Vinod Kambli: २० लाखांची मदत, मित्राची कानउघाडणी, विनोद कांबळी व प्रताप सरनाईकांची भेट चर्चेत

  Рет қаралды 324,063

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 512
@sachinmandave8316
@sachinmandave8316 16 сағат бұрын
खरच यार विनोद सर तुम्ही लकी आहात आशी माणसं तुमच्या मदतीला धावून आलेत
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 9 сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@bluesky2760
@bluesky2760 9 сағат бұрын
@@vishalvpatil1990 पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@jaibheem5095
@jaibheem5095 6 сағат бұрын
दलित नको लिहू Atracity लागेल.
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 15 сағат бұрын
ज्यांनी ज्यांनी विनोद कांबळी सरांना मदत केली ते खरच एकदम दयाळू माणसे आहेत. एखाद्याला मदत करणे याला समाजसेवा बोलतात.
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@uttamchaure913
@uttamchaure913 15 сағат бұрын
आदरणीय श्री.सरनाईक साहेब,आज मला आपली मदत अत्यंत आवडली आहे, यापुढे अशीच मदत गोरगरीब जनतेला करत जाणे.
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 16 сағат бұрын
खूप छान काम केलात प्रताप सरनाईक साहेब आणि शिंदे साहेब, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@rajubille3030
@rajubille3030 14 сағат бұрын
शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत द्यावी ‌‌
@Mand_torn88797
@Mand_torn88797 5 сағат бұрын
Gap re tyna govt dete paise,plus pension chalu aste.
@anilbhoir5559
@anilbhoir5559 8 сағат бұрын
आदरणीय मा. श्री.एकनाथ शिंदे साहेब (माजी-मुख्यमंत्री) तसेच आदरणीय मा.श्री. प्रताप सरनाईक साहेब (राज्यमंत्री) हयांचे लक्ष लक्ष आभार धन्यवाद, आपण फक्त राजकारणी असूनही गरजवनतांचे कैवारी तसेच सद्यस्तिथीत मा. श्री. विनोद कांबळी सरांसाठी देवदूत आहात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻💐💐💐
@Measurement_metrology
@Measurement_metrology 16 сағат бұрын
साहेब विनोद कांबळी la मदत केली हे चांगलं केलात पण देशात खुप गरीब लोक असे आहेत ज्यांना साध्या साध्या उपचार पण घेता येत नाहीत तेंव्हा सगळे सरकारी दवाखाने व्यवस्थित करा फक्त सेलिब्रिटी ना मदत करून जाहिरात बाजी करून थांबू नका 🙏🙏खाजगी दवाखाने शिस्त लावा जे मेलेल्या माणसाचे पण पैसे घेतात खुप अमानवी वागतात 🙏🙏🙏
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 16 сағат бұрын
इथे प्रसिद्धी मिळते...
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 16 сағат бұрын
एकदम बरोबर आहे.शासनाने मनात आणले तर काही ही अशक्य नाही.तेव्हा खाजगी हाॅस्पिटल वाल्यांची जरा झाडाझडती घ्या.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 16 сағат бұрын
@rajeshdeshmukh1644 हेच तर दुःख आहे सूरज चव्हाण la अजित दादा घर देतात कारण सूरज चे फॅन खुश होतील ...पण इथे करोडो गरिबाला घर नाहीत राहायला त्यांना कोण पाहत नाही कारण तिथे प्रसिद्धी मिळत नाही इथे पण तेच आहे. लोक 1000-2000 रुपयाच्या मदती साठी तरसतात हॉस्पिटल मधे त्यांना कोणी विचारत नाही पण कांबळी la lakho ची मदत आणि ती पण मीडिया la बोलवून va... काय चालू आहे भारतात 🙏🙏🙏
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 16 сағат бұрын
अचुक गोष्ट हेरली तुम्ही, तुमच्यासारखे लोक या देशात आहेत म्हणून थोडी माणुसकी जिवंत आहे
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 16 сағат бұрын
साहेब खुप छान भागीदारी घरपट्टी कामी झाली नाही ति दुप्पट वाढ झाली आहे काय सांगितले आपण आठवा परत दिली मते विचार करा
@mahendratambe3145
@mahendratambe3145 17 сағат бұрын
शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप अभिमान, अभिनंदन, धन्यवाद. ❤
@BKMH11
@BKMH11 12 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांनी कोरोणा काळात खूप मदत केली आहे लोकांना
@vinitasawal1095
@vinitasawal1095 14 сағат бұрын
सरनाईक साहेब तो एक क्रिकेटपटू आहे म्हणून तुम्ही त्याला मदत केली पण आमच्या सारख्या पालकांच्या गरीब मुलांना मदत करा त्याचं तुम्हाला कुठेतरी पुण्य मिळेल अशी कितीतरी मुलं आहेत
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@chhayahande7397
@chhayahande7397 9 сағат бұрын
हो अगदी बरोबर
@bluesky2760
@bluesky2760 9 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 сағат бұрын
तुम्हाला मदत करुन पब्लिसिटी मिळणार नाही ना.
@sachinraut7041
@sachinraut7041 2 сағат бұрын
आर्थिक आणि सामाजिक आधार मिळाल्यामुळे आता नक्कीच विनोद सर ह्या बिकट परिस्थितीतून बाहेर येऊन देशासाठी आपले योगदान देतील. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा 🎉🎉🎉
@RavindraPhadake-z3v
@RavindraPhadake-z3v 11 сағат бұрын
कांबळी नी मदत अवश्य घ्यावी अंतरराष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू आहे.पण बरा झाल्यानंतर एक चांगला प्रशिक्षक होऊन गरजू खेळाडू ना मोफत प्रशिक्षण द्यावे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 сағат бұрын
Kuthetari batami vachali ki case faar serious aahe,
@madhaopatil2368
@madhaopatil2368 15 сағат бұрын
याने असे कोणते काम केले आहे ज्यामुळे याला एव्हढी मदत करावी... असे अनेक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.. दैव देते , कर्म नेते .. अशी याची गत आहे..
@kedaripowar9967
@kedaripowar9967 15 сағат бұрын
हेच तर नडतय? ज्यांना खरोखरच मदतीची आवश्यकता आहे अर्थात जे जे हाॅसपीटल, के ई एम हाॅसपीटल नायर हाॅसपीटल व इतर महाराष्ट्रातील हाॅसपीटल चेक करा? त्याना जेवन मिळत नाही ती पण चौकशी करा? हे पण करा ?
@eshvarbhosale
@eshvarbhosale 15 сағат бұрын
Ekadam barabar
@nitinpagare2383
@nitinpagare2383 13 сағат бұрын
Asel tychya nashibat mhnun te dhavun aale lok
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@bluesky2760
@bluesky2760 9 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@nanagavahne6782
@nanagavahne6782 8 сағат бұрын
खरंच एकनाथ शिंदे साहेब तुमची टीम भारी आहे. सॅल्यूट तुमच्या टीमला
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 16 сағат бұрын
याचा दोन्ही बायकां बरोबर divorce झाला आहे मग तरी पण तो बायकोला पैसा द्या म्हणून सांगतो. त्याच्या आजारपणात त्याची बायको त्याच्या जवळ असलेली कोणी बघितली का?त्याला मदत करणे ही बाब चांगली आहे पण ती मदत खरच त्याच्या पर्यंत पोहोचते का....बायकोला पोटगी देऊन तर तो ह्या अवस्थेत आला....
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@mahendrapatil5474
@mahendrapatil5474 9 сағат бұрын
Second divorce nahi zalay
@bluesky2760
@bluesky2760 9 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@purushottammore8921
@purushottammore8921 13 сағат бұрын
लय भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤विनोद आयुष्याची नक्कीच मारणार सेंच्युरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤!👌🙏 शालेय मीत्र हरवल्या नंतर गोल्डन डेज्आर ओव्हर......म्हणणारे जेव्हा हताश होतात त्यांनी लक्षात ठेवा की जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे......!🙏❤👌
@SunilGovind-v8o
@SunilGovind-v8o 7 сағат бұрын
फक्त विनोद कांबळी चा पुळका कशासाठी,७० च्या दशकातले खूप क्रिकेटर आहेत जे अडचणीत आहेत त्यांना सुध्दा मदत करा , उदाहरणार्थ, भागवत चंद्रशेखर.
@aajaygoyal
@aajaygoyal 13 сағат бұрын
Proud of you sir thank you for helping Vinod Kambli ❤
@NarendraMohitepatil
@NarendraMohitepatil 7 сағат бұрын
विनोद कांबळी म्हणजे खरोखर भारत रत्न आहे. असे मित्र पाहिजेत शेवट पर्येंत.. सॅल्यूट सर तुमच्या कर्तृतवाला. तुमच्या कार्याला. Happy ख्रिसमस.❤🌹🙏
@Kelvin-z6n
@Kelvin-z6n 5 сағат бұрын
Bewda😂
@keshavsonawane3149
@keshavsonawane3149 17 сағат бұрын
ठाकूर साहेब Good job आपका नाम ही कॉफी है🎉❤
@paddyjmmr
@paddyjmmr 4 сағат бұрын
Aaj पहिल्यांदा मला आपलं काम पाहून आनंद झाला
@Anil-y7x1f
@Anil-y7x1f 8 сағат бұрын
खुप छान काम...... फारच उत्तम
@ashokpatil4930
@ashokpatil4930 5 сағат бұрын
सरनाईक साहेब व एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून हार्दिक अभिनंदन, धन्यवाद साहेब 🙏🙏💐💐
@Pravin-ev8lb
@Pravin-ev8lb 17 сағат бұрын
बाकी चे पण आहेत ऍडमिट त्याना पण मदत करा 🙏
@Doctore_s2h
@Doctore_s2h 16 сағат бұрын
त्यांना तू मदत कर
@nandakumarharishchandra9828
@nandakumarharishchandra9828 16 сағат бұрын
बेवड़ा ला. 😂😂​@@Doctore_s2h
@maheshmarathi
@maheshmarathi 16 сағат бұрын
Kautuk karaycha sodun gyan dyaycha
@jaydeepbansode6106
@jaydeepbansode6106 12 сағат бұрын
Kare gandila mirchi lagli ka tula.....
@NilimaKap
@NilimaKap 10 сағат бұрын
तेच ना लोकांची nigetivity किती आहे​@@maheshmarathi
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 14 сағат бұрын
फक्त मार्केटिंग साठी मदत करत आहे जर खरी मदत करायची असती तर कॅमेरे घेऊन गेला नसता
@madhavrm788
@madhavrm788 16 сағат бұрын
यांना स्वतःची प्रसिध्दी जास्त महत्त्वाची वाटते.. त्यांची देह बोली हेच सांगते आहे.
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@SantoshGawande-w3d
@SantoshGawande-w3d 12 сағат бұрын
बघितला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात किती ताकद आहे ती यांचे युरोपला सुद्धा फार्म आहेत 😱
@Jungle_boy123
@Jungle_boy123 11 сағат бұрын
युरोप नाही येऊर बोलला तो ते ठाणे मध्ये आहे मी ज्या एरियात राहतो तिथून जवळच आहे लहान हिल स्टेशन आहे ते तिथे खूप साऱ्या नेत्यांची बंगले आहेत
@varshachavan7991
@varshachavan7991 5 сағат бұрын
Sirnaik saheb great....khare mitra....koti koti pranam tumhala...
@OmWagh-c6k
@OmWagh-c6k 15 сағат бұрын
साहेब असच एस टी कर्मचारी यांना गरज आहे😢
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 13 сағат бұрын
सदावर्ते,गोपीचंद, सदा खोत आहेत की मदतीला😂😂
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 16 сағат бұрын
मी सहसा कुणापुढे हात जोडत नाही......पण विनोद सरान साठी हात जोडले....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@devidassabale3996
@devidassabale3996 11 сағат бұрын
वा छान काम शिंदे साहेब, सरनाईक साहेब..
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 12 сағат бұрын
प्रताप जी तुमच्या दोस्तीला सलाम ! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dhananjaywaghmode4892
@dhananjaywaghmode4892 11 сағат бұрын
शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब खूप छान तुमच्या या कामाला सलाम
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 12 сағат бұрын
विनोद कांबळीने व्यसनं करायची,स्वतःच्या हाताने प्रकृतीची नासधुस करून घ्यायची आणि त्याच्या उपचारासाठी इतरांनी मदत करायची,हे भलतचं अजब आहे.यातुन बरा झाल्यावर कांबळी परत व्यसनाधीन होणार नाही याची काय शाश्वती?
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 12 сағат бұрын
शिंदे, सरनाईक, फक्त प्रसिद्धी मिळेल तिथेच मदत करणार की गरजवन्ताना मदत करणार? आज महाराष्ट्रात अशी हजारो कुटुंब आहेत ज्यांना घरातील करत्या व्यक्तीच्या दीर्घाकालीन आजारपणासाठी पैशांची गरज आहे. त्यांच्याकडे कोण बघणार?
@karikoboy
@karikoboy 18 сағат бұрын
खुप चांगल काम केलत साहेब. खूप खूप धन्यवाद
@maxmin4099
@maxmin4099 11 сағат бұрын
आपल्या कर्माची फळे.... आता मदत मागावी लागतेय....
@Rock-star143
@Rock-star143 17 сағат бұрын
गरिबांच लुटा आणी मित्रांना दान करा 🙏🙏
@prasadrsawant
@prasadrsawant 17 сағат бұрын
मित्रांना भेटायला कोणी कॅमेरा घेऊन जात नाही ना... विनोद तू आमचा हिरो होतास आणी यापुढे पण राहशील 🎉🎉
@bluesky2760
@bluesky2760 11 сағат бұрын
तुम्ही दलितांच्या एव्हढे विरुद्ध का आहात? पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@milindtayade7695
@milindtayade7695 12 сағат бұрын
अत्यंत चांगले काम केले सरनाईक साहेब यांनी
@RohitKhamkar-k2v
@RohitKhamkar-k2v 9 сағат бұрын
Lavkar bara ho vinod bhai..god bless you..!!!
@mukeshingawale2100
@mukeshingawale2100 14 сағат бұрын
खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे साहेब तुम्ही खुप चांगला उपक्रम हाती घेतला आहे Congratulations 👏
@bhushanshelar9746
@bhushanshelar9746 10 сағат бұрын
अतिशय सुंदर काम केलं आहे त्या दादांनी तुम्हाला खूप आशीर्वाद लागणार आहेत.❤
@SuvaranBambulakee
@SuvaranBambulakee 16 сағат бұрын
बेवड्या celebreti na madad करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदद करा., त्यांना त्याची खरी गरज आहे. आणि किती तरी गरजु गरीब लोक महाराष्ट्रात आहेत त्यांच्यावर हें मनापासून कोणताही भंपकपणा न करता मदद करा ही नम्र विनंती 🙏🙏
@priyaayare3624
@priyaayare3624 14 сағат бұрын
बरोबर आहे
@dattarambarve9936
@dattarambarve9936 13 сағат бұрын
100 percent ata kon konala kai karil sagta yet nahi kantdla yeto ♨️♨️♨️♨️♨️
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 13 сағат бұрын
@@SuvaranBambulakee एकदम बरोबर बोललात आपण.
@satishkerkar7691
@satishkerkar7691 12 сағат бұрын
Rokhthok abhipray
@hakunamatata3837
@hakunamatata3837 12 сағат бұрын
Ek vel India ch nav gajvlela player ahe Google kar ky pnn bolu nako
@gk-di4kn
@gk-di4kn 14 сағат бұрын
उद्धव ठाकरे कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणूस हाय नव्ह
@baburaobabmbudkar7137
@baburaobabmbudkar7137 6 сағат бұрын
एखाद्या बार मध्ये लाईफटाईम प्यायची सोय करून द्या विनोद कांबळी दोन दिवसात ठणठणीत होईल 😂
@crazytake6759
@crazytake6759 2 минут бұрын
Dhanyavaad sir
@pramodgaikwad337
@pramodgaikwad337 7 сағат бұрын
अश्याच प्रकारे राजकारण्यानी गरजूंना मदत करावी हीच प्रार्थना
@prabhakarchavan9861
@prabhakarchavan9861 7 сағат бұрын
खूप खूप चांगला उपक्रम
@arunpatil5511
@arunpatil5511 14 сағат бұрын
प्रताप सरनाईक आपण राज्याचे परिवहन मंत्री आहात आपण भिवंडी एसटी स्टॅन्ड ची पाहणी करून सुधारावी
@hindustaniitburo3342
@hindustaniitburo3342 11 сағат бұрын
पडत्या काळात मित्राची मदत वा मन जिंकलं ❤❤
@nandagothad306
@nandagothad306 16 сағат бұрын
साहेब खूप खूप धन्यवाद
@sunandasomwanshi1115
@sunandasomwanshi1115 9 сағат бұрын
मस्त कीती छान 👏👏👏👏
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 9 сағат бұрын
खूप छान शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब
@raghavendrapujari4045
@raghavendrapujari4045 11 сағат бұрын
खऱ्या गरजुला मदत करा
@MusratKhan-pp1mk
@MusratKhan-pp1mk 3 сағат бұрын
Thanks Sir for your help and sympathy shown towards as human to our one of the best player in the world ,, ❤ like . May God bless you with success and may your prayers be heard,,, Khup khup Abhinandan.. Shubicha !
@manishparkar533
@manishparkar533 6 сағат бұрын
Good work.. Sarnaik ji.. 🙏🙏
@saumyanaickar8903
@saumyanaickar8903 8 сағат бұрын
Superb thanks to everyone
@AA-qr1kk
@AA-qr1kk 8 сағат бұрын
Thank you Pratap ji.. 😊👍🏻🙏
@pandharinathbhoir9457
@pandharinathbhoir9457 9 сағат бұрын
फक्त प्रसिध्दी साठी.
@eknathpatil3697
@eknathpatil3697 9 минут бұрын
Vinod kambli sacha cricket player aahe, chalak ,dhurt lokancha Vinod bali zhala,Samaja madhe good cultura lok aajunhi aahet,apna sarvana salute,jai hind
@YashSarwale
@YashSarwale 6 сағат бұрын
सर कांबळी सरांना आपण वानर सेनेच्या माध्यमातून केलेली मदत कौतुकास्पद आहे पण अशी मदत करताना गाव गाड्यातील गरीब शेतकरी आणि दिवसभर कष्ट करणाऱ्या मजुरांना ही मदत केली असल्याचे व्हीडिओ टाका....
@greatindian5695
@greatindian5695 12 сағат бұрын
शेठ माणूस, प्रताप सरनाईक साहेब 👍
@keshavsonawane3149
@keshavsonawane3149 17 сағат бұрын
सरनाईक साहेब तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्हाला 21तोफांची सलामी 🎉❤
@satishkamble5707
@satishkamble5707 Сағат бұрын
सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद, विनोद कांबळी सरांना मदत केल्याबद्दल
@beautyqueen2833
@beautyqueen2833 16 сағат бұрын
Thank you Sir for help him 🙏
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 13 сағат бұрын
आरे सरनाईक माझे गावात असे आणिक गरीब लोक आहेत ते पण आहेत तर त्याना मदत कर,हे तुम्ही लोकप्रिय होता हा खरा आटाहास आहे बाकी काही नाही.
@bluesky2760
@bluesky2760 9 сағат бұрын
पुज्यनीय काम्बळीजी आम्हा दलितांचे स्फूर्तिस्थान आहेत
@S.S.S2241
@S.S.S2241 7 сағат бұрын
👌नाईक सर 👍🏻
@ravindraabhyankar3804
@ravindraabhyankar3804 9 сағат бұрын
खूप छान.❤
@Connect.44
@Connect.44 7 сағат бұрын
तुम्ही सगळ्या नी विनोद कांबळी ल मदत केली धन्यवाद अणि आशीर्वाद. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने काय मदत केली तेही जनते समोर आले पाहिजे. पैसा कोणीही वर जाताना घेऊन जाणार नाही.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 сағат бұрын
Sagalech camera ghevun madat karayala jaat nahit,
@naveenvaghela4662
@naveenvaghela4662 8 сағат бұрын
thanks for all team sir ji.. you think fr this man ..🙏🙏👍💐
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 13 сағат бұрын
अशीच मदत सामान्य गरीब शेतकऱ्यांना पण करत चला. ह्या क्रिकेटरांनी पैसा भरपूर आल्यावर ऐश केली, मोठ्या हॉटेल्स, गर्ल फ्रेंडस्, दारू, पार्ट्या, फॉरेन टूर्स इत्यादींवर वरेमाफ पैसा उधळला. भविष्यासाठी पैसा उरला नाही अन् आता सरकारी देणग्या, मित्राकडून मदत असे दिवस काढायची वेळ आली.
@samarthsiddhi2550
@samarthsiddhi2550 9 сағат бұрын
Thx.lot sirnaik sir for helping kambli sir🙏🙏🙏❤️❤️❤️
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 10 сағат бұрын
मा.प्रतापराव सरनाईक,मंत्री महोदय,आपले करावे तितके कौतुक कमीच.कारण मदतीपेक्षाही धीर देखील महत्त्वाचे .भारताचा सर्वोत्तम फलंदाज,त्याला सहकार्य करून फार मोठी सामाजिक कर्तव्याची जबाबदारी पूर्ण केलीत.यासाठी मा.श्री एकनाथरावजी शांदे साहेब तर सहृदयी व्यक्तीमत्वच.करावे तेवढे त्यांचे कौतुक व त्यांना ही धन्यवाद !
@kalyansno.1property787
@kalyansno.1property787 7 сағат бұрын
Great help❤❤
@rohitdavne3864
@rohitdavne3864 12 сағат бұрын
Great Pratap Sirnaik Sir, Salute to you ! Balasahebanche khare shiledar.
@vidyamandir7891
@vidyamandir7891 9 сағат бұрын
खरे मित्र संकटात धावून आले🎉🎉❤❤
@Subhashdavhale
@Subhashdavhale 15 сағат бұрын
एवढा मोठा खेळाडू आज अश्या अवस्थेत दुःख वाटते
@hrs8772
@hrs8772 9 сағат бұрын
विनोद कांबळी डोक्यातून फुल गेलाय, आता बरं व्हायचं की नाही हे त्याच्या हातात राहिलेलं नाही असं दिसतंय...
@aap_ka_abhay
@aap_ka_abhay 9 сағат бұрын
🕉🚩 राम राम जी 🐒🙏🥥 जय वानर सेना 🧡
@VaibhaviKada900
@VaibhaviKada900 10 сағат бұрын
चांगले माणसं नशीब वाले भेटतात.. त्यानं. त्याची माणसांची किमत माहित असते 👍 दादा
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 12 сағат бұрын
हीच माणुसकी आहे. पैसा येतो जातो. प्रसिद्धी मिळते संपते! कितीही मोठे झालो तरी आपली सुरुवात जिथून होते तो परिसर, ती माणसं, ती पारश्वभूमी कधीही विसरून माज करू नये!
@yogeshjadhav-i7n
@yogeshjadhav-i7n 14 сағат бұрын
खूप छान असेच सर्वाना मदत करा देव तुमचं भलं करो
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 13 сағат бұрын
🙏 Salute to Surnaik Saheb and his team. Dear Vinod, please get well quickly dear. Wish to see you on Cricket Ground passing tips of your cricketing talent to new generation of our Country. 🙏
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 12 сағат бұрын
विनोद कांबळी च्या ह्या अवस्थेला तोच जवाबदार आहे। मग त्याला कशाला मदत करायची? BCCI त्याला पेन्शन देत आहे। तुमच्या मदतीची गरज असंख्य गरीब लोकांना आहे
@dr.parasp.jadhav525
@dr.parasp.jadhav525 13 сағат бұрын
विनोद ला लवकर बरे वाटत आहे. अशी प्रार्थना
@Udaychavan29
@Udaychavan29 10 сағат бұрын
साहेब .... या साठी आम्ही तुमचे सदैव ऋणी असू...मदत केल्या बद्दल धन्यवाद
@nancydsouza2228
@nancydsouza2228 8 сағат бұрын
Pratap Sir what an excellent advice
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 16 сағат бұрын
सरनाईक सर खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@dilipkale1764
@dilipkale1764 14 сағат бұрын
Happy Christmas Vinod Kambli sir. God bless u and your family. Praise the Lord🎉🎉❤
@pareshkothekar8903
@pareshkothekar8903 9 сағат бұрын
Ek no sranaik ani shidhe saheb
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 12 сағат бұрын
खूप छान केलेत.
@ashokchogale8742
@ashokchogale8742 14 сағат бұрын
गरिबाला मदत करा , या व्यक्तीला मदत करण्याची गरज नाही , त्याच्याकडे सर्व काही असताना त्याने त्याचा आदर नाही केला
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 Сағат бұрын
जे का रंजले गांजले त्यास म्हणे आपले तोच खरा साधू ओळखावा। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रताप सरणाईक स्वतः जातीने उपस्थित राहून जे मदतकार्य क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना दिली त्याने मोठं जिगरबाज काम केले।
@KhanBakhtiyar-u4r
@KhanBakhtiyar-u4r 18 сағат бұрын
Very nice good work.
@rajpawar1246
@rajpawar1246 17 сағат бұрын
Khup khup dhanyawad saheb... 🙏🙏🙏.. Aamhala kambli sirana punha groundvar pahayachay... 🙏🙏🙏
@sayli3727
@sayli3727 10 сағат бұрын
खूप चांगल काम केलत सर
@sharadpophale2685
@sharadpophale2685 7 сағат бұрын
Chan saheb
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 8 сағат бұрын
Thnx to all lovers who involved in this helps.
@vinodjade5268
@vinodjade5268 8 сағат бұрын
Great Sir Vinod Kambli The Star Get Well Soon.
@prasadavachat239
@prasadavachat239 11 сағат бұрын
माझी देवाकडे एक प्रार्थना आहे. , विनोद दादाला बरे कर. परत खेळाच्या मैदानात उतरवायला ताकद दे.
@jaydeepbansode6106
@jaydeepbansode6106 12 сағат бұрын
Great sir....❤❤❤
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН