No video

Loksabha Election 2024 मध्ये Maharashtra तून विजयी झालेल्या 48 जागांवर Maratha आणि OBC खासदार किती ?

  Рет қаралды 142,594

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

2 ай бұрын

#loksabhaelection2024 #maharashtrabhumi #bjp #ncp #congress #maratha
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 99555 24242
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 381
@user-cc9wy3kd9b
@user-cc9wy3kd9b 2 ай бұрын
26 मराठा अमर काळे,प्रतिभा धानोरकर, प्रशांत पटोळे, अनुप धोत्रे4 कुणबी मराठा रक्ष्या खडसे लेवा पाटील 26+4+1=31मराठा खाजदर आहेत
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
39 पैकी 31 आहेत म्हणजे ओबीसी ची लोकसंख्या फक्त 28% आहे आणि आरक्षण मात्र 52% म्हणून खात आहेत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
बरोबर कुणबी व मराठा एकच आहे भावांनो फक्त मराठा समाजात फूट पडावी म्हणून मराठा समाजाचे विभाजन केले उपजाती करुन त्यामुळे सकल मराठा समाजाचे 32ते35खासदार असतील यात काही शंका नाही
@badboy-hp1df
@badboy-hp1df 2 ай бұрын
c r pati surat navsari gujrat dnyanshwar patil khandwa m.p maratha khasdar nivdun aale aahe
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 2 ай бұрын
लेवा पाटील मराठा समाजात येत नाही रे.. बिनडोक. नसलेली अक्कल लाजळू नको.
@chandrahashukare8611
@chandrahashukare8611 2 ай бұрын
Obc ahot amhi, , maratha nahi
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 2 ай бұрын
लातूर चे खासदार नावाला SC आहेत पण त्यांना निवडून आणणारे मराठा देशमुख च आहेत ❤
@akitodaisuke6532
@akitodaisuke6532 2 ай бұрын
कारण जागा राखीव होती अन् उमेदवार सर्व sc चे च असणार होते. मराठा समाजाने एक ही मत नसतं दिले तरी sc चा कोणत्याही पक्षाचा उमेदवार आला असता तर तो फक्त sc चा च आला असता मग तो अपक्ष ही का असेना
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@rj6169
@rj6169 Ай бұрын
​​@@Dms11122वसुंधरा राजे सिंधीया माजी मुख्यमंत्री आणि आमदार राजस्थान या पण मराठा आहेत
@rajvardhansaudagar7397
@rajvardhansaudagar7397 Ай бұрын
प्रणिती शिंदेची जात कोणती आहे
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@rajvardhansaudagar7397 दलीत ...प्रणिती शिंदे
@balajisalunke2256
@balajisalunke2256 Ай бұрын
26 मराठा + 5 कुणबी मराठा + लावा पाटील मराठा = 32 खासदार मराठा 🤙🏽 जरांगे फॅक्टर 🤘🏽🙏🏽
@sachinashendgesa5192
@sachinashendgesa5192 Ай бұрын
मराठा समाजातील लोक मराठा उमेदवार असतील तर तिथं पक्ष बघत नाही पण जर समोर ओबीसी तगडा उमेदवार असेल तर लगेच जाती चा tyg लावतात आणि ओबीसी ला मतदान करत नाही उदा mahdev Jankar pankjya munde हायना maratha नसले कारणाने पडले मग हिंदुत्व सगळ विसरून फक्त जाती ला मतदान करतात आपण पण पक्ष सोडून माणूस बघून मतदान केलं पाहिजे
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh Ай бұрын
ह्या निवडणुकीत अस झाल आहे कारण भाजप वर राग आहे आमचा पण इतर्यमागे मुंडे जिकायाच्या तेव्हा मराठा त्यांना मत द्यायचे. बाकी ठिकाणी सुद्धा जिथे ओबीसीचे ९ आले त्यात पण मराठ्यांनी contribution दिलच आहे.
@ashwiniwaghmare7192
@ashwiniwaghmare7192 Ай бұрын
52 टक्के असणारा समाज निवडणुकीत झोपा कडतो 340 व्या कलम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त लिहिलं म्हणून तुम्हाला आरक्षण मिळालं जागे व्हा उठा संघर्ष करा जय भीम जय संविधान
@GGK-vf3jc
@GGK-vf3jc 7 күн бұрын
Kolhe kase nivdun ale mag, te pan maratha virodhat. Thoda abhyas karun comment karivi, mi pan obc aahe
@GGK-vf3jc
@GGK-vf3jc 7 күн бұрын
​@@ashwiniwaghmare7192 52 he bhartat aahe, Maharashtra madhe kami aahe.
@rudragaij6768
@rudragaij6768 2 ай бұрын
26 नाही 30
@rudragaij6768
@rudragaij6768 2 ай бұрын
अमर काळे अनुप धोत्रे प्रशांत pdole प्रतिभा धानोरकर कुणबी मराठा आहेत
@romrom2071
@romrom2071 Ай бұрын
​@@prashantdeshmukh6409vidarbhachi border chalu zali ki kunbich ahet madhat fugya fggyat te maratha zale astil nantar double kunbi amravati valyanni swathala maratha mhanu naye
@ajitsasane9573
@ajitsasane9573 27 күн бұрын
ज्यांचे 26 खाजदार निवडून येतात तो समाज मांगास कसा का पुढारलेला आहे हे कळत नाही
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
ओबीसी 9पैकी5कुणबी आहेत आणि ते मराठाच आहेत
@kunalyawle3459
@kunalyawle3459 2 ай бұрын
आम्ही मराठा नाही.
@JaysinhMadake
@JaysinhMadake 2 ай бұрын
​@@kunalyawle3459 tumala kon vi4rat pn nahi 😂😂😂😂
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
​@@kunalyawle3459तुला कोणी विचारलं .😅😅 आम्ही कुणबी -मराठा आहोत. जय कुणबी जय शिवराय ❤❤❤❤
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
रक्षा खडसे लेवा पाटील.. धानोरकर कुणबी मराठा अमर काळे कुणबी मराठा
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@KailasSagar-jn8ok
@KailasSagar-jn8ok 4 күн бұрын
मनोज जरागे पाटील यांच्या मुळे भारतीय जनता पक्षाचा गेम झाला, एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@Shetiekprayog2334
@Shetiekprayog2334 Ай бұрын
26 खासदार 200 आमदार तर यांना आरक्षण पाहिजे
@annasodevkar3890
@annasodevkar3890 Ай бұрын
आरक्षणसाठीएकञ येणगरजेच आहे
@user-nc5mz3ev2m
@user-nc5mz3ev2m Ай бұрын
हे असले म्हणून काय सगळा समाज सुधारलेला नाही आहे बाकीचा समाज गरीबच आहे आमचे आमदार खासदार आमच्या समाजासाठी काम नाही करती म्हणून तर आम्हाला आरक्षण पाहिजे आहे आम्हाला काही राजकारण करण्यासाठी आरक्षण नाही पाहिजे नोकरी शिक्षणासाठी पाहिजे आहे आणि आम्ही काय भीक नाही मागत आमच्या हक्काचा मागतो
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Up madhe jast obc aalet . Modi obc aahe. Kadhayache ka tumche . Nokri madhe 43 takke obc kadhayache ka arakshan
@sanabgavji9030
@sanabgavji9030 24 күн бұрын
काम करत नाहीत मग निवडून कसे येतात.
@naturelover5784
@naturelover5784 20 күн бұрын
He 26 ghe tuzya bokandi😂😂
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
CR patil ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे)🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 Ай бұрын
प्रतिभा धानोरकर ,अमर काळे ,सुनील तटकरे,रवींद्र वायकर,पडोळे, बाळ्या म्हात्रे हे सुद्धा कुणबी मराठा आहेत म्हणजे एकूण मराठा 33 खासदार आहेत
@ankitpawar667
@ankitpawar667 Ай бұрын
बाळ्या मामा आगरी आहे आणि सुनील तटकरे गवळी आहे
@amolgaikwad9070
@amolgaikwad9070 Ай бұрын
प्रतापराव जाधव बुलढाणा कुणबी आहेत
@king_111.
@king_111. Ай бұрын
Balyamama mhatre agri ahet
@sambhajibhagile4148
@sambhajibhagile4148 Ай бұрын
मराठा आहेत ​@@amolgaikwad9070
@sambhajibhagile4148
@sambhajibhagile4148 Ай бұрын
बुलढाणा
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 2 ай бұрын
जरागे पाटला मुळे बीजेपीचा गेम झाला 👍
@vikasjatale3922
@vikasjatale3922 2 ай бұрын
काही नाहीं
@shubha510-_
@shubha510-_ Ай бұрын
कुणबी मराठा 🚩🚩
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
खा.CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@MK-rq7dk
@MK-rq7dk 2 ай бұрын
रक्षा खडसे या सुद्धा लेवा पाटील मराठा आहेत. कुणबी व लेवा पाटिल या उपजाती सह ३० मराठा खासदार आलेले आहेत.
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Ай бұрын
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर हया महिला खासदार 100/ मराठा आहेत त्या मुळे यांची संख्या अजुन वाशते
@sanjaysonawane4189
@sanjaysonawane4189 Ай бұрын
35 खासदार मराठा तर मग लोकसंख्येच्या प्रमाणात इतर खासदार हवेत
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 2 ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
Patil lau nko sasryachya jivavr jagte te😂😂
@user-et6eh2xw6h
@user-et6eh2xw6h Ай бұрын
संजय दीना पाटील आणी बाळ्यामाम म्हात्रे आगरी आहेत
@dada-yz1yx
@dada-yz1yx Ай бұрын
मराठा समाजाचे 26 खासदार असूनही ही लोक संसदेमध्ये मराठा समाजाचा मुद्दा का उचलून धरत नाहीत
@hinduwarriorS98
@hinduwarriorS98 Ай бұрын
ओबीसी ही काय जात नाही.. ओबीसी मधून कोण कोणत्या जातीचा खासदार आहे ते सांगा.
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Ай бұрын
कोणीच धनगर समाजाचा नाहि कोणीच वंजारी समाजा चा नाही
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 ай бұрын
C.R.patil navasari गुजरात also मराठा
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 27 күн бұрын
प्रत्येक समाजाला लोकसंख्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व हवं. सगळी सत्ता मूठभर लोकांच्या हातात ..मग बाकीच्या समज्याने काय करायचं?
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
विधानसभेला पन भाजपला जबरदस्त फटका बसनार आहे,ऐक मराठा कोटि मराठा ❤❤❤❤❤
@NileshAmondkar-re6rs
@NileshAmondkar-re6rs 2 ай бұрын
कशाला आग लावणारे व्हिडिओ करता... सर्व जाती धर्माने भाजपचा माज उतरवलाय...
@RationalistHuman-nr5jl
@RationalistHuman-nr5jl Ай бұрын
Bhai jaatiwaad koni suru kela ? Pawar ni Purna Maharashtra madhe jati jati keli. Yenaara kaal vait aahe
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
कोण कोणाच्या ताटातल खातं आहे हे स्पष्ट आहे...
@santoshdhope1534
@santoshdhope1534 10 күн бұрын
कोणाचाही कोणाला फटका फक्त भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचा फटका बसला आहे
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq Ай бұрын
32 खासदार मराठा आहेत रक्षा खडसे प्रतिभा धानोरकर अमर काळे अनुप धोत्रे प्रशांत पाटोळे हे मराठा कुणबी आहेत
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
एकच नेते मनोज जरांगे पाटील जय शिवराय
@user-nb8sj3jn9k
@user-nb8sj3jn9k 6 күн бұрын
शेतकरीला.महायुती.लोकसभेच्यावेळी.काहीच.मदत.केली.नाही.व.आताही.विधानसभेलाही.आजुन.काहीच.मदत.नाही.म्हणुन.महायुतिचे.भवितव्य.अधातरीच
@ramraoidhole4186
@ramraoidhole4186 2 ай бұрын
बरेच वेळा मराठा विचार करताना कुणबी म्हणजेच मराठा कुणबी यांना विसरले जाते.
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
Jast changle joke maru nko gavthi Mithun sobt tula on bsav lagl aarakshan magayla😂😂😂
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@SK-ce7ku zatya abhyas karun ye google Ani bombey gazet cha .nahi tr on ground ja Kunbi Ani.maratha roti beti chaltay
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
@@Dms11122 Mg tech kra aarakshan magu nka. Magaslele kuthle😏
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@SK-ce7ku tumhi adanavnare kon...amhala milal pan Ani nokri pan ahe obc tun...obc konachi jaat nahi...amhi yetoy saglech
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
@@Dms11122 😂😂😂 Ka Aata jaga ki patil bnun thklat k🤣
@sopan880
@sopan880 Ай бұрын
छान माहिती
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 Ай бұрын
तुमचा माईला आरक्षन पाहिजेका
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Ай бұрын
तूझ्या बहिणीशी मी लग्न करणारं आहे म्हणूनच
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Ай бұрын
भाषा नीट वापर हरमखोरा
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha Ай бұрын
आय घाल्या तुझ्या माईला घे ना किती घ्यायचं आहे ते🚩🚩🚩
@sudam22kar34
@sudam22kar34 20 күн бұрын
किती खासदार उभे ओबीसी राहिले सर्व तर जागा मराठा समाजचे नेत्यांना उभे राहिले मग ओबीसी समाज कसा निवडून येतील
@sppawar8441
@sppawar8441 27 күн бұрын
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते त्यामध्ये एक प्रमुख मागणी होती ॲट्रॉसिटी हटवण्याची आणि ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर एसी आणि एसटी चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात मराठा समाजाला कुणबी चे कारण दाखवून ओबीसी मध्ये घुसण्यासाठी जरंगे पाटील तुम्ही उघड भूमिका घेताय की धनगरांना एसटीमध्ये जावे अशी भूमिका जर तुम्ही घेत असेल तर एसटी तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण एसी आणि एसटी समाजा वर सतत काही मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठा विरुद्ध 90% केसेस आहे त्या मुळे एसी आणि एसटी कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता ओबीसी मध्ये कुणबीच कारण दाखवून ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ओबीसी काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे. त्यासाठी मराठा समाज मनोज जरंगे पाटलाच्या नादी लागू नये नाहीतर ओबीसी, एससी आणि एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही . जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी ,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही, झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈👊🥱🤔
@user-xq5xb1lc2n
@user-xq5xb1lc2n Ай бұрын
बाळासाहेबांचा महाराष्ट्र कसा झालंय
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा Only जरांगे पाटील जय शिवराय
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x Ай бұрын
जरांगे फार मोठा गैम करत आहे पैसे कमवणे ऐवढाच इरादा
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Ай бұрын
सर्वात जास्त मराठा खासदार निवडूण येत असतील आणि ते सत्ताधारी असतिल तर ते मागास कसे त्यांना आरक्षणाची काय गरज आहे?
@SimaKhule-kn6ch
@SimaKhule-kn6ch Ай бұрын
40 खासदार आणायचे आहेत खाजवयला😂
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
Aagdi बरोबर,हाच मुद्दा कोर्टात ट्रेस होणार?
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 Ай бұрын
tumcha pm aaahe mag kashala aarakshan paahije
@sankalpfulzele1927
@sankalpfulzele1927 Ай бұрын
सत्तेत आमदार खासदार मंत्री मराठे आणि रस्त्यावर मोर्चे आंदोलने करनारे मराठे मग निवडून कशाला देता जाती साठी माती खा लागते वाटत
@RameshDesale-fj6zh
@RameshDesale-fj6zh Ай бұрын
शिरूर मतदार संघाचे खासदार ओ बी सी असून त्या मतदार संघ मराठा समाजाचे मतदार जास्त आहे तरी निवडून आले आहे
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 13 күн бұрын
J̊åt̊i̊v̊åd̊ k̊år̊åt̊ n̊åh̊i̊ n̊å åm̊h̊i̊ b̊e̊e̊d̊ s̊år̊k̊h̊å
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 3 сағат бұрын
अरे बाबा मराठा लोकानी निवडून दिले ते राष्ट्रवादीचे आहेत
@ravindrarathod7936
@ravindrarathod7936 Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र ,बंजारा,समाज महाराष्ट्र मध्ये 2 कोटी आहे , 1 पण खासदार नाही.धनगर समाज ,कोळी माळी समाज पण मोठया प्रमाणावर आहे ,तरी ही शोकांतिका,मराठा समाजच अती होत आहे.
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 27 күн бұрын
बरोबर
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
मराठा साम्राज्य
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
खा.CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@sammali9019
@sammali9019 Ай бұрын
तरीही आरक्षणासाठी लाचार...😂😂😂
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@sammali9019 आता गाढवाला पुढे जाऊ देणार नाही.😆✌️.
@vijayingle2209
@vijayingle2209 7 күн бұрын
फायदा घेण्यासाठी कुणबी ओबीसी होतो,तर राजकारण आले की तो मराठा होतो.
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 Ай бұрын
The win biggest contribution muslim and other cast
@AshokTayde-fr8gn
@AshokTayde-fr8gn 4 күн бұрын
काही काही बहुतेक शेम्बुळ पुसे मतदान करतात आणि काही काही धूर्त लोक मतदान घेऊन मजामारता " काही काही खानदानी शेम्बुळ पूसे अजुन हो जसेचे तसेच आहेत आणि काही काही धूर्त जसेचे तसेच आहेत धन्यवाद
@yogeshnaik4783
@yogeshnaik4783 Ай бұрын
त्यातले फक्त 1 जन च कामाचा आहे सर्वांसाठी कोणतीही जात पात न पाहणारा
@rahultarakh3624
@rahultarakh3624 Ай бұрын
मित्रा प्रतिभा धानोरकर रक्षा खडसे प्रशांत पडोळे अमर काळे हे सर्व कुणबी मराठा आहेत विदर्भात 47 जातीत कुणबी विभागला आहे तोही मराठा आहे रक्षा खडसे लेवा पाटील प्रतिभा धानोरकर धनोजे कुणबी अमर काळे सुद्धा कुणबीच आहे म्हणजे मराठा आणि कुणबी मराठा खासदारांची संख्या किती आहे 30 तर 30 आहे
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@devidassonawane1267
@devidassonawane1267 Ай бұрын
आरक्षनन कशाला पाहिजे
@vishnukendre3348
@vishnukendre3348 Ай бұрын
काय उपयोग मराठा समाजानं मतदान देऊन पण शेवटीं मुस्लीम देवा सारखं वाटतं आसेल तर आजवर काय केलं मोठें मोठें नेते 70 साल झाले मराठा आरक्षण बदल बोलले नाही मराठा समाजाचा खरा शत्रू असेल तर मराठा समाजाचे नेते आहेत.....
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
Yes
@abhas-shree-
@abhas-shree- Ай бұрын
Patil braand❤❤❤❤❤❤
@UttamWaghmare-xp3mm
@UttamWaghmare-xp3mm 2 күн бұрын
ओबीसीचे चार खासदार आहेत
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 5 сағат бұрын
देश जातीभेदाच्या मुद्द्यावर आरक्षणाच्या कारणाने गोंधळात अडकला आहे
@rudragaij6768
@rudragaij6768 2 ай бұрын
रक्षा खडसे लेवा पाटील मराठा उप जात आहे
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 ай бұрын
Leva hi स्वतंत्र जात आहे
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 2 ай бұрын
​@@manoharpatil2147मराठा पाटील,लेवा पाटील,गुर्जर पाटील एकमेकात लग्न करतात ....
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 2 ай бұрын
​@@manoharpatil2147tula ajun shett ale nhit😂
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 2 ай бұрын
लेवा समाज वेगळा आहे.. ज्यांना माहीत नाही त्यांनी त्यांची किडलेली अक्कल फेकून बोला.. उठलं सुटलं काहीही उपजात अन् पोटजात.. अरे हाड..
@rahulpatil2388
@rahulpatil2388 2 ай бұрын
लेवा पाटील हे मराठा पाटील नाही
@SanatkumarBhosale276
@SanatkumarBhosale276 2 ай бұрын
Varshatai Gaikwad ya Aaplya Vadilanpramane unreserved seats varun nivdun aalya ahet. naki Reserved.
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा Ай бұрын
जे पडले त्यापैकी बरेच मराठा होते ...
@dadagolhar7219
@dadagolhar7219 20 күн бұрын
बीड मध्ये जे झाल ते आता विधानसभेत OBC करणारं
@sssss4534
@sssss4534 18 күн бұрын
मराठा समाजाच्या 26 खासदारांना 100% मतदान मुस्लिम समाजाने केलं परंतु मराठा समाजाला एक मुस्लिम खासदार चालला नाही😢
@user-dw6pz2em3u
@user-dw6pz2em3u Ай бұрын
ओबीसी मध्ये हिंदू कुणबी जे खासदार निवडून आले आहेत ते मराठा आहेत
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
त्यांनी कुणबी म्हणून किंवा जातीचा प्रचार केला नाही, सहानुभूती
@udaypawar1134
@udaypawar1134 2 ай бұрын
कशाला रीकामचोट व्हीडेओ करतात.❤
@santoshshinde6211
@santoshshinde6211 Ай бұрын
सुप्रिया सुळे ची कास्ट वेगळी आहे
@dattashrirangjadhav9370
@dattashrirangjadhav9370 11 сағат бұрын
बजरंग सोनवणे हे पण obc झाले आहेत 😅
@ajinath2151
@ajinath2151 Ай бұрын
30 आहे मराठा आणि कुणबी
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 22 күн бұрын
Remaining22 MPs must support 26 Matatha MPs for reservation.
@loveuzindagi3101
@loveuzindagi3101 Ай бұрын
60% ओबीसी मतदार असताना 60 पण ओबीसी आमदार नसतील आता फक्त ओबीसी लोक निवडून द्यायचे
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 Ай бұрын
सर्वांनी मिळून bjp चा माज उतरवला आहे
@bhaskarzade4152
@bhaskarzade4152 26 күн бұрын
सध्या.आरक्षन.मराठाल.का.नाही.नोकरीमराठाकोठ.दिसेना.मराठी गरिबयाचे.कामे.कौठे.होईना.काय.करावे
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 27 күн бұрын
हे खासदार संसद मध्ये मराठा आरक्षणावर काय बोललेत प्रश्रन मांडावे
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 ай бұрын
ओबीसी तील कुनबी मराठा आहेत का
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 ай бұрын
हो 100% कुणबी हा क्षत्रिय म्हणुन कुणबी असलेल्या Shivaji महाराज यांचा राज्याभिषेक झाला
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 ай бұрын
विदर्भात मराठ्यांना कुणबी म्हणतात. उर्वरित महाराष्ट्रात कुणबी ना मराठा म्हणतात
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩 मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर
@hindutva9584
@hindutva9584 Ай бұрын
अकोला हा Sc राखीव मतदारसंघ आहे तर तेथून मराठा खासदार कसे असू शकतात.
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 Ай бұрын
ओपन आहे तो मतदार संघ अमरावती sc आहे
@sudhakargajbhare4998
@sudhakargajbhare4998 Ай бұрын
सगळ्यात बेस्ट कमेंट
@ekindian8159
@ekindian8159 Ай бұрын
OBC ला पण खासदार लोकसंख्या प्रमाणात reservation पाहिजे.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 13 күн бұрын
T̊ům̊h̊i̊ 60%̊åh̊åt̊😂😂😂😂 åt̊å k̊åẙ j̊i̊v̊ g̊h̊e̊t̊o̊ k̊å åm̊c̊h̊å
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 22 күн бұрын
26 MPs must fight for Maratha reservation.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 25 күн бұрын
विधानसभेला सुद्धा आम्ही तरंगे बाटला बरोबरच राहणार राहणार आहोत
@News8Liveram
@News8Liveram 15 күн бұрын
एवढे आमदार खासदार आणि यांना आरक्षण पाहिजे
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Ай бұрын
सामान्य मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. ओबीसी समाजात सुध्दा आमदार, खासदार आहे म्हणून पुर्ण समाज श्रीमंत होत नाही.याची नोंद घ्यावी.
@Ownlife745
@Ownlife745 17 күн бұрын
चांगला आहे मराठा खासदार राजनेतिक हिस्सेदारी मध्ये पुढ आहे आता एक मुद्दा निगेटिव्ह झाला.
@ShankarMatode-tt9ts
@ShankarMatode-tt9ts 22 күн бұрын
अनुप धोत्रे हे ओबीसी आहे विशाल प्रतापराव जाधव सुद्धा ओबीसी आहे बघायची कास्ट व्हॅलिडिटी पहा
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 Ай бұрын
Sc paiky Buddhist kiti ahe te sanga 🙏🙏
@Abscrnp148
@Abscrnp148 Ай бұрын
तीन खासदार आहे बौद्ध
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 Ай бұрын
@@Abscrnp148 kon kon??
@Abscrnp148
@Abscrnp148 Ай бұрын
@@yogeshgangativre432 वर्षा गायकवाड. बळवंत वानखेडे. रामदास आठवले. चंद्रकांत हांडोरे. शिवाजी काळगे
@surajdive-hs6xc
@surajdive-hs6xc Ай бұрын
मराठा समाजाचे खासदार 31 आहे त्याच्यावरून विचार केला पाहिजे जनतेने एससी एसटी ओबीसी चे खासदार कमी आहे येत्या विधानसभा आमदार वाढले पाहिजेत जय भीम जय मल्हार
@user-nc5mz3ev2m
@user-nc5mz3ev2m Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भीम जय लहुजी जय छत्रपती संभाजी महाराज जय जरांगे पाटील
@bharatregude4312
@bharatregude4312 2 ай бұрын
Aniket chhan boltoy he kup divasni bgital
@udaypawar1134
@udaypawar1134 2 ай бұрын
स्मिता वाघ ब्राम्हण तर तिचे पती कुणबी आहेत.❤
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 ай бұрын
नाही स्मिता वाघ यांचे माहेर येवला नाशिक जहागीरदार .... मामा kanalda जळगाव चव्हाण .... मूळ गाव डांगर तालुका अमळनेर जळगाव उदय वाघ आमचे नातेवाईक खास मराठा .ब्राह्मण हा vishay नाहीच 😊
@udaypawar1134
@udaypawar1134 2 ай бұрын
@@manoharpatil2147 1,60000 ने फेकुमुळे लीड कमी झाला भाऊ.
@devagaikwad7468
@devagaikwad7468 2 ай бұрын
सुप्रिया मराठा आहे का
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
​@@devagaikwad7468सुप्रिया पवार मराठा..पण सासर CKP आहे.( सुळे).
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
वाघ कधीपासून ब्राम्हण झाले😄
@sidshelar1475
@sidshelar1475 2 ай бұрын
पाटील 🔥🔥🔥
@jalindar8699
@jalindar8699 Ай бұрын
हे 26 आलेले खासदार संविधान तुडवणारा आहे का?
@ajitkale5803
@ajitkale5803 Ай бұрын
कुणबी मराठा हे OBC च्या जागी निवडुण जात आहेत.Total 32. EWS चे आरकशन आसुनही ग्रामिन रजकारणा साठी मराठयांना OBC आरकशण पाहीजे. All need to think specially OBC.
@tilakpatil8559
@tilakpatil8559 2 ай бұрын
Me leva patil aamchi swata chi caste ahe. Amhi maratha nahit amhi obc ahot ani raksha khadse suddha. Jay leva jay obc
@nik9643
@nik9643 Ай бұрын
Raksha खडसे गुजर आहे...तिने लेवा बरोबर लग्न केलंय...लेवा हे वैश्य consider kele jatat...kadhihi talwar hahat उचलली नाही...ते क्षत्रिय नाहित...त्यामुळे ते ओबीसी ठरतात...
@omkarbendhale7959
@omkarbendhale7959 Ай бұрын
तुझ दैवत सांग
@abhas-shree-
@abhas-shree- Ай бұрын
Manoj patil braand❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 2 ай бұрын
Maratha khasadarani Maratha aarakshanasathi Kam nahi kelyas tyana 2029 la ghari basavane samajala kahich aavgjad nahi
@VishalA747
@VishalA747 Ай бұрын
Varsha Gaikwad Sc ahes pan Open madhun Vijayi jhale
@vaibhaosinhe5205
@vaibhaosinhe5205 Ай бұрын
विदर्भात अमरावती विभागात मराठा तेली समाज देखील बऱ्याच प्रमाणात आहे... तुम्ही जसा मराठा कुणबी म्हणता तसे.....
@PrakashHaribhukadam
@PrakashHaribhukadam 7 күн бұрын
S
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 19 күн бұрын
Obcचे 9 पण मराठा आहेत
@user-mm8su6ud9g
@user-mm8su6ud9g Ай бұрын
90% Samaj garib aahe Ani nusta sankhene jast aahe pan swtchya jatipexa itaranchich kaam jast kartat maratha nete. Hi fact aahe.
@subhashpagare-ue1me
@subhashpagare-ue1me Ай бұрын
Yach garib maratha samajane wanchit garib marathya candidate la vote nahi kele
@mrxyz0001
@mrxyz0001 Ай бұрын
BAAP TOH BAAP RAHEGA MARATHA 🇮🇳🧡
@actively-passive7119
@actively-passive7119 Ай бұрын
Only Number se Kucch Nahi Hota .....Koi Bhi Samaj.....Aaj Isreal pure world me 1cr Hoge par world me unka kam aur nam hai
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o Ай бұрын
काहीही बोलू नका कोण कुणाचा बाप नसतो ...तुम्ही दुसऱ्यांच्या आईना शिव्या देताय....तुमचा बाप तुमचाच आहे बाकीच्यांना ही तसेच आहे
@mrxyz0001
@mrxyz0001 Ай бұрын
@@user-gs2iq5hw5o brrrr 🍌🤣
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Ай бұрын
लोकसंख्येच्या प्रमाणात आहे कारण ओबीसी प्रवर्ग लोकसंख्या फक्त २०% आहे त्या प्रमाणात ओबीसी उमेदवार निवडून आले आहे.
@sunilkhawale1463
@sunilkhawale1463 29 күн бұрын
ह्या आधी मराठ्यांचे खासदार निवडून येत नव्हते का 🤔
@user-qr3tj7gh8u
@user-qr3tj7gh8u Ай бұрын
महाराष्ट्रात गुजराती खासदार किती आहेत ते पहिले बघा गुजरात मध्ये मराठी खासदार किती आहेत ते बघा
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 Ай бұрын
कमेंट वाचल्या त्यात मराठे किती जास्त आहे ते सांगत आहे पण आरक्षण हे फक्त अर्तिक निकाषावर द्या, वा मिळाले पाहिजे अस कोणीच म्हणत नाही , यांचे देवत म्हणतात सरसगट आरक्षण द्या याचं आर्थ आरक्षण हा बहाणा आहे गरीबाच लेकरू म्हणणं अन राजकारण चालू आहे शरद पवार साहेबच जय हा पवार साहेब असच बनवत राहा यांना जाती पातीत्
@mohanhatwar1696
@mohanhatwar1696 2 ай бұрын
Nanabhau patole mukhyamatri honar maratha nhi koni mukhymatri
@RJ_..
@RJ_.. Ай бұрын
पंतप्रधान ओबीसी आहेत ना सगळ्यात मोठे 👑👑
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w Ай бұрын
ओबीसी जात नाही प़वग आहे त्या त कुनभी मराठा 1 नंबर आहे 😂😂😂😂
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 4,5 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН