्हाला कसं वाटेल ?? भलेही त्याने तुमच्या पेक्षा ज्यादा कंपनी मध्ये काम केलं असेल तरी त्याला आपल्या आणि समोरच्याच्या वयाचं भान नको का? हे तर असं सांगत आहेत जसे हे अमजद खान ना अंगणवाडीत हाताला धरून सोडायला जायचे !!😅 बरं ह्याचे बरेच किस्से एकतर हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल असतात , त्यामध्ये पण हिंदीतले किस्से मराठी प्रेक्षकांना सांगायचे म्हणजे ज्याच्या बद्दल सांगत आहेत त्यांनी जाब विचारण्याचा प्रश्नच नाही ! ते लोक हयात होते तेंव्हा का नाही सांगितले ?? ह्यांना असं वाटतं की आपण खूप सिनियर आहे म्हणजे आपण किस्से सांगितलेच पाहिजेत. आणि लोक मला हे किस्से विचारतात म्हणजे हे सांगितल्यामुळे मला खूप मान देतात !!! किती भारी !!😅 बरं सांगायला काही नाही पण पटण्यासारखे तरी पाहिजेत !!! की उगाच काहीही सांगायचं ऐकतोय म्हणून !!! मराठीत कित्येक legend लोक होऊन गेली आणि आहेत सुद्धा, श्रीराम लागूं पासून अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेंपर्यंत, निळू फुलें पासून विक्रम गोखलें पर्यंत....त्यांना कधी कोणी नावं ठेवताना बघितलं आहे का? इथे काही लोकांना वाटतं की सचिनला त्याच्या background मुळे टार्गेट केलं जातं !! मग तसं खरं असतं इतर सर्वांना सुद्धा टार्गेट केलं असतं!! महेश कोठारे पण याच्याच काळातले त्यांना कधी कुणी ट्रॉल केलं का? अशोक सराफ, लक्मिकांत बेर्डे, यांना कधी ट्रोल केलं का?? हा काय त्याच्या पेक्षा भारी अभिनय करायचा काय ?? गिरीश कुलकर्णी, सुबोध भावे यांना सुद्धा लोक तितकेच पसंद करतात!! पण ह्या माणसाच्या बोलण्याला कोणी गांभीर्याने घेत नाही किमान मराठी लोक तरी याला जबाबदार फक्त हा आणि याचा "मी" पणाच आहे!!!
@v.rajurkarpatil6193Ай бұрын
ह्या चित्रपटात.. अजुन काही छोटे कलाकार होतें.. संजीव कुमार.. धर्मेंद्र.. अमिताभ.. हेमाजी.. वगैरे.. त्यांच.. पुढे काय झालं..😂
@sanjaynalawade3938Ай бұрын
😂
@saurabhmalsoor521824 күн бұрын
😂😂😂 आई ग
@nileshkharat84921 күн бұрын
😂
@nrkhairnarut11 күн бұрын
😂😂😂
@prisol.299 күн бұрын
😊
@AkshayS-gh8juАй бұрын
सिनेसृष्टीतले विश्वास नानगरे पाटील... मी मला माझे माझी मीच 😂😂😂😂
@SaveHumanity_india27 күн бұрын
This is 10000X true line about nagare patil L
@sapu50125 күн бұрын
@@AkshayS-gh8ju 🤣🤣🤣
@sairamgirishpatilАй бұрын
या जगातून डायनासोर पण मीच पळवून लावले.. त्या वेळी मी प्लानिंग केले
@ranjeethapai1858Ай бұрын
😂😂😂😂
@sandipsonawane9763Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@SafaiMazdoorunionАй бұрын
मध्यंतरी ३ ते ४ वर्षापुर्वी आर डी बर्मन च्या पडत्या काळात मी त्यांना म्यूजिक चे धडे सहकार्य वैगेरे वैगेर अशी मुलाकात पाहिली होती .. तेव्हाचं कळालं ही व्यक्ति किती किती मोठी आहे 🙏🙏🙏
@amitarora9857Ай бұрын
😂😂😂
@nileshkharat84921 күн бұрын
😂😂😂😂
@premashinde8991Ай бұрын
आजवर सगळ्या जगात जे जे चांगलं घडलं त्या प्रत्येक घटने मागे हाच एकमेव लाल होता
@abhilen123 күн бұрын
😂😂😂😂😂
@swatibadame196913 күн бұрын
😂😂😂
@BhushanPawar-r2jАй бұрын
सर वयानुसार अमजद खान साहेब आपल्या tirthrupanchya वयाचे होते निदान बोलण्याच तरी तारतम्य ठेवा 😊😊
@milindkakadeАй бұрын
याने स्वतच्या बायकोला जरी हा कीस्सा एकांतात सांगितला असता तर, ती सुद्धा तोंड लपऊन हसली असती, हा तर टीव्ही वर बेधडक इंटरव्हिव देतोय, याच्या हिमतीला खरोखर दाद दिली पाहिजे..
@SandeepPawar-g9fАй бұрын
😂😂😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@shirishmhatre629Ай бұрын
😂
@nikhilnaik903918 күн бұрын
त्याच्या बायकोला भैय्या ल आवडतात
@RS-is1hsАй бұрын
जेमतेम पूर्ण चित्रपटात १० मिनिटांचा रोल होता पण फुशारक्या एवढ्या की जणू हाच मुख्य नायक होता😂😂
@anilatugade4755Ай бұрын
बहुतेक शोलेच्या वेळेस जादा फुशारकी मारायचा म्हणून सिप्पी सरांनी याचा लवकर काटा काढला असावा. दहा मिनिटांत खेळ खल्लास. उलटा कायमचाच झोपून आला होता घोड्यावरून
@Market_MysticАй бұрын
🤣🤣🤣🤣👌🏻
@pschaudharisirАй бұрын
😂😂😂😂
@chhayagaikwad9064Ай бұрын
Don't comment like this, Marathi manus should support Marathi kalakar
@RS-is1hsАй бұрын
@@chhayagaikwad9064 प्रश्न मराठी अमराठी चा नाही. हा स्वतःला मराठी फिल्म इंडस्ट्रीचा लिजेंड समजतो जो की तो नाहीये.
@कोकणीपाहुणचारАй бұрын
मुलाखत घेणाऱ्या मुलीचे कौतुक करावे तितके कमी आहे, ती कुठेही हसली नाही 😂😂😂
@rupesh363117 күн бұрын
*बाई चं
@deadpoolspeakingАй бұрын
कधी कधी वाटतं की सचिन पिळगावकर आणि अभिजित बीचुकले ला आमने सामने बसवावं!!! काय भारी मज्जा येईल राव!!!😂😂😂😂😂
@sanskrutishelar1900Ай бұрын
यांच्या सर्वांपेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे हा कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून सर्वोत्तम होता.... 🙏🙏 पण एक शोकांतिका आहे लक्ष्मीकांत बेर्डे ना अजून पर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही
@gulampathan7Ай бұрын
ह्याला बघून सुरमा भोपाली ची आठवण झाली
@gangarde14 күн бұрын
तो कलाकार खूप डाउन टू अर्थ आहे दादा!
@nrkhairnarut11 күн бұрын
ह्याची प्रेरणा घेऊनच सुरमा भोपाली जन्माला आला
@jayantchandolikar9736Ай бұрын
याचा बैल रिकामा आहे हे सर्वांना माहीत आहे तरी ते सिध्द करण्याची संधी वायां जाऊ देत नाही.
पिळगावकर हे सर्वज्ञानी होते, आहेत आणि रहातील. उद्या गब्बरसिंग , जय बिरू बसंती आणि ठाकूरचे कामही त्यानीच केले होते असे म्हंटले तर आश्चर्य वाटायला नको
@sks2158Ай бұрын
माझीच लाल ... - महागुरू
@SouthAnna-n1hАй бұрын
मी...मीच...नीच.... मी पणा असणारा अलंकारी माणूस.
@lenovovibe524Ай бұрын
Genius ! A 17 years old advising Ramesh Sippy how to make a film.
@RaviJadhav-z5dАй бұрын
Yes at the age of 17 how one can give suggestions to ramesh sippy senior person it is hard to believe
@vidyadharpanchal6783Ай бұрын
ठाकूर चा मागचा भाग पण हाच धुवायचा
@shirishmhatre629Ай бұрын
😂
@Hey_OneАй бұрын
🤣
@Hey_OneАй бұрын
🤣
@abhijeet8975Ай бұрын
Epic 😂
@HemantChavan-no5uqАй бұрын
😂😂😂😂😂😂😅😂😅😂😅😂😅😂
@1978abhiАй бұрын
मुळात पृथ्वी च यांनी निर्माण केली असल्या मुळे बाकी सगळे ओघानेच आले हो ना 😂😂
@amitarora9857Ай бұрын
😂😂😂 Omg
@dhruvrajpatne513528 күн бұрын
Attitude चा बादशहा, सचिन अतिपीळगवकर
@yogeshjadhav-rh1qrАй бұрын
लक्श्या अशोक मामा कुलदीप पवार कीती तरी भारी लोक होती हे कदी रांगेत नव्हतेच
@m.sayyad5462Ай бұрын
फक्त अमजद म्हटल्याने यांना वाटत असावं की मला मोठेपणा येईल, असो , ज्याचे त्याचे विचार.
@vivekkadam3109Ай бұрын
सचिन पिळगावकर आणि प्रवीण तरडे, हे दोन व्यक्ती केवळ त्यांच्या मी पणामुळे, ते मोठे स्टार होऊ शकत नाहीत.
@themultiverse7600Ай бұрын
आता तरडे नी काय केलं बे
@tejask5Ай бұрын
😂@@themultiverse7600
@aneshasawant3418Ай бұрын
Perfect comparision 😂
@vivekrajam9927Ай бұрын
mala watal mich tya pravin la chutiya samztoy.. pan aata thik aaahe... :P
@vinayratnaparkhiАй бұрын
कॉमेंट्स वाचायला आलेल्या जनतेची जेवणाची व्यवस्था मंडपाच्या उजव्या बाजूने केली आहे कृपया जेवण करून जावे.......
@manojborkar2833Ай бұрын
😂😂😂😂😂
@SanjayBane-tf1fb28 күн бұрын
मंडळ खूप खूप आभारी आहे......... 😆😆😆😆😆❤️
@sandeshzende9911Ай бұрын
महाराष्ट्राचा अभिमन्यू. सर्व विद्या येतात.
@vaibhavlad6693Ай бұрын
हेलन ला पण डान्स यानेच शिकवला😂 फक्त मी आणि मी
@samip3124Ай бұрын
मी आणि मी आणि मीच किती मानसिकता अजून लहान या कलाकारांची एवढी मोठी कारकीर्द असूनही कोणाला काय सिद्ध करायचय आता? दक्षिणेत अभिनेते कितीही मोठे झाले तरी हाथ जोडूनच जनतेपुढे नम्र उभे असतात. त्यांच्यात मीपणा कधी दूर दूर दिसतही नाही. त्यातीलच एक ठळक उदाहरण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत.
@JiteshnagaonkarАй бұрын
सचिन जे बोलतोय ते नम्रपणे च बोलतोय, परप्रांतीय त्यांच्याच मुलांना मोठं करणार, आपल्याच मराठी माणसामुळे किंवा लोकांच्या दृष्टीने त्याच्या मीपणामुळे आपल्या मराठी मुलांना movie making मधल्या काही तरी गोष्टी कळत आहेत, साऊथ चे, नॉर्थ चे डायरेक्टर्स, actors, खान कंपनी आपल्या मराठी मुलांना हुशार करणार आहेत का? कॅमेऱ्यासमोर एक, आणि real life मध्ये वेगळं वागणारच त्यांचा तो बिझनेस आहे आणि तसेच ते वागतात..........आजपर्यंत बॉलिवूड मधल्या किती जणांनी मराठी पोरांना विचारलाय किंवा हुशार केलंय...........ज्या द्वारे चांगले पैसे कमावता येतील किंवा मराठी लोकांच नाव होईल, अश्या गोष्टी परप्रांतीय लोक मराठी माणसांपासून लपवून ठेवतातच त्यापेक्षा हा मीपणा बरा.................
@jaschowdhari3463Ай бұрын
Bro ha pan self obsessed ahe. Nagraj Manjule, ani itar khup changle digdarshak ahet jyanni badal aanla ahe. Marathi industry che aata changle divas nahi ahet. Ha mahit nahi kontya jagat rahto. @@Jiteshnagaonkar
@jaschowdhari3463Ай бұрын
Pan bro south pan kami nahi. Hema commitee cha bagha ani internal politics, specially telugu madhye
@dinesh675Ай бұрын
अरे वाह नुसत् larger than life दखावतत् ते किती टिकत् ते पण बघा, साउथ च्या ठोकल्यांना मोठ करण्याच्या नादात् घराची मुर्गी दाल करण्या सारख आहे. रजनी कांत यांची एक्टिंग किती लक्षात राहते, फक्त gigs, अरे बाबा ते स्टोरीटेलर आहेत,
@shaileshahire4103Ай бұрын
महा हागरु आहे तो
@fredrichwilliam2345Ай бұрын
बराक ओबामांना प्रेसिडेंट यांनीच बनवले 😂
@abhijeetkate645Ай бұрын
@@fredrichwilliam2345 😃😃
@pravinrane441Ай бұрын
नीलला चंद्रावर पहिला ऊजवा पाय टाक हे पण ह्यानेच सांगितले.
@shirishmhatre629Ай бұрын
😂
@Hey_OneАй бұрын
😂🤣😂
@abhijeetkate645Ай бұрын
@@fredrichwilliam2345 इस्राईल ला पण यांनीच सांगितलं असेल बॉम्ब टाकायला 🤣🤣😃
@popatshewАй бұрын
अरे यार हा खूप भपाऱ्या सोडतो राव..... कसला danger आहे हा...
@abhijeetkate645Ай бұрын
सगळं तूच केलं रे बाबा.. अमजद खान साहेब यांना तूच रोल दिलास बाबा... धर्मेंद्र यांना तूच मोठं केलंस बाबा. तुझीच लाल बाबा
@ajaychaudhary3518Ай бұрын
Ek frustrated manushya aahes tu..cannot appreciate good things
@tejask5Ай бұрын
Chup @@ajaychaudhary3518
@sunnythefilmmy2108Ай бұрын
बरोबर बोललास भाऊ! अमजद खान साहेब याच्यापेक्षा 17 वर्ष मोठे आणि हा त्यांना अमजद म्हणतोय! येडा झालाय हा ! Ego चं overdose झालाय ह्याला 🤬🤬
@MayurKhedkar-l1lАй бұрын
@@ajaychaudhary3518😂😂 kharay
@abhijeetkate645Ай бұрын
@@ajaychaudhary3518 तू लय जगात ला सातव आश्यर्य आहे माहित आहे . माझ्या कॉमेंट वर आमंत्रण दिलं नव्हतं यायला... राहिला प्रश्न सचिन चा जेव्हा तेव्हा माझीच लालेलाल... याच्यात प्रोत्साहन देण्यासारखं काय आहे... स्वतःच मोठे पणाचा ठिम्बा माणसाने मिरवत राहायचा व्हा बर आहे तुमचं... ऐका हाताने केलेलं काम दुसऱ्या हाताला कळालं पण नाही पाहिजे याला बोलतात योगदान.. हे तर आयुष्भर नुसतं काढतच बसतंय...
@loveyouzindgi2761Ай бұрын
शोले मूवी मध्ये सचिन चा रोल झातभर इंटरव्हिव गावभर
@blackblack1553Ай бұрын
😂😂😂
@pramodkhupse715Ай бұрын
😅😅😅😅😅
@Kaka_PatilАй бұрын
😂😂😂
@AjayPurohit-y5eАй бұрын
सचिननं त्याचे अनुभव आणि प्रत्यक्षात काय घडलं हे शांतपणे सांगितलय. हा सगळा भाग अनुपमा चोप्रांच्या Making of Sholay यी पुस्तकात आलाय. यात सचिननी स्वतःचा मोठेपणा कुठेही सांगितलेला दिसत नाही. सचिन टिव्हीवरील धबडग्यात काय करतो यात मला काही घेणंदेणं नाही. सचिनच्या मुलाखतीचा विषय शोले हाच होता़. सचिननी जे केलं तेच प्रामाणिकपणे सांगितलय. यात सचिन किती मोठा अभिनेता आहे इथपर्यंत जायची काहीच गरज. स्वतःच्या अभिनयक्षमतेबद्दल सचिननी कुठेही फुशारकी मारलेली नाही. उगीच त्याला झोडपण्यात काही अर्थ नाही.
@mandarnatu8810Ай бұрын
😃😃😃😃
@ninadtupkar9361Ай бұрын
He is Crossing all limits... Tomorrow we should not wonder if he claims That actually Mr. Sippy assisted him in direction and he was real director 😂😂
@amitarora9857Ай бұрын
Obviously he was! But thats a secret 😂😂😂
@vikasshinde5598Ай бұрын
कुठं तु कुठे अमजद खान.
@Enter321Ай бұрын
Amjad Khan's father was Actor. He worked as child artist in movies
@abeerkulkarniАй бұрын
मंगळ लाल रंगाचा ग्रह आहे, त्याचा रंगच लाल यांच्या लाल करण्यामुळे झाला आहे...
@Jack-qz1lqАй бұрын
😂😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@guru_mh23Ай бұрын
मला कुणितरी पुरस्कार द्या रे, ही मुलाखत बघून एकही शिवी नाही दिली यासाठी😂😂
@GaneshHatkalkarАй бұрын
आपलं काय योगदान...... सिनेमाला
@guru_mh23Ай бұрын
@@GaneshHatkalkar सचिनला मीच शिकवलं आहे सगळं😎
@SandeepPawar-g9fАй бұрын
😂😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@amitarora9857Ай бұрын
Award to uss interviewer ko mina chahiye jo chupchap sunn rhi 😂😂😂
@RS-is1hsАй бұрын
अमजद खान जिवंत असते तर हे ऐकून चांगला चोप दिला असता ह्याला 😂😂
@abhijeetkagwadeАй бұрын
😁 😀 🤣 😋 😆 😂 🤩
@mandarnatu8810Ай бұрын
😃😃😃😃
@SandeepPawar-g9fАй бұрын
😂😂😂😂😂😂
@SandeepPawar-g9fАй бұрын
😂😂😂😂😂😂😂
@pritamshelar1586Ай бұрын
त्याच पट्ट्यानं बडवलं असतं 🤣🤣🤣
@satishbaichwal2447Ай бұрын
Sachin the great❤ किती talented आहे हा माणूस. We are really lucky people to have such people in Film Industry. मी South Indian आहे पण मला मराठी सिनेमाच आवडतात ते ह्य सारख्या माणसांमुळेच सचिन सुप्रिया अशोक सराफ नीळु फुले जयश्री गडकर किती नावं सांगू. Film industry is rich with Marathi Actors. Direcotors, Mucic Directors, Writers, Singers, Lyricists I salute to all these people
@SidharthPadghanАй бұрын
ओ मॅडम तुमचा महेश कोठारे सरांसोबत चा इंटरव्यू किती छान आहे..
@vilaspadwal1269Ай бұрын
सचिनजीनी शोले फिल्म बद्दल खरा-खुरा अनुभव सांगितला असुन खान साहेब यांच्या बद्दल अहो-जावो शब्द वापरले पाहिजे होते.
@gurumauli5947Ай бұрын
ठाकूर चे हात तोडले म्हणून हाच त्याची धूत होता.....
@अमिताभ_बाच्चांजीАй бұрын
😂😂
@SandeepPawar-g9fАй бұрын
😂😂😂😂
@satyamangalrege9098Ай бұрын
C. 😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅😅😊😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊l@@अमिताभ_बाच्चांजी
@bdilip9878Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Market_MysticАй бұрын
🤣🤣🤣🤣🤣👌🏻
@Infinitemikeji5wqАй бұрын
महाहगरू छळगावकर😂😂
@500warrior.Ай бұрын
माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो 🚽
@rajesvlog8110Ай бұрын
महाहगरू
@ajaychaudhary3518Ай бұрын
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@ajaychaudhary3518Ай бұрын
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@LolkolpolrolАй бұрын
@@ajaychaudhary3518 pity, not jealousy
@ninadkadam1034Ай бұрын
सगळं मीच केलं Editing, Dubbing, Acting, Dancing, Singing, baki Amitabh Bachchan and Dharmendra tar gotya khelat hote😂😂😂😂 kiti haa me pana
@tejask5Ай бұрын
😂
@girirajgadekarАй бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌
@ranjeethapai1858Ай бұрын
Kiti pakav aahey ha
@AnandK-ul5mqАй бұрын
दादा साहेब फाळके यांना चित्रपट बनवणे यांनीच शिकवलं...
@1978abhiАй бұрын
😂😂😂😂😂
@shitalghorpade6427Ай бұрын
😂😂
@Kaka_PatilАй бұрын
😂😂😂😅😂😂😂
@rajendrakumarvaidya6402Ай бұрын
Mala vatata apan aplya marathi actors and directors na due respect dyawa .Why do you look down on our people sorry to say that
@sureshsawant9432Ай бұрын
😂😂😂
@sunilgaikwad161Ай бұрын
तुम्ही अजुनही बालकलाकार म्हणून शोभता....महा गुरूजी
@Zomster123Ай бұрын
ओ लाल मेरी....... ओ लाल मेरी... 🤣🤣🤣🤣
@mandarnatu8810Ай бұрын
😃😃😃😃
@tejask5Ай бұрын
😂
@pravinrane441Ай бұрын
रमेश सिप्पीं चा इंटरव्ह्यू घ्या काय खरं काय खोटं ह्याचा फेसला होईल.
@ravindraabhyankar3804Ай бұрын
त्यासाठी तुम्हाला स्वर्गात जावं लागेल.
@sscaatv211Ай бұрын
@@ravindraabhyankar3804 Ramesh sippy very much alive
@aniketgore8278Ай бұрын
😂😂😂 महा- हागरू 😂😂😂
@pravinrane441Ай бұрын
@@ravindraabhyankar3804 साहेब बोलताना जरा विचार करून बोला. रमेश सिप्पी अजून ही हयात आहेत.
@surendrakerkar2357Ай бұрын
अभ्यास करून बोला जीपी सिप्पी नाही आहेत रमेश सिप्पी अजून आहेत
@ravindraabhyankar3804Ай бұрын
अरे मित्रांनो, सचिन पिळगावकर हा आत्ता हयात असणा-या सर्वांमध्ये प्रदीर्घ कारकीर्द केलेला बाल अभिनेता,अभिनेता,नायक,गायक,निर्माता,दिग्दर्शक इ.इ.सर्व काही असलेला एकमेव व्यक्ती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याची ही प्रदीर्घ कारकीर्द पहिल्यापासूनच अत्यंत यशस्वी झालेली आहे. त्यामुळे आता या वयात त्याला बढाई मारण्याची काय गरज आहे ? उगीच त्याच्यावर टीका करू नका. तो अगदी नम्रतेनेच सर्व काही सांगत आहे.
@abhijeetkagwadeАй бұрын
पण लोकांनाही बुद्धी आणि सहनशक्ती असते.
@yogeshjadhav-rh1qrАй бұрын
ऐका का की मग
@santoshsahasrabudhe450Ай бұрын
@@ravindraabhyankar3804 आरे राज कपूर सर्व बाबतीत सरस होते पण त्यांनी कधी घमेंड केली नाही नाहीतर हा पहा, ह्यापेक्षा कितीतरी असे लिजेंड होऊन गेले हा बकवास आहे मराठी माणसाला लवकर हवा लागते प्रेक्षक त्याला च डोक्यावर घेतात जो जमिनीवर चालतो त्याला जनतेकडून मां न मिळतो.हा अर्ध्या हळकुंड ने पिवळा होणारा आहे.
@pravinrane441Ай бұрын
मग काही ही बरळायचे आणि लोकांनी ऐकायचं
@pritamshelar1586Ай бұрын
@@ravindraabhyankar3804 काही ही फालतुगिरी
@rohitkadam2586Ай бұрын
माझीच लाल पिळगावकर
@devg6019Ай бұрын
आईन्स्टाईन नंतर यांचा च ब्रेन preserve करून ठेवणार आहेत असा समजलं आहे . असा जीनियस परत होणे नाही भावांनो 😊 असा मजाक उडवू नका त्यांचा
@hemalatathorve9827Ай бұрын
आपण आपल्या आयुष्यात कुठे कसं कसं काम केलं हे ते स्वतः हुन सांगतायेत हे बरोबर आहे कारण सचिन सर्वांबद्दल दुसरं कोणी सांगताना दिसत नाही.... आपली कारकीर्द आपण सागितलीच पाहीजे.....आता सोशल मिडिया मुळे लगेच कळतं परंतु या पिढीला तसं काही नव्हतं... असे कीतीतरी कलाकार पडद्याआड गेले त्यांना व्यक्त व्हायला व्यासपीठ उपलब्ध नव्हते.... सचिन सरं छान सगळं सांगता. एकुण छान वाटतं
@सचिनपिळगांवकर20 күн бұрын
चित्रपटातील डोंगर आणि दगड पण मीच आणले. घोडेपण आमच्या फार्म हाऊस मधीलच होते. तलवारीची मूठ पण मीच मारली होती.
@rs-xl9egАй бұрын
तोच तोच गुडगुडी चेहरा, तसाच सर्व चित्रपटात सारखाच अभिनय, त्याच त्याच भूमिका यामुळे सचिन कधीच आवडला नव्हता आता तर यांचा मी मी पणा पाहून आणि त्यांच्या बायकोचा नवऱ्याला मोठे ठरवायचा अट्टहास पाहून कीव येते. यांचा नवीन चित्रपट नक्कीच पडणार.
@tejask5Ай бұрын
😂
@The-Last-AttackАй бұрын
पक्षाला उडाय आणि माशाला पोहाय यानंच शिकवलं. Legendary Lal gandharva
@prasadraut970Ай бұрын
😂
@darkknight4313Ай бұрын
आणि स्वतःच्या बापाला पण झवायला ह्यानेच शिकवलंय
@shoibmull5389Ай бұрын
😂😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@MUSAFIRHOONYAARONАй бұрын
😂😂😂😂😂😂😂😂@@darkknight4313
@BhushanPawar-r2jАй бұрын
एक हे महाशय अन् दुसरे आपले यांचे च मानस पुत्र 😂😂😂
@sameerkshirsagar3642Ай бұрын
Kon?
@RupaliDeshpande-xx6nuАй бұрын
स्वप्नील जोशी,
@BhushanPawar-r2jАй бұрын
@@RupaliDeshpande-xx6nu अगदी बरोबर
@TaeeshNENEАй бұрын
@@RupaliDeshpande-xx6nusame to same😂😂😂, boasters ani thapade...
@sameerkshirsagar3642Ай бұрын
@@RupaliDeshpande-xx6nu 😄
@ajitpatil6597Ай бұрын
सचिन साहेब तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत मध्ये चांगले चांगले चित्रपत्र बनवले आहे. पण साहेब तुम्ही अतिप्रणा करू नका . जे आम्हाला पचणार नाही
@SanjayBane-tf1fbАй бұрын
शोले चे काही किस्से आमच्या कुटुंबासोबत ही आहेत सचिन सर, एक प्रश्न आहे तुम्हाला शोले बद्दल.. पण या प्रश्नाचे उत्तर आत्ता परत शोले न बघता द्यायचं.. तुम्ही अमजद खान यांच्या बद्दल बोलत होतात.. शोले मध्ये अमजद खान यांचं खरं नाव काय आहे? गब्बर सिंग वगळता.. हा माझा प्रश्न शोले च्या संपूर्ण युनिटला आहे माझा शोले चित्रपटाचा शब्द आणि शब्द बायहार्ट आहे, कारण मी शोले 122 वेळा बघितलेला आहे.. आमचे पप्पा माझ्या मोठ्या भावाला (दादाला ) मिनरवा टॉकीजला प्रत्येक रविवारी शोले बघायला घेऊन जायचे, त्यांनी त्याला शोले शूजही आणले होते.. जसे अमजद खान यांनी शोले चित्रपटात घातलेले.
@vinodkapdi5755Ай бұрын
Gabbar Singh Vald E Hari Singh
@dilippatil4398Ай бұрын
वाह , जसा काय रमेश सिपिंपेक्षा मोठा डीरेक्टर असल्यासारखं च बोलतोय हा माणूस
@SanjayBane-tf1fb28 күн бұрын
एकदा भेटू आपण भाऊ.. मग कळेल.. अंगठा आहे म्हणून काहीही बालिश कमेंट ठोकू नकोस मित्रा..कुणाला आपण ओळखत नाहीं.. कधी बघितलं नाहीं.. आणि त्याच्या बद्दल बोलणे हे अर्धवट पणाच लक्षण असत..
@SanjayBane-tf1fb28 күн бұрын
प्रश्नाचे उत्तर द्यायला परत बघितला वाटत... 😆😆😆😆
@anilkumarkawale5657Ай бұрын
हो, सचिन मला बराच वेळा मी, मी करणारा वाटला, तरीही प्रत्येक वेळी त्या "मी" सोबत कंटेंटही अनुभवयास मिळाले, आणि ह्या क्लिपमध्ये तर जराही नाटकीपणा किंवा मीपणा नाही वाटला, विशुद्ध एक सुंदर अनुभव । सचिन चे कौतुक। पुर्वग्रह दुषित ठेवून कुठल्याही गोष्टिंडे पहाण्यात आपणही मागे पडत जातो, अधिकाधिक विकृत होत जातो।🙏
@RaviJadhav-z5dАй бұрын
I agree with you
@s400IndiaАй бұрын
सचिन इथले कॉमेंट वाचत असेल का? 😊
@ChetanKalbhorАй бұрын
अमजद खान ला जन्माला ह्यानेच घातलं 😄
@zs-k7bАй бұрын
😂😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@Hey_OneАй бұрын
🤣😂🤣
@arvindgawade2305Ай бұрын
😂
@prasadkulkarni15Ай бұрын
😂😂😂हे जरा अतीच बोललास भावा पण best👌🏻👌🏻😆
@zoomroorangeela133Ай бұрын
जसं जसं वय वाढत चाललंय... हा कायम स्वरूपी बाळकलाकार अगदीच बोबडे बोल बोलतोय..... आता सगळे महान वर गेलेत, आणी हा महा हागरू तेवढाच राहिलाय.... पुड्या सोडायला मागे......😂😂
@udayr6119Ай бұрын
सतत मी मी आणि मी..... घाणेरडी सवय ..आत्मस्तुती.महा पकावू आहे हा...महागुरू
@TukaramBanate-xl7vsАй бұрын
शोले ची पटकथा सुद्धा यानेच सलीम जावेद यांना लिहून दिली.
@aattar5842Ай бұрын
😂😂😂
@sameerkshirsagar3642Ай бұрын
😮😢😂
@nitinwaghmare3421Ай бұрын
😂
@nikhilganesh1438Ай бұрын
😂
@Gar391Ай бұрын
😂😂😂😂😂
@dineshs7953Ай бұрын
बरोबर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचे लग्न पण तूच लाऊन दिलेस.
@nayanarathod8932Ай бұрын
😂😂😂
@nayanarathod8932Ай бұрын
😂😂😂😂
@shitalghorpade6427Ай бұрын
😂😂
@Market_MysticАй бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashoklad3772Ай бұрын
😅😅😅😅😅😅
@gajananpatil5748Ай бұрын
Ahankar
@udayd.vyawahare2269Ай бұрын
छान अनुभव सांगितले... सचिन जी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व...❤
@mayureshghodke7183Ай бұрын
सचिनजी तुम्ही मराठीच नाही तर हिंदीमध्ये देखील तुमच्या कौशल्याने प्रसिद्ध झालात. तुम्ही उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, नदिया के पार फिल्म चं जोगी जी धीरे धीरे गाण्याचं नृत्य तुम्हीच बसवलं होतं, उत्कृष्ट गायक आहात. ऑलराऊंडर आहात आपण. मराठीप्रमाणे हिंदीत देखील तुम्हाला मान-सन्मान आहे, परंतु तुम्हाला मी पणा जास्त आहे बोलण्यातून.
@anilatugade4755Ай бұрын
अतिशय
@casualdiary7185Ай бұрын
अमजद खान याच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठे होते आणि हा त्यांना अरे तुरे करतोय.. आपल वय काय आणि आपण बोलतोय काय याचे तरी भान हवे..
@vishalkadam4245Ай бұрын
Bristish na pan yanich sangitla hota... Bharat soda...😂
@ajaychaudhary3518Ай бұрын
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@abhijeetkagwadeАй бұрын
@@ajaychaudhary3518 यात मराठी - अमराठीचा काय प्रश्न आहे ?
@satyennaikАй бұрын
😂
@satyennaikАй бұрын
😂😂
@vaibhavpawar146Ай бұрын
मी आणि मीच आणि माझीच लाल
@nilimajadhav2546Ай бұрын
How I agree with you 👍👍
@kiransurwade3576Ай бұрын
😂😂barobar
@ajaychaudhary3518Ай бұрын
Marathi manus is jealous of another marathi manus.. Unfortunate.. Crab mentality
@57pramodАй бұрын
अरेरे तुमच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. आणि हो reply chi garaj नाही शेवटी विहिरीतले बेडूक तुम्हीं
@sanjayghadigaonkar4007Ай бұрын
असू दे ना! खोटं तर बोलत नाही ना! कशाला हवाय मानभावीपणा
@satishrekhiАй бұрын
सच्या म्हणजे फोक्या फक्त मोठमोठ्या व्यक्ती बरोबर नशिब म्हणून थोडा वेळ काम केले हां मात्र ते सगळे च माझे लंगोटी यार व मीच त्यांना गाईडन्स केल्याच्या बढाया मारतोय शोले च्या अगदी सामान्य कलाकारा पासून निर्माता दिग्दर्शक वगैरे कोणाच्याही तोंडून सच्याचा नामोल्लेख ऐकण्यात आला नाही 😅😅😅😅😅😅😅
@tejask5Ай бұрын
😂
@AvdhutMusicCovers3 күн бұрын
Marathi mansache kautuk ka mhanun kartil, Marathi kalaakar Ani cinema is always sidelined
@swapnilnipanikar9375Ай бұрын
सचिन हे मराठी चित्रपटसृष्टीतील संजय राऊत म्हणून ओळखले जातील. 😊😊
@prasadraut970Ай бұрын
😂
@abeerkulkarniАй бұрын
या पेक्षा उत्तम कमेंट सगळ्या youtuber मिळणार नाही.....
@CulmshortsАй бұрын
कोण संजय राऊत ?😂
@Jay_1509Ай бұрын
😂@@Culmshorts
@Jay_1509Ай бұрын
सचिन : आमची मुंबई आमची मुंबई, चांगली मुंबई चांगली मुंबई संजय राऊत: मुंबई फक्त आमचीच 😅
@shekhilshekh627Ай бұрын
शोले चित्रपटांमध्ये तुझे दुधाचे दात पडले होते का नाही.
@rushigolande2253Ай бұрын
मी मी मी लाल संघटनेचा अध्यक्ष 🤣
@vapbhaleraoАй бұрын
आश्चर्य नाही यात काही...मराठी माणूस मराठी माणसाची प्रगती पाहूच शकत नाही😂
@TheMahesh1234Ай бұрын
अजून एका दुसऱ्या इंटरव्हिव्ह मध्ये सचिन यांनी सांगितले की, सचिन तेंडुलकर ची आई माझी फॅन होती, म्हणुन तिने तिच्या मुलाचे नाव सचिन ठेवले.....
@the_silent_killer001Ай бұрын
😂😅
@prashantkenjale6559Ай бұрын
Wtf 😂😂😂
@santoshsahasrabudhe450Ай бұрын
हा फारच माजला आहे एक सचिन तेंडुलकर पहा किती डाऊन तू एर्थ आहे नाही तर हा sachin पहा नुसता मी मी पणा भरला आहे अजून काय??????
@badhefamilyАй бұрын
हे अमजद खान किंवा रमेश सिप्पी यांनी कुठे सांगितलं नाही. का बरं असं?
@ajaychaudhary3518Ай бұрын
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@SportsInstinct9Ай бұрын
@@ajaychaudhary3518मी माझीच लाल म्हणजे सचित😂
@blackblack1553Ай бұрын
याला अमजदला न्यायला आनाला ठेवला होता याला वाटलं मीच त्यांना शिकवतो.😂
@Kaka_PatilАй бұрын
फोकनाड्या सोडून राह्यला हा😂😂
@jaideepsawant9761Ай бұрын
कुठल्या तरी चित्रपट पत्रकाराने, RameshSippy यांना, या सगळ्या प्रकारावर त्यांचा अनुभव ऐकविण्यास सांगावा, तो ही Lokmat Filmy ने सार्वजनिक करावा, हीच काही श्रींची श्रीमतींचा इच्छा, 🎉.
@indukumarnirbadkar2899Ай бұрын
शोले चा खरा दिर्दशक सचिन आहे रमेश सिप्पी त्यांचे असिस्टंट होते 😀
@kennethkonda8764Ай бұрын
😊
@prasadraut970Ай бұрын
😂
@sandipsonawane9763Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@santoshpandit6025Ай бұрын
Maakad mhanato maazich laal 😂😂
@satmanjrekar6384Ай бұрын
😂😂
@AvinashPratap24Ай бұрын
येवढे रंगवून ही जरा ही भारी काहीच वाटले नाही.. मुलका त घेणारी सुद्धा बळेच रिअँक्शन देते आहे...
@nilimajadhav2546Ай бұрын
कित्ती na mi mi mi...Bhakri करते na ma ma ma सेम tasech😂
@rupanitanair885Ай бұрын
😅
@meeramohite8808Ай бұрын
हिंदीत शोले आणि मराठीत बनवाबनवी हे दोन्ही सिनेमे खुप छान आहेत कुठूनही पहा सुरवात मध्ये शेवट प्रत्येक फ्रेम छान आहे आवडीचे सिनेमे
@shankarkakade1629Ай бұрын
अका विडिओ पहिला तेव्हा समजल हे अशे cament का पडलेत सचिन तुम्ही खूप महान आहेत 🙏
@RameshMahamuni-w9mАй бұрын
मस्त सचिन यांनी जी काही शोले बद्दलची पडद्या मागची स्टोरी सांगितली आहे ती खरीच असणार यात त्यांचा कसलाही मी पणा वगैरे दिसत नाही आपल्या मधे काय चांगले गुण आहेत किंवा आपण काय केल आहे हे सांगितल्या शिवाय कस कळणार यात मी पना कोठेही जाणवत नाही बालपणा पासून ग्रेट काम केलेला ग्रेट कलाकार सचिन सचिन अशीही बनवा बनवी कितीही वेळा पहा पन्नास वर्षा नंतर सुद्धा हा सिनेमा आवडीनी पाहणार दर्शक
@abhijeetkagwadeАй бұрын
पण लोकांनाही बुद्धी आणि सहनशक्ती असते.
@akhileshjoshi9496Ай бұрын
Lok jat pahun judge kartat bhau
@AartiMore-i5iАй бұрын
मग भट घे उडवून
@drsantoshkesarkar8897Ай бұрын
नवरा माझा नवसाचा नंतर आम्ही सातपुते हा " सत्ते पे सत्ता " चार रिमेक सचिन ने काढला. आपण interval ला जाहिराती बघतो इथे तर पूर्ण पिक्चर मधून जाहिरातींचा मारा. एवढी भंपकगिरी. कुठे नेवून ठेवला मराठी पिक्चर आमचा....
@AartiMore-i5iАй бұрын
@@akhileshjoshi9496 आले भट धावून
@anandhiwale9182Ай бұрын
यार... याचं तोंड सुध्दा पाहू वाटत नाही राव.. कमाल आहे तुमची ह्याला सहणं करता.
@pareshsubhashnarurkar1034Ай бұрын
हा मी आणि अमजद म्हणतोय आता पण याच तेव्हा वय अमजद खान यांच्या पेक्षा खूप कमी होत आणि आता हा अरे तूरे करतोय मी पणा खूप आहे याला
@deadpoolspeakingАй бұрын
"ऑस्कर" पुरस्काराची संकल्पना सुद्धा ह्यांचीच होती.. पण पुढे हॉलिवूडवाल्या लोकांनी ढापली..!!
@AvinashYadav-x5nАй бұрын
मीच............... लोळयाला मीच....... चाटायला पण मीच......
@dinesh675Ай бұрын
अरे बाबा त्यांनी जे केलय त्याच्या 0.001% करून दाखव😅
@ajaychaudhary3518Ай бұрын
@@dinesh675true.. Jealous people at its best
@tejask5Ай бұрын
Gap re 😂esh675
@BestShortsMediaАй бұрын
अमजद खान यांचा आवाज डबिंग मध्ये चांगला येत नव्हता म्हणून दुसऱ्या कडून डब करून घ्यायच्या तयारीत होते असे ऐकले होते पण नन्तर अमजद खान यांचाच आवाज कसा पास झाला ते आज सचिन यांच्या कडून ऐकताना प्रत्यक्ष शूट व नन्तर आवाज डबिंग तसेच सकाळच्या वेळचा मोकळा आवाज व नन्तरचा आवाज यातील फरक याची माहिती ऐकताना शोले सारखा मास्टर पीस माईल स्टोन बनताना किती बारीक सारीक गोष्टी बघितल्या जात होत्या त्यावरून आजच्या नवोदितांना खूप शिकण्या सारखे आहे... कारण ग्राफिक ने बनवलेले मोठमोठे चित्रपट 5/6 महिन्यात विसरले जातायत...
@drsantoshkesarkar8897Ай бұрын
पडद्यामागची गोष्ट रमेश सिप्पींना थोडासा डायरेक्शन मध्ये Confusion होते. म्हणून रोज २ तास हे १५ वर्षांचे महागुरू त्यांची शिकवणी घेत असत. त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट अमिताभ आणि धर्मेंद्र यांना Acting चे सर्व सल्ले आपले सरंच देत असत. आज अमिताभ, धर्मेंद्र हे जे काय मोठे झालेत ते सर्व आपल्या महागुरुंची कृपा म्हणून.
@janardanmhatre6461Ай бұрын
नवरा नवसाचा 2 हा ट्रेलर वरून तर खूप ओढून ताणून बनवलेला चित्रपट वाटतोय.... त्यात एका स एक म्हणून अजून एक रिटायर्ड ॲक्टर स्वप्नील त्यात आहे....दुर्दैवाने स्वप्नील आणि सचिन टीव्ही वर दिसले तर लोक चॅनल बदलतात.....इतका तोच तो पणा कंटाळवाणा अभिनय ......क्वालिटी असून हे दोघे स्वतः च्या प्रेमात इतके बुडाले की भाकरी फिरवायला विसरले.... असो but steel love you. आत्मक्लेश म्हणून तरी पण बघू आम्ही..😊
@raagk1431Ай бұрын
Wah..mitra Exactly correct you said about swapnil & sachin. Toch to Pana aahe .Ani swapnil tar swatah la Shahrukh samjto.
@indukumarnirbadkar2899Ай бұрын
काही क्वालिटी नाही भिकार अभिनय.
@nikhilkulkarni9719Ай бұрын
नाही मित्रा, चित्रपट खरंच चांगला आहे. मी सुद्धा ट्रेलर बघून वैतागलो होतो आणि ठरवलेलं की नाही बघणार, पण घरातल्यांच्या आग्रहामुळं गेलो. चित्रपट खूप चांगला आहे . बघण्यासारखा .आहे .
@pschaudharisirАй бұрын
अहो, इंटरव्यू घेणारी बाईच त्याला किती उचलतेय बघा ना..अशी ही बनवाबनवी" हा सिनेमा म्हणजे मराठीतला "शोले".अशी स्तुती केल्यावर हा स्तुतीप्रिय माणूस गप्प बसणार का?
@abhijeethande5398Ай бұрын
😂महा हागरू😂
@ChachaParathewaleАй бұрын
अमिताभ सरांना यांनीच अभिनय शिकवला असावा, मागे कोणीतरी म्हणाल की तेंडुलकर याना स्ट्रेट ड्राइव्ह यांनीच शिकवला म्हणे
@anilrege8991Ай бұрын
कमाल आहे. किती गुणवंत आहेत हे. चित्रपटनिर्मितीतील सर्व बाबींचं सखोल ज्ञान असलेले वटवृक्ष. मी तर मध्ये असं ऐकलं होतं की सुर्याने किती डिग्रीत तळपावं, चंद्राने रात्री किती चमकावं याच्या बहुमोल सूचना हेच त्यांना देत असतात. यांना खूप जपलं पाहिजे. NASA ला यांची माहिती मिळाली तर ते यांना तिथे डायरेक्टर म्हणून घेतील. फक्त शंका एकच आहे. सुप्रसिद्ध अभिनेता जयंत यांच्या मुलाला यांनी संवाद म्हणायला शिकवलं, ही ब्रेकिंग न्यूज बाहेर यायला पन्नास वर्षे कां लागली ??
@avishkarbagul8447Ай бұрын
😂😂😂
@tejask5Ай бұрын
😂
@HarshadaDixit-j8sАй бұрын
Sachin जिंचा मी पणा असतो हे मला मान्य आहे...पण मराठी चित्रपट सृष्टीतील फक्त सचिन हाच अभिनेता आहे की जो हिंदी मध्ये as a लिड हिरो म्हणून चालला.... आणि जसे किशोर कुमार होते...की ते डायरेक्टर पण होते सिंगर पण होते आणि हिरो पण होते....तेच गुण यांच्यात आहेत...शिवाय सचिन जी डान्स कोरिओग्राफर पण आहेत... हे सगळे गुण त्यांच्यात आहेत ... म थोडा मी पण असेल तर काही हरकत नाही ..... तो अभिमान असतो...मी पण नाही....
@chetankudale3813Ай бұрын
शोले ची स्टोरी पण मीच लिहिली होती 😂
@aniketranadeАй бұрын
मंगळ ग्रह आधी चंद्रासारखा शुभ्र पांढरा होता. सचिनजींनी फक्त बघितला दुर्बिणीतून. तेंव्हापासून लाल झाला...