बोल भिडू मधील सर्वात उत्तम आणि सहजसुलभ शैली असणारे निवेदक 👍 Keep it up !!
@akshaykoli202217 сағат бұрын
एवढे छान विश्लेषण, एक महत्त्वाचा मुद्यावर बोलत आहत. बघा किती विवेस भेटले, नुसत्या नको ते व्हिडिओला लोक किती प्रतिसाद देतात. धन्यवाद सर तुम्ही देत आलेल्या सर्व माहितीपूर्ण विश्लेषणासाठी 🙏
@sachinmaindargikar677814 сағат бұрын
हे ईश्वरा सर्व प्राणीमात्रांना सुरक्षित ठेव.😢
@shakilbaghban58478 минут бұрын
दूसरा कहीं नहीं भाऊ परत फेड आहे,,,,
@akshay_7819312 сағат бұрын
Great..! व्हिडिओ पाहून समजते किती भयानक परिस्थिती आहे.. आपल्याकडे कोणत्याही मराठी न्यूज माध्यमाने हा विषय डिटेल मध्ये कव्हर केला नाही.. ते अजून पण ह्यांनी असं वक्तव्य केलं, तुमचं काय म्हणणं आहे.. हेच करत बसलेत.
जे भारत मधून तिथे जातात एअर क्वालिटी चांगली म्हणून त्यानं अजिबात परत घेऊ नये सरकार ने देशात आपल्या
@swapyworld0913 сағат бұрын
आपला भारत देश किती सुंदर आणि इथला निसर्ग विविधतेने नटलेला आहे ही समजायला इथल्या लोकाना आणि नेत्याना सुद्धा समजायला वेळ लागेल आणि समजेल तेव्हा कदाचित वेळ गेली असेल
@dhinchaksid643814 сағат бұрын
देव बघतो वरून. महायुद्धान नंतर किती लुटलय अमेरिकेने जगाला. आता भोगा कर्माची फळं.🙄
अरे झाट्या अमेरिकेने किती गोष्टी दिल्या जगाला- Electricity पासून computers mobile internet पर्यंत
@ganeshnagare33292 сағат бұрын
काय लुटलं जरा सांगता का?
@Phoenix-gd4xw9 сағат бұрын
Good research
@rajendragaikwad586611 сағат бұрын
माणसानी निसर्गाची पार वाट लाउन टाकली आहे तर निसर्ग बदला घेणारच
@rudranshdixit606310 сағат бұрын
पूर्व श्रमीची कुकर्म... कधी लादेन तर कधी नैसर्गिक आपत्ती म्हणून समोर उभ रहात... ही तर फक्त सुरुवात आहे...🙏🏻
@dipaksawant11733 сағат бұрын
अरे दीक्षित तिकडे खूप सारे आपले ब्राम्हण लोकं पण राहतात,जरा डोक्यातील विष कमी कर,तिकडे आग लागल्यावर त्याला लादेन पण जवळचा वाटायला लागला यावरून तू किती टॉक्सिक माणूस आहेस हे समजतं..अमेरिका नष्ट झाली तर तुझी माणसे कोणत्या it कम्पनी ची कामे करतील?? की लादेन ला सामील होतील??? ज्या कॅलिफोर्निया ने तुला जुरासिक पार्क,टायटॅनिक, अवतार सारखे चित्रपट बनवून दाखवले आनन्द दिला त्याला तरी जाग रे....तिकडे कॅमेरा चा शोध लागला म्हणून इकडे तुझ्या लोकांना इंडस्ट्री उभा करता आली नाहीतर किती दिवस भिक्षा मागून जगणार होते??
@Secretgirlexplain10 сағат бұрын
Main gosth mnje tikdche ghar pn lakdi astat tyamul aag pn lavkar lagali asavi ya shahara madhe
@kartikarora3173Сағат бұрын
AQI still less than delhi😂
@sushantgawas90252 сағат бұрын
निसर्गाच्या छातीवर वार केला, तो सोडत नसतो कुणाला आज ना उद्या हिशोब होणारच.
@sketchstudios052 сағат бұрын
सर पाहिले न ला न कुठे वापरायचा आणि ण कुठे, ते शिका, मग बातम्या द्या, म्हणजे वणवे पेटले ला oneway पेटले होणार नाही,take it positively and improve.
@rajupanchal328814 сағат бұрын
कलियुगाच्या अंताची सुरुवात झाली आहे 🔥
@dhruvpalekar11 сағат бұрын
एवढं छान विवेचन केले आहे. पण सगळ्या मराठी माध्यम अना नकाशाचे काय वावडे असते कळत नाही. With maps impact is 100 times better.
हे सर्व कारस्थान आहे.... L A ला Smart City बनवायचं आहे त्यांना, त्यासाठी एवेढे लोक एकदाच तय्यार होणारा नाहीत आणि विस्थापित होण्यास तय्यार होणार नाही म्हणून .... जाळलय सगळं... 😏
@indianfirastiСағат бұрын
मला मुळशी मधला डायलॉग आठवला , तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला खाणारच ना, तुम्ही जंगलं खाल्ली तर निसर्ग तुम्हाला कधी ना कधी खाणारच😢
@sophiachandekar37594 сағат бұрын
हा मानवनिर्मित सिस्टीम चा अंत असून यानंतर ईश्वर निर्मित सर्व असणार. त्यात अश्रू दुख यांना जागा नसणार. 😊
@rajeshhake1416 сағат бұрын
तुम्ही खूप छान विश्लेषण करता अरुण सर❤
@harshbhagwat14193 сағат бұрын
दोन गाबडी जंगलात पोपटी बनवत होते त्यामुळे आग लागली 😅
hi dada, mi sadhya ethech aahe , khup bhayanak paristiti.😱
@Silver_power-q2x2 сағат бұрын
लागली....😂 लावली इन्शुरन्स कंपनी ला माहीत होते.... म्हणून सहा महिने आधि LA मधून पळाली 😂😂😂
@nk098612 сағат бұрын
Sir... california is a state not City
@sagarkamble_mh_08ratnagiri737 сағат бұрын
कलियुग 🚩😊
@Vicky-fl7pv16 сағат бұрын
Sanjay raut Los Angeles la kadhi gele??
@cedertin361913 сағат бұрын
Pratyek goshtit raj karan anan band kara
@miteshpalande875011 сағат бұрын
@@cedertin3619this is sarcasm why are you taking seriously
@sikandarpathan90544 сағат бұрын
😢😢😢😢😢
@COMMENTS11master16 сағат бұрын
तुम रहो मस्ती मैं आग लगे बस्ती मैं
@riteshdurve394117 сағат бұрын
Ghar cement ani reti che have aahe. American lok ghar lakda pasun banavtat.
@samuraidreams188016 сағат бұрын
बरोबर आहे तुमचं
@cedertin361913 сағат бұрын
Chutya tyanchya climate nusar ghar bandhtat te
@pramodmohare29163 сағат бұрын
भाऊ तुम्ही जायला पाहिजे होते विझवायला असं लांबून शोभत नाही तुम्हाला
@mangeshscorpioking80714 сағат бұрын
Tumi Khoob slow news deta ahet Aapla men Manus news deta na Khoob maja Aaye tar aapla men masala denet yaave😅
@ravindrakhairnar68752 сағат бұрын
❤
@ravindrakolse2240Сағат бұрын
निसर्गानी अणुबॉम्ब टाकलाय
@dhirajst8836Сағат бұрын
ते टेलर स्विफ्ट च घर बरंय का.......मायला लय त्रास देला ह्या सिंगर ना........
@SP-kn4di14 сағат бұрын
Bhujbal kuthe ahe sadhya ..jaha nahi china vaha nai raina 😂
@NijappaBansode12 сағат бұрын
छान ❤❤
@Transformer03315 сағат бұрын
Sagal thambvta yet fakt इच्छाशक्ति pahije
@HomeMakerJasmine2 сағат бұрын
Karmachi fal aahe
@yuvrajjadhav595Сағат бұрын
जपान वरती अनुभव टाकलेले ची परतफेड
@IrfanAim711 сағат бұрын
Israel ka vijwat nhi aag😂😂😂
@rknadu11 сағат бұрын
ते आल्हाला कुराण सकट झाळतात 🤣🤣🤣
@YogitaHete9 сағат бұрын
California smart city 2028
@Advocate773816 сағат бұрын
Je karal te peral
@thepath1343Сағат бұрын
Maru dya manse pn janvaracha dosh nahi khi te bichare marat ahet 😢😢😢
@piyushtale000116 сағат бұрын
Europe & America needs to come out of the mentality that there problems are World's Problem, But other nations problems are none of there business --- Foreign Minister S.Jaishankar
@cedertin361913 сағат бұрын
How this quote is related to situation. No matter how powerful human becomes, he cannot control nature or wildfire
@piyushtale000113 сағат бұрын
@@cedertin3619 I remebered that sentence by FM , Just shared it out. Nothing to do with the situation.