Shivlaxmi Aaisaheb and Sanjay Marriage : संसारातील अडचणींवर कश्याप्रकारे मात करतात? | Social Star

  Рет қаралды 812,049

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

#ShivlaxmiAaisaheb #SocialStar #LokshahiNews #lokshahilive​ #lokshahimaharashtra​ #lokshahilatestnews
Shivlaxmi aaisaheb यांच्या संसारातील अडचणींवर त्या कश्याप्रकारे मात करतात? | Social Star | Lokshahi
‪@ShivlaxmiAaisaheb‬
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻 Website -www.lokshahi.com
👉🏻 KZbin - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
👉🏻 Twitter - / news_lokshahi
👉🏻 Insta - / lokshahinewslive
Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या KZbin चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews​
Lokshahi Marathi live | Lokshahi Marathi News live | Marathi News LIVE | live lokshahi Marathi | lokshahi news live | lokshahi news maharashtra | lokshahi marathi streaming | lokshahi maharashtra live | lokshahi marathi news live

Пікірлер: 585
@LokshahiMarathi
@LokshahiMarathi 2 жыл бұрын
*शिवलक्ष्मी आईसाहेब* आणि *संजय* यांचा विवाह हे प्रेरानादाई विचारांचे सत्य जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा ते दोघे संसारातील अडचणींवर कश्याप्रकारे मात करतात? नक्कीच हा व्हिडिओ आशेचा किरण बनवा... लोकशाही तुम्हाला सलाम करते आणि नेहमी तुमच्या सोबत असेल #ShivlaxmiAaisaheb वरील i Icon वर click करून तुम्ही नाज जोशी ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आंतरराष्ट्रीय सौंदर्य राणी यांची मुलाखत पाहू शकता.
@Vikasshinde4167
@Vikasshinde4167 2 жыл бұрын
तुम्ही तुमचं काम केला आहे पण तरी मला असं वाटतं की तुम्ही आधी एक खरी बाजू काय आहे ती पहावी आणि सत्य जाणून घ्यायची मला काही गरज नाहीये कारण की त्यांचं लग्न आम्ही लावून दिलं आहे आणि मुळात त्या ट्रान्सजेंडर नाहीत हे मुळात एक पुरुष म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांना मुलगी बायको फॅमिली आहे त्यांना आमच्या पेक्षा तरी चांगलं कोणी ओळखू शकत नाही म्हणून सांगते तसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
@@Shraddhadeshmukh5572 ho
@sid-ch6dx
@sid-ch6dx 2 жыл бұрын
तुमच्या सर्व पत्र कार बंधू नि आदर्श घ्या. आणि कृतीत आना खूप खूप शुभेच्छा
@Vikasshinde4167
@Vikasshinde4167 2 жыл бұрын
@@Shraddhadeshmukh5572 Ho
@vibhutiparmar5227
@vibhutiparmar5227 2 жыл бұрын
F g
@pratibhakulkarni7240
@pratibhakulkarni7240 2 жыл бұрын
सौ.शिवलक्ष्मी संजय जबरदस्त मुलाखत तिसर्या प्रकाराला ठणकावून उत्तर दिली खुप छान वाटलं, असेचं खंबीर रहा 🙏
@ShripadDhulam
@ShripadDhulam 10 ай бұрын
Practically Khup Awgad aahe... 🙏
@ShivlaxmiAaisaheb
@ShivlaxmiAaisaheb 2 жыл бұрын
मनमोकळे पणाने बोलता आले... खुप खुप धन्यवाद लोकशाही न्यूज व विशाल सर,पंकज सर व संपूर्ण टीम चे🙏🙏🙏
@tejashri5342
@tejashri5342 2 жыл бұрын
Brobr ahe Aaisahbe tumhi laksh deu nka ..Life Enjoy kra tumhi...Kupp msstt Jodi ahe tumchi Aaisahbe & Dada..Love uuu lost off...😘😘♥️♥️♥️🙏🙏🙏
@AHD_157
@AHD_157 2 жыл бұрын
Aaisaheb tumhi ha vdo tumchya channel war upload kara please
@chatakmatakrecipes1396
@chatakmatakrecipes1396 2 жыл бұрын
Aaisaheb Lokanchya तोंडावर हात nahi thevta yet lok kahi pan boltat mg त्यांच्या कडे लक्ष नाही देयच
@chatakmatakrecipes1396
@chatakmatakrecipes1396 2 жыл бұрын
Ani me kay mhnte lok kay kartat he kashe ahet त्यांचं सर्व गुपित अस्त मग तुम्ही तर जगासमोर आहात अश्या लोकांना Ekach बोलणं आहे हाती chalta he kutte भोकते h bass
@pratibhapawar4323
@pratibhapawar4323 2 жыл бұрын
Mi pahil Tv vr 🥰
@om_gaming7510
@om_gaming7510 Жыл бұрын
छान आहे💐💐👌👌
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 Жыл бұрын
अगदी योग्य बोललात ताई.छान विचार मांडले.दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसणे समाजाचं कामच असतं.तुम्ही दोघं एकत्र खंबीर आहात, आहेच आनंदी राहा, शुभेच्छा ❤
@pandurangwagatkargargotwadi
@pandurangwagatkargargotwadi 2 жыл бұрын
संजय दादा, तुझ्या ग्रेट विचाराला आणि निर्णयाला सलाम करावा...
