No video

मराठा आरक्षणाचा खूप अभ्यासपूर्ण मुद्दा मांडला | एकवेळ नक्की पहाच | Maratha Reservation | Jarange

  Рет қаралды 250,979

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

Marathi Express
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Пікірлер: 779
@Apps4216
@Apps4216 Ай бұрын
Only मनोज दादा जरांगे पाटील 💥💪 एक मराठा, लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@mahesh1008sanatan
@mahesh1008sanatan Ай бұрын
Ek Hindu asla tar bhavishyat jati disel nahi tar Kerla, kashmir la jaun baga
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Ай бұрын
जरागे सगळं कायदेशीर आहे पण नेत्यांना राजकारण करत आहे मराठयाची मत जाऊ नये तसेच ओबीसी ची मते जाऊ नये त्या मुळे कायदेशीर असून निर्णय घेत नाही
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 29 күн бұрын
अगदी योग्य मांडणी 🙏🙏🙏🙏🙏
@rushikeshpatil4233
@rushikeshpatil4233 12 күн бұрын
मराठा म्हणून जरांगेणा पाठिंबा नाही... फक्त मराठा समाजच वाटोळं करतोय.... महाराजांचं अपमान करतोय शिवीगाळ करतोय.... ज्यांनी आरक्षण दिलं त्यालाच पाडा म्हणतोय आणि ज्यांनी आरक्षण घालवलं त्याला काहीच बोलत नाही आणि वरतून त्यांना निवडणुकीत फायदा करून देतोय.... मराठा समाज कधी जागा होणार.... अश्या बेवड्या लोकांच्या नांदी लागून वाटोळं करून घेणार आहे का?
@DMR-007
@DMR-007 Ай бұрын
सकल मराठा समाज माननीय जरांगे पटलांसोबत आहे होय मत असेल तर like kra❤
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
तो शरद पवार सोबत बसा लाळचाटीत
@shrutirasal766
@shrutirasal766 Ай бұрын
शरद पवारांनी पाळलेला कुत्रा म्हणजे जरांगे.खरे वाटोळे 1994- जीआर काढून शरद पवारांनीच केल.त्यावर जरांगे काहीच का बोलत नाही. जरांगेला यापुढे पाठींबा नाही. जय शिवराय.
@DMR-007
@DMR-007 Ай бұрын
@@pramodg7778 राग नको येऊ देऊ भाऊ.. तू खरंच जातवान आसेल तर पवार आणि पाटलाचा संबंध..असा की पवारला फायदा व्हावा असा आहे असा एक पुरावा दाखव
@bharatshivajibhagwatbhagwa3850
@bharatshivajibhagwatbhagwa3850 Ай бұрын
तुझा बाप आहे पाटील आस बोलतो का
@babanghavate7165
@babanghavate7165 Ай бұрын
Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k Ай бұрын
मी नासिक मधून सागर थोरात शेवटच्या श्वासापर्यंत दादा बरोबर राहणार
@amolthakare4423
@amolthakare4423 Ай бұрын
Jarange cha gu kha mag😂
@krushnaraopatil1955
@krushnaraopatil1955 Ай бұрын
शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उबाठा कोणीच बाजू लावून धरत नाही म्हणून कोणीच आरक्षण देणार नाही त्यामुळे २८८ जागा लढवा
@pandurangsail9709
@pandurangsail9709 Ай бұрын
उठाबा काही कामाचा नाही त्यांनीच आरक्षण घालवलं
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 23 күн бұрын
आजच्या स्थितीला जे obc कोटा आहे तो obc प्रवर्गात 380 जाती समुदाय आहेत त्यांना पुरेसा आहे का ? मग एक पण शहाणा बोलत नाही obc आरक्षणाचा कोटा वाढवा म्हणजे अजून 10-15 जाती अजून obc मध्ये आल्या तरी कोणाला काहीच प्रॉब्लेम नसेल पण आधी obc आरक्षण कोटा तरी वाढला पाहिजे ना मग है सर्व केंद्रातील नरेन्द्र मोदी सरकार करेल ना ? का करत नाहीत ते तरी सांगावे ? आधीच obc मध्ये प्रमाणापेक्षा जास्त जाती टाकलंय, obc आरक्षणाची भाकरी एकच आहे आणि खायला 380 अरे येड्यानो सर्वच उपाशी मारलं त्यापेक्षा obc कोटा वाढून घ्या आणि मग अजून 10 जाती obc मध्ये आल्या तरी सर्वांना पुरेल
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 23 күн бұрын
B j p फडनीस चं भले करू नका नाही तर काल सोकवल..
