tv9 Marathi Special Report | जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत, राहुल गांधींच्या वक्तव्यावरून बेताल

  Рет қаралды 132,410

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 417
@marotibhagat8945
@marotibhagat8945 Ай бұрын
राहुल गांधी ची मुलाखत ईंग्रजी भाषेत होती, कदाचित मुलाखत ऐकली नसेल आणि किंबहुना मुलाखत ऐकलीच असेल योग्यता नसेल तर मूळीच समजली नसेल !
@jaykumarpatil1384
@jaykumarpatil1384 Ай бұрын
मोदी शहा मुळे हे नेते माजले आहेत कारण गृहखाते त्यांच्या कडे आहे यांची मोठ्या नेते वर बोलण्याची अवकात नव्हती याला जबाबदार फडवणीस आहे
@BhikkuRahul358-tm1mh
@BhikkuRahul358-tm1mh Ай бұрын
संजय गायकवाड नपुंसक आहे.
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 Ай бұрын
ह्या संजय गायकवाड ला एक शब्द तरी समजत असेल का इंग्रजीतला.
@jyotikadam9847
@jyotikadam9847 Ай бұрын
😂😂😂
@vinaysadewale7666
@vinaysadewale7666 Ай бұрын
2 महिने, नंतर शांत होतील
@jaykumarpatil1384
@jaykumarpatil1384 Ай бұрын
पडळकर फडणवीस यांनी पाळलेले गाढव आहे
@S98121
@S98121 Ай бұрын
Gadav nahi kutra ahe, yedda padalkar
@nitinrane4395
@nitinrane4395 Ай бұрын
Tarbuja hach sarv gadhvancha sardar aahe
@ram_995
@ram_995 Ай бұрын
Kutra aahe
@vikasghogre7080
@vikasghogre7080 Ай бұрын
दुसऱ्याला अकरा लाख रुपये देण्यापेक्षा तुम्हीच छाटा ना संजय भाऊ गायकवाड
@anilshinde7851
@anilshinde7851 Ай бұрын
मी पण 11 रू देतो
@amarjagtap7957
@amarjagtap7957 Ай бұрын
Evdha dam thodich ahe 😂
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
@sachingitkhane1873
@sachingitkhane1873 Ай бұрын
👍
@hattarsangshantkumar2508
@hattarsangshantkumar2508 Ай бұрын
Sadya agodar kadaknath atav
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 Ай бұрын
किती नीचपना करत आहेत हे लोक
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h Ай бұрын
राहुल गांधी यांच्या विरोधात कोणताही अभ्यास नसताना नको त्या गोष्टी बद्दल विरोध करणे योग्य नाही हे या नेत्यांच्या मनात विपरीत बुध्दी विनास काळ अश्या परिस्थीत हे लोक आपल्या वाणीतून बोलतांना पहावयास मिळत आहे हे नाकारता येत नाही म्हणून लोकांनी यांच्या विरोधात रहाणे आवश्यक आहे
@mohammadkhan212
@mohammadkhan212 Ай бұрын
भ्रष्टाचार करून कमावले ले पैसे गरीबांना घा, जय महाराष्ट्र.
@adhikarkatkar5535
@adhikarkatkar5535 Ай бұрын
त्यांचे दिवस भरले आता
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
महायुती हा बोगस पक्ष हे हे वेड्यासारखे काही ही गलिच्छ बोलतात अशा नेत्यांना बेड्या टाकायला पाहिजे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
यावेळेस अख्खा महाराष्ट्र महायुतीला घरी बसवेल
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
महायुतीचे नेते पोटभर डांगरा आहेत टरबूज आहेत
@पकाशराऊत
@पकाशराऊत Ай бұрын
संजा पडनार
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Ай бұрын
सदाभू कडकनाथ कोंबडी चे पैसे घेऊन कुठे पसार झाला.
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Ай бұрын
Rahul Gandhi ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@dadaravjkamble9249
@dadaravjkamble9249 Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काही दिवसापूर्वी विधिमंडळात यांना चांगल्या भाषणासाठी पुरस्कार दिले तेच हे बहाद्दर
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 Ай бұрын
😡 संजय सिरसाट 😡 2 वर्ष झक माली का मंग 😡 म वि आ मद्ये 😡
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Ай бұрын
Congress party jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@shirajmulani5190
@shirajmulani5190 Ай бұрын
सदाभाऊ विचार करून बोला शरद पवार सारखा हुशार माणूस देशात हुशार आहे सदाभाऊ तुमचा कार्यक्रम टप्प्यात आल्यावर शरद पवार तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय राहणार नाही
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 Ай бұрын
खोत . संजय गायकवाड पडळकर यांचा Teacher कोण .
@nitinrane4395
@nitinrane4395 Ай бұрын
Tarbuja
@BalasahebThosar-dp4cb
@BalasahebThosar-dp4cb Ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@vaibhavinetake3716
@vaibhavinetake3716 Ай бұрын
तडीपार आणि टरबूज
@SatishKhonde-we1xb
@SatishKhonde-we1xb Ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी
@SatishKhonde-we1xb
@SatishKhonde-we1xb Ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉
@shivsharanbirajdar737
@shivsharanbirajdar737 Ай бұрын
आमदार आहे तुम्ही लाज वाटायला पाहिजे बोलायचे संस्कार पाहिजे तुम्ही जे बोलता देश बघत आहे
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. मिंधे आणी फडनविस ने खानदानी नासकी पिलावळ भर्ती केले आहे. हयाचे आई बाप पण नासके लोकाची देण होती काय की.
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 Ай бұрын
खरोखर यांना सत्तेचा माज आलेला आहे खोके घेऊन बोके झालेले आहेत जनतेने यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे
@dineshkondbhor8698
@dineshkondbhor8698 Ай бұрын
सत्तेचा माज करणारे लोक फार दिवस सत्तेत राहत नाहीत, हे ईतिहास सांगतो.
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Ай бұрын
सदाभाऊ खोत, संजय शिरसाट, संजय गायकवाड, पडळकर हे किती मस्तीत बोलतात बघा आणि काॅग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेका त्यांच्याच शब्दांत बोलत नाहीत असचर्य आहे
@UttamMane-b8d
@UttamMane-b8d Ай бұрын
पडळकर सतत पवार साहेब यांच्या आजारांवर बोलत आहे चुकीचे आहे निषेध व्यक्त केला पाहिजे यामुळे महायुती अडचणी आहे पराभव अटळ आहे
@arvindpawar7429
@arvindpawar7429 Ай бұрын
MVA che kam सोपे करत आहेत हे सगळे vachalvir . जेव्हा इलेक्शन che रिजल्ट येतील तेव्हा समजेल
@murlidhardeshmukh961
@murlidhardeshmukh961 Ай бұрын
कोणताही अभ्यास नसतांना नको ती वाच्यता करणे योग्य नाही जाहीर निषेध
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
ही जे बेताल बेछूट बडबडत फिरत असतात हे येणाऱ्या विधानसभे नंतर दिसणार नाहीत.
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 Ай бұрын
हया सगलेना शिंदे फडणवीसमुले हयाचे बोलणेला सत्तेचा माज आला आहे पण जनता शिंदे फडणवीसचा माज उतरवतील एवढ नक्की
@technop.t.5022
@technop.t.5022 Ай бұрын
संज्या शिरसाठ व संज्या गायकवाड तुमचा माज जनता उतरावणार.😊
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Ай бұрын
Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
सत्तेचा माज आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
ठाकरे साहेब महायुतीचे नेते बेवकूफ बेताल आहेत
@DilipRawate-s9n
@DilipRawate-s9n Ай бұрын
राहुल गांधींनी इंग्रजीत काय बोलले ते वाक्याचा उच्चार या नेत्यांना करता येईल काय? या वाक्याचा अर्थ या नेत्यांना सांगता येईल काय?
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 Ай бұрын
संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ अतिशय माजोरी आहेत
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 Ай бұрын
सगळे वाचाळवीर एकाच बाजूचे आहेत
@vasantvasave5113
@vasantvasave5113 Ай бұрын
M vikas आघाडी च सरकार येते आहे
@Daya44
@Daya44 Ай бұрын
10 जागा येणार आहेत सुपडा साफ होणार
@gautamghuge1213
@gautamghuge1213 Ай бұрын
Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@ashokjagadale6115
@ashokjagadale6115 Ай бұрын
बाप हा एकटाच बोलतो चार चार जण बोला काही उपयोग नाही
@pravindhumal3622
@pravindhumal3622 Ай бұрын
चारही टपोरी आहेत.. पडळकर,सदा फुकटे.
@vbpros6031
@vbpros6031 Ай бұрын
प्रथम यांच्याकडे अकरा लाख रुपये कसे आले याची चौकशी केली पाहिजे आणि दहा वर्षापूर्वी याची परिस्थिती कशी होती याचे रेकाॅर्ड काय हे पण पाहिले पाहिजे
@mpscgktricksbyatharvcochin3509
@mpscgktricksbyatharvcochin3509 Ай бұрын
अस वक्तव्य करणे म्हणजे गुन्ह्याला प्रोत्साहन देणे आहे. पोलिसांनी अटक करावी
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 Ай бұрын
ह्यांना सत्तेचा माज आहे
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 Ай бұрын
शिव फुले शाहू आंबेडकर विचार भूमीत अशा वैचारिक प्रदुषणावर कार्यवाही वैधानिक करणं महत्त्वाचे;अन्यथा काळ,महाराष्ट्र माफ करणार नाही;*
@shantaramdate1364
@shantaramdate1364 Ай бұрын
तुम्हाला फक्त सगळ्यांना राजकारण करायचे तुम्हाला आमदारांना खासदारांना जनतेचा काही घेणं देणं नाही मला फक्त तुमचं पडलंय
@kaladalancreation4938
@kaladalancreation4938 Ай бұрын
अर्रर्रर्रर्र सगळेच याला आडाणी म्हणत आहेत.😢😢
@yujitmore3709
@yujitmore3709 Ай бұрын
तुतारी, राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल...
@VinodPatil-d3k
@VinodPatil-d3k Ай бұрын
निच मानुस पडरकर
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Ай бұрын
गप लवड्य❤😂
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 Ай бұрын
❤ म वि आ ❤ सरकार आना ❤️
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 Ай бұрын
पडळकर तुमचं तुम्ही बघा आरक्षण दलित हा शब्द वापरायचा नाही यापुढे
@hrishikeshkale7524
@hrishikeshkale7524 Ай бұрын
राहुल गांधी कुठे आणि बाकीचे कुठे.... त्यामाणसाने स्वतःहा तडास गेलेल्या पक्षाला.... पुनरुतजीवित केला... तुम्ही एकदा निवडणुकीत पडले न पडळकर, खोत तर कोणी तुम्हाला परत तिकीट सुद्धा दिला नाही...
@ashokkadam3511
@ashokkadam3511 Ай бұрын
या लोंकाना वरिष्टांचे पाठबळअसल्या शिवाय हे बोलणार नाहीत.
@milinduke8677
@milinduke8677 Ай бұрын
सदाभाऊ तुमचे दिवस पण भरले आहे .तुमच्या पाठीवर जणता चाबुक मारेल येणाऱ्या। निवडणूकीत
@BhaisahebKanadje
@BhaisahebKanadje Ай бұрын
यांचे दिवस भरले आहेत आता. हे पुन्हा येणार नाही.
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
सर्व संजय गुत्त्यावर बसणारे हायत
@ravikantdongare6809
@ravikantdongare6809 Ай бұрын
Sanjay bhau le English समजते का ? पहिले शाळेत जा तू सांग जिभेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात संजय भाऊ ?
@mukundpawar2028
@mukundpawar2028 Ай бұрын
महायुती मध्ये असणारे सर्व च नेते घाबरलेल्या परीस्थिती मध्ये आहेत कारण कि राहून गांधी एक युनिवर्सिटी मध्ये शिकलेला युवा लोक प्रिय नेता होत आहे. त्या मुळे राहूल गांधी यांना अमेरिकेत एक ईनटरयु मध्ये बोलावले होते. याचे कारण येणार्या 25मध्ये राहूल गांधी देशचे शिकलेले पंतप्रधान पदाचे दावेदार आहे.
@somnathsawant9322
@somnathsawant9322 Ай бұрын
सदा तुजी ओकात तरी आहे का चाबुक ग्यायची मागच्या दारा नी अलात जरा दमानी घ्या
@ramdasborade3863
@ramdasborade3863 Ай бұрын
ही टरबुजा ची पीलावळ आहे
@Jayjadhav2707
@Jayjadhav2707 Ай бұрын
सदा भाऊ तोटल्याल्याला पाहिले बोलायला शिकवा
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 Ай бұрын
ही चौकडी bjp बुडवणार जय महाराष्ट्र
@shashiasbe5976
@shashiasbe5976 Ай бұрын
मागच्या दाराने आलेले बिना कामाने कोक लाय लागले त
@RAMCHANDRAJAGADALE-f5h
@RAMCHANDRAJAGADALE-f5h Ай бұрын
बाळासाहेबांचे खरंच निष्ठावंत शिवसैनिकांना उद्धव ठाकरे तुम्ही काँग्रेसला सोडा
@SANDIPNIKAM-o6m
@SANDIPNIKAM-o6m Ай бұрын
हीच शरद पवारांची ताकद ❤
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 Ай бұрын
संजय शिरछाट.
@रोहिदासगोरडे-ष7ण
@रोहिदासगोरडे-ष7ण Ай бұрын
शेतकर्यांशी बेईमान व कांदा निर्यात बंदी केली तेव्हा तुमचाच जीभी आणि फोडून काढणार ही जनताच असेल तुम्ही सत्तेच वापर करतात
@sanjaybhuse1134
@sanjaybhuse1134 Ай бұрын
भुंकणारा चावत नसतो.
@VishwashPatil-e2s
@VishwashPatil-e2s Ай бұрын
बरोबर आहे
@preshramshrikhande519
@preshramshrikhande519 Ай бұрын
स्. Raut, उध्दव यांनी पण आमदार मारून टाकीन,अशी धमकी दिली होती, असे मस्तावळेले नेते
@BhaisahebKanadje
@BhaisahebKanadje Ай бұрын
सदाच्या डोक्यात कांदे ,याला कोणी मोजत नाही.
@jayuvijumadane
@jayuvijumadane Ай бұрын
मी सदाभाऊ खोत पुन्हा पडळकर हा गायकवाड फडवणीस चे भुंकणारी कुत्री आहेत
@khushalpadhghane2035
@khushalpadhghane2035 Ай бұрын
हेच का ते आग्यामोहल😂😂😂
@bavsasalvs9043
@bavsasalvs9043 Ай бұрын
तुम्ही तिकडे गेला नसता तर जेलमध्ये असतात
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 Ай бұрын
पडळ-ला शदर क्यान्सर झालाय, तडप तडप खुदही मर जायेगा,, जब जनता बदल देगी हालात को!!
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
पडळकर 007🎉
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
संज्या अजित बरेबर जातो आणि निष्ठेवर बोलतो
@nitinkasar4957
@nitinkasar4957 Ай бұрын
राहुल गांधीं बरोबर बोलले.
@premsingrathod2691
@premsingrathod2691 Ай бұрын
सत्तेची एवढी दादागिरी करू नये जनतेला माहिती आहे
@SubhashKhade-p1m
@SubhashKhade-p1m Ай бұрын
काँग्रेस बीजेपी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या विषयी सामान्य माणसाला काहीही देणें घेणे नाही
@ganeshshendre7132
@ganeshshendre7132 Ай бұрын
पवार साहेबांवर या माणसाची लायकी नाही बोलायची 😢😢
@sandipnandugade557
@sandipnandugade557 Ай бұрын
काय राजकारण वा
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k Ай бұрын
राष्ट्रवादी चा आज्या बोकांडी घेतला की
@JaysingKadam-hg8io
@JaysingKadam-hg8io Ай бұрын
अशा बेताल वक्तव्यया मुळे महायुती रसातळाला जाणार.
@nareshmundhe3189
@nareshmundhe3189 Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित नेते
@yakubshaikh5350
@yakubshaikh5350 Ай бұрын
संजय गायकवाड पागल झाला 😂
@PandurangShinde-n9f
@PandurangShinde-n9f Ай бұрын
Gopi Kishan
@Bapukamble-j4u
@Bapukamble-j4u Ай бұрын
अती उतावीळ
@NinitKasabe
@NinitKasabe Ай бұрын
भाजप नेते यांच्या मुळेच हारनार आहेत
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
असे येडे आमदार कसे होतात.यांना वाचताही येत नाही व इंग्रजी तर नहीच
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 Ай бұрын
या पक्षांचे टाॅप नेतेच बेताल आहेत । यासंस्कृतीचा जनक भाजप आहे ।
@prabhakarshinde9684
@prabhakarshinde9684 Ай бұрын
राहुल गांधी बोलले की जर विषमता दुर झाली तर आरक्षण ची खरोखर गरज भासणार नाही , हा खरा अर्थ आहे. हे राजकारण करणारे ना परवडणार नाही.
@SanjayKamble-x6d
@SanjayKamble-x6d Ай бұрын
यांच्यामुळे च सरकार परत येणार नाही. तुम्ही लाडकी बहीण योजना आणा नाहीतर घरी जाऊन पैसे द्या, जनता या लोकांना कंटाळी आहे.
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
संजय गायकवाड बोलले बरोबर आहे
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 Ай бұрын
अशी लोकं ज्या लोकांनी निवडून दिलेले आहे त्या लोकांनी या वेळी या नेत्यांना पुन्हा मतदान करू नये.
@sanketbadepatil
@sanketbadepatil Ай бұрын
धर्मवीर आ.संजुभाऊ गायकवाड बोलते है... 🔥🔥
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial Ай бұрын
राहुल गांधी बरोबर बोलत आहेत..
@shivajipatil6693
@shivajipatil6693 Ай бұрын
आशय समजण्याकरिता बद्धी आवश्यक असते.जनावरअंकडून अपेक्षा करू नये.जनता सुबुद्ध आहे.
@GOPALBIRAJADAR
@GOPALBIRAJADAR Ай бұрын
संजय गायकवाड तू दुसऱ्याला सांगण्यापेक्षा तुझ्यात हिम्मत नाही का 50 कोटी एकदम ओके गायकवाड जनता आता हुशार झाली तुम्हाला घरी बसवणार😂😂
@suvarnagawade5536
@suvarnagawade5536 Ай бұрын
तू खरा संजय गायकवाड लोकनेता असेल ना तर तू छाटणा बोलणं सोपं आहे कारण अवघडे स्वतः दम असेल तर ती करून दाखवा उगाच काही बरगळून लोकांची दिशाभूल करू नका
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 21 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 288 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29