ओल्या काजू च्या बिया स्टोअर करण्याच्या पाच पद्धती..काही दिवस,महिने आणि वर्ष संपले तरी या पद्धतीने

  Рет қаралды 3,440

Aditi rekhas channel

Aditi rekhas channel

Күн бұрын

Пікірлер: 7
@kalpnapakhurde3619
@kalpnapakhurde3619 8 ай бұрын
खूप छान माहिती सांगितलीत
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 2 жыл бұрын
दिलेली माहिति माहित आहे. ओले काजु सालासकट सुकऊन पाकीटं कुठे मिळतात ते सांगितले असतं तर बर झालं असतं.
@aditirekhachannel1490
@aditirekhachannel1490 2 жыл бұрын
रत्नागिरी, सावंतवाडी येथे सहज मिळतील. गोव्याला तर खूप भेटतात. योजक यांच्या product madhye pan असतात असे असोले काजूगर.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 2 жыл бұрын
कुडाळ ला मिळतात का ? मिळत असतील तार दुकानाचे नाव कळवा
@aditirekhachannel1490
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
आम्ही रत्नागिरीला भिडे यांच्या हॉटेल मधून आणतो. योजक चे खूप सारे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. तेथून आणतो. अन्यथा गणपतीपुळे येथे पण मिळतात. रत्नागिरहून आणतो.
@aditirekhachannel1490
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
कुडाळ च काही माहीत नाही. पण तेथेही खूप मोठ्या फॅक्टरीज आहेत,दुकाने आहेत काजूची.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Жыл бұрын
Thank u
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН