ताक अंडी फवारणी साठी द्रावन तयार कसे करायचे,आणी अंडी ब्राॅयलर चे चालतील का,कारण गावरान अडीं सध्या भेटत नाही
@maheboobhupale693410 күн бұрын
टोमॅटो लावून एक महिना झाले तर ताक कंडी फवारणी केली तर चालते काय
@vivekpawar813510 күн бұрын
Unali tomato karaycha ahe bhau kontya mahinyat Karu bhau
@GreengoldAgri10 күн бұрын
@@vivekpawar8135 एप्रिल, तोपर्यंत करू नका
@shiva_12610 күн бұрын
Tumcha gaav kutala ooo dada
@navnathgadekar497410 күн бұрын
पत्ता गोबी ला भाव राहिली का फ्लॉवरला भाव राहील
@machhindrasanap23577 күн бұрын
नाही
@vijaypachpute271210 күн бұрын
आता लावगण केली आहे भाव सापडेन का?
@GreengoldAgri10 күн бұрын
सांगणं कठीण आहे. जर पावसाचा अतिरेक झाला तर टोमॅटो पाहायला मिळणं पण कठीण आहे
@FarmHoToAisa10 күн бұрын
Maz 8-10 divsat lavayla ahe rope😂,but bajar vadhla mhntlyavar lagwad wadhte ka ky bhiti ahe
@GreengoldAgri10 күн бұрын
@@FarmHoToAisa वातावरण सारखं नाहीये. त्यामुळे इथून पुढे २ महिने सगळे अंदाज फेल जाणार. लावून घ्या
@GreengoldAgri10 күн бұрын
लागवड भरपूर आहेत पण जर पावसाने प्लॉट गेले तर रेट वाढतील. आणि जर वातावरण कमी बदलले तर रेट कमी होईल थोडे
@FarmHoToAisa10 күн бұрын
@@GreengoldAgri thank you bhau
@Rahulpatil-db7op2 күн бұрын
दोडका लागवड केली तर रेट काय राहील
@JyotiBothe3 күн бұрын
ताक आन्डी वाले काका नमस्ते शुभ सकाळ
@वृत्तवेधNewsКүн бұрын
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जरी भाव वाढले आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले तर कुणीही सोशल मीडियावर बाजारभावाच्या पट्ट्या वगैरे काही टाकू नका याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरला जातो. मिळाले तर मिळू द्या आपल्या शेतकरी बांधवांना दोन पैसे.. खूप कष्ट करावे लागतात. एसी मधील लोकांना काय कळणार..😢
@GreengoldAgriКүн бұрын
Right
@Abcdefghijklmnasxssd9 күн бұрын
फुल खूब कमी आहे टोमॅटो ला.. टाटा बहार.. फांत्यक पण मारलं..खत व्यवस्थापन बरोबर आहे . .. ताक आणि अंडी मारलं होत एक नंबर रिझल्ट आला .60 दिवस झाले
@sanjaygore15458 күн бұрын
@@Abcdefghijklmnasxssd माझे देखील टोमॅटोला फुल कळी कमी आहे
@BhausahebBarguje11227 күн бұрын
20.25.नाही 40रु रेट आहे आता
@vinodpachare858110 күн бұрын
चवळी आणि वांगी लागवड केली तर चालेल का
@vivekpawar813510 күн бұрын
Unali tomato karaycha ahe bhau kontya mahinyat Karu bhau
@prakashjadhav77989 күн бұрын
Chan mahiti deta tumhi
@VishalRaut-m9b7 күн бұрын
Sir October bhendi lagvad Kelis tar chalel ka.
@carvalhofarmgoa40504 күн бұрын
Good work 😊
@carvalhofarmgoa40504 күн бұрын
Good 😊
@शेतीकरीविश्व6 күн бұрын
😂😂 तुम्ही तर म्हणलं होत रेट खुप पडतील,पण रेट14च्या खाली आला नाही, अभ्यास कमी आहे आफला 😂
@GreengoldAgri6 күн бұрын
वातावरण बिघडले अभ्यास नाही. प्लॉट दरवर्षी पेक्षा जास्त आहेत.
@Shubham845909 күн бұрын
Bhendi sathi besal does sanga plzz..
@sagarmali48258 күн бұрын
कारली लागणं केली तर चालेल का
@शिवाजीडिखूळे10 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@tusharkirjat38944 күн бұрын
नवीन लागवड कितीक आहे karmad मध्ये
@GreengoldAgri4 күн бұрын
तुमच्याकडे लागवड सरासरी असते. सध्या सांगली जत जास्त लागवड आहे.
@mahadevshinde13156 күн бұрын
टोमॅटो प्लांट संपला आहे आता कोणत पिक घ्यावे
@GreengoldAgri6 күн бұрын
@@mahadevshinde1315 भेंडी किंवा गवार
@subhashrayate73046 күн бұрын
Pik lagvad nehmi mapat kara ase ka mhanat nahi ?
@GreengoldAgri6 күн бұрын
@@subhashrayate7304 प्रोब्लेम काय आहे? मला विचारूनच लागवड केली होती का? की माझा सल्ला घेऊनच लागवड थांबवली? पुढच्या २० दिवसात जर १० रुपये मार्केट आल्यावर नाही बोलणार. फक्त फायदा होत नसला की दुसऱ्याच्या नावाने बोंब मारायची. चांगलं आहे
@choudharisunil987410 күн бұрын
ताक अंडी आंब्याच्या मोहोरावर चालेल का
@GreengoldAgri10 күн бұрын
Ho
@subhashrayate73046 күн бұрын
Tumhi chukiche bolta ani mhanta rate wadhle chagle nahi mhane dusryanche unuksan zale
@GreengoldAgri6 күн бұрын
@@subhashrayate7304मी अंदाज देतो, लावायला मी नाही सांगत. जर बाहेर राज्यात पुर अप्रिस्थिती नसती आणि महाराष्ट्रातले प्लॉट खराब नसते तर ५ रुपये सुध्धा टोमॅटो विकला नसता. तेव्हा काय केलं असत.
@GreengoldAgri6 күн бұрын
@@subhashrayate7304 कमी झाले त्यावेळेस नवत का नुकसान?
@Marathi-0910 күн бұрын
ताक अंडी संजीवक अद्रकी साठी चालेल का किती प्रमाणात घ्यावे
@GreengoldAgri10 күн бұрын
एकरी ५ लिटर
@Marathi-0910 күн бұрын
@@GreengoldAgri फवारणी मधून घ्यावं की ड्रिचिंग मधून
@SanjayKolhe-no1cd10 күн бұрын
Cbhau कापूस ला पर acer la खतासाठी last paryant kiti kharch येतो तुम्हाला
@GreengoldAgri10 күн бұрын
@@SanjayKolhe-no1cd आमची जमीन बागायती येते पूर्ण. एकरी दाणेदार फारतर 130 kg संपूर्ण खत लागते. एक डोस लिक्वीड bacteria होतो