दादा तुमच्या ताफ्यातली गाडी..... कराड सिलेडर होताना वापरतो....याचा खुलासा का होतं नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavsabale858211 сағат бұрын
कोणालाही सोडायचे नाही म्हणून 40 दिवस लागले
@sanjaygawali478511 сағат бұрын
दादा मुंडे साहेब यांचा राजिनामा घ्या म्हणजे चौकशी योग्य दिशेने होईल
@MaheshShalappa11 сағат бұрын
सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप धन्यवाद सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही किती धडपडीने मुलाखत व मनोगत व्यक्त उपमुख्यमंत्री साहेबांचे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळच पाहिजे सर्व पत्रकार बांधवांना अजून एक विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट बँक कडून खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची लूट झालेली आहे या बँकेचे नाव खालील प्रमाणे आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट व आशा आहे इतर बँक आहेत या सर्व विषयावर पत्रकार बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना प्रश्न विचारणे यांच्या ठेवी केव्हा परत करणार आहेत हे मल्टीस्टेट वाले यासंदर्भात पण पत्रकार बांधवांनी आवाज उठवावा एक नागरिक म्हणून विनंती आहे सर्व पत्रकारांना आज सर्व ठेवीदार खूप मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत कुणाचे लग्न रखडलेले आहेत कोणाच्या मुलांचे शिक्षण रखडलेले आहेत कुणाचे व्यवसायिक नुकसान झाली आहे कोणावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कोणावर दवाखान्याची वेळ आलेली आहे आर्थिक संकट आल्यामुळे या सर्वांचे ठेवी केव्हा परत करण्यात येणार आहेत या संदर्भात पत्रकार बांधवांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरणे गरजेचे आहे कारण आज बघता बघता दोन वर्ष होत आलेली आहेत या मल्टी स्टेट बँकांनी घोटाळा केलेला आहे तरीसुद्धा ठोस ॲक्शन घेत नाहीयेत हे मंत्री लोक या एवढा गंभीर प्रश्न असून पण
@prashantsonawane882911 сағат бұрын
700कोटीचे डील झाले आहे मंत्र्याने केलंय
@susmitapawar618110 сағат бұрын
Nyay milnar ki nhi
@navanathawachar936511 сағат бұрын
अजित पवार धन्याचा राजीनामा घ्या
@umeshghumare934210 сағат бұрын
मराठा समाजाला नम्रपणे विनंती अजित पवारला मतदान टाकू नका राव प्लीज टाकू नका कारण की किती अन्याय झालाय आपल्यावर समाजावर कुणाला काही घेणे देणे नाही आपल्या समाजाचं एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे😢😢😢😢😢😢😢😢😢
@Aaksach48725 сағат бұрын
👌👌👌👌👍👍👍Barobar aahe
@nandkumarmedhane421610 сағат бұрын
हा फक्त बोलघेवडा,,जातीला कलंक,,,, ?जय शिवराय,जय महाराष्ट्र.
@MahadevUgle11 сағат бұрын
अरे अजित पवार तुला घर कळलं नाही तर राज्याचा काय कारभार तुला कळणार आहे
@So-cc1ui10 сағат бұрын
तुझ्या आई बहिणीला तुझ्या बायकोला विचार काय कळलं काय नाही पाठवून दे त्याला
@AK070510 сағат бұрын
धन्या च राजीनामा कधि घेणार...
@So-cc1ui10 сағат бұрын
तुझ्या आई बहिणीला पाठव मग राजीनाम घेतो
@AjayJamdade-cd8wr9 сағат бұрын
अजित तुझे खूप खूप अभिनंदन धनाजी मुंडे ला तू वाचत आहेस अजून
आता धनंजय मुंडे चा कार्यक्रम लावायचा, स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, तुमच्यावर विश्वास राहिला नाही लोकांचा
@kiranmagar12179 сағат бұрын
आरोपी कोणी असो, पण राजकारणी लोकांच्या नादी लागु नाही,
@ganeshshejul556311 сағат бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या राजिनामा घेया जय शिवराय जय भीम जय संविधान
@sunitarathod490711 сағат бұрын
जनतेचा व गावातील लोकांचा दबाव आला, म्हणुन कार्यवाही केली जात आहे. जागो जनता अन्याय विरोधी एकजुटीने विरोध करत रहा
@anilgandal779712 сағат бұрын
कधी करायची आहे कारवाई
@सोमनाथपाटीलल12 сағат бұрын
Now This is called real public pressure. Otherwise these political goons never act
@amolkakade423411 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या वर स्पष्टपणे अविश्वास दाखवला...
@SureshPawar-ji9zw11 сағат бұрын
वाल्मीक कराडच्या वरद हस्ताचा काय केलं धनंजय मुंडे यालासुद्धा आपणच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे
@dr.shashankkathe501910 сағат бұрын
कराड याचे केसही वाकड होणार नाही. राजकारणी मंडळी चा पूर्ण सपोर्ट आहे. साधी बाब आहे १०० च्या वर बँक खाते, १५० कोटीची संपत्ती कोणाची. ई डी कुठे आहे.
@rangnathgolekar992811 сағат бұрын
अजित दादा काय बोलताय कळतंय का तुम्हाला 8-8लाख रुपये घेतलेले पुराव्या सह देताहेत शेतकरी तरी तुम्ही मन्हताय करवाही करू.... 🤔वा रे वा....... शाब्बास रे पाठह्या
@missionpeace48209 сағат бұрын
एवढं असून पण, हा का कारवाई करत नाही
@sunilkadam704011 сағат бұрын
दादा चांगले एस पी पाठविले मग जुन्या एस पी ला घरी बसवा ना पोलिस खाते सुधारेल?
@MaharashtraPolice-w8p7 сағат бұрын
💯💯
@AmolJadhav-ug3xp11 сағат бұрын
आज्या अगोदर राजीनामा घे
@ashokdeshmukh69811 сағат бұрын
जिथे अनयाय झाला तिथे संचार बंदी.... आणि जिल्ह्यात घाण करायले आपले कायैकतै
@ulhasshejul742311 сағат бұрын
धन्याचा राजीनामा घि आदी मग बोल
@ganeshlokhande215010 сағат бұрын
संतोष देशमुख यांची हत्या झाल्या नंतर धनंजय मुंडे ला मंत्री केलं दादा तुम्ही
@ganeshlokhande215010 сағат бұрын
अजित दादा तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहे पणं जणता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा
@missionpeace48209 сағат бұрын
एकदम बरोबर
@sopankadam915811 сағат бұрын
ह्या पवार घराण्याने मराठा समाजाची वाट लावली व महाराष्ट्राची सुध्दा वाट लावली
@bhanudasvaidya198910 сағат бұрын
दाऊद सुध्दा हसत म्हणत असेल उगाच पळून गेलो #काहीना पैसे देवून सपोर्टसाठी प्रतीमोर्चे काढाया लावल असतं, तर तेव्हाच निर्दोष सुटलो असतो #महाराष्ट्र_सरकार_
@missionpeace48209 сағат бұрын
क्या बात है, 🎉
@prashantsonawane882911 сағат бұрын
व्हतंय का नाही व्हतंय का नाही असं का वाटावं त्यांना
@ganeshshindhiya937010 сағат бұрын
दादा, उगाच श्रेय घेऊ नका, जेव्हा अंजली दमानिया ताईने तुमचं नावं घेतलं तेव्हा च तुमची फाटली😂😂😂😂
@So-cc1ui10 сағат бұрын
बरोबर आहे तुझा आई बहिणीला माहीत होतं
@shivapawar896211 сағат бұрын
दादा इज्जत वाचलीत .. आता राक्षस संपवा.. अती कोणी करत असेल तर तुम्हा राजकारण्यांचा काम आहे त्यावर अंकुश ठेवायचं.. तेवढं तरी करा
@SagarPatil-878710 сағат бұрын
अजित दादा (अण्णा कराड) पवार....
@shashikantshinde471911 сағат бұрын
दादा चया बोलण्यावर महाराष्ट्रात कुणाचा ही विश्वास राहिला नाही.
@ramgawde808610 сағат бұрын
दादा खुप चांगले केले
@MORALPOLOTICSMAHARASHTRA9 сағат бұрын
अजित राव तुमच्या पक्षाचा आहे मंत्री
@balbhimdeshmukh21510 сағат бұрын
दादा धनंजय मुंडेचा पहिले राजीनामा घ्या
@sanjaysurve18109 сағат бұрын
दादा तुम्ही मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार अजून कुणाचा बळी गेल्यानंतर
@sachinlalge58311 сағат бұрын
दादा नीट वागा राव
@kailasdombe296511 сағат бұрын
साहेब आपण थोडं निबर झाले तर आपल्या पकश्याला फायदा होईल.. आपण आरोपीला थारा देतातय असं दिसतंय... तुम्ही तोंडा पुरतं बोलतायत हे स्पस्ट दिसतय..
@avinashchaudhari360611 сағат бұрын
D.m cha rajirama ghya dada adhi?
@MaharashtraPolice-w8p7 сағат бұрын
भेलाय तो 😅 तोंडावरूनच दिसत आहे 😂😂😂😂
@ganeshlokhande215010 сағат бұрын
यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका
@GopichandBorade10 сағат бұрын
दादांचा चेहरा का पडला आहे
@nitinsawant201011 сағат бұрын
हाही आहे त्याच्यामध्ये
@AvinashDand10 сағат бұрын
दादा काय बोलता तुम्ही
@SujataYadav-x9q10 сағат бұрын
पहिला राजीनामा घ्या अजित दादा बाकी काय सांगू नका,,, नसेल होत तर तुम्ही राजीनामा द्या अजित दादा
@laxmansatale13911 сағат бұрын
यांच्यापासून काही अपेक्षा नाही समाजाला
@T_Shiv897 сағат бұрын
पालकमंत्री पदाबदल ठरलय पण तणावामुळे दिलं नाही हा पार्टी चा निर्णय आहे असं ठरलय...... दादा फक्त भाषण ठोकतात
@bhikanraowarade744511 сағат бұрын
बिडच्या ज्ञानराधा पत संस्थेत तिन हजार सातशे कोटींचा घोटाळा झाला आहे. त्या बाबतीत प्रश्न विचारले पाहिजेत
@shivamgaikwad839710 сағат бұрын
देशमुख परिवार ला न्याय मिळाला पाहिजे
@hemantsarpare731011 сағат бұрын
😂😂 सकाळी सकाळी पहाटे कारवाई करा म्हणजे जनतेला खर वाटेल 😂😂😂😂😂
@MrVikramkhilare6 сағат бұрын
This is prime benificiery of AAKA
@avinashpatil92466 сағат бұрын
इतके आरोप होत आहे तरी दादा म्हणताय , चौकशी करू ... दादा हे काय चालले ते चुकीचे आहे
@roshanwankhade885010 сағат бұрын
जाती वाद कोणी करु नका अरोपी कोणी असो त्याला सजा झालीच पाहेजे
@ganpatrathod707610 сағат бұрын
अजित पवार पवार असतील तर त्यांनी मुंडेच राजीनामा घ्यावा
@vijaykhavale998710 сағат бұрын
आता फारच सुंदर वक्तृत्व करतोय वारे आंदोलन करावे लागेल असे काय बोललेत तुम्ही फक्त आरोप चा पाठीस घालतं होते
@Filmy_status00711 сағат бұрын
Good dada
@mngldessai5 сағат бұрын
संक्रांतीच्या मुहूर्तावर दु:खी झालेले दोन वीर . आकाचा आका आणि मोठा बोका!
@shobhaparshetty286910 сағат бұрын
चागले बोललात सर सगळ्या सी एम उपमुख्यमंत्री यांच्या खुच्र्यीला काळीमा फासलय अशा ना माफी नाही.
@vaishalibansode929110 сағат бұрын
धन्यवाद दादा👏 न्याय मिळवून द्यावा
@loveyou-sd3zh10 сағат бұрын
दुःख दिसतय दादा डोळ्यात....तोड पाणी किती मग आता ५०० करोर ठरली समजतंय
@uttamlaxman285411 сағат бұрын
उशीराडोळे उघडलेफडणवीस साहेबांनी खरं काम केलंयत्यांचं अभिनंदन
अहो साहेब तुम्ही परळी राजस्थानी बँक चै काही तरी करा याप्रकरणी चौकशी केली का की बँक च काय झालं आता तर आम्हाला वाटत आहे की बँक सुध्दा या लोकांनी लुबाडणूक केली
@pandupowar539910 сағат бұрын
आम्ही ठरवल होत वाल्मीकला बळीचा बकरा करायचा😅😅😅
@RaviDhage-go9gl5 сағат бұрын
दादा खरं बोलतात बरं 😂
@balvantjadhav47411 сағат бұрын
आता का मोक्का लावला बर पाहिलं का मोक्का लावला नव्हता . लोकांनी आंदोलन केलं की मोक्का लागला वा रे दादा
@AppasahebGawali19811 сағат бұрын
याला तु जास्त जिम्मेदार आहे
@bhushanbhamare907011 сағат бұрын
मुख्यमंत्री न 2 घ उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पण मोक्का लावून 302 मध्ये सहआरोपी करा