ओल्या काजूची भाजी (Olya Kajuchi Bhaji) || काजूगर सोलण्यासाठी सोपी ट्रिक ।। माय मराठी Chef

  Рет қаралды 32

Just Mom Things

Just Mom Things

Күн бұрын

#recipe #foodvlog #marathiyoutuber
कोकण स्पेशल ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. ओले काजूगर सोलण्याआधी कोणती ट्रिक वापरायची हे देखील पाहणार आहोत.
साहित्य-
१. ओल्या काजूच्या बिया - १ वाटी
२. वाटलेलं खोबरं - अर्धी वाटी
३. हिरव्या मिरच्या - २
४. लसूण पाकळ्या - ४-५
५. कोथिंबीर
६. आलं
७. कांद्याची पेस्ट - (दीड कांदा )
८. टोमॅटोची पेस्ट - (एक टोमॅटो)
९. तेल - १ मोठा चमचा
१०. जिरे मोहरी - अर्धा चमचा
११. हिंग- चिमूटभर
१२. कढीपत्ता
१३. लाल मिरची पावडर - १ चमचा
१४. हळद - अर्धा चमचा
१५. गरम मसाला - पाव चमचा
१६. काश्मिरी मिरची पावडर - १ चमचा

Пікірлер
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 71 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
The Most Popular Omelet in Vientiane Night Market - Laos Street Food
9:13
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17