No video

टोमॅटोच्या शेतीतून एका एकरात लखपती | टोमॅटो शेती | टोमॅटो लागवड | Tomato Farming | शोधवार्ता |

  Рет қаралды 43,195

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

मुरमाड जमिनीमध्ये टोमॅटोच्या शेतीमधून लाखोचे उत्पादन पाटोदया जवळील शेतकऱ्याने घेतले.
लक्ष्मण गिन्यांदेव जाधव या प्रगतशील युवा शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून एक एकरामध्ये भरघोस उत्पन्न घेतले आहे.
लागवड, व्यवस्थापन आणि विक्री याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
टोमॅटोचे वाण : मेघदूत - 2048
Tomato farming in india
Tomato farming in maharashtra
Tomato farming
Tomato farm
Tomato lagavad mahiti
Tamate sheti
Tamatyacha bag
टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती
आळी नियंत्रण
टमाटर की खेती
टोमॅटो पाणी व्यवस्थापन
टोमॅटो खत व्यवस्थापन
टोमॅटो फवारणी
टोमॅटो बांधणी
मित्रांनो आपल्याकडे अशीच शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती असेल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती 'शोध वार्ता' चॅनलच्या माध्यमातून ईतरांपर्यंत पोहचवू शकू....
शेतकरी संपर्क :
लक्ष्मण गिन्यांदेव जाधव रा.जवळाला ता.
पाटोदा जी. बीड संपर्क नं. 9284648693
#TomatoFarming #टोमॅटो_लागवड #शोधवार्ता
...............................................................................
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................

Пікірлер: 207
@MaheshManeOfficial
@MaheshManeOfficial 3 жыл бұрын
श्री ढाकणे सर आपण ज्या पद्धतीने हे सादरीकरण केले आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. अशा उत्कृष्ट पद्धतीने जर टमाट्याची शेती केली तर कोणत्याही शेतकरी बांधवावर "लाल चिखल" करण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद टीम "शोधवार्ता". ----- महेशराव मानेपाटील.
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सर अगदी बरोबर आहे, हा टोमॅटोचा प्लॉट अगदी बहारदार आला आहे. विशेष म्हणजे पीक म्हणत असाल तर, अफलातून आहे.. धन्यवाद सर🙏🙏
@komalmaske1545
@komalmaske1545 3 жыл бұрын
खूपच छान सर.. आधुनिक शेतीमुळं ऊसतोड मजूर सुध्दा लखपती होऊ शकतात हे आपल्यामुळे सर्व शेतकर्यांना समजून येत आहे.. धन्यवाद शोधवार्ता टीप..!
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर ताई, उसतोडणाराचा मुलगा आज यशस्वी आधुनिक शेतकरी बनला याचा मनस्वी आनंद होत आहे. आणि शोध वार्ता टिमच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर यांची यशोगाथा आणू शकलो हे आमचे भाग्यच ! मनःपूर्वक आभार ताई
@Paulvata
@Paulvata 3 жыл бұрын
शेती हा उद्योग म्हणून केला तर प्रगती नक्की आहे.. शोधवार्ता टीम असेच नवनवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या समोर घेऊन येत आहे त्याबद्दल शोधवार्ता टीमचे अभिनंदन..💐👌👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी, आपल्या शुभेच्छा कायम प्रेरणादायीच,हा विश्वास आमचे बळ वाढवतो..
@krantimundhe5930
@krantimundhe5930 3 жыл бұрын
अतिशय सुंदर लागवड केलेली आहे टोमॅटोची..... खुप सोप्प्या भाषेत लागवडीची प्रत्यक्ष माहीती सांगितली.... उपयुक्त अन सखोल माहीती दिल्याबद्दल शोधवार्ता टीमचे हार्दिक आभार..... 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
आपल्या विस्तृत शुभेच्छा प्रेरणा दायी आहेत मॅडम🙏
@krashnanavale2143
@krashnanavale2143 3 жыл бұрын
आधुनिक शेती उत्तम पद्धतीत केली आहे. लक्ष्मण जाधव या शेतकरी पुत्राच्या कष्टाचे फळ आल्याचे दिसत आहे. शोध वार्ता टीमचे लक्ष्मण जाधव यांचे अभिनंदन...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
यशस्वी शेतीचा हा आगळा वेगळा पॅटर्न
@kakdepavan5082
@kakdepavan5082 3 жыл бұрын
टोमॅटोची शेती छान पिकवली आहे. आधुनिकतेची जोड दिल्यानंतर आर्थिक उन्नती निश्‍चित होईल असेच या शेतीला पाहून दिसते आहे. म्हणूनच या शेतकऱ्यांनी आधुनिक तिकडे वळले पाहिजे.... शोध वार्ता टीमचे ही धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्कीच सर, पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्या आणि पहा शेती कसी परवडत नाही ते
@taktak_marathi
@taktak_marathi 3 жыл бұрын
अप्रतिम टोमॅटो शेती. येणाऱ्या हंगामात आपलीही अशीच शेती असेल. आपला हा व्हिडीओ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे..
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
निश्चित सर, यापेक्षा वेगळी आम्हाला आनंदाची बाब काय असू शकते सरजी, आम्ही शोध वार्ताच्या माध्यमातून आपल्या कामाला आलो हेच खरे यश आहे...
@bhashanrang
@bhashanrang 3 жыл бұрын
'उत्कर्षाचा शोध' आपण 'शोध वार्ता' मधून अधोरेखित करत आहात त्याबद्दल संपूर्ण शोध वार्ता टीमचे मनस्वी आभार..
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
आभार मानण्यास शब्द नाहीत सरजी, या पेक्षा वेगळा गौरव असू शकत नाही.... धन्यवाद सरजी🙏
@pawansapkal9515
@pawansapkal9515 3 жыл бұрын
खूप छान सर, लक्ष्मण जाधव या आदर्श व सुशिक्षित शेतकरी बांधवांने आधुनिक पद्धतीने आपल्या शेतामध्ये टमाट्याची‌ शेती केली आहे व याची सखोल माहिती दिली आहे . सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पहावा धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम.
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
प्रेरणादायी शुभेच्छा पत्रकार महोदय🙏🙏🙏
@sauravnawale8182
@sauravnawale8182 3 жыл бұрын
लाखात उत्पन्न देणारी शेती..... आपण आमच्या सारख्या शेतकरी बांधवा पर्यंत पोहोचविता त्याबद्दल बिग धन्यवाद शोध वार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी, आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी आहेत आमच्यासाठी, मनःपूर्वक आभार🙏
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 3 жыл бұрын
वा..सर.. असं जर व्यवस्थापन प्रत्येक शेतकऱ्याने केलं तर शेतकरी नक्कीच लखपती होईल.... धन्यवाद शोध वार्ता टीप
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्कीच सर शेती कशी करावी याचा उत्तम नमुना म्हणजे ही टोमॅटो शेती... खूप खूप धन्यवाद सरजी
@akshaynagargoje1208
@akshaynagargoje1208 3 жыл бұрын
शेतऱ्यांसाठी एक अत्यंत उत्साही प्रेरणा आहे सर
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खुप आभार सरजी...
@dattatrayprabhale7040
@dattatrayprabhale7040 3 жыл бұрын
ऊसतोड शेतकरी पुत्राच्या कष्टाला त्याच्या कार्यास लाल सलाम
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्कीच सरजी, अतिशय मेहनती शेतकरी आहेत हे...
@ramsalve9745
@ramsalve9745 3 жыл бұрын
आधुनिक शेती ची खुप छान माहीती सर एक ऊसतोड मजुर सुधा लाखो रुपयांचे उत्पन घेऊ शकतो हे ।
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
निश्चित सरजी, हा टोमॅटोचा बाग आदर्श असणार आहे....
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
अप्रतिम. शेतकरी चांगलेच हुशार आहेत.
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
Atishay sundr sheti aahe....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
बाग खूपच छान आलेला आहे
@littlestar246
@littlestar246 3 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केली आहे... 🙏🙏🙏🙏👍👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप मनःपूर्वक आभार सरजी, पुढील कार्यास आमच्या टिमला निश्चित मदत मिळेल..!
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता असा व्हिडीओ दाखवल्या बद्दल...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 3 жыл бұрын
जेव्हा एखादा ऊस तोडणाराचा मुलगा पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करायला सुरुवात करतो,तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो याच ज्वलंत उदाहरण म्हणजे ही टोमॅटोची शेती
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी शतप्रतिशत बरोबर सर, कौतुक करण्यासारखीच शेती पिकवली आहे...👍
@ananddhakne3955
@ananddhakne3955 3 жыл бұрын
ढाकणे सर उत्कृष्ट सादरीकरण आहे अभिनंदन👌👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार🙏🙏🙏
@shantaramdumbre2597
@shantaramdumbre2597 3 жыл бұрын
tomyatochi varayti konti ahe te nahi sangitale
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मेघदूत - 2840
@tushardangle4348
@tushardangle4348 3 жыл бұрын
छान 👌. टॉमेटोची व्हराइटी (वाण ) कोणता हे सांगीतले असते तर अजुन अभ्यासपूर्ण माहिती मिळाली असती.सुरवातीला असणारा बाजारभाव येणार्या काळात कमी होत असतो त्यामुळे सुरवातीच्या बाजारभावानुसार गणिते मांडने चुकीचे आहे.बाकी शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम .🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
वाण : मेघदूत - 2048 वाणाची माहिती डिस्क्रीबशन मध्ये दिलेली आहे कदाचित आपण वाचली नसावी🙏 सुरवातीला असणारा बाजारभाव येणाऱ्या काळात कमी होतो हा सुद्धा आपला अंदाजच आहे. असे नाही की प्रत्येक वेळेस आपण विचार केला असचं होईल, कारण मागच्या वर्षी याच शेतकऱ्याने सफरचंदाच्या भावात टोमॅटो विकले. आणि कुठलाही शेतकरी लागवड करताना चांगला भाव मिळेल किंवा मिळावा यासाठीच कष्ट करत असतो. शेवटी जगाच्या पाठीवर भविष्य कोणाला कळले ना जगाला, ना तुम्हाला ना आम्हाला... आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार..
@tushardangle4348
@tushardangle4348 3 жыл бұрын
@@shodhvarta धन्यवाद.😄
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी😃
@sachingavate1337
@sachingavate1337 3 жыл бұрын
भारी आहे बाग
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@manmohantambe8925
@manmohantambe8925 3 жыл бұрын
टोमॅटो पिका बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद दाजी
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@gajendrakachwah7333
@gajendrakachwah7333 6 ай бұрын
Ek no 1
@ganeshtambe8222
@ganeshtambe8222 3 жыл бұрын
शेतकऱ्यांचा आधार शोध वार्ता 👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी आपला विश्वासच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे...
@govindraut3824
@govindraut3824 3 жыл бұрын
Changla vidio aani mahiti aahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much🙏
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
Lagvadipasun te harvesting paryant aapn dileli mahiti atishay upyogi aahe
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@fyty987
@fyty987 3 жыл бұрын
adhunik sheti
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you sir
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 3 жыл бұрын
शेती आणी पिक दोन्ही भार दस्त आहॆ. जाधव यांनी अधुनिक पद्धती मध्ये शेतीचे नियोजन केलें अहे. शोध वार्ता तिमचेही धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सर आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहेत...
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
आणि जर असेल तर चांगले पैसे होतील..👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
काही दिवसांपूर्वीच आहे
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@PravinPuranikVlogs
@PravinPuranikVlogs 3 жыл бұрын
छान video sir
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार सरजी🙏🙏
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
Jabardast.....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you
@nileshparjane5700
@nileshparjane5700 3 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता timche
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सर्व टिमच्या वतीने आभार
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 Жыл бұрын
Very nice 👌
@maheshbobade3262
@maheshbobade3262 3 жыл бұрын
Shetichi mahiti changli dili aahe..
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
होय सर मनःपूर्वक आभार🙏
@dattatrayprabhale7040
@dattatrayprabhale7040 3 жыл бұрын
शेतकरी पुत्राच्या मदतीला धावणारा व शेतकरीवर्गास प्रसिद्धी देणार एकमेव वार्ता म्हणजे शोध वार्ता परिवार
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🙏
@bhausahebbardade1004
@bhausahebbardade1004 3 жыл бұрын
Sheti vishyak mahiti uttam dili
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@uddhyogvarta
@uddhyogvarta 3 жыл бұрын
ऊसतोड कामगार शेती बागाईतदार होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. जर मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या बाबतीत जागरूक झाला तर,पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरीच ऊस तोडावा लागेल.
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी, या गोष्टीत निश्चित तथ्य आहे. कारण अशी आधुनिक शेती केल्यावर ऊसतोडणी करण्यास जाण्याची आवश्यकता काय आहे. उलट आपण बागायतदार होऊ ...👌
@nileshparjane5700
@nileshparjane5700 3 жыл бұрын
एक नबर सर
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@atikchaukidar7187
@atikchaukidar7187 3 жыл бұрын
Best bag aahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 3 жыл бұрын
सर मी वीस गुंठ्यांत टोमॅटोची लागवड केली आहे. त्याला पीकही चांगले आले आहे परंतु आकाराने छोटे आहेत त्यासाठी तुमचे मार्गदर्श हवे आहे
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
व्हिडिओमध्ये लक्ष्मण जाधव यांचा फोन नंबर दिला आहे त्यांना फोनकरून विचारा आणि भेटीसाठी जा...
@sidheshwarbangar3409
@sidheshwarbangar3409 3 жыл бұрын
Verey good farmers.... Good job....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much sir
@vitthalsavant7181
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nice bro
@riteshdhanwade1822
@riteshdhanwade1822 3 жыл бұрын
खूप छान सर
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@seetabangar3139
@seetabangar3139 3 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 3 жыл бұрын
wow
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी🙏🙏
@nileshparjane5700
@nileshparjane5700 3 жыл бұрын
आमची dragan शेती करण्याचा निर्णय घेतला.तो आपण सार्थ ठरवला कारण आत्ता खुप सारे शेतकरी dragan लागवड करु लागले आहेत़....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सर मुळात आपण अतिशय मेहनत घेऊन ड्रॅगन शेती आणली आहे. आणि आज आपले कष्ट फळाला आल्यासारखं वाटतं आहे...
@ganeshparjane351
@ganeshparjane351 2 жыл бұрын
हा आमच्या गावातील Dragan शेती करणाारा एकमेव प्रगतशील शेतकरी आहे.
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
शोध वार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार
@anilmane4472
@anilmane4472 3 жыл бұрын
Va sir nice
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you sir
@jadhavshriram368
@jadhavshriram368 3 жыл бұрын
बासरी ऐकून शेतीतील आनंदाची आठवण आली. आज सिमेंटच्या जंगलात मन रमत नाही.व्हिडिओ पाहून पळत शेतात जावे वाटले.शेतकऱ्यांच्या मुलांनी बेकारी वर रडत न बसता लढल पाहिजे यासाठी शोध वार्ता प्रेरक व्हिडिओ बनवत आहेत.सर्व तुमचे आभार आणि अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी शोध वार्ता टिमसाठी आपल्या प्रतिक्रिया हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत. कायम आपल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न निश्चित करत राहू मनःपूर्वक आभार...🙏🙏
@sidheshwarbangar3409
@sidheshwarbangar3409 3 жыл бұрын
Best... 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thanks sir
@user-wq4ju3ze8s
@user-wq4ju3ze8s 5 ай бұрын
😊
@flyingbirds0281
@flyingbirds0281 3 жыл бұрын
मस्त सर
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार सरजी...
@seetabangar3139
@seetabangar3139 3 жыл бұрын
मुरमाड जमिनीवर पिकवलेली टोमॅटो शेती सबंध महाराष्ट्राला आदर्श ठरेल. युवा शेतकरी लक्ष्मण जाधव याचे सुद्धा विशेष कौतुक.. शेतकऱ्यांशी संबंधित असले अशा शेती विषयक माहिती आहे
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार मॅडम🙏🙏
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
Ase vevgveglya pikachi vidio banva
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की सर यावरच आपण काम करत आहोत
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 3 жыл бұрын
Good wark 👌👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much sirji
@entertainment-sr6rd
@entertainment-sr6rd 3 жыл бұрын
Best 👍👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@mathsshorttricks1079
@mathsshorttricks1079 3 жыл бұрын
Nice
@royalvicky8812
@royalvicky8812 3 жыл бұрын
Sir u are great #royalvicky
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank so much sir🙏
@vikrammunde8340
@vikrammunde8340 3 жыл бұрын
Good Work
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@royalvicky8812
@royalvicky8812 3 жыл бұрын
Sir you are rock😎
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you sir
@A2AKASH516
@A2AKASH516 3 жыл бұрын
Sheti baddal mahiti changli dili ahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much
@vasantghuge9169
@vasantghuge9169 3 жыл бұрын
Sheri changing aahe aamhi between denar aahot kafhi yave
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much sirji
@dnyaneshwarjadhav4665
@dnyaneshwarjadhav4665 3 жыл бұрын
👌👌💪💪
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you sir
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
Shetkryana asech margdarshan have aahe
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
Tamatyache khup mahtv aahe aaj roji
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
टमाटा ला आज मार्केटमध्ये खूप भाव आहे
@ganeshvidhategani2257
@ganeshvidhategani2257 3 жыл бұрын
टोमॅटो शेती अशी पिकू शकते आश्चर्य आहे नाही का, आता केवळ भाव चांगला लागावा म्हणजे झालं. शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच घ डत पीक चांगलं आलं कि भाव लागत नाही आणि भाव चांगला आला कि पीक येतं नाही... शेतकऱ्याची खरी व्यथा हीच आहे...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
जाधव बंधूंनी टोमॅटो शेती ज्या पद्धतीत केली आहे ती पद्धत अतिशय अनुकरणीय आहे एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पीक आले ते पाहण्यासारखे आहे आम्हाला याबद्दल निश्चित खात्री आहे की बाजार भाव जरी कमी जास्त होत असेल तरी जाधव बंधूंना आर्थिक मदत खूप चांगल्या प्रकारे मिळेल निशी त्यामागे त्यांचे कष्ट आहे,....
@sidheshwarbangar3409
@sidheshwarbangar3409 3 жыл бұрын
👌👌👌👍👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thanks sir
@dipakhadawale5007
@dipakhadawale5007 3 жыл бұрын
Variety konti ahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मेघदूत 2048 या जातीचे वाण आहे....
@royalvicky8812
@royalvicky8812 3 жыл бұрын
Baliraja is always King 👑
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Yes always right sir..👍
@rakeshrajput1278
@rakeshrajput1278 2 жыл бұрын
थोडं खरं बोलत चला यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळतं नाही
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
भाऊ, व्हिडीओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे फोन करून विचारा !
@user-lf1jb9pb6g
@user-lf1jb9pb6g 7 ай бұрын
तुम्हाला br खरा माहिती आहे... आरामशीर पैशे होते मला 5 acre मधे 52 lakhs झालेत जून जुलै ला या वर्षी 1400 ते 4000 प्रति क्रेट रेट भेटला
@maheshyewale9258
@maheshyewale9258 3 жыл бұрын
👏👏👏👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@rmohalkar3934
@rmohalkar3934 3 жыл бұрын
Hi sheti aamchya gavjavl aahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
9284648693 लक्ष्मण जाधव
@dnyaneshwarthete5691
@dnyaneshwarthete5691 2 жыл бұрын
टोमॅटो ची व्हरायटी कोणती आहे
@laxmangund2321
@laxmangund2321 Жыл бұрын
Sir varaity konti aahe
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
Aaj tmatyala khupch bhav aahe
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@gajendrakachwah7333
@gajendrakachwah7333 6 ай бұрын
Varrayti konti aahe
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
Aamhi bhetnyasathi kadhi yave
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
फोन करून कधीही यावे
@muralimali2544
@muralimali2544 Жыл бұрын
एक एकर टॉमाटॉसाठी किती खर्च येतो
@kishorsawant9105
@kishorsawant9105 2 жыл бұрын
किती बाय किती वर लागवड केली
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
हे पीक सध्या आहे का?
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
त्यांच्या मोबाईल वर फोन करा सर्व माहिती मिळेल..
@ajaym.d7712
@ajaym.d7712 Жыл бұрын
1acre mdhe kiti tomato lagwad hoil ??
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांचा त्यांच्याशी चर्चा करा
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 3 жыл бұрын
Baliraja सुखी होईल असं वाटलं मला
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
होईलच सर.👍
@Rahulsanap_22
@Rahulsanap_22 3 жыл бұрын
गावकरी 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
आभार🙏
@chetandafare
@chetandafare 2 жыл бұрын
Tomato ch best seed kont ahe sir........ plzzz reply me 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून
@nitinmunde9272
@nitinmunde9272 2 жыл бұрын
टोमॅटोला भाव आजचांगला आला आहे....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूपच जास्त भाव आहे
@bhaskardhawale4014
@bhaskardhawale4014 3 жыл бұрын
Aadhunik sheti
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much
@milinddevde6320
@milinddevde6320 3 жыл бұрын
माझ्या शेजारी आहे शेती
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
होय का, वा धन्यवाद सरजी...
@seetabangar3139
@seetabangar3139 3 жыл бұрын
,🙏🏻🙏🏻🙏🏻
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@Ronak13204
@Ronak13204 2 жыл бұрын
Veriety bataye nhi bhai
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर आहे शेतकऱ्यांशी फोनवर बोला
@Ronak13204
@Ronak13204 2 жыл бұрын
@@shodhvarta tumhi bolu sakat nay kay
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
Tamatyachi sheti aaj bhavla aahe
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज भाव चांगला आहे
@annasahebgund4151
@annasahebgund4151 3 жыл бұрын
आजचे टोमॅटो मार्केट 5 रुपये किलो 🤨
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
पिकाची जशी आवक असेल तसे भाव कमी जास्त होणारच, याच शेतकऱ्याने काही दिवस 430 रु. व 400 रु पर karet ने माल विकला. उन्हाळ्यात हाच माल 1000 रु karet कडे जाऊ शकतो...
@madhukarjadhav4771
@madhukarjadhav4771 3 жыл бұрын
.नंबर मिळेल का
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सर व्हिडीओ मध्ये नंबर आहे...🙏
@maheshfromwardha8906
@maheshfromwardha8906 Жыл бұрын
लाख बोलता मेहनत भी तेवडी आसत भाऊ
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
सर सहमत आहे पूर्ण कष्टाचा व घामाचा पैसा आहे
@ghugegorak6282
@ghugegorak6282 2 жыл бұрын
आरे भाऊ बाजार थोडी टिकून राहतात, काही पण फेकतो
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आरे भाऊ तुझ्या प्रश्नाचे उत्तर तूच सांगितले आहेस, की बाजार थोडी टिकून राहतो म्हणून...
@shankarchoure5472
@shankarchoure5472 3 жыл бұрын
Shetkryacha नंबर् द्या
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
पाठवला आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
पाठवला आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे पहा
@danythale2159
@danythale2159 2 жыл бұрын
Zhala kaa mang 8 laakh
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
तुम्हीच विचारा आणि सांगा
@sandiprathod9936
@sandiprathod9936 2 жыл бұрын
Call sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
तुम्ही करा
@shitalgidde4659
@shitalgidde4659 3 жыл бұрын
Nice
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
Thank you so much tai
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 3,7 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН
वांगी लागवड संपूर्ण माहिती
11:33
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Рет қаралды 46 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН