सुरेश धस साहेब तुम्हाला सलाम च आहे, परंतु तुमच्या बरोबर या आंदोलनात शरद पवारांना सोबत घ्या, म्हणजे अजून तुम्हाला बळकटी मिळेल असे वाटते.
@tggamervlog16 күн бұрын
माननीय आमदार धस साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही मनापासून अंतःकरणापासून बोलता आज सत्याला वाव नाही हे जुलमी सरकार आहे हे सिद्ध होत आहे तुमचं सरकार आहे तुमचे मुख्यमंत्री आहे त्यांना जनतेचा आवाज कळत नाही का भस्मासुराचा राज्य आहे का महिन्यापासून तुम्ही बोलताय तुमचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडत नाही का झोपेचं सोंग घेतलं त्यांनी अजून किती पुरावे हवेत तुम्हाला न्यायदेवता डोळे बांधून बसले या भारत भूमीमध्ये न्यायदेवता जिवंत आहे का जनतेचा विश्वास उडून जाईल असं करू नका जुलमी सत्ता ही बदलत असते हा नियतीचा खेळ आहे कधी ना कधी बदलेल कोणी सुटणार नाही याच्यातून रावणाचे राज्य गेलं कंसाचे राज्य गेलं असुरांचे राज्य गेलं तुमचं सुद्धा जाणार आहे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल न्याय देण्यासाठी या तुमचं स्वागत होईल जय भगवान
@prasadhipparkar612515 күн бұрын
धस आण्णा 👑🚩बाप आहे बीड चा विसरू नका हमालांनो
@Chhatrapati_Shivaji_Maharaj97516 күн бұрын
Cm zar Yogi aste tar taynch Encounter zale aste
@sanjaydaware284512 күн бұрын
Right Anna, tumhi kay hatat bangadya ghatlelya nahit
@AbhijitDeshmukh-d5e16 күн бұрын
Anna satarkar tumchya barobr ahet
@veernathlamjane127315 күн бұрын
एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही 🎉
@एकनाथआप्पाबर्थडे11 күн бұрын
..... आमदार सुरेश धस साहेब....... ------ 17/1 2025 मी व माझा परिवार माझ्या भोकरदन तालुक्याच्या जनतेच्या वतीने परमेश्वराला आम्ही सर्व परमेश्वराला हे मागणं करेल इथून पुढे __( महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ) -- क्षत्रिय आमदार ( सुरेश दस साहेब हेच राज्याचे आज रोजी गृहमंत्री लायक आहे वरील प्रमाणे आम्ही सर्व जनता परमेश्वराला प्रार्थना करेल इथून पुढे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे दुसरे दस साहेब आमदार हे गृहमंत्री झाले पाहिजे आम्ही परमेश्वराला संपूर्ण तालुक्याची जागृत जनता नवस करेल