राम कृष्ण हरी माऊली 🙏 श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप त्रास सहन केला एवढेच नव्हे तर त्यांना लोकांनी वाळीत टाकलं मुक्ताई सोपान यांना इंद्रायणीचे पाणी पिऊन झोपावं लागलं अन्न सुद्धा त्यावेळेस भेटलं नाही एवढा त्रास सहन करून सुद्धा माऊलींनी ज्ञानेश्वरी कित्येक अभंग आणि ह्या भागवत धर्माचा पाया रचला अशा माऊलींच्या वारीत चालत असताना आपलं प्रमुख कर्तव्य आहे की त्यांनी जो विचार वारसा घालून दिला त्याचं पालन करावं पण सध्या तसं दिसत नाही वारीमध्ये गुटखा तंबाखू बिडी सिगारेट ह्या पदार्थांचा खूप वापर केला जातो ज्या माऊलींनी इंद्रायणीचे पाणी पिऊन झोपले आणि हा एवढा मोठा संप्रदायाचा पाया रचला अशा माऊलींच्या वारीमध्ये ह्या गोष्टी घडू नये अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा 🙏 2005 सालापासून आजपर्यंत मी आळंदी ते पंढरी चालत वारी करत आहे माऊली माझ्याकडून ते सेवा करून घेत आहेत 🙏
@RoyalShetkari02 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ज्ञानेश्वरआवताडे2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे विचार खूप अप्रतिम आहेत म्हणून तुम्हाला विनंती करत आहे की तुमच्या सारख्या निष्ठावंत शेतकरी पुत्र तळमळीची व्यथा तुम्ही मांडता जी सत्य आहे ती म्हणून वारकऱ्यासाठीही तुम्ही असे व्हिडिओ करत रहा आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही पाहू त्याच्यावर नक्कीच आमचं मत ही मांडू 🙏
@kalpanasalunke712 жыл бұрын
बरोबर आहे दादा मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही तसं वारी केल्या शिवाय वारीचे म्हत्व कळत नाही तसेच एकदा तरी वारी करावी🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
@ankushshinde8402 жыл бұрын
प्रत्येक दिंडी चालकाने पाच पुरूषांसाठी व पाच महिलांसाठी असी दहा दरवाजांची एक टॉयलेट गाडी बरोबर ठेवणे बंधनकारक असावी ...दर मुक्कामाला एकाच ठिकाणी ते खाली करून त्यावर विल्हेवाट लावणे शासनाची जबाबदारी असावी ... 🙏🌼🚩🌼🙏
@सद्गुरूघावरेबाबा2 жыл бұрын
सध्या अश्या सुविधा पुरविल्या जातात आत्ता
@dinkarpatil17392 жыл бұрын
खुप छान वर्णन केलस बाळा तुझें वारीतील अनुभव ऐकतांना मलाही वारी घडली अस वाटल ,आभार आम्ही लहान असतानाची गोष्ट जो वारी करुन यायचा गावातील सर्व त्यांच्या पाया पडायची पण का ?तर ते समजल
@njajob8572 жыл бұрын
रामकृष्ण हरी येत जावा वारीला शिक्षण पूर्ण झाले असेल जॉब ला असेल किव्हा सर्व सेटलमेंट झाली असेल तर त्या लोकांनी नक्की वारी करावी
@IcShaikh2 жыл бұрын
नमस्कार .. फारच आनंददायी अनुभव आहेत.. वारकरी तर विठुरायाला भेटीसाठी आतुरलेले असतात.. परंतु अन्नदान, वारकर्यांची सेवा करणारे सुध्दा तेवढ्याच निष्ठेने वारक-यांची सेवा करतात.. धन्यवाद...!
@bhaktarajgawande7972 жыл бұрын
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटत असे ...... होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी... 🙏👍
@suvarnakhandagale91452 жыл бұрын
माऊली आणि विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल भक्ताची काळजी घेत असतो बाळा...जय हरी माऊली
@midhutumkar32782 жыл бұрын
माऊली. खरोखरच तुम्ही सांगितलेले तुमचे अनुभव आगदी माझ्या डोळ्यासमोर दिसत होते .खुपच सुंदर माहिती दिलीत .धन्यवाद
@gangadharghodmare49662 жыл бұрын
म्हणूनच वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी भजनाव्दारे भक्तांना सांगितले की मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, पण जाणून सांगितले की भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. गंगाधर घोडमारे बंधू नगर झिं टाकळी नागपूर.
@uttamsuryavanshi71182 жыл бұрын
पंढरीच्या वारीमध्ये सामील झालं ना तर त्या माणसाला खूप सुद्धा लागत नाही फक्त त्याला विठ्ठलाच्या दर्शनाची भूक लागलेली असते त्यामुळे ते घर परपंच सगळं नातीगोती सगळे विसरून तो पंढरीच्या वाढला जातो आणि विसावा घेतो रात्री विठ्ठलाचे मला दर्शन मिळावं यासाठी तो खटाटप करतो पण तो वारीची वाट बघत असतो धन्य ती विठ्ठला माऊली
@sunitajadhav47892 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली उदंड ऐकिलें उदंड पाहिले ऐसे करत आहे दादा तुम्ही इतका सुंदर अनुभव सांगितला पण तुम्ही काय म्हणतात का परत वारीला याची इच्छा नाही नकारात्मक का
@namitaupadhye41822 жыл бұрын
खूप सुंदर सांगितलं हे सगळं देव घडवत असतो हेच खरा जिवन आहे माणूस सगळा पसारा आपल्या भवती करून ठेवतो जगण्यासाठी काय अजून हवंय अंघोळीला पाणी पोटापूरता जेवण अणि नुसता चालत राहायचा देवाच नाव घेत दमला की झोपाईचा हेच आयुष्य आहे
@kiranpandit16712 жыл бұрын
अतिशय सुंदर. अजून बरंच काही मला ऐकायला आवडेल.
@nanduhandge14672 жыл бұрын
खुप सुंदर,हो वारीचे प्रत्येक दिवशाचे अनुभव टाका, राम कृष्ण हरी.
@Shrikumarthosarofficial2 жыл бұрын
वा गणेशजी अगदी अल्पावधीतच संपूर्ण वारीची महती अनुभवली व ती लोकांसमोर मांडली धन्यवाद रामकृष्णहरि
@madhurisawant13712 жыл бұрын
पांडुरंगाच्या पूजेचा मान वारीतल्या एखाद्या वारकऱ्याला द्यायला हवा। विठ्ठल विठ्ठल💐
@sadashivdhanawade59332 жыл бұрын
वारी,वारकरी बाबत एवढ चांगल कथन, मा॓ऊली आपण केल आहे.मग वारीला पुन्हा जाणार नाही अस नकारात्मक वाक्य का बर दिल आहे?
@entertainmentav242 жыл бұрын
माझाही हाच प्रश्न आहे ....नकारात्मक थमनेल का??
@deepaksarawade10622 жыл бұрын
@@entertainmentav24 याला याबाबत बोलताना हिंमत झाली नाही, कारण ,लोक काय म्हणतील? म्हणून पुन्हा मुख्य मार्गावर आला ,नशिब नाही तर लोकांनी यांचे जगणे कठीण केले असते , सत्य बोलणे लोकांना पचत नाही, हा बळीचा बकरा ,इद करिता आपल्या समोर सादर केला आहे
@smitasose35272 жыл бұрын
Ho na
@mr.s6952 жыл бұрын
Clickbait
@Viral-video-clip26922 жыл бұрын
व्ह्यूज वाढतात, लोक बघतात नकारात्मक मथळा असल्यावर, ही त्यांची नीती मस्त आहे...
@rahulghadge84342 жыл бұрын
एक नंबर वारीचा अनुभव दिला मी पण दोन वर्ष वारीत गेलतो
@vilas.r.shiradhonkar54582 жыл бұрын
🌺🌺🙏🙏मस्त अनुभव वर्णन केले मित्रा जय माऊली. जय विठला 🌺🌺🙏🙏
@pramodk71722 жыл бұрын
खरंच दादा एक वेगळच जीवन आहे वारी मध्ये
@tanajimane2492 жыл бұрын
माऊलीला किती अडचणी आल्या
@dnyandevsalke37502 жыл бұрын
@@tanajimane249 hi
@tanajimane2492 жыл бұрын
@@dnyandevsalke3750 जय गुरूदेव
@pradipgawade67712 жыл бұрын
दादा पण या व्हिडीओ ला दिलेल्या शिर्षकाचे गूढ काही समजत नाही आहे .पण व्हिडीओ छान आहे .अजून छान बनवा .
@rajendrakamble2242 жыл бұрын
खरच अख्खी वारी ऐकवली .तुमच्या बोलण्यातून येवढे समाधान मिळते.तर प्रत्यक्ष वारी मध्ये किती परमानंद असेल. llजय जय विठ्ठल .जय हरी विठ्ठल ll
@pimplledatta2 жыл бұрын
तुझ व्हिडिओ ऐकायला लागलो की शंपू नये आसं watatych गणेश खूप सुंदर मांडणी करतोस मी तेलंगाणा मधून बोलतोय
@Gorakh12332 жыл бұрын
जय हरि माऊली.मी पण होतो वरीत.8दिवस. अनुभव वेगळा अनुभव आला.
@sushama47142 жыл бұрын
वारी म्हणजे विलक्षण ऊर्जा!जी विठुरायाच्या ओढीने प्राप्त होते.तुम्ही तुमच्या सुखसोयी अपेक्षा घरी ठेवून निघावे.अगदी निरीच्छ होउन.ह्याची पण एक वेगळी आनंददायी अनुभुती मिळते.जी घरात मिळत नाही.
@pankajagore85952 жыл бұрын
दादा खूप अप्रतिम माहिती असे कुणीच अनुभव सांगितला नाही माझा विठुराया सर्वाना मार्गस्थ करतो हेच खरे. जय हरी विठ्ठल..
@भिमरावइंगळे-श2भ2 жыл бұрын
खुप। छान। माऊली निवेदन। केले जय। हारी। विठ्ठल 🚩🚩🙏🙏
@rajusurvase48312 жыл бұрын
वारी खरोखरच जीवनातील महा मेळावा आहे एकदा तरी वारीत जावे. संत ज्ञानेश्वर महाराज आज देखील सर्व भक्ता सोबत पायी सामील होवून भक्ताचे रक्षण करतात.
@ankushlanghi75372 жыл бұрын
खरंच खूप छान वारीचा अनुभव कथन केला.एकदा तरी पायीवारीचा अनुभव घेणार हे नक्की.
@mayurchaudhari29642 жыл бұрын
पाऊले चालती पंढरीची वाट 👑 अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल ,खरेच गणेश दादा एक नंबर व्हिडिओ बनवला . गणेश दादा मी तर तेवढी गर्दी पाहून वारी कॅन्सल केली आहे कारण त्या वारीमध्ये खूपच गर्दी आहे
@hanumantveer32682 жыл бұрын
अनुभव मांढा दादा सुरेख फारच छान
@ganeshkoli20812 жыл бұрын
खरोखर अप्रतिम वारीचे अनुभव कथन
@user-yashnavale2 жыл бұрын
गणेश भाऊ एक विडीओ गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे पण बनवा
@padmineekakad46752 жыл бұрын
जय हरी माऊली मला नेहमी वाटायचं की आपण पंढरीला टाळ मृदुंगाच्या गजरात जावे ,पण कधी जमलंच नाही,आता काय आता पुढील जन्मी
खुप छान वर्णन दादा घरी असून वारीत गेल्या सारखं वाटलं 🙏ram Krishna Hari
@ravijadhav29062 жыл бұрын
आदेश राम कृष्ण हरि माऊली अप्रतिम अनुभव विठ्ठल विठ्ठल
@sanyogsalve62562 жыл бұрын
Sandaas la kutha jaiche? Sagla area ghaan karun THEVAICHA
@SanjayPatil-gp7rc2 жыл бұрын
Bestinformation thanksvery much
@savitagurav37842 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@अभिमानुवामनमिस्तरी2 жыл бұрын
आम्हि पण असे संकट डोक्यावर घेउ राजा पंढरीचा
@chandrakantchitale13252 жыл бұрын
अप्रतिम
@anilrajput96052 жыл бұрын
तेणे त्रिभुवनी होईन सरता नलगे पुरूषार्था मुक्तीचारी! पंढरीची वारी जयाचेये कुळी त्याचे पाय धुळी लागो मज!!
@tukaramparte34072 жыл бұрын
जय हरी माऊली वारी म्हणजेचं पृथ्वीवर चे स्वर्ग सुख
@dattatrayshinde47582 жыл бұрын
जय हरी.. मी आणि माझा शाळकरी मित्र श्री. रमेश फडणीस.. आम्ही दोघे दरवर्षी वारीत सहभागी होतो. आम्ही दोघेही सेवानिवृत्त असून वयाच्या सत्तराव्या वर्षी पुणे ते सासवड.. त्यापुढील वर्षी सासवड ते जेजुरी.. त्यापुढील वर्षी जेजुरी ते वाल्हे - नीरा.. पुढे नीरा ते लोणंद आणि यंदा लोणंद ते तरडगाव असे वारीत सहभागी झालो होतो. वारीचा खूप छान अनुभव आला. कित्येक ठिकाणी अन्नपदार्थ - चहा - पाणी वाटप करण्यात आले होते.
खरंच माऊली हे सर्व अनुभव ऐकून मन तृप्त झाले, वारीला जाणाऱ्या सर्व्ह वारकरी संप्रदाया तील लोकांना पांडुरंग बळ देईल,हीच विठएथळ
@shyamraut41892 жыл бұрын
हीच vithal चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@ashokaigale77082 жыл бұрын
माऊली
@rameshwarpatil27012 жыл бұрын
Maje vadil 40 varsh vari kartat aaj tyanch vay 75 aahe mi hi anubhavle aahe vari maj vay 50 aahe 1 gostt thik aahe ti mhnje toilet ni bathroom chi vyavstat sarkarni kinva vari mandlani karavi pan asa msg nako k8 punha janar nahi 70 vardhachi mahila anubhav paha 100 varshe vaychi ajibai yanna bhaga jay jay ram krushn hari
@kantamalode8182 жыл бұрын
छान प्रसंग माहिती सांगितली
@mohanteli32782 жыл бұрын
🙏 माझी बहिण व भाऊजी गणेश वाडी ते श्री शैल असा ७०० कि मी वारी करतात ( कोल्हापूर) भाउजी ची १५ वर्षे व बहिणीची ९ वर्षे वारी झाली २० दिवस रोज ३० ते ३५ किमी चालणे गुढीपाडवा पाडव्याला पोहच तात ह्या वर्षी मी १२५ कि मी ३ दिवस कर्नल ते श्री शैल वारी केली एकदम मस्त
@tanuchahal71362 жыл бұрын
Royal vari
@Amaaplimarathi2 жыл бұрын
मित्रा फक्त headline बद्दल करून घे... व्हिडिओ मस्त
@kanhopatraraybole90492 жыл бұрын
आपन आप ले दो नी विचार चा गले माडले आहे पाडुरंग हारी👌👌👌
@namitaupadhye41822 жыл бұрын
दादा खरच लोकं वारीत काय काय करतात त्याचे विडिओ करा छान वाटेल बघायला विठ्ठल विठ्ठल 🙏
@nanabangle29042 жыл бұрын
शीर्षक चुकीचे दिले.कोणी वारीला जबरदस्तीने बोलवत नाही
@entertainmentav242 жыл бұрын
दादा शीर्षक बदलावे
@Akshadaingle20202 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏 गणू दादा छान अनुभव
@jituwadki86992 жыл бұрын
तू। काही बोलत वारकरी ला है बरोबर नाही
@ganeshshahare842 жыл бұрын
माऊली तुम्ही जेजे डोळा पाहिले तेते आम्हा दाखवा
@rajendrapache84232 жыл бұрын
जय हरी माऊली
@dattaraysalunke64432 жыл бұрын
खूप छान निवेदन शैली...
@amolmhetre32442 жыл бұрын
जय हरी माउली
@vijaykumarjadhav89502 жыл бұрын
अनुभव माडा माऊली
@gauridudhvadkar19742 жыл бұрын
भक्ती रसायन बड़ा भक्ती ची वाट खूप कठिण आहे. पन जर मन एकाग्र केले चरणावर ठेवले कि सोपी भक्ती बीना कोई तरन न जावे सब शास्त्र मे देखा दुजा ऊपाय नही जानके कबीर भक्ती नही छोड़ा
@divakarrohankar37092 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.... राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩
@pavanmanapure6643 Жыл бұрын
Dada tu kahi bol ,tu kharokar vithalach roop aahe.jai jai pandurang Hari
@shaileshghogale16402 жыл бұрын
Ganesh very nice
@sureshgundale82872 жыл бұрын
संतांचीया विभुती..देह कष्टविती..परोपकारे
@gopalsawant45942 жыл бұрын
मराठी नगरी चा महाकुंभ महणजे आषाडीवारी
@vishnudhumal93542 жыл бұрын
खुपच छान वर्णन करतोय तू दादा वारी वारी अभिनंदं
@anserupalikanse13732 жыл бұрын
रेंज cha problem vari मध्ये पहिल्यांदा eikal. पण असा प्रॉब्लेम नसावा . कारण माझे काका गेलेले आहेत. त्याच्याशी मी बोलते रोज.
@rajuhatkar98662 жыл бұрын
🙏🙏
@rameshwargawande11232 жыл бұрын
माझा मुलगा ही. गेला य वारीला 12 वर्षाचा
@nilamkotkar2115 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली
@sushama47142 жыл бұрын
तुमचे शिर्षक चुकीचे आहे.सर्व सुखसोयी कशा मिळणार?लाखो लोक असतात.आमचा खर्या भक्त वारकर्याना ह्रुदयापासून नमस्कार!
@mohanbhondave92892 жыл бұрын
माणूस श्रध्देने वभक्तिने भारावला तर कुठलाही त्रासाचं त्याला काहीच वाटत नाही.
@govindmusale73272 жыл бұрын
खरा असे वरीचा अनुभव
@jayashree___2 жыл бұрын
चुकीचे शिर्षक का दिले कळत नाही, माऊली
@sampatchorat29212 жыл бұрын
जय.हरी.माऊली
@kalpanashirolkar84672 жыл бұрын
खूप छान अनुभव...
@sunilpatil63192 жыл бұрын
शीर्षक बदल रे भावा वाचणाऱ्याचा समज वेगळा होतो 🙏राम कृष्ण हरी 🙏
@stetusking6732 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@seemajairam64722 жыл бұрын
it was very nice thought of apparition story.
@dyneshwarjadhav32602 жыл бұрын
राम कृष्ण हरी टायटल असे का दिले हो दादा
@atulvikasraokawalkar25772 жыл бұрын
जय हरी विठ्ठल माऊली
@santoshibhoyte10152 жыл бұрын
भगवंताच्या मार्गावर निघावे पांडुरंग सांभाळून नेतो जयहरी माऊली
@sunilvedekar54322 жыл бұрын
शिर्षक असं का दिलय???
@sambhajikore68402 жыл бұрын
वा दादा 🙏🙏🙏🙏 १ नंबर अनुभव सांगितला🙏🙏🙏🙏
@nileshjadhav46902 жыл бұрын
जय हरी गणेश दादा
@Babasaheb777-Ramu12 жыл бұрын
Good Work
@sagarthakar6232 жыл бұрын
1 नंबर
@navprabhafilm44572 жыл бұрын
खरंच दिंडी मध्ये खुप मज्जा असते अगदी मन फुलून जाते
@shindeashok21352 жыл бұрын
खर आहे
@pavanmanapure6643 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@meghayadav7282 жыл бұрын
🙏🙏 खुप छान 🙏🙏
@eknathdhokare8802 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 काळजी घ्या गणेश भाऊ
@AnilYadav-vr1fy2 жыл бұрын
वारी चुको नेदी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 💯👍🚩
@pravinkurkute7832 жыл бұрын
Jauch naka ho varit gharich yeil Pandurang Hari mukhe mhana punyachi ganana kon kari