भरत सर, खूप खूप धन्यवाद !! आज पर्यंत अनेक वेळा मुंबई भेटी झाल्या, मात्र तुमचे सर्व episodes दोन वेळा पाहिले , आणि मागील ४ महिन्यात ,तीन वेळा ह्या वेगवेगळ्या वास्तू बघायला आलो पुण्या वरून. एक वेगळ्या दृष्टीने ह्या वास्तू बघायला शिकलो !.. All Credit goes to you. Thanks again !💐
@adityasurve81062 жыл бұрын
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची ज्ञानपुर्ण माहिती इथे दिली आहे. ओवल मैदानाच्या परिसराची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. भरत गोठोसकर यांचे अतिशय प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण विवेचन. ज्यांना मुंबईचं दर्शन करायचे आहे त्यांनी ही मालिका आवर्जून बघावी. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका, गोष्ट मुंबईची. मुंबईचं एवढ प्रभावशाली आणि ज्ञानपुर्ण दर्शन घडवल्या बदल लोकसत्ता आणि भरत गोठोसकर यांचे शतशः आभार, आणि मालिकेच्या भागांचे शतक ठोकल्या बदल मनःपुर्वक अभिनंदन. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@priyankashinde234 Жыл бұрын
Khup chan sir... Tumchy mul mumbai chi history samjayla khup madat zali. Thank you so much
@rachanavilankar1093 Жыл бұрын
धन्यवाद. आपण छान मुंबई चा इतिहास उलगडून दाखवत आहात.
@niranjandeo40482 жыл бұрын
१०० भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप अभिनंदन...ह्या संपूर्ण प्रवासात एकही भाग कंटाळवाणा झाला नाही हे तुमचं खरं यश आहे...पुढील १०० भागांसाठी शुभेच्छा...
शतक पुर्ती निमित्त हार्दिक अभिनंदन.... हि शृंखला अतिशय उत्तम माहितीपूर्ण आहे आणि इतिहासाच्या द्रृष्टीने महत्त्वाची आहे.. हि साखळी 🔗 अशीच पुढे चालू ठेवावी.... लहानपणी हा भाग खुप वेळा फिरलो पण माहिती काहीच नव्हती आता समजले मी गिरगावात राहतो असो..... 🙏🙏🙏
@mandarvelankar642 жыл бұрын
भरतजी गोष्ट मुंबईची चे १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन , आणि गोष्ट मुंबईची कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@prabhakarapte88132 жыл бұрын
मस्तच..ह्या भागात नोकरी निमित्ताने मी रोज फिरत असतो..प्रत्येक वास्तू जिव्हाळ्याची..आज त्याची सखोल माहिती आईकुन धन्य वाटले..असेच सदरी करण करत राहा..अनेक शुभेच्छा
@mandarganu37212 жыл бұрын
भरत sir, मी आपले आजपर्यंतचे सर्व भाग पहिले आहेत. मुंबईची खूप रंजक माहिती आपण देत असता. 100 भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा... पुढच्या भागाची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद 🙏
@raghunathrawool41102 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही. वरवरची आम्हाला असलेली माहिती आणि तुम्ही उलगडून दाखविलेले अंतरंग खूपच विलोभनीय! असेच आमचे ज्ञानवर्धन व मनोरंजन सदोदित घडो! तरीपण तुम्हाला भरगो असं कुणी कां म्हणाव ते कळत नाही. असो. म्हणणाऱ्यांना म्हणू दे बापडे पण तुमच्या पुढील व्हिडिओ मध्ये ते तुम्ही टाळा.खूपच चीप वाटतं ते!
@bhargo82 жыл бұрын
Bhar(at) Go(thoskar) - BharGo
@tanmaykoli99582 жыл бұрын
१०० भागासाठी हार्दिक अभिनंदन. सर तुमच्यामुळे आम्हाला मुंबईची खूप काही माहिती मिळत आहे. १ लाख रुपये= ३५० कोटी रुपये ८ लाख = २८०० कोटी रुपये गोष्ट मुंबईची मालिकेचे १०००+ भाग नक्की होतील. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@bharatikelkar1592 жыл бұрын
नुकताच म्हणजे मराठी दिनाच्या दिवशी म्हणजे 27 फेब.ला आमचा "माय मराठी" हा पुस्तक प्रकल्प प्रकाशित झाला तो मुंबई विद्यापिठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये. त्यावेळीच मी सभागृह आणि इतर इमारती पाहून शब्दात वर्णन करता येणार नाही इतकी भारावून गेले. आणि इतक्या ऐतिहासिक ठिकाणी होणार्या प्रकाशन कार्यक्रमाचा मी एक भाग आहे याचा अभिमान दाटून आला. या भागातील तुम्ही केलेल्या वर्णनाने पुनर्प्रत्ययाचा आनंद दिला.
@JanmejayAmbardekar Жыл бұрын
Ek number. Keeping the original sound from surroundings gave best experience. Also visual shots were taken amazingly beautiful. Amhi Oni che ahot.. Ani Pali cha Laxmi Pallinath he aamche dev ahet.
@jagdishangolkar1920 Жыл бұрын
Apratim video khup chan awadla
@newyear-er1ni2 жыл бұрын
100 व्या भागासाठी अभिनंदन. असेच जास्तीत जास्त भाग लोकांसाठी बनवावेत. तुम्हाला पुणेकर नागरिकांकडून खूप शुभेच्छा.
@shobhawaghmare65812 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती देता तुम्ही छान वाटते मुंबई बगायला
@prassawant82 жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट झाला... १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भर्गो आणि आभार मुंबईची नव्याने आणि ती पण मराठी मधून ओळख करून दिल्याबद्दल 🙏
@rakheemankame93822 жыл бұрын
शंभराव्या भागाबद्दल खूप खूप शुभेच्छा 👏👏खूप छान माहिती मिळाली, मुंबईत जन्म झाला असूनही मुंबईचा हा अमूल्य ठेवा अज्ञात होता.
@mahanandatadkalaskar8320 Жыл бұрын
Apratim
@bharatikelkar1592 жыл бұрын
भर्गो, शंभराव्या भागासाठी आपले हार्दिक अभिनंदन! दुसरी सेंचुरी सादर करण्यासाठी खूप शुभेच्छा!
@pratapmarathe6033 Жыл бұрын
VERY Good
@vikp98182 жыл бұрын
Bharat sir, tumachyamule sarvanchi Mumbai kiti sundar ahe ani mumbai cha itihas kiti motha ahe he samajate ...mumbai madhe itake varsha rahun sudhha hya details mahit navhatya tya tumhi sarvan samor analya tya baddal manapasun dhanyawad...tumache sarv episode apratim ahet tasech tumhi kelela research khup motha ahe ashich mahihiti amhala ya pudhe milat rahil hi apeksha ahe ani timhala pudhachya watachalis shubhhechha.
@prajwalvlogs20042 жыл бұрын
तुमच्या मुळे खुप काही माहिती दील्याबद्दल आपले आभारी आहोत आम्ही सगळेच आपण ही मुंबई ची माहिती देतं जा ही भविष्यात आमची मुले आपल्या महाराष्ट्राची माहिती बघु शकेल धन्यवाद सर
@salillavgankar64942 жыл бұрын
Congrats to KHAKI and Loksatta for the century! An absolutely fantastic initiative to bring Mumbai's history to life..May it continue for next 10 years atleast!
@a.b.g.8723 Жыл бұрын
Khoob chaan sir , me Bombay high court aatun bagitala khup sunder aahe ,
@ddinternational84232 жыл бұрын
गोष्ट मुंबईची चा शतकी भाग पूर्ण आणि मोठा खंड पडला .. ....
@sunilhatankar9340 Жыл бұрын
छानच.
@madhu_baraskar32182 жыл бұрын
धन्यवाद सर आम्हाला घर बसल्या एवढी सुंदर माहिती तुम्ही दाखवली अशीच ही सफर पुढे पण राहू दे आणि खूप सारे भाग ह्याचे बनत राहू दे
@sundervallijayanthi941 Жыл бұрын
Very nice
@shrirangsamant26442 жыл бұрын
शतकपूर्ती भागाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्याकडून मिळणारी ही सगळी माहिती हा एक ऐतिहासिक ठेवा आहे.. पुढील कित्येक पिढ्या या तुम्ही दिलेल्या सगळया माहितीचा वापर करून मुंबईचा अंतरंग उलगडू शकतात. पुढील अनेक भागांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. Keep it up
@shreerangmasurkar64802 жыл бұрын
Sir pudhcha bhag kdhi yenar ???
@ajitbhosale42432 жыл бұрын
सर ...१०० भाग यशस्वी पणे पूर्ण झाल्याबद्दल आपले ..."अभिनंदन"...पुढील कारकीर्दीस शुभेच्छा ...
@MaheshMemaneS2 жыл бұрын
🙏🙏 खूप खूप आभार..... २८०० कोटी....
@pratikshinde10232 жыл бұрын
प्रत्येक भागामध्ये video सोबत मधून मधून एक संगीत वाजते ते या भागात खूप miss केले..📍 #बाकी पूर्ण episod खूप भारी होता..❤👍
@rajshreeharde38852 жыл бұрын
Tumche sarvch episode uttam astat. Very Big thnks for ur work.
@devdasnagvekar82262 жыл бұрын
💐भर्गो सर,नाबाद शतकी खेळी बदल अभिनंदन 👍👍👍👌👌👌
@citylight_2 жыл бұрын
अभिनंदन लोकसत्ता आणि भरतजी.....!!!!!
@anilgurav40482 жыл бұрын
Great great great !!!
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
दस्तऐवज वाटावेत असे सर्वच भाग... 👍👍
@dhawaldodal7625 Жыл бұрын
Great job bharat
@dipakdeshpande7024 Жыл бұрын
Sundar ati sundar
@rocket9able2 жыл бұрын
खूप छान, धन्यवाद
@shamwaghmare90412 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण भाग.
@rajeshmore1550 Жыл бұрын
Very good sir God bless you 🙏
@mansigodambe55722 жыл бұрын
भरगोसर खूप छान माहिती आहे
@pradnyamandlik1460 Жыл бұрын
👍👌
@shaukatmulla27382 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद गोठसकरसाहेब .
@girishpatil59942 жыл бұрын
मी प्रत्यक्ष मुंबई फार कमी बघितली आहे कारण मी 330 की मी दूर धुळे येथे राहतो पण आपल्या सर्व 100 भागातून जी मुंबई बघितली तशी प्रत्यक्ष पण बघायला मिळणार नाही. असेच पुढे पण दाखवा पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा
@prashantsalunkhe43762 жыл бұрын
नक्कीच ,आम्ही तुमच्या सोबत आहोत ,खूप माहिती मिळते ,आपल्या मुंबई बद्दल.आता फक्त 100 नाही 100000 वा भाग पाहायला मिळो.. खूप खूप अभिनंदन
@avinashghodke77822 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर
@rajaramsawant43742 жыл бұрын
SUPERB KNOWLEDGE OF MUMBAI. DHANYAWAD BHARGO JI.
@shivrajsugare50482 жыл бұрын
Thanks very imp information
@nh--662 жыл бұрын
Next episode please
@rahulkadam52792 жыл бұрын
नेहमी सारखाच सुंदर भाग 👍🏻👍🏻👍🏻
@pranavsurve97522 жыл бұрын
अभिनंदन भरत साहेब! मुंबापुरीत येवढं काही आहे ते तुमच्यामुळे समजतं.
@Vidya_012 жыл бұрын
1 lakh = 350 CRORE. 8 LAKH = 2800 CRORE. भरत सर 100 episodes साठी खूप खूप अभिनंदन , उपयुक्त ऐतिहासिक माहिती देता. धन्यवाद
@renafernandes49352 жыл бұрын
Very good information
@ddinternational84232 жыл бұрын
सर्वांनी नवीन भागाची अपेक्षा सोडून टाकावी नवीन भाग येणार नाही आहे याची दखल सर्व दर्शकांनी घ्यावी धन्यवाद
@ajinkyapatekar47382 жыл бұрын
अभिनंदन दादा 100 नॉट आउट .. more to go.✌️✌️
@shivshankarnelogal45482 жыл бұрын
अभिनंदन 💯 वा भाग
@utkarsh7122 жыл бұрын
गोष्ट मुंबईची ही सीरिज पुन्हा सुरू करा @लोकसत्ता @भरत_गोठोसकर
@neetashinde42652 жыл бұрын
वा. खूप छान माहिती. या तिन्ही वास्तू खूप वेळा बाहेरून पाहिल्या आहेत. तुम्ही नेमक्या शब्दात माहिती मांडता. 100व्या भागाच्या खूप खूप शुभेच्छा! या series चे 500 एपिसोड्स होवोत ही सदिच्छा! 👍
@shubhamkoli69692 жыл бұрын
Big Bull नी कमीत कमी २८०० कोटी रुपय दान केली. Yes he is the Original Big Bull 🔥
@premnathgurav27952 жыл бұрын
Mi aaj 08/07/2022 roji ha episodes Asiatic libery samoril hornimal garden madhye basun baghot aahe. Bharat ji mi aaple serv episodes mala khup aavdle aahet . Aaple speech marathith khup chaan aahet.
@ananddeshpande21562 жыл бұрын
प्रेमचंद रायचंद यांनी त्या काळात दिलेली ₹८ लाखांची देणगी. आजची किंमत खालील त्रैराशिकाप्रमाणे - जर ₹ १ लाख = ₹ ३५० कोटी तर ₹ ८ लाख = ₹ २,८०० कोटी As usual उत्तम माहीती व कथन
@abhijeetpatil74072 жыл бұрын
✔️💯
@chandrakantgadage79376 ай бұрын
It's true Sir 😊
@vishwanathpatil4145 Жыл бұрын
Chan,juni mahiti.Ashich Mumbai chi juni konala jast mahiti nasleli mahiti milali.
@Theorysparrow2 жыл бұрын
माझे सर्वात आवडते शहर मुंबई
@mandarpawar74742 жыл бұрын
#गोष्ट_मुंबईची या मालिकेचे १०० भाग पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. यापुढेही खूप भाग प्रेक्षकांसाठी घेऊन याल हीच अपेक्षा
@gaurishrane78232 жыл бұрын
सर्वप्रथम भरत गोठोस्करजी तसेच लोकस्ता .कॉमचे मनपूर्वक आभिनंदन .मी ही मालिका अगदी पहिल्या भागापासून बघत आलोय. शनिवार हा माझा आठवड्यातला अगदी आवडता वार झालाय. तुमच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. देव तुम्हाला से आजून १००० भाग करण्याची ताकद देवो हीच ईशवर चरणी प्रार्थना.
@kalpeshshah1304 Жыл бұрын
Congratulations! I am impressed by your simplicity, your study and analysis and observations.
@gaurirane68102 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मी माझ्या M A chya abhyasa sathi मुंबई विद्यापीठ chya libreray madhye jat aase तुमचा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@anilmunj54662 жыл бұрын
Sir tumcha 💯 bhaga baddal khup khup abhinandan
@sonalij7511 Жыл бұрын
Abhinandan for completing 100 episodes, carry on your work keep it up
@sonalij7511 Жыл бұрын
Mi khup eagerly tumcha episode chi wat pahte
@prasadjadhav21452 жыл бұрын
101 भाग कधी येणार?
@Sachinpatil-yq3jv2 жыл бұрын
Congratulations for century 👏👏👏👏
@nikitatambe3052 жыл бұрын
खुप छान pls या इमारतीच्या आतील भागावर नक्की भाग बनवा
@shashikantjankr8406 Жыл бұрын
Congratulations complete 💯 episode 🎉
@hemantkshirsagar2882 жыл бұрын
100 भागा बद्दल हार्दिक अभिनंदन . सर "गोष्ट मुबंई ची" ह्या मालिकेवर पुस्तक काढावे.
@ganeshjadhav-gx5ff2 жыл бұрын
4. महिने झाले ..हि सिरिज पून्हा चालू करा ..खूप आवडीने बघायचो... प्लिज 🙏🏻🙏🏻
@renafernandes49352 жыл бұрын
👍
@prasannasherkar54532 жыл бұрын
चक्क दोन वर्षे मी तुम्हाला फॉलो करतोय.
@sharaddeo66112 жыл бұрын
Very interesting.
@simbafarm84602 жыл бұрын
congrats for 100 episodes .
@awchatvivek2 жыл бұрын
Bombay HC building baddal cha episode baghnyas aatur aahe 👍
Congratulations for 100th episode of Gosht Mumbaichi
@rajeshgujarati77002 жыл бұрын
Congratulations Sir.
@abhaysuryawanshi31112 жыл бұрын
अप्रतिम! एक नंबर.
@amitgharat9338 Жыл бұрын
❤❤❤❤
@ddinternational84232 жыл бұрын
सा. न. वि.वि.आपण व्यस्त आहात असे कळाले, तरी आम्ही आपल्या नवीन भागाची नितांत वाट पाहत आहोत .. उत्तर लवकरात लवकर कळवावे अशी नम्र विनंती... आपला एक प्रेक्षक.
@ddinternational84232 жыл бұрын
तार पाठवली तरी चालेल...
@rajendarbalmiki42392 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️🎉🎉🎉⛳⛳⛳. JAI MAHARASHTRA. ⛳.
@chetankulkarni47262 жыл бұрын
Congratulations. We are getting some information which we not known even living in Mumbai for more than 40 years. Thanks for your efforts.
@Ganeshp13242 жыл бұрын
Congratulations 🎊
@nomadickirankp2 жыл бұрын
100 भाग पूर्ण केले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन🌷
@mohanish782 жыл бұрын
Congratulations for 100 episodes, I have watched all the episodes, very good information 👍