अप्रतिम शब्दांकन आहे.व अचूक माहिती दिली खूप खूप आभार 🙏🙏🙏
@shobhawaghmare65812 жыл бұрын
खुप सुंदर माहिती देता ऐकत रहाव वाटत
@ninadshinde11213 жыл бұрын
मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो आणि आणि तुमचा व्हिडिओ बघुन झाल्यावर त्या जागेला आवर्जून भेट देतो असे मुंबई च्या इतिहासाचे व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हा मुंबईकरांच्या ज्ञानात भर घालत रहा तुमच्या ह्या कार्यासाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद 🙏
@rajeshbaviskar76203 жыл бұрын
Wah! Khupch chhan
@anthonyfernandes2059 Жыл бұрын
Mast.vedio
@nishantkhade9431 Жыл бұрын
खुप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻
@rashmidatir56473 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. मला या संस्थेमध्ये काम करायला मिळाले याचा आनंद आहे. विज्ञान संस्थेची इमारत पूर्ण दाखवली असती तर पूर्ण व्हिडीओ त्याच्यावर झाला असता. जास्त आवडले असते.
@Zyxzyx13 жыл бұрын
अप्रतिम माहिती पण बाबासाहेबांचा सर्वांत पहिला पुतळा ते हयात असताना कोल्हापुरात उभारण्यात आला होता, तो भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारातून...
@bhargo83 жыл бұрын
To ardhaputala (bust) aahe
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
जय भीम 🙏💙
@sharadsutar969211 ай бұрын
Absolutely right.
@subhashwalke3 жыл бұрын
फारच छान.मला माझे तरूणपणाचे दिवस आठवतात जेव्हा या भागात माझा वावर होता(1976-1990).त्यामुळे ह्या वास्तूंबद्दल आपलेपणा वाटतो. त्या वेळी मी मित्राना जे पीएचडी करत होते भेटायला RIS मधे येत असे.नोकरीचा बराच कालावधी ह्या परिसरात गेला.सिनेमाही बरेच पाहीले( regal/ strand cinema).
@maheshgalande12943 жыл бұрын
Babasaheb ambedkar khrrch khup mothe hote..
@mahendrasankhe4521 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती.
@amolgaonkar6113 жыл бұрын
आजचा भाग पण उत्तम होता, तुमच्यामुळे मुंबई ची माहिती छान प्रकारे समजत आहे.
@VijayRajput-ys5vu Жыл бұрын
छान माहिती!
@navinpawar83863 жыл бұрын
डॉक्टर फार मस्त ,मराठी मध्ये कॉमर्स 😉👍 मजा आली एकापेक्षा जास्त लाईक देऊ शकत नाही याची खंत आहे ,अशीच सुंदर माहिती देत रहा ,तुमच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळो हीच मुंबा आईच्या चरणी प्रार्थना
@anantdhumak3983 Жыл бұрын
very nice infarmatiom
@Niketanthakur3 жыл бұрын
मी आपल्या व्हिडिओज नेहमी आवडीने पाहत असतो.. सर्व प्रथम धन्यवाद आपल्या आजच्या भागासाठी ज्यात तुम्ही माझ्या कॉलेज बद्दल माहिती सांगितली.खूप छान माहिती आपण सांगितलीत.
@prashantmhatre99183 жыл бұрын
खूप छान माहिती. गोठसकर साहेब.
@devj28493 жыл бұрын
मुंबईचा खरा इतिहास तुमच्यामुळे कळू लागला आहे
@rohitn7073 жыл бұрын
Khup Chan
@prakashsawant28422 жыл бұрын
Parat yekada sangato karach tumhi pusatak liha juni soneri mumbabai jam ♥️ ♥️ maza yeil vachayala tumhi mast lihal best of luck vat 🎒 bagato pushatakachi👌👌💞💖🥰🤣👍👍
@arunkamat79172 жыл бұрын
Nice to watch very informative Video.
@ganeshchadre27142 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@vinayakjadhav72663 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ मुंबई चा इतिहास किती रोचक आणि खोल आहे तुमचा अभ्यास खरंच दांडगा आहे. Big cheers great work as always. Waiting for more.
@shyampanchal35132 жыл бұрын
Khup chan mahiti detat tumhi dar veli mi jar kadhi fort la aalo tar sarvat pahile tumchi aathvan yeyiil sir thank you🙏🙏🙏🙏
@krishnakumarsawant80133 жыл бұрын
Sir, khup chhan mahiti dilit. Dhanyawad.
@thethoughtfultraveller2 жыл бұрын
त्या शेड मध्ये ठेवलेले ते राजा आणि राजपुत्र यांचे पुतळे खूप intresting वाटले. त्यांनां बाहेर काढून visibility मध्ये आणला पाहिजे.
@pramodhiwale46362 жыл бұрын
Thanx Gothoskar brother !
@kailaspharate13353 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@sharaddeo66112 жыл бұрын
Very interesting.
@yash57862 жыл бұрын
खूप छान भाग होता सर। पण तुम्ही पूर्ण भाग इन्स्टिट्यूट ऑफ सायनस वरती केला असता तर खूप मज्जा आली असती। मी ह्या संस्थेचा विद्यार्थी आहे। तुमचे खूप खूप आभार।
@sanketdhage22053 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@painterprashant2 жыл бұрын
Thank you for sharing this
@bharatikelkar1593 жыл бұрын
मला वाटलं की सगळ्यात जास्त पुतळे गांधींचे असतील. आश्चर्य आहे.
@devdasnagvekar82263 жыл бұрын
खुप छान माहिती. भरत सर तुमच्या गोष्ट मुंबईचीच्या माध्यमातून आम्हाला मुंबई बदल खुप रोचक माहिती मिळते.माझ्या प्रमाणे बरेच जण नवीन भाग कधी येतोय याची वाट पाहत असतील. आठवा एडवर्ड आणि राजा पंचम जॉर्ज यांचे पत्र्याच्या शेडमध्ये धूळ खात असलेले पुतळे पाहून कुठेतरी वाईट वाटलं.ते पुतळे लाड म्युझियम मध्ये ईत्तर पुतळ्यांसमवेत ठेवायला हवे.शेवटी त्यांचा आणि ते घडवणाऱ्या शिल्पकारांचा देखील मान ठेवायला हवा.असं मनापासून वाटतं
@sanikasankpal88353 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@rajupatil12243 жыл бұрын
खुपच सुंदर भाग सर आभारी आहे
@ashkuv3 жыл бұрын
at 6:34 ... वाणीज्य महाविद्यालय .... ज्याला मराठी मधे आपण commerce college म्हणतो - loved this joke 😃
@bhargo83 жыл бұрын
अगदी बरोबर... पण स्वतःच्या विनोदावर मी हसत नाही!! 🤨🤪😬
@imtiazkalu12903 жыл бұрын
Yeah I also noticed it.
@vaibhavpendse84133 жыл бұрын
@@bhargo8 सर एक मित्राला भार नियमन सांगून कळलं नव्हतं. त्याला लोड शेडिंग म्हटलं तर तो म्हणाला असं नीट मराठीत सांग ना.😊
@satishchavan26323 жыл бұрын
त्यात jok काय आहे. वाणिज्य म्हणजेच commerce
@krishnakumarsawant80132 жыл бұрын
@@bhargo8 Sir, Pl tell us when, where first railway steam engine was downloaded in mumbai in the year 1853, names of first station masters of VT & Thane Also names of Motarman who took first train from VT to Thane. Nothing is impossible to you Sir.
@sunilgavade22933 жыл бұрын
Your Marathi is amazing Like a Bachelor of Marathi teacher 👩🏫 teaching, Marathi language and Social Science (History) in School. I am very much Fan of your's
@pratikmarathe32223 жыл бұрын
Guess what he is Engineer
@rajshreeharde72313 жыл бұрын
Mala far far aawadl tumcha episode. Tumchya afat knowledge sathi very mch admiration
@SAB-kt1jd Жыл бұрын
गोठोस्कर साहेब तुम्ही या दोन पुतळ्यांसाठी पत्रव्यवहार करा आम्ही तुम्हाला सक्रिय पाठिंबा देऊ.
@amitalokegaonkar54973 жыл бұрын
Atishay sunder mahiti
@jitendrapoochhwle81503 жыл бұрын
ह्या सर्व ईमारती ज्या दगड़ा नी बनवल्या आहे तशे दगड़ कुठुन आणले कारण तशे दगड़ महाराष्ट्रात मिळत नाही
@bhargo83 жыл бұрын
Mumbai madhala dagad aahe… Kurla, Malad ani Kharodi la yacha khaani hotya
@rajpratikchavan25875 ай бұрын
My college❤. The Institute of Science, Mumbai .One must visit our Library it is one of the best library in Maharashtra 🙏🏼 Thank you BabaSaheb🙏🏼
@rohitshembavnekar64373 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद!
@bhagwantbhagat71633 жыл бұрын
नेहमी मी तुमच्या विडिओ ची वाट बघत असतो।खूब छान।
@bharatikelkar1593 жыл бұрын
खूपच मस्त झाला हा एपिसोड. नेहमीपेक्षा जरा खुसखुशीत . फक्त तुमच्या गाडीने पुन्हा पूर्वीचा वेग पकडला आहे. एक घटना ऐकता ऐकता पुढे चार वाक्यं झालेली असतात. असो.
Apratim series ....मी 70 पर्यंत पाहिले त्यानंतरचे बघायचे आहेत
@saudgundasaud25003 жыл бұрын
I like fort to to much
@SJ-ov7dy3 жыл бұрын
💚🤍🧡॥ ईश्वर आपको लंबी उम्र दे आपको हमेशा खुश रखें स्वस्थ रखें , आपको मेरा प्यार भरा प्रणाम ॥🧡🤍💚🙏
@shrikantsolunke3 жыл бұрын
I have studied at the Institute of Science. Proud of Institute of Science. Nice Episode.
@surajkumbhar27743 жыл бұрын
Kadkk
@maheshnakti23662 жыл бұрын
Nice
@shaukatmulla27383 жыл бұрын
अतिशय रंजक माहिती.गोठसकरसाहेब.
@kumarchakre62103 жыл бұрын
वा खूप छान माहित तज्ञ
@sudhirjadhav47057 ай бұрын
व्हीजेटीआय माटुंगा मुंबई या संस्थेची स्थापना सन -१८८७ मधे झाली. पूर्वी ही संस्था भायखळा येथील सद्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे हाॅस्पिटल येथे होती. , सबब व्हीजेटीआय वर व्हिडिओ करा.
@bhushansonar17013 жыл бұрын
Khupch Chan.....
@प्रमोदगणपतसकपाळ3 жыл бұрын
नमस्कार सर, अप्रतिम भाग
@prashantsabale93023 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद 🙏🌹
@jagannathjagadale21713 жыл бұрын
मस्तच अप्रतिम माहिती दिलीत भाऊ
@spchannel31653 жыл бұрын
सर अप्रतिम माहिती सांगता तुम्ही असेच मस्त एपिसोड घेऊन येत राहा🤘👌👍☺️
@vijayjosh58953 жыл бұрын
फारच छान.
@user-ud3gi6qg5f3 жыл бұрын
Super nostalgic. I spent 10 school going years living at Bank House, next to sachivalaya. All these structures are so familiar yet forgotten. Thanks for the memories
@anjalidhende44583 жыл бұрын
Khup sunder
@MrHasnoddin3 жыл бұрын
खुप छान आहे
@bodhraj70433 жыл бұрын
छान
@haan____woh_abhijit3 жыл бұрын
sir khup mast mahiti deta tumi, ashech ankhi video pahayla aavadtil. dhanyawad
@dilippadalkar8223 жыл бұрын
Gothoskar sir hatsoff to you. Due to person like you we are getting information of our old mumbai city. We are very much thankful to you.
@arvindpandrekar9219 Жыл бұрын
Awesome information bharatji, thank u very for sharing hidden and untold information
@karnsinh3 жыл бұрын
बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापूरात बिंदू चौक येथे उभारला तो ही त्यांच्या हयातीत... शिल्पकार बाळ चव्हाण यांनी स्वतः बाबासाहेबांच्या समोर बसून पुतळ्यासाठी ची आऊट लाईन घेतली ...
VV Narlikar, father of Jayant V Narlikar, was also a person of eminence.
@aneesmujawer28193 жыл бұрын
Farrrr sundarrrr💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
@mahendrahiware66783 жыл бұрын
सर बाबासाहेबांचा पुतळा जीवन्त अस्तानाचा पहिला पुतळा समाज सुधारक,भाऊराव पाटिल यांनी कोल्हापुर येथे उभारला।
@bhargo83 жыл бұрын
Barobar… pan to ardhaputala (bust) aahe!
@sonawanes71693 жыл бұрын
Laaajawaab Laajawaab maahiti....wa wa sir
@anandv41633 жыл бұрын
Bharat, your blogs regarding historical importance of Mumbai and other places are the BEST uploads. Keep it up. Extend this to whole Maharashtra.
@anandysculptor3 жыл бұрын
खूप छान शिल्पकार यांची नावे दिल्या बद्दल आभार .नाहीतर आजकाल शिल्पकार यांची नावेच लागत नाहीत. फक्त ठेकेदार लागतो.
@nadirsamnani38553 жыл бұрын
Mala mumbai chya junya vastu pahnyachi khup echa aste
@roshanparihar2313 жыл бұрын
Agdi sunder
@vikasshinde28533 жыл бұрын
Khup chhan
@मीमहाराष्ट्रसैनिक3 жыл бұрын
पुन्हा एकदा अतिशय सुंदर व्हिडिओ मनसे शुभेच्छा आपणास भाऊ
@prashantbadgujar65803 жыл бұрын
👌👌👌
@gautamidesai6153 жыл бұрын
Mi Mumbai kadhi baghitali nahi pan aata ya video chya madhyamatun baghayala milate . thanks sir 👌👌👍
@rohitadwani56773 жыл бұрын
Very informative..Thanks for sharing this Bharat Sir.
@awchatvivek3 жыл бұрын
Khup masta 👍
@vaidhyanathanbalasundaram12243 жыл бұрын
Excellent information
@MH12_MH043 жыл бұрын
अतिशय सुंदर.
@tamor133 жыл бұрын
superb
@shripadkulkarni80362 жыл бұрын
Very informative and interesting too.
@wavhaleashok3 жыл бұрын
Jay bhim Jay samvidhan
@ananddeshpande21563 жыл бұрын
पु. ल. देशपांडे यांच्या एका पुस्तकात असा उल्लेख आहे की, आपल्याला लंडनला न जाताही लंडन फारच माहीती आहे (इतके आपण इंग्रजाळलेले आहोत.). मी आयुष्य सोलापूरात काढूनही 'गोष्ट मुंबईची' बघून, ऐकून मुंबईकर झाल्यासे वाटतेय. असो. यावर पुस्तक कधी काढतांय? (अनुस्वारबरहुकूम अनुनासिक वाचावे. - कारण मी सध्या जगाच्या केंन्द्रबिंदूत (पुणं) राहतोंय)