नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya

  Рет қаралды 11,766,385

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

3 жыл бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 3 400
@DarshanNavghare-ei1fz
@DarshanNavghare-ei1fz 4 ай бұрын
राम मंदिर बनल्यामुळे कुणाला आनंद झाला? Like Kara ❤❤❤❤
@user-zy1yb9ii5k
@user-zy1yb9ii5k Ай бұрын
Khup chan bhau 🥹🙏🙏
@gajananchatur9733
@gajananchatur9733 Ай бұрын
दादा खूप छान अभंग खूप छान खूप
@shubhangigurav5886
@shubhangigurav5886 Жыл бұрын
अंता जाशील एकलाच प्राण्या.हाअंभग मला खुप आवडतो
@rahulpatil6349
@rahulpatil6349 Жыл бұрын
मनसे सलाम महाराज तुम्हाला अप्रतिम भजन शेवटी एकटाच जाई आपल्या वाटे नाही कुणाचे कुणी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@sanjayshelar8968
@sanjayshelar8968 3 жыл бұрын
खरचं सत्य वस्तूस्थितीवर आधारी अभंग ,मर्मभेदक ,आवडला माऊली
@rajshekharumbrani9073
@rajshekharumbrani9073 Жыл бұрын
खूप सुंदर आहे
@rundabhanak2854
@rundabhanak2854 3 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@pradnyaudar1931
@pradnyaudar1931 2 жыл бұрын
खूपच छान हेच जगातील शास्वत सत्य आहे ..
@Music_official2323
@Music_official2323 2 ай бұрын
Vs
@gajanankale9041
@gajanankale9041 18 күн бұрын
🎉​@@Music_official2323
@rajendraalhat668
@rajendraalhat668 2 жыл бұрын
Sundar Abhnag, Eknath Maharaj Ki Jay, Jay Maharashtra, Rajendra Pramod Alhat.
@user-iv6ps6kg2b
@user-iv6ps6kg2b 2 жыл бұрын
मी एम डी पवळे, गुरूजी हे खर आहे कोणी नाही कोणाचे
@rajendraalhat668
@rajendraalhat668 2 жыл бұрын
@@user-iv6ps6kg2b Guruji sundar abhhag ahe Nahi Kunache Kuni, Dhanyawad Guruji.
@HhindeShunde
@HhindeShunde 2 ай бұрын
​@@user-iv6ps6kg2b, मी
@sameekshapatil5822
@sameekshapatil5822 3 ай бұрын
खरे आहे माऊली कलियुगात कोणीच कोणाचे राहिले नाही सगळा स्वार्थ आहे . रामकृष्ण हरी माऊली
@user-vy1cs6gg7p
@user-vy1cs6gg7p 2 жыл бұрын
रामकृष्णहरी माऊली अप्रतिम गायन 🌹🌹🙏👍👍🌹
@mangalapawar2182
@mangalapawar2182 2 жыл бұрын
जय रघुवीर समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 राम राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shankaranerao6114
@shankaranerao6114 2 жыл бұрын
शंकर
@SHINDEGANESH
@SHINDEGANESH Жыл бұрын
नाही कुणाचे कुणी 💜💯
@user-fq3nq4tx3w
@user-fq3nq4tx3w 2 жыл бұрын
अप्रतिम काय गोड भंजन आहे माऊली जय हरी
@user-ye1id2xd1c
@user-ye1id2xd1c Жыл бұрын
खरोखर डोळ्यात पाणी आणणारा अभंग व गायक आहे
@namdevpawar5475
@namdevpawar5475 2 жыл бұрын
👌🙏🙏अती सुन्दर भजन महाराज 🙏🙏👌
@deepakdhekalepatil6258
@deepakdhekalepatil6258 2 жыл бұрын
खूप छान आवाज अप्रतिम अभंग पाणावले डोळे...
@hanumantsurve1556
@hanumantsurve1556 2 жыл бұрын
नाहि रे नाही कुणाचे कोणी आवाज सॉलिड
@ravindrjadhav285
@ravindrjadhav285 2 жыл бұрын
खूप छान
@chaitanyabalkrishnakore7565
@chaitanyabalkrishnakore7565 2 жыл бұрын
संत ते संतच असतात खुप एकवचनी संत आणि पहिली माणसे होती आणि खुप प्रेमळ ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulmahulkar7029
@rahulmahulkar7029 2 жыл бұрын
जसा अभंग आहे. हीच वास्तविकता आहे जीवनाची. सत्य परिस्थिती आहे महाराज 🙏🙏खूपच सुंदर
@Patil-Always-ready
@Patil-Always-ready 2 ай бұрын
सत्य परीस्थिती महाराज
@maheshjamdhadevambori6290
@maheshjamdhadevambori6290 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती वर ह्रदयस्पर्शी अभंग आहे .खुप छान गुरुजी.
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 2 жыл бұрын
jay malhar
@shahajikhandalkar1158
@shahajikhandalkar1158 2 жыл бұрын
@@rajabhaulaukare7346 w
@shivramgodbole3193
@shivramgodbole3193 2 жыл бұрын
जय मल्हार सर
@shreeramdhande2247
@shreeramdhande2247 2 жыл бұрын
Very nice Abhang
@shubhangigurav5886
@shubhangigurav5886 Жыл бұрын
आठवड्याचे भंजन मी ऐकते मला खूप आनंद होतो
@user-dl7pw4vq2m
@user-dl7pw4vq2m 2 жыл бұрын
एकच नंबर अभंग हाय
@kailasdhamdhere9515
@kailasdhamdhere9515 2 жыл бұрын
एकच नंबर जीवनाचे अर्थ स्पस्ट सांगणारे गीत.👌💐श्री.कल्पेश भाऊ आपणांस खूप खूप धन्यवाद.💐
@charwakmathematicsclasses-3117
@charwakmathematicsclasses-3117 2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@kakasahebjadhav5102
@kakasahebjadhav5102 2 жыл бұрын
वा! गुरुजी खुप खुप छान,गायकी आणि नोटेशन
@shivajijadhav26
@shivajijadhav26 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sunillanjewar220
@sunillanjewar220 2 жыл бұрын
मन प्रसन्न
@Monntyvlogs
@Monntyvlogs 2 жыл бұрын
सकाळ सकाळी उठल्यावर हे अभंग ऐकुन मन तृप्त झाले , जय हरी विठ्ठल 🙏🧎‍♂️🙇‍♂️💕
@arunamahendra9619
@arunamahendra9619 Жыл бұрын
कटू सत्य अतिशय सुरेख अर्थपूर्ण भावपूर्ण एकनाथ महाराजांनी लिहीलेले भजन अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏
@SujataKamble-gb3bc
@SujataKamble-gb3bc 4 ай бұрын
🙏🙏अतिशय सुंदर 🙏🙏
@audumbartidke6575
@audumbartidke6575 Жыл бұрын
खुप सुंदर अंभग जाधव साहेब
@bhagyeshreepatil4492
@bhagyeshreepatil4492 3 жыл бұрын
जय हरी माऊली सत्य आहे आजच्या काळा नुसार ही सत्य घटना आहे 😂😂💐💐🙏🙏
@marutirade1228
@marutirade1228 3 жыл бұрын
L
@deevyadsapkal9072
@deevyadsapkal9072 Жыл бұрын
महाराजांनी सुंदर अभंग गायले त्यांना माझा दंडवत प्रणाम .....1no
@anilghodke2271
@anilghodke2271 9 ай бұрын
@user-ff8cv6nn1p
@user-ff8cv6nn1p 4 ай бұрын
संत एकनाथ महाराज यांचाआभंग मला सर्वात जास्त आवडला ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@satishswami4254
@satishswami4254 2 жыл бұрын
Jai haari jai haari jai haari jai haari jai haari jai haari jai haari jai haari jai haari
@anitamahadevyedage2161
@anitamahadevyedage2161 Жыл бұрын
माझी मुलगी श्वेता देशमुख, तिला हा अभंग खूप आवडायचा. दररोज ती अभंग म्हणायची, पण आज ती या जगामध्ये नाही, 15 सप्टेंबरला तिचे निधन झाले. आज हा अभंग ऐकल्यानंतर तिची खुप आठवण येते
@manoharyedke9769
@manoharyedke9769 Жыл бұрын
तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच गुरु माउली चरणी प्रार्थना करतो
@adsarebhimrao3678
@adsarebhimrao3678 Жыл бұрын
,,😭😭
@danyaneshwarwaykar4647
@danyaneshwarwaykar4647 Жыл бұрын
आपण कुठल्या आहात
@ashwinsapkale92
@ashwinsapkale92 Жыл бұрын
🙏🙏💐💐
@arvindpatilhivrale1778
@arvindpatilhivrale1778 Жыл бұрын
🙏🏻
@jyotideore6288
@jyotideore6288 3 жыл бұрын
अतीशय भावुक होणारा अभंग माऊली 🙏🙏🌺🌺🙏🙏
@SacchuKawale
@SacchuKawale Жыл бұрын
खरच अतिशय मनाला हृदय स्पर्शी अस आवाज आणी सुंदर अस सॉग्
@nehashirsath8263
@nehashirsath8263 Жыл бұрын
👌👌👌👌अ भ ग
@deepakpatil8013
@deepakpatil8013 2 жыл бұрын
1 नंबर आहे भाऊ काळचाला लागणारी अभंगवाणी 😭😭
@rakeshvasantpatil547
@rakeshvasantpatil547 4 ай бұрын
😊
@dipaknikam898
@dipaknikam898 2 жыл бұрын
सत्य आहे सर अप्रतिम सुंदर गायन👍👍🌹🙏🌹🙏🌹🙏
@sandeepjadhav2586
@sandeepjadhav2586 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏महाराज मन प्रसन्न झालं
@kavitanarvekar5864
@kavitanarvekar5864 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान महाराज
@madanchatrikar8371
@madanchatrikar8371 3 жыл бұрын
Very very nice Dada👌👌♥️♥️
@narendrabane2724
@narendrabane2724 3 жыл бұрын
अती सुंदर अभंग माऊली. छान चाल व अवाज तर फारच मधुर.
@dhanashraakutwal4226
@dhanashraakutwal4226 2 жыл бұрын
M
@danayak9125
@danayak9125 Жыл бұрын
खरंच आहे sir, सर्व स्वतःच्या स्वार्थापायी जगत आहेत, कोणी कोणाचं नाही
@popatthange5806
@popatthange5806 Жыл бұрын
खूप सुंदर
@vijayakukadkar9176
@vijayakukadkar9176 7 ай бұрын
मला तुमच भजन फार आवडते राम कुकडकर
@DeshiFoujiBabluDadaAK
@DeshiFoujiBabluDadaAK Жыл бұрын
दादा किती सुंदर किती सुंदर आवाजात म्हटल हो ❤ दिल खुश पन जाला आणि 😢 रडायला पन आल राव 🙏🙏🙏🙏
@ankushdanawade6697
@ankushdanawade6697 7 ай бұрын
एक नंबर दादा माझ्या आयुष्यात असंच घडलंय
@shobhayelgate8247
@shobhayelgate8247 3 жыл бұрын
Khup chan bhaiya aikun mala khup shant watla..sarva dukh visrun gele
@shubhangigurav5886
@shubhangigurav5886 Жыл бұрын
मन प्रसन्न झालं
@user-uw1hx3gk9i
@user-uw1hx3gk9i Жыл бұрын
माझी मुलगी श्रध्दा सुतार हीला‌ तुमचे अभंग खुप आवडते
@ajinkya770
@ajinkya770 2 жыл бұрын
खूप छान 👌👌 तुझं - माझं करण्यात आयुष्य घालवू नका .अनाथ बालक ,अपंगांना ,वृद्ध आई बापाची सेवा करा ..जेवढ पुण्य करता येईल तेवढ करा.कर्माचे फळ नक्की च मिळेल !!
@suvarnagalande9152
@suvarnagalande9152 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान सांगितले
@chandrakantdhage2295
@chandrakantdhage2295 2 жыл бұрын
खुपच सुंदर खणखणीत आवाज व संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे अभंग मनाला भावला.
@sanjayparkhe7035
@sanjayparkhe7035 2 жыл бұрын
खूप खूप छान गीत सर
@bhushanchaudhari7609
@bhushanchaudhari7609 2 жыл бұрын
व्वाह व्हावा क्या बात है दिल को छु गया अप्रतिम
@narayanraut6352
@narayanraut6352 8 ай бұрын
जय गणेश देवा जय गणेश देवा जय गणेश देवा जय गणेश देवा जय गणेश
@dnyaneshwarborse5692
@dnyaneshwarborse5692 Жыл бұрын
ताईला शत् शत् नमन ताई देवाला आवडली अशेन 🌹🌹🌹🌹🌹
@shaluchakole9108
@shaluchakole9108 2 жыл бұрын
Khupch sunder dada. ram krushn hari.
@latagujar1181
@latagujar1181 13 күн бұрын
मला नाही कोणाचे कोणी हा अभंग खुपच आवडतो
@shashikantgholap126
@shashikantgholap126 Жыл бұрын
अति सुंदर एकूण मनाला फार फार आनंद वाटला
@arjundigole4230
@arjundigole4230 3 жыл бұрын
मन प्रसन्न झाले सर तुमचे गायन ऐकून अगदी बरोबर आहे..... खुपच सुंदर गोडवा.... 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
धन्यवाद
@Music_wOrld__
@Music_wOrld__ 2 жыл бұрын
@@kalpeshjadhav1986 खुपच सुंदर आवाज 👍👍👌👌
@vijaykumarkadam6098
@vijaykumarkadam6098 3 жыл бұрын
फारच सुंदर.जनतेला चागंला संदेश.
@sureshroman498
@sureshroman498 2 жыл бұрын
Kupch Chan Sir ram kirshna hari
@user-nt5cx1vr6e
@user-nt5cx1vr6e 4 ай бұрын
जय हरी महाराज जय हरी माऊली 💐💐💐💐💐
@sunitabangar4896
@sunitabangar4896 3 жыл бұрын
खुप बर वाटल मनाला शानंती मिळाली अभगं ए कुन ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏
@kalyankhodave2762
@kalyankhodave2762 2 жыл бұрын
कुणाल घडले
@kalyankhodave2762
@kalyankhodave2762 2 жыл бұрын
कुणाल गडदे
@gajanandkalkekar9903
@gajanandkalkekar9903 2 жыл бұрын
वाह अतिशय सुंदर आवाज आहे 🙏🙏
@gorakhnatbansode3556
@gorakhnatbansode3556 Жыл бұрын
फार छान अभंग आहे.
@rswagh5269
@rswagh5269 Жыл бұрын
फारच खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा
@dk-eb2fl
@dk-eb2fl Жыл бұрын
@@rswagh5269 a
@sidhaeshwardukare807
@sidhaeshwardukare807 Жыл бұрын
कल्पेश महाराज अभंग ऐकताना डोळ्यांतून पाणी आलं..,
@gajanangiram2456
@gajanangiram2456 2 жыл бұрын
खूपच सुंदर... अप्रतिम 👍
@ramdasdhamodkar3185
@ramdasdhamodkar3185 3 жыл бұрын
वा! सुंदर अभंग व गायन सुद्धा!अप्रतिम..।
@bhagwannagare2759
@bhagwannagare2759 2 жыл бұрын
मन प्रसन्न झाले
@vilashirave2737
@vilashirave2737 Жыл бұрын
अ तिशय सुंदर आहे
@user-so1bo4lp1q
@user-so1bo4lp1q 2 жыл бұрын
खुप छान अभंग आहे माउली 🙏🙏
@archanamohite7120
@archanamohite7120 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर ...आजच्या जीवनातील सत्य...👌👌👌
@sanjaymirgude220
@sanjaymirgude220 3 жыл бұрын
खुप छान अर्थ पुर्ण अभंग आहे सत्य परिस्थिती मांडुण सामान्य माणसाला जगण्यासाठी मार्ग दाखविण्याचे काम केले आहे एकनाथ महाराज यांनी.❤️❤️ जय परमेश्वर जय धरतीमाता गोमाता कि जयहो रामकृष्ण हरी विठ्ठल हरी ❤️❤️🙏🙏👍👍
@ashokghadge439
@ashokghadge439 3 жыл бұрын
धन्यवाद
@shamalavartak2322
@shamalavartak2322 2 жыл бұрын
Sir khup sundar arth ahev
@ashokkumre3704
@ashokkumre3704 2 жыл бұрын
👌👌
@bhausahebkharade7395
@bhausahebkharade7395 2 жыл бұрын
Ram kri, sna hari verii good
@user-sp4pj1tl6n
@user-sp4pj1tl6n 9 ай бұрын
🎉🎉🎉
@seemakhedkar4175
@seemakhedkar4175 2 жыл бұрын
खुप छान आहे अभंग
@namdevpatil550
@namdevpatil550 4 ай бұрын
कल्पेश जाधव अप्रतिम आभंग गाईला पुढील वाटचालीस सुभेच्छा 👌👌
@sameersakpal
@sameersakpal 2 жыл бұрын
खुपच छान...सत्य परिस्थिती🙏
@mahendramemane4916
@mahendramemane4916 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मार्मिकरित्या असा हा अभंग आहे. या अभंगाचा खूप खोलवर जाऊन विचार केला की चटकन डोळ्यात अश्रू येतात. खूप छान अभंग गायला तुम्ही,आणि त्याची चाल व सुस्पस्ट असे उच्चार यामुळे खूप छान वाटलं मनाला.
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद माऊली
@balaramveer2620
@balaramveer2620 2 жыл бұрын
Pp as
@shatrughanomale562
@shatrughanomale562 2 жыл бұрын
ek Raja e
@brovishalkoli6916
@brovishalkoli6916 Жыл бұрын
@@kalpeshjadhav1986 llĺ¹
@sangmeswargone1219
@sangmeswargone1219 Жыл бұрын
Good
@kisankale9656
@kisankale9656 2 жыл бұрын
1. नं‌‌‌‌‌👌👌👌👌👌
@PrabhakarPardhi-fs4un
@PrabhakarPardhi-fs4un 4 ай бұрын
खुप सुंदर गाणे आहे❤❤ ‌‌
@sajeraokumbhar443
@sajeraokumbhar443 2 жыл бұрын
खूब-खूब chhan apratim
@parmeshwarjadhav3957
@parmeshwarjadhav3957 2 жыл бұрын
खूप छान गायले हा अभंग.. 👌👌🌹🌹🙏..राम कृष्ण हरी माऊली.. 🚩🙏🌹🌹
@vamanmotibane457
@vamanmotibane457 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी, फक्त सत्य एवढेच आहे. बाकी काही नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sumankadam7152
@sumankadam7152 4 ай бұрын
खूप सुंदर माऊली कदम भाऊ बोलतो
@dineshkhairnar1947
@dineshkhairnar1947 2 жыл бұрын
अप्रतिम भजन माझे हृदय शुद्ध झाले ऐकून. मन खूप शांत झाले. Relax वाटत आहे.
@user-zb6hz3kv4c
@user-zb6hz3kv4c 2 жыл бұрын
किती किती वरनन कराव तितकेच महत्वाचे
@mangalsinghrajeshirke3939
@mangalsinghrajeshirke3939 Жыл бұрын
खुप छान गाईल
@s.bffgameryt3378
@s.bffgameryt3378 Жыл бұрын
🙏🙏🙏👌👌🌹🌹
@abasahebingale8081
@abasahebingale8081 11 ай бұрын
एकाच नंबर माऊली 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹 साष्टांग दंडवत प्रनाम माऊली 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹 एक नंबर आवाज अभंग
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 2 жыл бұрын
अतीशय सुंदर .. राग शिवरंजनी सुंदरच आहे.. खूप छान वाजवले..समजावले
@hanmantgadewar8759
@hanmantgadewar8759 Жыл бұрын
अतिशय भारदस्त आवाज आणि खूपच सुंदर भारुड मन प्रसन्न झाले 🙏🙏
@user-rh5lw8mi1h
@user-rh5lw8mi1h Жыл бұрын
Ess07i7
@vaibhavlaxmikantgabale8629
@vaibhavlaxmikantgabale8629 3 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे अभंग आहे. खरोखरच विचार करायला लावणारे संत एकनाथ महाराज यांचे अभंग आहे.
@minakshibarne2483
@minakshibarne2483 3 жыл бұрын
खूपच छान सर..मनाला वेधून घेणारा हा एकनाथ म अभंग..आहे
@sadhammamahilabhajanmandal2981
@sadhammamahilabhajanmandal2981 3 жыл бұрын
मोबाईल नंबर दया सर, खुप छान समजावुन सांगता, नोटेशन, बटन कोणती कोणत्या सुराला हे कळेल सर मला नंबर पाठवा, मला शिकायचे आहे दोन वर्ष झाले मला स्वर ज्ञान कसं ते काढता येत नाही
@bhanudassathe6244
@bhanudassathe6244 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आहे जय श्री शाम दत्त
@prashantkhude8671
@prashantkhude8671 2 жыл бұрын
खूप छान अनेक अनेक शुभेच्छा महाराज काही बोलण्यासाठी शब्दच नाही अभंगातून खरी कहाणी समोर आली आहे फक्त पुण्य आणि कर्म आपल्या सोबत आहे आयुष्य मध्ये किती कष्ट केला तरी जे आपन पेर्ला तेच उगणार आहे धन्यवाद महाराज
@gangadharhiwase6966
@gangadharhiwase6966 Жыл бұрын
खुप सुंदर अंभग गायिला सर खुप खुप शुभेच्छा
@sarlachaudhari553
@sarlachaudhari553 2 жыл бұрын
नमस्कार खूप छान अभंग आहे खूप सुंदर गायले आहे भजन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏
@vijayatak5005
@vijayatak5005 2 жыл бұрын
तुमच्या आवाजात सरस्वतीचा वास आहे सर अप्रतिम 👌👌राम कॄष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@MahadevKale-bj3ub
@MahadevKale-bj3ub 10 ай бұрын
Songnice
@avinashchavan6663
@avinashchavan6663 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल महाराज राम कृष्ण हरी
@moodshyre3070
@moodshyre3070 Жыл бұрын
हे खरं आहे महाराज आयकुन डोळ्यात पाणी आले
@sadashivborade9087
@sadashivborade9087 3 жыл бұрын
आवाज गोड आहे, भजन मार्मिक संदेश मौलिक, उत्तम गायलंय जय श्रीकृष्ण
@arunthakare9220
@arunthakare9220 3 жыл бұрын
Jay hari maule sundar awaz ahe
@pratikshagaikwad7913
@pratikshagaikwad7913 3 жыл бұрын
👌
@vinodkhandave9485
@vinodkhandave9485 3 жыл бұрын
P
@nimbaghughe8193
@nimbaghughe8193 2 жыл бұрын
सर आपला आवाज खुप सुंदर आहे ़आपन आपल्या आवाज त हरे राम हरे कृष्ण ही धुन भनवा
@surajneware6611
@surajneware6611 2 жыл бұрын
सुपर सर
@user-lo4qe8ol1e
@user-lo4qe8ol1e 2 жыл бұрын
महाराजांनी सुंदर अभंग गायले त्यांना माझा दंडवत प्रणाम
@vishnugadekar6658
@vishnugadekar6658 2 жыл бұрын
सुंदर अभंग आहे
@dattakute7798
@dattakute7798 Жыл бұрын
खरच खूप सुदंर ❤️❤️🙏🙏
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 9 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 93 МЛН
Saǵynamyn
2:13
Қанат Ерлан - Topic
Рет қаралды 2,6 МЛН
ҮЗДІКСІЗ КҮТКЕНІМ
2:58
Sanzhar - Topic
Рет қаралды 4,6 МЛН
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 8 МЛН
Райымбек Нысанбек - Сүйдім аруды
3:39
Райымбек Нысанбек
Рет қаралды 99 М.
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 746 М.
Bakr x Бегиш - TYTYN (Mood Video)
3:08
Bakr
Рет қаралды 526 М.