@maheshlohar2494
@maheshlohar2494 10 ай бұрын
शिवलक्ष्मी आणि संजय तुमची जोडी प्रत्यक्ष देवाला मान्य आहे तुम्ही समाजाकडे लक्ष देऊ नका समाज खूप वाईट आहे
@adityabokhare9358
@adityabokhare9358 2 жыл бұрын
अनाथ मुलांना दत्तक घेऊन आई वडीलांचे प्रेम द्या .जे दुःख किन्नराना आहे ते त्यांना पन आहे .दुसर्‍याचे दुख आपले माना . समाजात आदर्श बना.
@mukeshbhoir6122
@mukeshbhoir6122 Жыл бұрын
he अस चांगल काम नाही करू शकत
@Queenvilogs-p4b
@Queenvilogs-p4b 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर विचार आहेत आईसाहेब तुमचे दोघांचे पण छान जोडी 👍
@sarikapujari7015
@sarikapujari7015 Жыл бұрын
तुमचे कदाचित मागच्या जन्माचे ही नाते असावे...त्यामुळेच तुमच्या मधे असे प्रेम निर्माण झाले असावे कदाचित
@sona3492
@sona3492 2 жыл бұрын
Superb ❤️ answers... 🤗🤗🤗🤗🤗
@arnavsavdekar6311
@arnavsavdekar6311 11 ай бұрын
Great 👍
@amitgaidhane962
@amitgaidhane962 2 жыл бұрын
निखळ आणि नि:स्वार्थ प्रेम आपले प्रेम असेच फुलत राहो या सदिच्छा 🙏
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 жыл бұрын
आई जगदंबे या दोघांच्या संसारात कुठली अडचण येऊ देऊ नको यांना दोघांनाही खूप खूप सुखी ठेव समाजाला दाखवून दे काही सुखी संसार इतका सुखी संसार हे दोघं करू शकतात हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना दोघेही खूप खूप सुखी रहा जय महाराष्ट्र
@shamraomahajan2514
@shamraomahajan2514 2 жыл бұрын
संजय आणि शिवानी तुम्हाला दोघाना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभ आशिर्वाद बेटा नो
@dhanshreebhoite5837
@dhanshreebhoite5837 2 жыл бұрын
दोन जीव जर खंबीरपणे उभी असतील स्वतःच्या आत्मविश्वासावर या दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला शिका ही शिकवण द्या वाईट कमेंट करणाऱ्यांना धन्यवाद आईसाहेब अशाच सुखी रहा
@sushmabhanupriya9572
@sushmabhanupriya9572 Жыл бұрын
या निसर्गातील तु सुध्दा एक व्यक्ती आहेस प्रत्येकाला आनंदाने जगावसं वाटतं अशीच आनंदात राहा शुभेच्छा आहे तुला 👍🙏🏻 रामकृष्ण हरि
@rohitpatildancing_alibagpa3809
@rohitpatildancing_alibagpa3809 2 ай бұрын
खरच तुम्ही सांगता त्यातुन खुप काही घेण्यासारखे आसत
@nongthombamloyanganba6478
@nongthombamloyanganba6478 Жыл бұрын
Awesome!!!
@AajKaySpecialOfficial
@AajKaySpecialOfficial 7 ай бұрын
ताई खुप छान बोलात माझा मनाला पठले लोकाची आसिच जिरवाची काही लोकांना नाव ठेवायला खुप आवडतं
@tejassawant6793
@tejassawant6793 11 ай бұрын
शिव लक्ष्मी जी आणि संजय तुम्ही दोघांनी लग्न केलंय हे जरा अजबच आहे पण, तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून मला संजय आवडलाय आणि शिवलक्षमी जी तुम्हीं सुद्धा तुमच्या विचार पटवून देण्या बद्दल आवडलात. देव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला हमेशा खुशी ठेवो.
@Gaikwad9191
@Gaikwad9191 2 жыл бұрын
यालाच म्हणतात खरे प्रेम....आणि माझा नवरा जो पोलिस असून ही मला धोका देऊन सोडून निघून गेला आणि तरीही मी त्यांची वाट पाहतेय आणि त्यांच्या वर आणि त्याच्या आठवणींवर खूप प्रेम करतेय यालाही म्हणतात खरे प्रेम....मला शिवलक्ष्मी म्हणजेच आईसाहेब खूप छान आणि खरे तड फड बोललात मला खूप आवडले....🙏
@rupalisale9789
@rupalisale9789 2 жыл бұрын
सुखाचा संसार करा आईसाहेब...जगाचा काय विचार करता ..लोकांना कामं नसतात....म्हणून ते दुसर्‍यांची धूनी धोत बसतात....लक्ष देत बसू नका तूम्हां दोघांना आमच्या खुप खुप शुभेच्छा🙏😘😘😘💞💞💞💐💐💐💐💐🙏
@AashabaiShelke
@AashabaiShelke Ай бұрын
❤❤शूवलकशमी रडायचं नाही डेरीगं मधे राहायचं लोकांचं काय आहे. ते काय पन बोलतील लक्श नाही देयच सूखानी सवूसार करा लोकांच्या आईचा घो ❤❤❤🎉🎉
@sagarbanasode9746
@sagarbanasode9746 2 жыл бұрын
तुम्ही कोणाचा पण विचार करू नका तुम्ही बिंदास जगा तुम्हीची जोड़ी खुप छान आहे
@dipaliwaghmare6074
@dipaliwaghmare6074 2 жыл бұрын
Khup chan dada
@devilGaming-ko4nu
@devilGaming-ko4nu 2 жыл бұрын
तुम्ही तुम्हाला हवा तस जगा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा👌👌👌👍👍👍👍👍
@shekharmahadik2342
@shekharmahadik2342 Жыл бұрын
Aahat ❤
@narayangajewad3027
@narayangajewad3027 2 жыл бұрын
शिवलक्ष्मी आईसाहेब आणि संजय झाल्टे यांच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे। आपले वैवाहिक जीवन सुखमय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना।
@om_gaming7510
@om_gaming7510 Жыл бұрын
छान आहे 💐💐👌👌
@KavitaDesai-w4x
@KavitaDesai-w4x 27 күн бұрын
शिवलक्ष्मी आईसाहेब तुम्ही खूप छान बोलता मला खूप आवडत
@purvi618
@purvi618 Жыл бұрын
Khup chan taai 1 noo
@nandakhomane5184
@nandakhomane5184 2 жыл бұрын
तुम्ही दोंघानी निर्णय घेतलाय खुप सुंदर आहे कारण आविष्य तुम्ही दोंघ शेवट पर्यत बरोबर आहात हे महत्त्वाचे आहे माझा सलाम तुम्हाला खर तर मी तुम्हाला सुरभी हाँटेलवर पाहिले होते माझी खुप इच्छा होती बोलायची पण हिम्मत नाही झाली खुप सुखी राहा
@Rutu-pethkar
@Rutu-pethkar 10 күн бұрын
God bless you always fulfill your all dreams❤❤❤
@vanitabhor9612
@vanitabhor9612 2 жыл бұрын
आईसाहेब खूप सुंदर, प्रेम खुप जण करतात पण कोणी हिम्मत करत नाही समाजा विरुद्ध लढण्याची ते आपण करून दाखवलय खूप सुंदर विचार आहेत आपले, लोकांना स्वतःच आयुष्य सोडुन 2 ऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला खूप आवडते अश्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका
@shahurajjadhav8055
@shahurajjadhav8055 2 жыл бұрын
हा स्तकार घ्या यांचा
@avinashbhikay1395
@avinashbhikay1395 2 жыл бұрын
keep it up. we are with you and your family. all the bast. best wishes.
@shivkanyazarekar3963
@shivkanyazarekar3963 2 жыл бұрын
छान उत्तर दिले तुम्ही आई साहेब mast 💯
@DivyaParkar-c1f
@DivyaParkar-c1f 9 ай бұрын
संजय दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आणि तुमची दोघांची जोडी खुप छान आहे आणि भारी आहे तुमचा वर स्वामी समर्थ ना सागीन तुमची जोडी कायम आशीच बनुन रावी हीच देवा चर्नी प्रार्थना क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
@SIDDHARTHMANWAR-j7o
@SIDDHARTHMANWAR-j7o 4 ай бұрын
शिवलक्ष्मी व संजय दोघांना माझा सलाम
@vidyanaringrekar9922
@vidyanaringrekar9922 2 жыл бұрын
love you both made for each other God bless you
@lalitkansara742
@lalitkansara742 2 жыл бұрын
🙏👍
@sangitakunake123
@sangitakunake123 Жыл бұрын
1 no aaisaheb 🎉
@zensalonandacademy....
@zensalonandacademy.... 2 жыл бұрын
Aaisaheb You are Great Soul,proud of you be happy🙏🙏🙏👌👌👌👌 💫💫
@baghyshreemore413
@baghyshreemore413 2 жыл бұрын
Always respect both of you really u r both r real couple with a big heart.
@DeepaliSabale-g6x
@DeepaliSabale-g6x 9 ай бұрын
खूप छान आईसाहेब 👌👌
@sababamulani597
@sababamulani597 Жыл бұрын
लोकांकडे लक्ष देऊ तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर❤❤❤❤❤
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 Жыл бұрын
Wishing you both Happy married Life
@shekharmahadik2342
@shekharmahadik2342 Жыл бұрын
Chan aahat❤
@krishnanaik969
@krishnanaik969 2 жыл бұрын
आईसाहेब आणि सर खरोखरच तुम्ही खूप छान मुलाखत दिली. आईसाहेब तुमचे डोळे भरून आले. माझ्या डोळयात पण पाणी आले. तुम्हाला खूप छान जोडीदार मिळाला आहे.
@bhivajichabukswar3544
@bhivajichabukswar3544 2 жыл бұрын
संजय आणि शिवानी तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य तुमच्या सुख समाधानाने आणि भरभराटीचे हीच माझी देवा जवळ प्रार्थना आहे
@priyankasawant816
@priyankasawant816 Жыл бұрын
संसार सुखाचा होवो 💐💐
@vijaykhonde2026
@vijaykhonde2026 2 жыл бұрын
आई तुम्ही लोकांच्या बोलणयावर लक्ष नको देऊ तुम्ही दोघे आनंदात रहा ❤❤
@mohanawate5561
@mohanawate5561 2 жыл бұрын
Happy marriage life couple... आयुष्य भर असेच आनंदात रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@priyankadhamal4753
@priyankadhamal4753 2 жыл бұрын
Really Proud of u.... U r true lovers..
@DeepaliWalke
@DeepaliWalke 5 ай бұрын
तुमच्या संसारसाठी🌹 best of luck♥️🌹
@sushmakarande8983
@sushmakarande8983 2 жыл бұрын
एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे आईसाहेब 🙏🙏
@viveksonawane9507
@viveksonawane9507 2 жыл бұрын
उद्या वटपौर्णिमा आहे, सात जन्मी सुखात रहो तुमचा जोडा हीच काळुबाई चरणी प्रार्थना... 🙏🙏
@aarya3426
@aarya3426 2 жыл бұрын
Khup छान
@chaitalipatil9112
@chaitalipatil9112 2 жыл бұрын
लोकांना काय करायचे असते काय माहित दुसऱ्याच्या आयुष्यात लक्ष घालून. स्वतः जगत नाही दुसऱ्याला जगू देत नाही . मला आवडतं तुमच्या कडे बघायला छान वाटतात एकत्र तुम्ही
@mohanawate5561
@mohanawate5561 2 жыл бұрын
प्रेम म्हणजे खरचं निरागस लाईफ यार😍😍🤗🤗
@santoshgorle9394
@santoshgorle9394 2 жыл бұрын
दोघांचे विचार खूप चांगले व सुंदर आहेत बाकीच्या मंडळींनी त्यांच्या संसारावर दुर्लक्ष करावे व त्यांना सुखाने जगू द्यावं असं मला वाटते.कारण लोक काय बोलतील काय म्हणतील हे कुणालाही कळलं नाही. त्यांचे विचार पहा ऐका खूप सुंदर आहेत असं मला वाटते. मी एक शेतकरी आहे.
