अरिहंताची स्तुती मातृभाषेत असल्याने भावार्थ हृदयापर्यत पोहोचतो आणि तल्लीन होऊन भक्तीरसात बुडून जातो.👌👌👍🙏🙏अतिशय सुंदर भावार्थ,शब्दरचना व गायन.🌹🌹🌷
@rajendraashtekar5327 Жыл бұрын
अतिशय सुंदर भक्तिमय प्रस्तुती !! खूप खूप अभिनंदन !!
@ajaymarwadkar96282 жыл бұрын
अतिशय सुंदर... भावपूर्ण प्रस्तुति
@sureshpahade22658 ай бұрын
सुरेख आवाजात फारच कौतुक 🙏🌹🙏
@ashokbband64734 ай бұрын
नमोस्तु नमोस्तु नमोस्तु आचार्य विद्यासागर जी समयसागरजी महाराज जी विरसागरजी महाराज जी अशोक वर्षा रोहित बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉
@ashokbband64732 ай бұрын
अनिता राजेंद्र जैन उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती
@devendraadate9482 Жыл бұрын
अतिशय सुंदर,🙏
@pallaviadake46792 жыл бұрын
Sunder 👌👌
@महावीरजैन-ठ1ज Жыл бұрын
जय जिनेंद्र🌹🙏🙏🙏
@aparnabramhadande95015 ай бұрын
जय जितेंद्र,🙏🙏
@sachinhupare1980 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@लिंबोचमचा2 жыл бұрын
जय जिनेंद्र 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@satishbelokar30742 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रस्तुती . आपले मराठी जैन साहित्य भजन पुजने यांचे सुद्धा अशाचप्रकारे निर्मिती करावी . आमच्या शुभेच्छा🎵🎵🔊🔊👍🌹🌹🌹
@kalpanazele58844 ай бұрын
Very Nice.
@nkshete4 ай бұрын
Many many thanks
@jagdishgandhi86442 жыл бұрын
धन्यवाद व आभार.
@sulekhadole8626 Жыл бұрын
Sunder 🙏🏻
@narasgoundapatil5798 Жыл бұрын
Very nice
@shreyasdandegavkar8591 Жыл бұрын
❤❤
@manjusha.p.khanak5078 Жыл бұрын
सुंदर
@supritachabbi5945 Жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻
@chetanalte4331 Жыл бұрын
👌🏻
@arvindmukhedkar64012 жыл бұрын
मी आपल्या भावुकतेचे मोल करतो. परंतु, एक सैतवाल कर्मठ विद्वान पं. जिनदासशास्त्रींची ही रचना भुजंगप्रयात वृत्तातली आहे. ज्यात चौथे अक्षर हे लघु असते. ह्रस्व असते. म्हणून सदा भक्ति मधला क्ति अंत्याक्षर असूनही तो ह्रस्व लिहिलाय. पालुपद ऒळीतले आपले हे उच्चारण अज्ञानामुळे अशुद्ध झाले आहे. पाठकाने अभ्यासित असणे हे सर्वतः योग्य व सत्य आहे. आप्तांच्या औपचारिक प्रशंसेमुळे हरखून अनेकांचे अभ्यासाकडे लक्षच जात नाही. असो. आपल्या यत्नांना सुयश लाभो.