Nice singing and fantastic music instrument ...1No.Mamashri..!
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@NehaPatil-el8pt8 ай бұрын
एक दम भारी आवाज आहे माऊली
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
धन्यवाद....
@laxmanjoshi2656 Жыл бұрын
सुपर मित्रा
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@pgchaudhari10165 ай бұрын
Bhau 1 number
@आत्मारामबोराळेराधेश्यामबँडतोर Жыл бұрын
जय लहुजी धोंडू मामा अर्थ वरून बोलतोय एकच नंबर मामा व👌👌👌👌👍👍
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद... माऊली...🚩🙏
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या माहेरची केली तयारी जाईल का वाया माझा भाऊ राया येरे लेवया,दिवाळीच्या सनाला येतेरे ओवया !! माऊली बँड महाळपूर !! आठवण करते मी भोळी हरणी गळा दाटून येते डोळ्यात पाणी मी बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या (माझा भाऊ माझ्या माहेरचा मैत्रीणींचा मेळा खेळत होते फुगडीचा खेळ. मी आहे दुदैवी ...मला दिले गावी कोणी येई ना भेटाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया लेक लडकी मी आई वडिलांची लग्न झाल्यामुळे मी झाली परक्याची ज्यांनी संगोपन केले ...त्यांना रुद्धपण आले पडते पतीच्या पाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया भाऊ माझा गरीब बिचारा त्याला कुणाचा नाही सहारा मी आज उद्या येईल ...मी त्याच्या सोबत जाईल दिवाळी चे गुणगाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया
@dagdupadmor8920 Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे माहाराज
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@zsathiya1514 Жыл бұрын
Lay bhari
@NimbaMali-rz2rw5 ай бұрын
1j no maharaj ji
@sunilpachunde1259 Жыл бұрын
माऊली एकच नंबर क्या स्वर काय आवाज आहे 💐💐👑🙏
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@dipakmhaske7176 Жыл бұрын
हे भजन गीत आयकल्या वर माझा डोळ्यात पाणी येते कारण मला माझ्या आई व बहिन ची आठवन येते
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
😐
@sachinpatil1559 Жыл бұрын
Khup Chan
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@premjagtap6281 Жыл бұрын
अप्रतिम ❤❤❤
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@amolmahajan45796 ай бұрын
कला हेच जीवन
@bhagwanshinde7168 Жыл бұрын
सुपर, साँग.विश्वास
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@Abachitte Жыл бұрын
काय आवाज, काय स्वर आहे महाराज 👌👌👌
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद
@ChhayaPatil-i7m2 ай бұрын
भजन मिळाले दादा धन्यवाद
@mauli_group_mahalpur2 ай бұрын
कोणत भजन.. आणी कुठून मिळाल..
@manjajijikole4655 Жыл бұрын
👌👌🙏
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@amolmahajan45796 ай бұрын
आवाज चे जादुगर
@mauli_group_mahalpur6 ай бұрын
धन्यवाद
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या माहेरची केली तयारी जाईल का वाया माझा भाऊ राया येरे लेवया,दिवाळीच्या सनाला येतेरे ओवया !! माऊली बँड महाळपूर !! आठवण करते मी भोळी हरणी गळा दाटून येते डोळ्यात पाणी मी बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या (माझा भाऊ माझ्या माहेरचा मैत्रीणींचा मेळा खेळत होते फुगडीचा खेळ. मी आहे दुदैवी ...मला दिले गावी कोणी येई ना भेटाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया लेक लडकी मी आई वडिलांची लग्न झाल्यामुळे मी झाली परक्याची ज्यांनी संगोपन केले ...त्यांना रुद्धपण आले पडते पतीच्या पाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया भाऊ माझा गरीब बिचारा त्याला कुणाचा नाही सहारा मी आज उद्या येईल ...मी त्याच्या सोबत जाईल दिवाळी चे गुणगाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया
@NimbaMali-rz2rw5 ай бұрын
खुप च छान गायन महाराज लिहून टाकले बद्दल धन्यवाद काही शब्द वाचुन लवकर समजतात महाराज
@banjomasterbabasahebritthe42029 ай бұрын
महाराज प्लिज हे भजन चे मला लिरिक्स पाठवा 👏👏मी पण एक ऑरगन वादक आणि गायक आहे औरंगाबाद 👏👏
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
Ho nkki prayatn krel
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या माहेरची केली तयारी जाईल का वाया माझा भाऊ राया येरे लेवया,दिवाळीच्या सनाला येतेरे ओवया !! माऊली बँड महाळपूर !! आठवण करते मी भोळी हरणी गळा दाटून येते डोळ्यात पाणी मी बहिण तुझी रे भोळी आली रे वाट पाह्या (माझा भाऊ माझ्या माहेरचा मैत्रीणींचा मेळा खेळत होते फुगडीचा खेळ. मी आहे दुदैवी ...मला दिले गावी कोणी येई ना भेटाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया लेक लडकी मी आई वडिलांची लग्न झाल्यामुळे मी झाली परक्याची ज्यांनी संगोपन केले ...त्यांना रुद्धपण आले पडते पतीच्या पाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया भाऊ माझा गरीब बिचारा त्याला कुणाचा नाही सहारा मी आज उद्या येईल ...मी त्याच्या सोबत जाईल दिवाळी चे गुणगाया ,माहेरची केली तयारी जाईल का वाया
@banjomasterbabasahebritthe42024 ай бұрын
धन्यवाद माउली 👏👏@@mauli_group_mahalpur
@Abachitte Жыл бұрын
😭😭😭🙏🙏🙏
@sachingawade873 Жыл бұрын
माऊली हे भजन मला मिळेल का
@mauli_group_mahalpur Жыл бұрын
तुमचा व्हस्टेप नंबर टाका देतो
@sumitbhadane8436 Жыл бұрын
भाऊ plz lyrics पाठवा
@mauli_group_mahalpur8 ай бұрын
Ho pathvato aaj