@shashikalagawkar4264
@shashikalagawkar4264 11 ай бұрын
Absolutely correct. Kahe zal tari tumhe great ahat. Salute tumhala.
@LalitaPawar-l8f
@LalitaPawar-l8f 17 күн бұрын
Right
@NARAYANSHINGRUT-ph9db
@NARAYANSHINGRUT-ph9db 2 ай бұрын
सलाम आई साहेब शब्दच नाही tx
@kamdhenu449
@kamdhenu449 2 жыл бұрын
छान जोडी एक आदर्श
@poojamestri6705
@poojamestri6705 11 ай бұрын
God always blessed you don't worry ❤🙏
@niteshtandulkar8678
@niteshtandulkar8678 2 жыл бұрын
तुमची जोडी छान आहे आई बाबा
@rekhasorte557
@rekhasorte557 Жыл бұрын
नांदा सौख्यभरे ❤❤ खूप खूप शुभेच्छा ❤❤
@mrnagargoje-yk3im
@mrnagargoje-yk3im 10 ай бұрын
Chhan aai saheb
@sudhirkutumbale2282
@sudhirkutumbale2282 Жыл бұрын
दोघांना खुप खुप शुभेच्छा त्यांच्या पुढील सर्व आयुष्यासाठी.सुखी राहा🙌🌹🍫
@shrutiadivarekar724
@shrutiadivarekar724 2 жыл бұрын
Khup chan
@sudhirgarad3465
@sudhirgarad3465 2 жыл бұрын
ग्रेट मुलाखत! ग्रेट संसार! शुभेच्छा!!
@DilipPatil-e9p
@DilipPatil-e9p 11 ай бұрын
Salute to both of you
@kaminitambat1662
@kaminitambat1662 2 жыл бұрын
Nice very nice mla khup khup khupch avadale tumache vichyar asech chan rha tumhi doghejan
@samitraut8553
@samitraut8553 2 жыл бұрын
शिवलक्ष्मी आई साहेब आणि संजय साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे .
@siddheshdhuru7993
@siddheshdhuru7993 2 жыл бұрын
अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.समाजाच्या प्रगतीसाठी टाकलेले पाऊल आहे.इतरांना प्रोत्साहन मिळेल. परमेश्वर तुम्हा उभयतांना खूप खूप सुखी ,समाधानी ठेवो ही सदिच्छा. निंदकाचे घर असावे शेजारी.त्यामुळेआपण अधिक खंबीर होतो.
@siddheshdhuru7993
@siddheshdhuru7993 2 жыл бұрын
वाघ म्हंटलं तरी खातो आणि वाघोबा म्हंटले तरी खातो.तेंव्हा अशा गोष्टी दुर्लक्षित केलेल्याच बर्या.
@sonalinikumbh7542
@sonalinikumbh7542 2 жыл бұрын
Great job 👍👏
@shalakajadhav4206
@shalakajadhav4206 2 жыл бұрын
😘 दुनिया गेली भाड मध्ये लोक हे चांगले वाईट सगळ्या च नाव ठेवतात तुम्ही तर सरळ तोंड च बंद केले खूप छान वाटते तुम्हाला बघू न कारण संसारात सुखी नाही आहे तुम्ही ‌खूप सुखी रहा दादा तू तर खूप छान केलंस तुझं तर कैवतूक करावं तेवढं कमीच आहे सुखी रहा 😍🙏🙏🙏 मला तुमचा बरोबर बोलायचे आहे पण आसूदे पण वाट बघेन 🙏🙏😍😍😍
@sanjaymane1015
@sanjaymane1015 Жыл бұрын
God bless both of you
@sakshisatpute4996
@sakshisatpute4996 2 жыл бұрын
Keep it up mam👌👌💐💐💐💐
@kishorkatare2666
@kishorkatare2666 2 жыл бұрын
खूपच छान
@meghapatankar2819
@meghapatankar2819 2 жыл бұрын
Khup chan aai All the best👍
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 2 жыл бұрын
लोकशाही चॅनेल चे धन्यवाद मनात असलेले प्रश्नांची उत्तरे मिळाली गैर समज होते ते दूर झाले . शिव लक्ष्मी व संजय . समाजात ज्या क्रांती कारक बदल घडवून आणणारी व्यकती असतात त्यांना या खडतर त्रासातून जावेच लागते हे लक्षात घेऊन पुढे जावे . आपणास प्रत्यक्ष भेटायला आवडेल शुभेच्छा वर्ष पुर्ती होत आहे
@nandamotling4730
@nandamotling4730 6 ай бұрын
Happy married life always be happy both of you ❤❤❤❤❤
@vijayparihar2264
@vijayparihar2264 2 жыл бұрын
Khup chan vichar 👌👍
@akshayjadhav329
@akshayjadhav329 2 жыл бұрын
आईसाहेब रडू नका...लोकांकडे लक्ष देवू नका...आणि तुमचा संसार पुढे आनंदाने सुरू ठेवा.
@vinita3821
@vinita3821 2 жыл бұрын
Wish you happy married life....Buddha's bless you to both...🙏👌❤
@ShabdRagini-2023
@ShabdRagini-2023 2 жыл бұрын
मुलाखत सिद्ध करते हे एक सर्वसामान्य कपल आहे त्यांनी त्यांचं हवं तसं जगावं. अडचण ही आहे की हे लोक तर उगाच स्वतः ला खूप मोठं असल्यासारखे वावरतात समाजात. देव समजतात स्वतः ला आणि म्हणून लोक ट्रोल करतात.
@kriti9262
@kriti9262 2 жыл бұрын
बरोबर
@AshwinMohite-q3k
@AshwinMohite-q3k 2 жыл бұрын
Ho... गुंड आहे ती
@udahavsonwane3573
@udahavsonwane3573 2 жыл бұрын
Jodla sault ,
@darshanapatil9504
@darshanapatil9504 Жыл бұрын
Proud of you and true love 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@nanamore3306
@nanamore3306 11 ай бұрын
तुमचा लक्ष
@rachanakamat6292
@rachanakamat6292 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन दोघांचं आयुष्य आहे सुखी आणि आनंदी राहा
@sachinsalve7772
@sachinsalve7772 2 жыл бұрын
जबरदस्त नॉलेज Tai khup chan
@monicataware9969
@monicataware9969 2 жыл бұрын
Hi. .. जेवढं लोकं बोलतात तेवढ तुमची जोडी स्ट्राँग होनार आई.. यल्लू आई चा आशीर्वाद आहेच की ...खूप छान राहणार दोघे
@anilbathe5655
@anilbathe5655 2 жыл бұрын
झक मारत जाऊ द्या दुनिया तुम्ही दोघे खुष आहेत ना बस बाकी सोडुन द्या सुखाने राहा , अभिमानाने जगा
@lalitkansara742
@lalitkansara742 2 жыл бұрын
अगदी मनापासून अभिनंदन करतो दोघांचे असेच एकमेकांना साथ देत रहा बाकी जगाला काय बोलायचं, विचारायच ते विचारू द्या
@NeelamManjrekar
@NeelamManjrekar 6 ай бұрын
👌👌
@vidyamanjarekar5199
@vidyamanjarekar5199 2 жыл бұрын
ताई लोकांना कडे लक्ष देऊ नका तुमची जोडी खुप छान आहे
@pradeepkadam1396
@pradeepkadam1396 2 жыл бұрын
लोक नाव ठेवायलाच असतात. कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. वाईट झालं तर मजा बघतात. तुम्हा दोघांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@mayurighevare8583
@mayurighevare8583 Жыл бұрын
आनंदाने जीवन जगा आणि मस्त रहा चांगला संसार करा लोकांचा विचार कर नका
@rvi_7
@rvi_7 2 жыл бұрын
कोई बात का डम ढोल नहीं है इसमें खाली पैसा देकर ही शादी कर लिया है थोड़े दिन रुको वह दूसरी शादी जरूर करेगा यह मेरे से लिख लो
@D.kendre
@D.kendre 2 жыл бұрын
नहि करेगा भाई दुसरी शादी...और करेगा तो मरेगा...ईतना आसान नहि पिछा छुडवाना....
@तूतिथेमी
@तूतिथेमी 2 жыл бұрын
Zalte chi bayko mulga aahe ata 3 kashala karal
आमची लव स्टोरी.. लक्ष्मी-संजय ची प्रेम कहाणी ऐकायला विसरू नका 🙏❤️🙏❤️🙏
21:34
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 2,7 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Vandhucha ?  👀❤️
0:20
Roshhh official
Рет қаралды 9 М.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН