गोष्ट मुंबईची: भाग ११२ |...म्हणून इंग्रजांनी जोडली मुंबईची सात बेटं!

  Рет қаралды 25,302

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 21
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
छान! प्रत्येक भागामध्ये आधीच्या भागात सांगितलेली माहिती जोडून घेऊन पुढे जाता हे चांगलं आहे. त्यामुळे सलगता टिकून राहते. कथनशैली छान वाटते.
@adityasurve8106
@adityasurve8106 9 ай бұрын
गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे. मुंबईचा भौगोलिक व अश्वयुगीन‌‌ व आधुनिक इतिहासा‌ बद्दल जाणून घ्यायला आनंद होतो आहे. अतिशय उत्कृष्ट विवेचन.🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 Жыл бұрын
आम्ही सर्व जण या विचाराने त्रस्त आहोत. वाढणारे बांधकाम, आणि भुग्रर्भशात्र यांच्या समन्वयातून विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रात सरकार यांच्या बाबतीत विचार करेल????? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
@machindraborhade8984
@machindraborhade8984 Жыл бұрын
अप्रतिम
@sandeepshindeonline
@sandeepshindeonline Жыл бұрын
Mazya Mahitinusar Gerald Aungier navache British Governor of Bombay Presidency he 7 Bete Jodnyache Kam Kareet Hote. Tyana Sagalyat Avghad Tardeo & Worli & Kems Corner cha Bhag Jodnyache Kam Khup Avghad Padale Hote.
@udaybapat6818
@udaybapat6818 Жыл бұрын
छान माहीती 👌
@sheelawagle2878
@sheelawagle2878 Жыл бұрын
छान माहिती देत आहात.
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 Жыл бұрын
वरळी टेकडी आहे. चेंबूर डोंगरचे दगड आणण्यासाठी शिवडी माहूल रेल्वे होती जो आजचा BPT रोड .मुळ काॅटन ग्रीन कुलाब्यात होते.
@Prabhas-music
@Prabhas-music Жыл бұрын
Jabardast content
@satyam1529
@satyam1529 Жыл бұрын
That means in those time - Cotton was a "White Gold". Great information.
@manishpatil3945
@manishpatil3945 Жыл бұрын
Mast information 😊
@ganeshnewalkar328
@ganeshnewalkar328 Жыл бұрын
Pls ek video banava tyat hi sagale 7 bete kashi jodali geli hyachi detail madhe mahiti milel
@sandeepdeore256
@sandeepdeore256 Жыл бұрын
Mulat jar Chatrapatini Surat var 2 da halla kela nasta tar british mumbai la evdhe importance deu shakle aste ka ???
@saipatkar4078
@saipatkar4078 Жыл бұрын
Sir but beta kashi bujhavli he sangitl nahi
@atishmhatre2654
@atishmhatre2654 Жыл бұрын
Bharni takli
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
ब्रिटिशांनी सात बेट जोडून मुंबई शहर निर्माण केले. मुंबई शहराचा उपयोग महाराष्ट्रातील नेत्यांना काही करता आला नाही. स.का.पाटील हे महाराष्ट्रातील नेत्यांची सरंजामशाही मानसिकता ओळखून होते, म्हणून त्यांचा मुंबई शहर महाराष्ट्रात विलीन करण्याच्या विरोधात होते.हे राज्य एक कर्जबाजारी म्हणून आज ओळखले जाते.
@yushpatil0734
@yushpatil0734 Жыл бұрын
​@@coastofkonkan 😂😂❤❤ love u dada चोख प्रत्युत्तर दिले, बरोबर बोललास 😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
मुळात ब्रिटिशांनी फक्त मुंबई विकसित केली का हा प्रश्न आहे कारण जगन्नाथ शंकरशेट यांची महिती गोळा करा म्हणजे कळेल मुंबई फक्त मराठी लोकांची का आहे 🙏🏻
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
@@Jaymaharashtramazaसर्व प्रथम स्वतः चे नाव लिहायला शिका...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
@@pravinmhapankar6109 भीती वाटते का 😜😜🤣
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН