Sanjay Raut: "तुम्ही बीफ खायचं आणि..."; नागपूर अपघात प्रकरणाबद्दल काय म्हणाले संजय राऊत?

  Рет қаралды 61,302

Loksatta

Loksatta

Күн бұрын

नागपूरच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#hitandrun #sanjayraut #sanketbawankule #nagpuri #chandrashekharbawankule #marathinews #loksatta
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 226
@sumitbanke3807
@sumitbanke3807 6 күн бұрын
100% सहमत
@chayasabae2144
@chayasabae2144 6 күн бұрын
रोखठोक भूमिका संजय राऊत सौदा एक राऊत 100% बरोबर बोलतात राऊत राऊत यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 күн бұрын
संजय राऊत हा पिसाळलेला डॉगी आहे . तो सतत बरळत असतो .
@sureshshintre6531
@sureshshintre6531 6 күн бұрын
Raut barobar bolatat
@viplovezoad5523
@viplovezoad5523 6 күн бұрын
tu mitra ahe ka sanket बावनकुळे चा ? ​@@RAMESH-tz4wx
@rajeshkulkarni2467
@rajeshkulkarni2467 6 күн бұрын
​@@RAMESH-tz4wxतो तुझ्या टरबुज ग्रुहमंत्र्यासारखा पाताळयंत्री, ढोंगी नाही. कळलं का. भक्त.
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 6 күн бұрын
​@@RAMESH-tz4wxtuzya aai vr ala hota...kass kalal tula pisalela hota
@_VAIBHAL
@_VAIBHAL 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@VijayPatil-er4jd
@VijayPatil-er4jd 6 күн бұрын
BJP चे हिंदुत्व फक्त लोकांना दाखवण्या साठी
@R-bz4uc
@R-bz4uc 6 күн бұрын
एकदम बरोबर राऊत साहेब
@rameshsalunkhe6319
@rameshsalunkhe6319 6 күн бұрын
फडणवीस हा भयंकर क्रूर असा हैवान
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 6 күн бұрын
त्या लोकांचा इतीहास हिंसेचाच आहे.
@somnathpawar3832
@somnathpawar3832 6 күн бұрын
B बीफ .J जनता .P पार्टी🔥🔥🔥🔥🔥
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 6 күн бұрын
@@somnathpawar3832 💥👊👍🏼👌
@abdulrahimfitwala2354
@abdulrahimfitwala2354 2 сағат бұрын
😂
@shreepawar134
@shreepawar134 6 күн бұрын
Ek dam barobar
@shaniambare
@shaniambare 6 күн бұрын
भाजपने महाराष्ट्राची वाट लावून ठेवली आहे
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 6 күн бұрын
संजय राऊत हा पिसाळलेला डॉगी आहे . तो सतत बरळत असतो .
@mig_21bison
@mig_21bison 6 күн бұрын
​@@RAMESH-tz4wxtotla sommaya sarkha ..😂😂😂
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 5 күн бұрын
​@@RAMESH-tz4wx मोदी आणि तो ढोल्या फडणवीस तर फेकत असतो, गाय खाणारे हिंदू लोक😂
@charudattasangare4964
@charudattasangare4964 6 күн бұрын
बीजेपी चे स्वताचे ठेवायचे झाकुन दुसऱ्याचे बघायचे वाकुन जयभीम जयशिवराय जयभैरव
@SataraPlus
@SataraPlus 6 күн бұрын
बिल आता मॅनेज केलं जाईल आणि veg चे बिल दाखवतील 😂
@Nitin.J
@Nitin.J 6 күн бұрын
बिलच नाही तर हॉटेल मॅनेजर वेटर सुद्धा मॅनेज केले जातील.
@ShubhamLokhande993
@ShubhamLokhande993 6 күн бұрын
झालं manage 😁🤣🤣
@MrXar70
@MrXar70 6 күн бұрын
Are bawa khota ahe beef mitad ach nahi nagpur madhe maja 4 pidia gela ikde😂😂
@AshishShah3568
@AshishShah3568 6 күн бұрын
हे बीजेपी चे रूप आहे
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 6 күн бұрын
सत्ताधारी लोक तसेच त्यांचे मुले तसेच त्यांचे चलेचपाटे माजून गेलेत हा माज उतरला पाहिजे
@drabidalikhan1004
@drabidalikhan1004 6 күн бұрын
Buldozer चालवा
@animatedrhythm7
@animatedrhythm7 6 күн бұрын
बरोबर आहे
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian 6 күн бұрын
तुम्ही काही करा भक्त गू खायचं काही सोडत नाहीत
@kedar6658
@kedar6658 6 күн бұрын
गोरक्षक 😂😂😂
@animatedrhythm7
@animatedrhythm7 6 күн бұрын
Anajipanth कुटे गेला वाट लावली महाराष्ट्र चि
@ashokshedge2716
@ashokshedge2716 6 күн бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम संजयजी राऊत प्रणाम. जय महाराष्ट्र. ५२खुळ्या माकडखाव. जय महाराष्ट्र.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 6 күн бұрын
भले राऊत वर बर्याच लोकांनी टिका केल्या पण हा व्यक्ती भाजपा ला कधी घाबरतात नाही. जेल मधे गेला पण भाजपा च्या लोकांना बुडात पोचविले.
@ketsuna1
@ketsuna1 6 күн бұрын
परफेक्ट
@arvindkharche1276
@arvindkharche1276 6 күн бұрын
महाराष्ट्राची वाट लागली ह्या गृहमंत्र्याच्या काळात.
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 6 күн бұрын
बिफ यांनीच महाग केलं 😂😂😂😂😂😂
@kalimkhan6762
@kalimkhan6762 5 күн бұрын
😂😂👍
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 6 күн бұрын
बाप्पा नै वचपा काढलेला दिसतोय नाॅन-व्हैज खाल्ल्या नै 😮
@madanshelke7796
@madanshelke7796 6 күн бұрын
Aree pan nishpap hat pay tar koni jiv gamavun basel na ...
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 6 күн бұрын
@@madanshelke7796 त्यां अपघात ग्रस्तांनी पण त्यांनाच मत दिलं असेल , म्हणून बाप्पा ने त्यांचा पण वचपा काढला असेल
@madanshelke7796
@madanshelke7796 6 күн бұрын
@@nemawatinavlakha9337 tyachya area madhle nastil mag
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 6 күн бұрын
आता कुठे जाते हिंदुत्वाचे गोडवे? का फक्त यांच्यासाठी आहे हिंदुत्व? गोरक्षक, गो संरक्षक म्हणे. असले हिंदू असणे पेक्षा मराठा हाच आमचा धर्म व जात सांगू.
@rajendrakhulpe1701
@rajendrakhulpe1701 6 күн бұрын
Correct sir
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 6 күн бұрын
गृहमंत्री ऐकच आर आर पाटील
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 6 күн бұрын
कायदा एकच तो गरीब, श्रीमंत, जात, धर्म, राजकीय पक्ष, संघटना पाहून लागू करता येतो........
@user-wj3yh3qb5t
@user-wj3yh3qb5t 6 күн бұрын
तरी म्हणले ५२ .. जरश्या सारख दिसतो
@anandjangam3368
@anandjangam3368 6 күн бұрын
saheb yekdam barobar bolat police sanchi himmat aata honar nahi
@bt-yx9tv
@bt-yx9tv 6 күн бұрын
गणपतिपरैडमधेबिपखाणे हीदूववालालाझशलवाटत
@bt-yx9tv
@bt-yx9tv 6 күн бұрын
सत्तेचा माज.बावनकु,ळैनकलीबोलतोवाटत
@vaidehib9461
@vaidehib9461 6 күн бұрын
Restaurant ani bar pan band व्हायला pahije
@ravindrad.createchannelgup3703
@ravindrad.createchannelgup3703 6 күн бұрын
गडकरी सुध्दा गुनाह गार नाही कां,120,150 स्पीड च्या गाड्या बनविण्याची परवाना कोणी दिला,कमी स्पीड ठेवली तर,चालक, आणि चालणारे सुरक्षित राहतील
@Mohitff_xx
@Mohitff_xx 6 күн бұрын
Gaddar gaddar gaddar gaddar gaddarach rahanar tarbuj bhangarn ahe
@chandrashekharsarangdhar2680
@chandrashekharsarangdhar2680 6 күн бұрын
वाजपेयी सगळं खायचे.
@mayurdhotre7122
@mayurdhotre7122 6 күн бұрын
फडणवीस ने वाट लावली महाराष्ट्राची
@12thmaths54
@12thmaths54 6 күн бұрын
जर त्याने बीफ खाल्ला असेल तर स्वतः बावनकुळे त्याचा शिर कलम करतील ??
@rohankhangate4809
@rohankhangate4809 5 күн бұрын
52khule pan khato
@shakeelkhan7852
@shakeelkhan7852 6 күн бұрын
1no. Raut Saab ❤
@rajendrasonawane6168
@rajendrasonawane6168 6 күн бұрын
Bill open ka.payment pawti दाखवा.
@sadikshaikh18
@sadikshaikh18 6 күн бұрын
Rautji good 👍
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात कडक कारवाई झालीच पाहिजे
@TRP6754
@TRP6754 6 күн бұрын
Right
@Er.priteishkale5340
@Er.priteishkale5340 5 күн бұрын
प्रकरण पद्धतशीरपणे दाबण्यात येईल... गृहमंत्री यांचेच 😂 मुजोर राजकारणी आणि त्यांची माजलेली पोर.... सामान्य जनतेचे हाल मात्र 😢 बर झालं विरोधकांनी उचलून धरलं नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला कळालं नसतं यांची प्रकरणे.
@SSSSS1434
@SSSSS1434 6 күн бұрын
काई फायदा नाही जो पर्यंत evm आणि चुनाव आयोग तायंच्या बाजुने आहे आणि सपोर्ट करत आहे तो पर्यंत जनता काहिहि करू शकत नाही
@mustafamemon61
@mustafamemon61 6 күн бұрын
दुबई ला जाऊन जय शाह चा आहार काय ते तपासा
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 5 күн бұрын
तो इथल्या सारखंच शेण खातोय.....
@ksmdgroup360
@ksmdgroup360 6 күн бұрын
बीजेपी साठी सर्व माफ
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 6 күн бұрын
Kharech Aahe Rautji
@ranjanaraipure7122
@ranjanaraipure7122 3 сағат бұрын
आगदी बरोबर बोलता राऊत सर 100% आम्ही सगळे यावेळस महाविकास आघीडीला बहुमताने निवडून देऊ पण सर्वाणा विनंती आहे प्रतेक मतदान केंद्रावर लक्ष्य देणे गरजेचे आहे
@Daulatpatil09
@Daulatpatil09 6 күн бұрын
ते अस वागतात आपण का नाही
@SameedSuhail
@SameedSuhail 5 күн бұрын
Ek dum barobar kayda saglyan sathi samaan ahe....💯
@SheshraoGaikwad-ne6pz
@SheshraoGaikwad-ne6pz 6 күн бұрын
Kaida bolto hai
@RohenShevkarri
@RohenShevkarri 5 күн бұрын
kharay Sanjay Raut Saaheb. Kaahi tari karun maharashtra vachava.
@ramraopatil373
@ramraopatil373 6 күн бұрын
राऊत साहेब एकदम बरौबर 🙏👌
@hemantchandekar3832
@hemantchandekar3832 6 күн бұрын
BJP please answer all these accusations immediately, state polls are getting to take place.
@MotilalSonawane-mb5os
@MotilalSonawane-mb5os 5 күн бұрын
खर,,बोलतात
@abdulrahimfitwala2354
@abdulrahimfitwala2354 2 сағат бұрын
He is among the most loyal politicians of Maharashtra. May God protect him always..
@NasimAwate
@NasimAwate 10 сағат бұрын
100% barobar
@mahikantsuryakantwarang7170
@mahikantsuryakantwarang7170 4 күн бұрын
विधानसभेत महायुतीचा पराभव १००% होणारच. कायदा सर्वांना सारखा असायला पाहिजे होता, पण या सरकार मध्ये दिसत नाही.
@shreetraders8732
@shreetraders8732 6 күн бұрын
🚩🚩👌👌👌
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 4 күн бұрын
तुम्ही पण स्वप्ना पाटकर कॉल प्रकरणी अजून फॉरेन्सिक रिपोर्ट अजून का बाहेर आला नाही. तो पण लवकर प्रसिद्ध करा ही पण मागणी करा , तेही महाराष्ट्राला समजू दे , ओव्या कशा म्हणतात ते, काय वागतात ,
@Daulatpatil09
@Daulatpatil09 6 күн бұрын
मि पण असच करणार असच वागणार
@virajpasare5535
@virajpasare5535 6 күн бұрын
बावनकुळे ला पायताना हाना
@muqaddarabdul5522
@muqaddarabdul5522 6 күн бұрын
Nishedh
@nasaruddinkazi7506
@nasaruddinkazi7506 6 күн бұрын
गाय कधी कधी माझी माता असते.😂
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 6 күн бұрын
Bjp hatao
@izazshaikh8813
@izazshaikh8813 14 сағат бұрын
जांना जे खायचं त्यांना खाऊ द्या
@kavipapa4671
@kavipapa4671 2 күн бұрын
❤❤❤❤❤ Paap ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@albertdsilva989
@albertdsilva989 4 күн бұрын
Bjp च कामच आहे सगळ्यांना वाचवायचं आपल्या पक्षात आले की सगळ्या फाईल तपास बंद होतात. Bjp च सरकार गोव्या मध्ये आहे तीथे गोमांस खुल्लम खुला भेटत.
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 6 күн бұрын
सगळे राजकारणी सारखेच, तुमची सत्ता असताना तर गृहमंत्री आत होता, अंबानीच्या घरासमोर तुमच्या जवळच्या वाझे ने स्फोटक ठेवली, नक्की किती खंडणी मागितली होती काय माहित. फक्त एकमेकाला शिव्या दयायच्या. सुशांत सिंग, त्याची मॅनेजर यांचं काय झालं अजून कळलं नाही.
@animatedrhythm7
@animatedrhythm7 6 күн бұрын
Bjp hatttav
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 6 күн бұрын
बावण कुळे कोण?? कीती लोक आळखतात यानी देवेन्दर फडवणीस एकनाथ शि़दे आपल्या गुरूना स्मरून या केस मध्ये गरीबाना न्याय द्या नाहीतर गेम पलटी होईल
@gopaljoshi7306
@gopaljoshi7306 5 күн бұрын
SR is absolutely right 🎉 this time. Stringent action is must on accused.
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 5 күн бұрын
हुदुत्वाच्या बुरख्यात देश लुटेरे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र ?.
@RohitRenake
@RohitRenake 6 күн бұрын
पत्रकार समोर होते मग होटल च बिल का दाखवल नाही राऊत साहेब 😜
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 6 күн бұрын
भाजप ले बावनकुळे बिफ खातात का
@ravindrameshram4755
@ravindrameshram4755 5 күн бұрын
💯✔️
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 6 күн бұрын
Kayda fkt gariban sathi asto....anaji pant
@kautikraothale4549
@kautikraothale4549 6 күн бұрын
खाऊ द्या ना बिचारऱ्याला!
@MotilalSonawane-mb5os
@MotilalSonawane-mb5os 5 күн бұрын
अटक,,झालीच,,पाहीजे
@njcreatingawareness
@njcreatingawareness 5 күн бұрын
आता 50 पेक्षा कमी seats yenaar
@qazimohammed5610
@qazimohammed5610 5 күн бұрын
Everything is allowed for him. Vote him again and again....
@mushisaila68
@mushisaila68 5 күн бұрын
खअजपा ने दिल्ली शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकले काहीच झाले नाही, ब्रीज भूषण शेंगर प्रज्वल रेवांनं याचे समर्थक आहेत.
@umakantghule9940
@umakantghule9940 3 күн бұрын
भारतातील सर्वात जास्त कत्तलखाने गुजराती लोकांचेच आहेत चेक करा
@javeeddongre5654
@javeeddongre5654 6 күн бұрын
B.j.p. ka andha kanoon hai north east ,Goa kerela me alag baki State ke lye alag
@rajeshraul4250
@rajeshraul4250 6 күн бұрын
धो तरे
@pratikmisal768
@pratikmisal768 5 күн бұрын
धिंड टरबुजची काढली पाहिजे... तुडवत तुडवत..
@MotilalSonawane-mb5os
@MotilalSonawane-mb5os 5 күн бұрын
दाखवायचे,,दात,आणी,,खायाचे,,दात,,BJP/. चे,,अलग,,अगल,,आहेत,,,BJP/ परतयेताकामानये/ PLEASE
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 5 күн бұрын
फडणवीस पण मांस खाण्यात व्यस्थ असेल
@shivprakashsharma4707
@shivprakashsharma4707 6 күн бұрын
Bade aur powerful logo ke saamne kya kanoon ka action nahi ho sakta hai ?
@meenakshilawate6903
@meenakshilawate6903 6 күн бұрын
Bjpचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळेच आहेत. रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळ.गुंतूनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा.
@SanataniStreeMostBeautiful
@SanataniStreeMostBeautiful 6 күн бұрын
0:30 Aditya saathi suddha 😂
@jhonikhan1107
@jhonikhan1107 5 күн бұрын
Billachi print aahe ka evidence la
@SantoshPatil-hj3qm
@SantoshPatil-hj3qm 6 күн бұрын
Raut saheb khare bolatat
@Kyrt3315
@Kyrt3315 6 күн бұрын
😂😂😂bjp beef 🍖 khato
@tanweerali72
@tanweerali72 6 күн бұрын
Garv se kaho hum " Beef wale Hindu hai "....
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 5 күн бұрын
Gujurati bjp nakoooo🙏
@user-b1l6g
@user-b1l6g 2 күн бұрын
ते सगळेच खातात पण लपवून गपचूप.गूजरात एक्सपोर्टमध्ये नंबर वन.गोवा नंबर वन.तिथूनच पार्टी फंड घेउन घरं चालतात त्यांची.मग सत्यनारायण सांगत फिरतात.
@warriormaratha2367
@warriormaratha2367 5 күн бұрын
52 कुळे.....आत्ता बोल. बिनलाज्या 😂
@tokya421
@tokya421 6 күн бұрын
Hyala saglya jagachi mahiti astey disha shaliyan war bol
@vijaynivekar9862
@vijaynivekar9862 6 күн бұрын
बीट कटलेट आहे अध्यक्ष महोदय 😂😂😂
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 6 күн бұрын
आपल डोक् बंद, काय चाललय?😮
@parmeshwarp8003
@parmeshwarp8003 6 күн бұрын
साहेब संकेत घरी आराम करत होता ...... ...चुकीचं बोलता तुम्ही .....if yo don't believe you can ask 🍉🍉🍉🍉🍉
@ManoharShinde-uv6yj
@ManoharShinde-uv6yj Күн бұрын
1500 देऊन भ्रष्टाचार करतायेत
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 10 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,9 МЛН