हो मी आहे हा जातक शनी च्या दृष्टीतला माझा शुक्र... खूप छान सांगितलं... खूप काही शिकायला मिळालं....
@pallvisurve2092 жыл бұрын
Khoop chan mahiti 👍
@kausrubhpawar41243 жыл бұрын
छान विश्लेषण भरणी नक्षत्राचे
@sachinshinde1481 Жыл бұрын
सर आपले व्हिडिओ खूप नवीन माहिती देतात खूप खूप धन्यवाद.
@deepawaghdhare4550 Жыл бұрын
Khari mahiti dilit
@satishsaraf17933 жыл бұрын
माझे,भरणी नक्षत्र आहे चंद्र ,मंगळ युती आहे बोलणे स्पष्ट ,कधी कधी फटकळ एक घाव दोन तुकडे
@chandrakantpawar67762 жыл бұрын
प्रणाम गुरुजी , लग्न नक्षत्रात जन्म ह्यावर ही विडिओ बनवा . 👍 धन्यवाद
@rupalitaware96422 жыл бұрын
S social media war prasidhi
@chandrakantpawar67762 жыл бұрын
फिल्मी जगतात सुप्रीद्ध होण्यासाठी शुक्र राहू युती कारणीभूत होते का ? शाहरुख खान हे उदाहरण आहे का? आणि स्पोर्ट मध्ये मकरेचा मंगळ कारणी भूत होऊ शकतो का? धन्यवाद