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 22 күн бұрын
​@@PandharinathSablepatil-vj7ktpawar che bhale krun kaal changla kaal yeil ka...
@vittalsable6759
@vittalsable6759 7 күн бұрын
धन्यवाद भाऊ ❤❤❤
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@rushikeshpatil4233
@rushikeshpatil4233 12 күн бұрын
काहीही खोटं नका बोलू.... जो माणूस छत्रपती समोर बसून शिवीगाळ करतो तो मराठा नाही तो फक्त राजकीय प्यादा आहे.... त्याने ज्या लोकांनी 2018 ल भेटलेले आरक्षण घालवलं त्यांची सत्ता आल्यावर त्यांना बोलून दाखवाव.... आरक्षण गेलं तेव्हा मवीआ सरकार होत तेव्हा आंदोलन का नाही केलं? त्यांना प्रश्न का नाही विचारत आहे? जसे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून हटले यांचं कस काय आंदोलन सुरू झालं? ह्या duplicate माणसा मुळे वाटोळं होणार समाजाचं.....
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 Ай бұрын
ना शरद पवार कामाचे ना उद्वव बाळासाहेब ठाकरे कामाचे ना अजित पवार कामाचे 288 जागा मराठा समाजाने लढवायाच्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आणि आकर्षण देणारे बनायचे.
@manejigandras4091
@manejigandras4091 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटिल आम्ही सदैव हादा सोबत,
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@prafulgawande2287
@prafulgawande2287 Ай бұрын
मी मराठा आहे, कोर्टात पुरावे सादर करून,१९९४च्या जीआर मध्ये मराठा समाज असल्यानंतर सुध्दा का वगळण्यात आला अशी केस फाईल करावी.
@hemantnaykodi1498
@hemantnaykodi1498 Ай бұрын
Vakad tondyala vichara tyanich dile te tyana
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
Sarkari sarkari government
@alkapatil6164
@alkapatil6164 14 күн бұрын
Kunbhi aarkashan pawarinch dile ahe he samjun ghya mhanun jarange Patil kunbhi maratha aarkashan magu shakat ahe he jhyala samjale ti gapp ahe Ani jhyala samjale nahi to pawar sahebanich navan bombalat ahe
@alkapatil6164
@alkapatil6164 14 күн бұрын
Kunbhi aarkashan pawarinch dile ahe he samjun ghya mhanun jarange Patil kunbhi maratha aarkashan magu shakat ahe
@TRex-w3z
@TRex-w3z 9 күн бұрын
सोपं अवघड करून ठेवलंय यांनी,सगळे नुसतं राजकारण करत आहेत
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly Ай бұрын
मनोज जरांगे पाटील साहेब आगे बडो महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आपल्याच बरोबर आहोत.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
एकच समाज फक्त मानतो सगळ्या समाजाला वाटून खायच ❤❤❤great leader JARANGE साहेब ❤ ग्रेट मराठा सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार ❤❤❤❤
@babanjagadale5371
@babanjagadale5371 Ай бұрын
तिसरी आघाडी तयार करून 288 जागेवर उमेदवार उभे करणे हाच योग्य पर्याय
@spot_777
@spot_777 Ай бұрын
मराठा समाजाची राजकीय ताकद मिळवणे आणि दाखवणे हे आरक्षण मिळण्यासाठी प्रतिकूल आहे.. तुम्ही मूर्ख ांना ते कधी समजणार?😂😂😂😂😂
@MukeshGaikwad-ii4dd
@MukeshGaikwad-ii4dd 24 күн бұрын
😂Baban thoda abhyas kar beta SC ST la 47 jaga reserve astat Assembly madhe
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 22 күн бұрын
Karr baba karr, 288 ubhe kar, hovun jai de ekadacha.
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Ай бұрын
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा 🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩 पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे अभिनंदन 🌹🙏
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq Ай бұрын
भैया खूप छान बोललात मनोज जरांगे दादांना अशीच अभ्यासपूर्ण माहिती काढून सर्व एकत्र येऊन मनोज दादांना खंबीरपणे साथ द्या एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिव
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
दादा बरोबर आहे. पण जरागे दादा नि मराठवडा ची मागणी महाराष्ट्र भर केली
@shriramdalvi6289
@shriramdalvi6289 Ай бұрын
तुमचं मत 100% खर आहे आमचा त्याला 100% पाठिंबा आहे
@SureshJamge-rt4iy
@SureshJamge-rt4iy Ай бұрын
वा भाऊ वा खरंच तुम्ही खरं बोलता जरांगे साहेबांना अभ्यास आहे आज तुम्ही पत्रकारांसमोर मनातून बोलला याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@shamraoshinde53
@shamraoshinde53 Ай бұрын
हैदराबाद गॅझेटचा आमल करून मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Ай бұрын
सकळ गरजवंत मराठा समाज अजूनही खंबीरपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सदैव उभा राहील 👍
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o Ай бұрын
गरजवंत मराठा गरजवंत 18 पगड जाती गोरगरीब हे सगळे मनोज दादा सोबत खंबीरपणे आहेंत आमचं फक्त एवढं म्हणणं आहे दादांनी उपोषण करू नये
@indian-ep7gb
@indian-ep7gb Ай бұрын
जरांगे पाटील यांनी आता उपोषण करु नये. पाडापाडी ची भाषा बंद करावी कारण निवडून येणारा पण आपला नाही. फक्त आपले २८८ उभा करायची घोषणा करा सगळ्यांची फाटल्याशिवाय राहाणार नाही.
@anantmhetar2977
@anantmhetar2977 Ай бұрын
पाडा पाडी चे राजकारण हे नकारात्मक वृत्ती चे आहे त्या ऐवजी २८८ऊभी करून स्वतः ची ताकत दाखवणं हे केव्हाही चांगले आणि आपलं ध्येय साध्य करणं!!!
@pseries8647
@pseries8647 Ай бұрын
एक नंबर जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय, बाकी लोकांना फक्त राजकारण करायचं आहे व जाती जातीत भांडण लावायचा आहेत, निष्कलंक मराठा माणूस जरांगे पाटील,
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m Ай бұрын
आरक्षण न भेटण्या मागं जेवढं सरकार जबाबदार आहे, तवढेच 1994 साली जो जी आर निघाला होता, त्यावेळी जे सरकारमध्ये शरद पवार होते ते पण तेवढेच जबाबदार आहेत.
@krishnajijadhav7601
@krishnajijadhav7601 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र कुठे कुणबी आहेत.कसे काय म्हणतात येऊन बघा. सर्व फक्त मराठे आणि मराठेच आहेत.
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 Ай бұрын
Nagar मध्ये जा बरेच सापडतील
@szpatil3961
@szpatil3961 Ай бұрын
आपल्या वंशवळी check करा.कुणबी खूप निगतील.
@ravishep768
@ravishep768 14 күн бұрын
​@@dattaraobachate9144Nagar ha nashik prashaskiya bhagat yete paschim Maharashtra nahi
@madhukargavali2638
@madhukargavali2638 Ай бұрын
मनोज दादा तुम्ही मराठा आरक्षण जण जागरण केले आहे तुम्हि तुमचे कामं केले आहे आणि करत आहात फक्त आता आपण मराठा समाजाने हि लावलेली वात आरक्शन् मिळे प्रयन्त तेवत् ठेवायची आहे.
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
शेवटच्या श्वास असे पर्यंत मनोज पाटील यांच्या सोबत❤
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 Ай бұрын
दादा खूप मोठा अभ्यास करून हे जनतेला दाखवून दिलं तुम्ही की तुम्हीच व्यवस्थित आहात
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 Ай бұрын
50 टक्के mark असणारा डॉक्टर होतो पण 90 टक्के mark असणारा डॉक्टर होत नाही
@deepakambawade4571
@deepakambawade4571 Ай бұрын
Aaj ghadila 50% marks asnara kon doctor aahe kay? Sangu shakta?
@ravishep768
@ravishep768 14 күн бұрын
Kon jhalay 50 takke dakhava jara
@shaileshmagar93
@shaileshmagar93 11 күн бұрын
याचा अभ्यास कमी आहे... कोणता ५० टक्के वाला डॉक्टर आहे ते सांगावं.. हजारों वर्ष धर्म, राजकीय सत्ता ब्राम्हण, क्षत्रिय यांना संविधान येण्या पूर्वी... जातिमुळे मिळत होती... तेंव्हा कोणते मेरिट बघत होते... जेवढे अत्याचार सवर्ण लोकांनी मागास समजावर केलें तेवढे तर ब्रिटिश मुघलांनी हि केलें नाहीत...
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 8 күн бұрын
आरक्षण तर आहेच पण त्या बरोबर फी पण माफ.बाप इंजिनिर डॉक्टर IAS PWD इंजिनिर आणि पोरग घेताय आरक्षण आणि फी माफी...
@rohangangurde6186
@rohangangurde6186 3 күн бұрын
To 50 percentage vala 1949 adogr untouchable hota mahun 😢 Tumhala kadhic nahi kalnar amchya kiti pidy vavy gely without basic needs
@mauliarote7830
@mauliarote7830 Ай бұрын
जरांगे साहेबानी नविन विश्वासू व साथ देणारे 288 ऊमेद्वार ऊभे करून निवडून आणूण आपला स्वत्ताचा पक्ष ऊभारावा वआपलेच पूर्ण मंत्री मडळ तयार करावे व
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e Ай бұрын
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील मी धुळे येथुन शरद जगताप सदैव आपल्या सोबत
@shankargunjal819
@shankargunjal819 24 күн бұрын
सर्व गरीब मराठ्यांच्या विचार करणारे माननीय जंरागे पाटील साहेब जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Ай бұрын
खुप सविस्तर विश्लेषण केलं आहे. धन्यवाद साहेब
@onkarnakhate
@onkarnakhate Ай бұрын
आरक्षण संपले पाहिजे एवढाच मार्ग आहे ❤
@snehalshinde8810
@snehalshinde8810 Ай бұрын
बरोबर
@onkarnakhate
@onkarnakhate Ай бұрын
@@snehalshinde8810 एकदम बरोबर🤩
@RNKaleyt1975
@RNKaleyt1975 Ай бұрын
पंतप्रधान ओबीसी झालेला आहे मग ओबीसी आरक्षण रद्द करता येईल का 😂
@dajighutukade2665
@dajighutukade2665 Ай бұрын
Mg dillit aai ghal na tithe tu uposhan kar
@saritasarita9581
@saritasarita9581 Ай бұрын
Good one
@Yuskiii
@Yuskiii Ай бұрын
​@@dajighutukade2665त्यांची आई घालण्यापेक्षा तुझी तू कुठ घालतो का वाईट फक्त तुलाच बोलता येते असे समजू नको
@willrip72
@willrip72 Ай бұрын
Cm maratha ahe
@manojpatil4617
@manojpatil4617 Ай бұрын
थांब तुझ्यावर कायद्याने गुन्हा नोंद करतो बेट्या ​@@dajighutukade2665
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
2024 विधानसभेला विधानभवनात नवीन आमदार आणि नवीन मंत्रीमंडळ स्थापन करायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
खरोखरच तिसऱ्या आघाडी झाली पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महा आघाडी आणि महायुती कोणीही आरक्षणाकडे लक्ष देणार नाही भांडण लावत सुटणार फक्त दोन-चार महिने दीड हजार रुपये दहा हजार रुपये बहिण भावांना देणार आयतं बसून खायची सवय लावणार त्यापेक्षा काम द्या तिसरे आघाडी ओपन करा
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Ай бұрын
बंधू आपण बोलत आहात ते बरोबर आहे. आपले राजकारणी सरकारी अधिकारी व वकील यांची पोटे कशी भरणार. सर्वात नीच राजकारणी नेते आहेत. पण सर्व सामान्य जनता मूर्ख आहे.
@user-vq5fn9qi5z
@user-vq5fn9qi5z Ай бұрын
राजकारणावरचा विश्वास संपला
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
मी काय म्हणतो . 288 नाही निवडून येऊ द्या . पन्नास तर निवडून येतील. तेवढेच बस झाले सरकारला सळो की पळो करायला . फक्त ते मंगेश साबळे सारखे इमानदार पाहिजेत
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk Ай бұрын
288 लढाई लढली पाहिजे हे कार्यक्रम योग्य आहे आंबेडकर यांच्या सोबत न जाता
@Antosh20
@Antosh20 Ай бұрын
श्रीमत लोकांना आरक्षण चा लाभ देऊ नये.
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 🍉 हद्दपार
@jagannathkadam5996
@jagannathkadam5996 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@bodhraj7043
@bodhraj7043 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षण चि सुद्धा मागणी केली आहे, ..छान....मला वाटते की सर्व मराठा यांना सरसकट कुणबी समजून OBC प्रवर्गात घेतले पाहिजे आनि मनोज जरांगे यांच्या दुसर्‍या मागणी सुद्धा पूर्ण केली पाहिजे म्हणजे मुस्लिम यांना सरसकट OBC या प्रवर्गात घेतले पाहिजे कारण मुस्लिम समाज हे फार गरिबीत आहेत..
@user-vq5fn9qi5z
@user-vq5fn9qi5z Ай бұрын
मुस्लिम समाजातील कोण मोठ्या पदावर आहेत कष्ट करून जगतात
@murkutesachin2606
@murkutesachin2606 Ай бұрын
100% Right
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pranavhirugade9663
@pranavhirugade9663 Ай бұрын
बरोबर आहे भाऊ 💯
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
मराठा + मुस्लिम + रजपूत + लिंगायत + कैकाडी + धनगर ...तसेच प्रहार +स्वराज्य ...यांच्याशी युती करून तिसरी आघाडी ... विधानसभा निवडणूक लढाच.. मात्र त्यासाठी आधी पक्ष काढा म्हणजे पक्षातर बंदी कायदा लागू होईल..अन्यथा निवडून आल्यावर सगळी फोडाफोडी होणार है नक्की... 🙏👍🚩
@NirmalaMisal-oi6jw
@NirmalaMisal-oi6jw Ай бұрын
288 जागा लढण्याची गरज आहे ,पाडण्याची नाही .
@user-is6us5ji4k
@user-is6us5ji4k Ай бұрын
एकदम बरोबर
@user-is6us5ji4k
@user-is6us5ji4k Ай бұрын
एकदम बरोबर
@sachinsarwade7493
@sachinsarwade7493 Ай бұрын
मुस्लिम समाज नाही भावा. मुस्लिम धर्म आहे. संविधान मध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहिले आहे धर्मा नुसार आरक्षण मिळणार नाही. जय श्रीराम
@akshaymali2658
@akshaymali2658 Ай бұрын
Yaa peeki tu kon ahes
@surekhapagar9181
@surekhapagar9181 Ай бұрын
मी खानदेश ची मराठा आहे पण ओबीसी नाही म्हणून आरक्षण दिले पाहिजे
@ashwinishinde5405
@ashwinishinde5405 Ай бұрын
1994 G R रद्द करा. जाती निहाय जनगणना करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल.
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 16 күн бұрын
❤बरोबर
@sandipkilledar5239
@sandipkilledar5239 Ай бұрын
कुनबी आणि मराठा एक नाहीत, ते वेगवेगळे आहेत. जर एक असते तर सर्वाच्या कुणबी नोंदी अगोदर पासुनच पासुनच असत्या. आणि एक असते तर हां प्रश्नच उपस्थित झाला नसता, कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत.
@prathameshpatil8877
@prathameshpatil8877 26 күн бұрын
दादा, तु हैदराबाद गॅझेट वाचले आहेस का? नसेल तर ते आधी वाच मग comment कर.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 22 күн бұрын
​@@prathameshpatil8877pan jevha te maharastrat aale sansthan vilinikaran jhalyavar tevha tyanchya navacar shekado ekar jamini hotya, jamindaar hote, tyana magas mhanvun geyachi laaj vatali aani tyani aarakshan nakarale aani maratha mhanvun ghevu lagale, khalchya jati kade tuchchhatene pahile, aata kaa jalatey?
@shaileshmagar93
@shaileshmagar93 11 күн бұрын
कुणबी, मराठा हे कोकणात लग्न करत नाहीं... तसेच कोणत्याहि कार्यक्रमात जेवण पंगती मध्ये कुणबी ची पंगत वेगळ्या असतात, काय कारण याचे???
@Kundangawli-yu9eu
@Kundangawli-yu9eu Ай бұрын
सगे सोयरे ची मांगनी भारत देशा तिल बौद्ध धर्म वालेंनी मांगावी जेनेकरुन आमच्या विदेशी बौद्ध राष्ट्र तिल बौद्ध भाऊ बहिन भारतात येतिल तेव्हा आमच्या विदेशी बौद्ध भाऊ बहिन ला पन आरक्षण मिलेल नमो बुद्धाय जय रविदास जी जय भीम
@gangaram8400
@gangaram8400 Ай бұрын
बरोबर आहे दादा पाडा पाडी करण्यापेक्षा 288 उभा करा
@SanjayPatil-ol4mo
@SanjayPatil-ol4mo Ай бұрын
एक नंबर बोलता है दादा चाळीसगाव वरून बोलतो
@sgpatilself8457
@sgpatilself8457 Ай бұрын
दादा आपले + मुस्लिम बांधव मिळून आमदार साठी उमेदवार उभे करावे ही विनंती & आपले प्रत्येक तालुका व जिल्हा मध्ये काही उमेदवारी साठी 5/6 किंवा 3/4 जन रेस मध्ये आहेत तर जरांगे पाटील व श्री क्षेत्र नारायण गड चे माठाधीपती यांचे साक्षी ने चिट्ठी बनून एका जनाची चिट्ठी काढावी त्यांची चिट्ठी निघाली त्यांना उमेदवारी व सगळे नी मिळून ताकती नी निवडून आणू व हक्काची आरक्षण घेऊ 🙏 पूर्ण महाराष्ट्रात (जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा विनंती)
@pravinghatge410
@pravinghatge410 Ай бұрын
खुप खुप छान शुभम गर्जे भैया ❤
@ShubhamPPatil
@ShubhamPPatil Ай бұрын
Thanks bhau 🙌🏻
@KK-vs2ho
@KK-vs2ho 25 күн бұрын
भाऊ, आम्हा ओबीसी ना, मराठा आरक्षणावर काय बी विरोध नाही... पन, आमच्या आरक्षणात तुम्ही नाय यायचं... तुमचं सेपरेट घ्या... आमच्या हक्कामधी भागीदारी नाय पायजेल
@ashokshinde7393
@ashokshinde7393 10 күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा एक मराठा लाख मराठा
@sureshgaikwad3432
@sureshgaikwad3432 Ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा,, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठ्यांचा ढाण्या वाघ माननीय संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@nitinmane6874
@nitinmane6874 12 күн бұрын
खरं बोलताय साहेब अभ्यासपुर्ण मांडणी
@dilipkarale120
@dilipkarale120 25 күн бұрын
असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम देवा मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो दे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@prakashgarjepatil9701
@prakashgarjepatil9701 25 күн бұрын
Thanks shubham Garje Patil
@anilrathod7584
@anilrathod7584 23 күн бұрын
हा बरोबर बोलला दादा तू..फक्त एवढ्यासाठी एवढी तनातानी करायला नाही पाहिजे..फक्त राजकारण चालू आहे😊
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 Ай бұрын
आज भारत देशाचे राष्ट्रपती आदीवासी समाजाचे आहेत म्हणून काय त्या समाजाचं आरक्षण रद्द होणार किंवा सरकार ते आरक्षण रद्द करणार का......
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m Ай бұрын
बरोबर बोलताय दादा तुम्ही 228 आता उतरायला पाहिजे आपण आपले निवडणूक स्वतंत्र लढायला पाहिजे 👍🙏🙏👍👍
@user-uj2dy4qy6k
@user-uj2dy4qy6k Ай бұрын
अगदी खर बोललास भाऊ ,हे झालं तरच aarxan मिळल नाहीतर काहीही होणार नाही आता तयारी करावी.
@gautamgalande7134
@gautamgalande7134 Ай бұрын
ओबिसीचेही कारखाने संस्था आहेतच की
@Yuskiii
@Yuskiii Ай бұрын
हो पंकजा मुंधेचा पण कारखाने दारू ची कंपनी आहेत ना छगन चा वाईनरी आहेच ना
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Ай бұрын
​@@Yuskiiiसंजय राऊत चि दारू company आहे, ठाकरे याची पण, महादेव janakar पण, भुजबळ च्या तर विदेशी पण, आशे कितीतरी जण आहेत, प्रकाश आंबेडकर च्या तर cement च्या company आहेत मग ह्याना कशाला पाहिजे आरक्षण
@ombhujbal7609
@ombhujbal7609 Ай бұрын
भावा चांगले विचार मांडलेत
@OmkarKale-zl1hf
@OmkarKale-zl1hf Ай бұрын
एकदम चांगले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Ай бұрын
सुंदर संभाषण दादा.
@mythicx2923
@mythicx2923 Ай бұрын
या सरकारने नुसत घाट घातला केले काहीच नाही. 🎉🎉
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m Ай бұрын
आरक्षण कसं मिळेल याचे काळजी घ्या आणि 228 जागा लढण्याचे उमेदवार तयार करा जरांगे दादांना म्हणाव उपोषण करू नका खंबीरपणे उभे रहा आरक्षण मिळवा आणि या सरकारच्या नाकावर टिच्चून 228 उमेदवार निवडून आणा, 👍👌🙏🙏🙏🙏👍
@rudraghodke6457
@rudraghodke6457 Ай бұрын
खुप छान माहिती भाऊ....
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केलं भाऊ
@Anil2518
@Anil2518 Ай бұрын
ओबीसी होऊनसुद्धा काय घंटा मिळणार, इतर छोट्या जातिंच प्रतिनिधीत्व संपेल...
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv Ай бұрын
जय शिवराय भावंडांनो..लढा आमच्या अस्तित्वाचा लढा जातीचा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आमच्या गोरगरीब मुलांच्या हक्कासाठी...एक मराठा कोटी मराठा.
@shrutirasal766
@shrutirasal766 Ай бұрын
यापुढे जरांगेला पाठिंबा नाही.कारण 1994- ला शरद पवारांनीच जीआर काढूनच मराठ्यांचा सत्यानाश केलाय. --- जरांगे महायुतीचे उमेदवार पाडून शरद पवार व राहुल गांधी यांनाच मदत करतोय.
@santoshdch
@santoshdch Ай бұрын
आता gr न काढून कोण कोणाचा सत्यानाश करतोय. 1994 ला सोशल मीडिया नव्हती त्यामुळे समाज नुकसान झाले
@ShanbhukaNandi
@ShanbhukaNandi 4 күн бұрын
हे लय भारी आवडल आपल्याला पाडण्या पेक्षा निवडून येण्यासाठी पर्यंत करावा..
@Vloggingtimewithbhakti3046
@Vloggingtimewithbhakti3046 Ай бұрын
मराठे राजकारण करत नाही म्हणून त्यांना सरकार गृहीत धरत नाही .आपला शिवबा संघटना पक्ष उभा राहिला पाहिजे. आपली सत्ता असलीच पाहिजे.ही एकजूट कायम राहिली पाहिजे. इथून पुढे पुन्हा नवीन इतिहास वाचयला भेटला पाहिजे.
@vittalsable6759
@vittalsable6759 7 күн бұрын
मनोज दादा जीदाबाद एक.मराठा लाख मराठा ❤❤❤
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त जरांगे फॅक्टर चालणार सगळेच घान राजकीय चा सुफडा साफ करावेच लागेल तरच महाराष्ट्र चांगला होईल
@user-qh5de4ss3w
@user-qh5de4ss3w Ай бұрын
भाऊ विदर्भातला मराठा सुद्धा मनोज दादा सोबत आहे हर हर महादेव
@amoljavale348
@amoljavale348 Ай бұрын
दादा एकदम बरोबर विचार मांडले जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🙏
@kedarkulkarni9628
@kedarkulkarni9628 Ай бұрын
अरे पण विरोध कोण करतंय, हेच 40 वर्षापासून शरद पवारांनी का केलं नाही, आणि जरांगेना आत्ता का सुचतंय जेव्हा शरद पवार ल सत्ता हवी आहे.
@prakashgarjepatil9701
@prakashgarjepatil9701 15 күн бұрын
😅jalu nako re baba
@shaileshpawar2639
@shaileshpawar2639 Ай бұрын
मी मराठा समाजातील उमेदवार होतो. 06/23 विद्युत सहायक चा फॉर्म भरताना मी ews मधून भरला आहे . तर आता आम्हाला sebc आरक्षण देण्यात आले आहे.परंतु आम्ही मार्च महिन्यामध्ये कुणबी नोंदी सापडल्या असल्यामुळे आम्ही कुणबी दाखला काढला आहे , तर महावितरण नंतरच्या कुणबी समाजातील मुलांसाठी काय पर्याय आहे याबद्दल माहिती मिळावी.
@AnjaliMule-ju1sr
@AnjaliMule-ju1sr Ай бұрын
Sam problem aahe bro
@marotiborole4806
@marotiborole4806 Ай бұрын
बरोबर आहे भाऊ 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@maheshdeshmukh1861
@maheshdeshmukh1861 Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण 🎉🎉🎉
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रात 90% मराठा आहे
@swanands3168
@swanands3168 26 күн бұрын
Total OBC संख्या आणि मराठा संख्या google la जाऊन bag andhbhkata😂😂😂😂😂
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
साहेब आरक्षणासाठी बाबसाहेब आंबेडकर यांनी पर्याय सुद्धा दिले होते ते म्हणजे सर्व संपत्ती ही सरकारच्या ताब्यात असायला हवी हे तत्त्व सांगितलं आज सर्व खाजगीकरण करत आहेत त्याला विरोध करायला पाहिजे तो करत नाही त हा खरा प्रश्न आहे
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. Ай бұрын
You are right sir,, OBC is a category, not a caste or community
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 Ай бұрын
288 लढवा जरांगेला मुख्यमंत्री करा आणि आरक्षण घ्या सरकारला ताकत काय दाखवायची सरकारने लोकसभेत ताकत पाहिलेली आहेच
@padmakarlahane5941
@padmakarlahane5941 Ай бұрын
एकदम बरोबर राहील 288 चा निर्णय, पाडापाडी नको कारण तेही काहीच करणार नाहीत
@tukaramkapse1342
@tukaramkapse1342 Ай бұрын
चढणाऱ्या उडणाऱ्या पेक्षा अश्या सुंदर शब्दात मत मांडल 1 नं भाऊ
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहेस मित्रा
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO Ай бұрын
भाऊसाहेब अगदी बरोबर बोलता🌹🙏
@balajipawar1721
@balajipawar1721 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
Yummy Lifehack 😋 @artur-boy
00:19
Andrey Grechka
Рет қаралды 4,5 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 24 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 38 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН