असेच प्रामाणिक अधिकाऱ्यांची महाराष्ट्रला गरज आहे कथा छान होती
@bhagyashrijoshi3427Ай бұрын
विशाल सारखे अधिकारीच.... सर्व सामान्यांचे जीवन सुखावह होण्यास, सर्वांनाच प्रामाणिकपणाचे महत्व कळण्यास; कायद्याचा योग्य मार्ग दाखवू शकतील. गोष्टीतून प्रामाणिकपणाची कल्पना स्पष्ट झालीय.
@AshokKokitkar.Ай бұрын
गोष्टीचा बोध घेण्यासारखा आहे.
@sww6925 күн бұрын
आपली कथा खरोखरच आवडली असे चांगले अधिकारी लाभले तर पूर्ण भ्रष्टाचार संपेंल.धन्यवाद.
@SureshPawar-sy7fw19 күн бұрын
खूप छान कथा सांगितली सादरीकरण उत्तम धन्यवाद
@gajananichake9479Ай бұрын
आजची महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी आहे सर्वच पोलीस काय सर्वच माणसे भ्रष्टाचाराच्या संजय हातात हात मिळवून ते आपलं उदाहरण व करतात असा माझा पूर्ण समज आहे
@mandagawade7159Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@narayanraokale262924 күн бұрын
विशाल सिंह सारखे अधिकारी आच्या युगात गरज आहे धन्य विशाल सिंह सर जी
@dambajimhaske941415 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती.
@kavitabirwadkar1954Ай бұрын
Khups sunder Apratim bhari 👍👌🌹💞
@belnathtake932225 күн бұрын
गोष्ट छान आणि उपदेशपर आहे. त्या बाबतीत आपले आभार आणि अभिनंदन 🎉🎉🎉
@belnathtake932225 күн бұрын
आपले सरकार आणि स्वार्थी, आपमतलबी जनतेला आपण आपल्या अशा कथेतून निश्चितच बदलवू शकाल.आपणास या कार्यात यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🎉🎉🎉
@sangitadawkhare5440Ай бұрын
Khup chan Katha ahe yatun bodh ghenyasarkha ahe
@praniti566021 күн бұрын
खूप छान
@sunilshingote586423 күн бұрын
या देशाला अशा इमानदार अधिकार्याची गरज आहे.
@ashokdabhade676012 күн бұрын
देशाला असे अधिकारी असणेखुप गरज आहे
@govardhanjoshi976623 күн бұрын
thanks.
@RajendraDesai-ot6lo26 күн бұрын
Nice story
@Rajani-ShantilalCMehta13 күн бұрын
👍
@mahadevghoghare6586Ай бұрын
खुप छान विचार
@ajjoshi2638Ай бұрын
असे विशाल सगळीकडे आले तर कुठे च भ्रष्टचार राहणार नाही
@surajwaghmare4333Ай бұрын
ज्यांना कथा आवडली त्यांनी कथा पहावी नाही तर उगीच काहीतरी कमेंट्स करू नये धन्यवाद