राहुल गांधी आणि इतर विरोधातले माझे आवडते नेते कधीच नव्हते. मोदी होते पण त्यांनाही मी त्या यादीतून काढून टाकले. ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधी आहेत फक्त हिंदूंचे नाहीत एवढं त्यांना समजायला हवं.
@siddharthrangari87462 жыл бұрын
सगळी गोलमोल भाषा आहे. विचारांना विचारांनीच उत्तर दिले पाहिजे वाले... बरोबर निवडून निवडून विचारवंत मारणाऱ्यां विषयी चकार शब्द ही नाही काढायचा अशी मिळमिळीत व बेगडी भूमिका नेहमीच घेत असतात. त्यापैकी हे एक..
@vaishalimhalgi362 жыл бұрын
Mag Pandit Deendayal Upadhyay and Dr Shyama Prasad Mukherjee yanna koni marla yacha thumi vichar kara ki!
@vaishalimhalgi362 жыл бұрын
Ani ho Swami Shraddhanand yanna koni marla yacha hi jara vichar kara. Fakta vishishta ideology chayach vicharvantan chya hatyebaddal bolana yogya nahi.
@SWAPNILPATIL-hn8ot2 жыл бұрын
@@vaishalimhalgi36 The Government of India agreed to this and appointed Justice Y.V. Chandrachud of Bombay High Court as the sole member of the commission. Chandrachud reported in his findings that Upadhyaya was standing near a carriage door and pushed out of the running train, dying instantly by hitting a traction pole.
@siddharthrangari87462 жыл бұрын
@@vaishalimhalgi36 त्यांनीच मारले, ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या आई वडीलांना 'जलसमाधी', ज्ञानेश्वरांना 'समाधी', तुकारामांना 'वैकुंठ गमन' करायला लावले.
@mayurwankhede85732 жыл бұрын
@@vaishalimhalgi36 तथाकथीत पुरोगाम्यांनी या हत्या केल्या आहेत.....
@samkadam0082 жыл бұрын
Muscles of Iron and Nerves of Steel, Swami Vivekanand has reincarnated in the form of Shree Avinash Dharmadhikari Sir.. Readers of this comment, note it.. note it.. God Never plays dicey, everything is meticulously planned.. Angels do born in every age of centuries... Let's express our Gratitude to Divine Energy to have such Angel Shre Avinash Dharmadhikari Sir... Om Shanti 🙏
@omkar-ql1cq Жыл бұрын
It's very hard to imagine India without discrimination based on caste ,creed, religion, region, language and so on
@arvindkamble49372 жыл бұрын
तुम्ही डाव्यांन्या ओरडून स्वतः ला धन्य समजा...... सांगा , तुम्ही RSS आणि भाजपचे भक्त आहात....
@pinaklaul91162 жыл бұрын
बरोबर,😁
@Pradreamschasers2 жыл бұрын
बरोबर
@Keshav76602 жыл бұрын
जय सद्गुरू हिंदू धर्मावरील झालेली चर्चा अतिशय सुंदर आहे यामधून समाजातून चांगला संदेश जाऊ शकतो धर्माधिकारी साहेब यांचे यूट्यूब चैनल चे अभिनंदन👌👌🚩🚩🙏🏼🙏🏼
@rdkandgaonkar2 жыл бұрын
गोल गोल बोलत.... भक्ती जपणारा भक्त...
@chaitanyakulkarni76732 жыл бұрын
देश-द्रोह्यांचे तळवे चाटण्यापेक्षा बरे आहे ते
@aben32782 жыл бұрын
Chatushree la raag ala.😂😹🤣
@middh22222 жыл бұрын
याआधी ही 50 -60 वर्ष भक्त होतेच म्हणून तर घराणे परंपरा चालू राहिली
@Pradreamschasers2 жыл бұрын
😅😅😅😂👍
@Pradreamschasers2 жыл бұрын
@@chaitanyakulkarni7673 कोण देशद्रोही
@Snehal8242 жыл бұрын
Great Sir..... Phenomenal last few minutes 👏👏🙏🙏we can even address environmental issues, internal issues under right wing government
@dramarsinhsawant94432 жыл бұрын
नवीन शिक्षण धोरण लवकरात लवकर यायला पाहिजे... व त्याच खरं स्वरूप काय आहे त्यावर एकदा विडिओ करा... म्हणजे माझ्यासारख्या पालकला आत्तापासून मुलांना तसं नियोजन करायला..... नेहमीसारखे छान माहिती दिली.... आभारी आहे
@nitinkalaskar88852 жыл бұрын
Luji ok v cvc ccc i h bn o BB n mm mm the j . H n k.
@nitinkalaskar88852 жыл бұрын
...m.ggb nj
@santosh_9792 жыл бұрын
आता तर बहुजन च्या हातात सत्ता येत आहे, आणि ब्राह्मण मानहून ज्यांनी शोषण केले त्यांना बिना जाती चा समाज पाहिजे।
@mangesh23702 жыл бұрын
adhi shoshan kele mhanun atta sarva bramhan lokanna fashi deuyat ka? ahe ka he yogya? manatun dewsh kadhun taka...
@santosh_9792 жыл бұрын
@@mangesh2370 ब्राह्मण सोबत कोणते ही वैर नाही, कायद्या ने व संविधान ने बहुजनांना काही अधिकारी दिले आहे सर्व काही त्या चौकटीत राहून आहे
@mangesh23702 жыл бұрын
संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार दिले आहेत.. बहुजन म्हणजे नेमके कोण म्हणायचं तुम्हाला?
@sumitgaikwad88542 жыл бұрын
One of the best talk by Avinash Dharmadhikari sir.. honest and clear
@pinaklaul91162 жыл бұрын
मुलाखत एका भाजपच्या प्रवक्त्या ची ठेवलेली आहे काय ?🙄
@suhaskarkare78882 жыл бұрын
चुकीचे काय बोलत आहेत ते पण जरा स्पष्ट करा कारण धर्माधिकारी सरांपेक्षा तुमचा अभ्यास किंवा माहिती नक्कीच जास्त असावी कृपया आम्हाला तुमचे मत म्हणजे दुसरी बाजू पण सांगा ।तुमचे लेक्चर कधी ठेवताय ते सांगा म्हणजे रिमाईंडर लावता येईल
@shrirangtambe43602 жыл бұрын
😂😂😂 u just hit the Bulls eye. 👌
@gokulbharade57732 жыл бұрын
सर तुम्हाला असे वाटत नाही की, हिंदुत्वचा उपयोग राजकारणासाठी केला जातो, याची सवय कोणी लावली. ती ज्याने लावली त्याची सतेत याण्याची क्षमता नव्हती. या सर्व राजकीय गधारोळात सकुंचीत विचाराची भारतात वाढ होताना दिसत आहे. त्यातली त्यात पाचसाहा वर्षात जास्त झाली.माझ्यासारख्याला मोठा धोका असा वाटतो, की भारताची पुणा फाळणीकडे होतो का?
@kedardixit59822 жыл бұрын
मोदींनी main stream media सोबत संबंध तोडला आणि एक नवीन सर्वोत्कृष्ट, अभूतपूर्व media चा निर्माण केला. की press freedom index मध्ये दर वर्षी नव नवीन विक्रम गाठत आहे 🤣
@darkknight43132 жыл бұрын
Sarcasm at its peak
@shrirangtambe43602 жыл бұрын
😂👍👌
@vinodmulay1752 жыл бұрын
धर्माधिकारी सर विद्वान आहेत, चतुर आहेत, चांगले वक्ता आहेत. २०१४ नंतर त्यांच्यात बदल झाला असे वाटते. याला एक कारण हे असू शकते की ते एक व्यवसायिक आहेत. किंवा मग त्यांचे सत्य रूप आता उघडं पडलं आहे.
@Prajyot902 жыл бұрын
He agadi khara aahe
@shrirangtambe43602 жыл бұрын
Well said. I am happy atleast someone observed and has same opinion as mine.
@vivekb81952 жыл бұрын
पहिला भाग उत्तम होता, दुसरा थोडा एकांगी झुकलेला आणि सरांच्या आवडत्या पक्षाचा आहे त्यांचे हेच विचार त्यांचा आवडत्या पक्ष्याने आचरणात आणावे आधी
@vilas-shinde21212 жыл бұрын
ज्या अयोध्या मध्ये अहिल्यादेवी यांनी मदत केली त्या धनगर होत्या त्यांनी ब्राह्मण म्हणून कुणाला डावललं नाही 🙏
@middh22222 жыл бұрын
खरंय अश्या अहिल्या देवींची गरज आहे , ज्या वाड्यात ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा चालू केली , तो वाडा एक ब्राह्मणाने दिला होता त्यांना शाळा चालू करायला .
@purushottamdeokar42522 жыл бұрын
सर विद्वान असण्यापेक्षा जास्त आपला चतुर पणा जास्त दिसतो
@sanjayjagtap15152 жыл бұрын
आपण नाण्याची एकच बाजू नेहमी सांगता. पाहू या दुसरी बाजू कधी सांगताय.
@middh22222 жыл бұрын
विश्लेषण 👍 , इथे प्रतिक्रिया मध्ये दिसून येईल जात येतेय ते .. इतिहास सांगतो आपलाच माणूस परक्याची लाळ गाळून आपल्या आणि पर्यायाने स्वतःच्या नाशाला कारणीभूत असतो .. आणि पुढच्या पिढ्यानपिढ्या suffer होतात ..
@RahulPatil-vm8dl2 жыл бұрын
He sounds like a BJP spokesperson
@rohitkulkarni20202 жыл бұрын
मराठा(FIX) + मुस्लिम( FIX) जर एक आले तर 45% पार मत होतात मग हिंदुत्व एन सी पी ncp la कशाला पाहिजे शिवसेनेला पण हेच गणित सोपं वाटतंय , छोट्या संख्याच्या जाती एक ठेवणं खूप अवघड असत
@yashoguptagajbhiye28332 жыл бұрын
Siv-Sena ok, I doesn't remember that NCP alap hindutva and Shard Pawar visited temples publicly.
@rohitkulkarni20202 жыл бұрын
@@yashoguptagajbhiye2833 not required for NCP ,NCP worked on different formula maratha + muslim = 45%
@yashoguptagajbhiye28332 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 absolutely
@prashantnaik84952 жыл бұрын
सर किसान आंदोलन व मोदी सरकारची भूमिका या विषयी विस्तृत विवेचन करावं ही अपेक्षा
@yashproperty60532 жыл бұрын
साहेब, बस करा आता किती दिवस शिकवणार आम्ही पण शिकलो आहोत
@warana3692 жыл бұрын
❤️
@pinaklaul91162 жыл бұрын
दादा, हा माणूस आणि हे चैनल आर एस एस स चे एजंट
@Abhivetal2 жыл бұрын
अजुनही किती अज्ञानी आहात तुम्ही ,वाईट वाटते याचे
@marathimanus8412 жыл бұрын
हे महाशय RSS आणि भाजप चे प्रवक्ते आहेत. काही झालं तरी त्यांना सोयीस्कर भूमिका घेत असतात. हे असे लोकच जास्त धोकादायक आहेत जे स्वतःला विद्वान विश्लेषक समजतात पण लोकांचा बुद्धिभेद करतात.
@neowatson35672 жыл бұрын
Khara bollat
@amitchate18582 жыл бұрын
आगदी बरोबर
@sudhirg78252 жыл бұрын
खरंय
@jaikisan63672 жыл бұрын
योग्य मत,ते लोक आपला हेका सोडत नाहीत,आपलेच म्हणणे खरे हे ठासुन सांगितले जाते.त्यांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी चांगले ओळखले होते.त्यांनी दोनच शब्दात वर्णन केले आहे.
@DJ-kb9kn2 жыл бұрын
@@jaikisan6367 Thackeray pan kayastha...eki kade Brahmin virodh karat Ani swat janave ghalun puja archa var pan hakka sangat.
@Pradreamschasers2 жыл бұрын
Secular nationalism भारतीय संस्कृतीत अगदी प्रारंभ काळापासून अस्तिवात होता, हे धर्माधिकारी यांना माहीत नाही, सरांचा भरपुर आदर आहे,पण नक्कीच वैचारिक मतभेद आहेत.
@sagarfulari56782 жыл бұрын
Dharmadhakari sir, खुप डिप्लोमाटिक न राहता, खरे आणि परखड मत मांडा.
@gaurithatte45422 жыл бұрын
Atishay sundar vishleshan. Far chhan bolatat. Apalya deshach durdaiv hech ahe ki gharatach gharbhedi ani murkh khup ahet. Jyana Dharmadhikari sir yanch bolan kalanyachi sudhdha kuvat nahi.
@pradeeplandage84612 жыл бұрын
जिनके दिमाग में गोबर भरा हुआ है. वही लोगो की ये बाते समझने की कुवत है।
@mayurwankhede85732 жыл бұрын
@@pradeeplandage8461 तुझ्या डोक्यात जिहाद भरलाय का रे
Hindu khtareme! Jago, Hindu jago. Media is against Modi? Great invention, sir. Godi media should strive more. We need more of "How do you eat mango, Sir?" India Vishwa Guru? Yes, India by per capita income is at 142, press freedom at 150, hunger index 10th from bottom, quality of democracy poor (elected autocracy), quality of school education (PISA ranking) 72 our of 73 etc......
@amitchate18582 жыл бұрын
मनमोहन सिंग यांची तुलना पकास्तानी प्रधानमंत्रीशी सर्व प्रथम मोदी साहेबांनी केली होती. 2013 ज्या टाईम का ते मुखमंत्री होते. बहुदा जाणीव पूर्वक या गोष्टी चा विसर पडला गेला आहे
@arvindkamble49372 жыл бұрын
1 बाजूच विश्लेषण आहे.... झापडं लावून आणि स्वतःचे विचार किती महान हे दाखवण्याचा बावळट प्रकार आहे ,
@middh22222 жыл бұрын
दुसऱ्या बाजूचे विश्लेषण सांगता येईल तितकेच भाषेवरचे प्रभुत्व घेऊन ? नक्कीच ऐकायला आवडेल 👍
@Pradreamschasers2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@monoj32992 жыл бұрын
इस्लाम- मैं अल्लाह के सिवा किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं Christianity- मैं jesus के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं जय भीम (नकली बौद्ध)- मैं अम्बेडकर के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं हिंदू- मैं सबको मानूँगा
@Pradreamschasers2 жыл бұрын
@@monoj3299 नकली बौद्ध कोण
@monoj32992 жыл бұрын
@@Pradreamschasers 22 pratigya वाले, मटण, दारू, शिव्या वाले
@shrirangtambe43602 жыл бұрын
Akkal Ani hushari gahan takli ki Kay hota tyacha uttam udharan. I used to respect and like, love the speaker from my childhood but I pity his state of mind now.
@yashoguptagajbhiye28332 жыл бұрын
No Hindu without caste? Mr. Dharmadhikari sir know better than other.
@anilmukhekar25262 жыл бұрын
सर या विषयावर तूम्ही मला पारदर्शक वाटत नाही ? धार्मिक संसद भरवली होती , यावर बोला ?
@mayurwankhede85732 жыл бұрын
तश्या प्रकारच्या मजहबी परिषदा दर शुक्रवारी ठिकठिकाणी इतरांच्या भरत असतात....त्यात काय एवढं....
@anilmukhekar25262 жыл бұрын
@@mayurwankhede8573 मी माझ्या घरात काय चाललंय त्या बद्दल बोलतोय. दुसऱ्यांच्या घरात काय हा माझा विषय नाही.!
@chaitanyakulkarni76732 жыл бұрын
This Kalicharan Maharaj episode could be a trap for Hindus! Please don't fall for it. Let me describe how it is a trap! 1. This event organized by NGO Neelkanth Seva Samiti and the Doodhadhari Math. 2. Now let me tell you who runs both of these NGOs Founder of Neelkanth Seva Samiti is Neelkanth Tripathi. Neelkanth Tripathi is national secretary of NCP! 3. The second organizer is Doodhadhari Math. His head is Mahant Ramsudar Das. He is a former Congress MLA and the chairman of Chhattisgarh Gau Seva Aayog. He is very close to CM Bhupesh Baghel! 4. Media should highlight this and ask a question to NCP and congress that who has invited Kalicharan Maharaj? But This is India and blam will go to Hindus! 5. Beware my Hindu brother, This is part of the dirty game of Congress. They are following their toolkit 'Hindu Vs Hindutva!' 6 Isn't this amazing that Congress-NCP organizes an event. Congress NCP registers complaints. But, toolkit media will blame it on Hindus and they will try to prove that How Hindus are becoming more dangerous! 7. They have achieved what they wanted. This message will reach every corner of the world. Well played Congress and NCP! 8. Now in few days leftists will organize an event to dismantle Hindutva Leftist cable use all this against Hindus in their future events or books or seminar! चुनावों से साल छह महीने पहले जब भी कोई नया हिन्दू हृदय सम्राट उगता है तो वो मुझे नोटासुर ही लगता है... @Dr.Gouravpradhansir
@pradeeplandage84612 жыл бұрын
@@mayurwankhede8573 म्हणजे दुसर्यांनी शेण खाल्लं तर तुम्ही भक्त लोक खाणार. मग तुमच्यात आणि तालिबान्यांत फरक तो काय.
@Pradreamschasers2 жыл бұрын
@@mayurwankhede8573 तुम्ही ते ट्राड्स
@sachintakale51682 жыл бұрын
आदरणीय सर, तुम्ही केलेलं समस्यांच विश्लेषण योग्यच आहे.. आपण जातीपातींच्या पुढं जाऊन विचार करायलाच पाहिजे.. स्वतःपासून सुरुवात हेच यावर उत्तर आहे असं माझं मत आहे.. पण या अपेक्षा उजव्या किंवा डाव्या, अशा कुठल्याच राजकीय पक्षाकडून ठेवण्यात अर्थ नाही.. सत्तेवर येईल त्या पक्षाचे लाभार्थी फक्त बदलतात.. अर्थात हे ही माझं वैयक्तिक मत.. तुम्ही उत्तम कार्य करत आहात, तुमच्या पुढील विश्लेषणाची वाट बघत आहे..
@jayantjoshi14222 жыл бұрын
विषणूसहत्रनाम का पाठ जादा से जादा भारतीय करे ताकी भारत का भला हो भारतीयोंका कल्याण हो...!
@pramodjoshi65362 жыл бұрын
सध्या भारतात लोकसंख्या वाढी दर Replacement Level इतकाच आहे.व तो तेवढा असणं आवश्यक आहे असे तज्ञांचे मत आहे. पण धर्माधिकारी सर मात्र लोकसंख्या विस्फोट रोखायला हवे असे म्हणतात. आणि पाचलग त्या वर धर्माधिकारी सरांना काही विचारत नाहीत!
@CR-7_KM-92 жыл бұрын
Very good analysis
@pareshbam95632 жыл бұрын
370, राम मंदिर या नंतर काय ह्या प्रश्नाचं उत्तर विशेष वाटल. जर आपण खरंच हिंदू ही जीवन पद्धती मानत असू तर जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा, जसे की शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि अगदी विकासाचा ही हिंदू विचार पुर्नस्थापित करणे गरजेचे आहे. J sai आणि विक्रम संपत आणि असे बरेच हा विचार रुजवू पाहतायत, त्यांचा उल्लेख ही भावला. तरुणांनी ते कुठलाही पूर्वग्रह न ठेवता अवश्य ऐकावे.
@gourimd2 жыл бұрын
School going children in 90s are now in 40s They have witnessed Indira Gandhi assassination - Rajiv Gandhi’s assassination - Rathayatra - Babari demolition - mumbai riots - mumbai bombblasts - Godhra - GUJRAT riots and Political leaderships reactions that time. Same generation have gone through changes in education field due to Mandal Ayog - privatisation of education - global opportunities after economics reforms I belong to this generation. In my teens not many people would discuss politics - “ I don’t like politics “ was a style statement - to prove that one is above Now people are taking stand - discussing lot of issues on open platforms
@vnishigandha132 жыл бұрын
🙏
@sandeeppandit64852 жыл бұрын
या दिडशहाण्याने प्रचंड जाहीरातबाजी करून सरकारी नोकरी सोडली व तेंव्हा पासून वचावचा बोंबलत गावभर फिरतोय. याच्या स्वतःच्या कर्तबगारी बद्दल बोलायला सांगा.
@ajitnadgouda60792 жыл бұрын
धर्माधिकारी काहीच बोललेले नाहीत असे. वचावचा बोलण्याचे काम आता तुम्हीच केले आहे. स्वतःचेच तोंड आरशात बघा.
@rahulbhosale52802 жыл бұрын
स्पष्ट आणि परखड मते व्यक्त केली सरांनी. ग्रेट
@supriyadivekar66502 жыл бұрын
Good
@Maharashtra_3652 жыл бұрын
आधी खूप आदर होता sir तुमच्या बद्दल, तुमचे भाषण loop मधे ऐकायचो, नंतर तुमच्या भूमिका पाहून समजलं की गायी च्या कातडी खाली एक लांडगा लपलेला आहे म्हणून
@dushyantpande43482 жыл бұрын
उत्तम चर्चा 👍👌
@prakashlondhe81212 жыл бұрын
जय हिंद लडकियों का शादी का उम्र 18 वर्ष से 21 वर्ष करने से इसका सिधा असर जनसंख्या नियंत्रण और लव जिहाद नियंत्रण और धर्मांतर नियंत्रण के केसेस पे होगा सब मे कमी आ जायेगी और लडकियों का याने महिलाओं का सब दृष्टिकोन से सशक्तिकरण हो जायेगा इस निर्णय का अच्छा परिणाम महिलाओं को समाज को और देश को होगा धन्यवाद
@parasprabhu46992 жыл бұрын
सरांचं विश्लेषण, as always 👍 विचार करायला लावणारे
@vaishaligore68182 жыл бұрын
Ambedkar mhanat hote ek dharmik grantha khale Hindu enchya saglya jate upajate anna tarach Hindu ek hoteel .
It's correct.... The meaning of Hindutva is very degenerated in our country India
@TheJediPrince2 жыл бұрын
भाजप कार्यकर्त्या पेक्षा राहुल गांधी च भाजप चा अधिक प्रचार करतोय.
@Maharashtra_3652 жыл бұрын
तुमचे class पण आता bjp चे class असल्यासारखे वाटतात
@siddharthdarwade9082 Жыл бұрын
21:31-21:42
@gourimd2 жыл бұрын
If same trend continues for next 4 terms - we would be at different level in 2040.
@anilmukhekar25262 жыл бұрын
सर तुम्ही चुकताय का , समजून घेऊन चूक करताय ?
@Kdkggff2 жыл бұрын
भारतातील कला सांस्कृतिक धार्मिक आणि वैचारिक क्षेत्रावर मनुवाद्यांची आणि ब्राह्मणी विचारांची पकड शेकडो वर्षांपासून आहे...डाव्यांचा नावाने कशाला अगरबत्ती लावालाय सर?
@asaramjaeed18312 жыл бұрын
ईमानदार विश्लेषक
@bravindralic2 жыл бұрын
मोदीचे चमचे।
@ajitnadgouda60792 жыл бұрын
आपण कोणाचे चमचे?
@middh22222 жыл бұрын
लाळ गाळू तरी नाहीत जे गेली 50 - 60 वर्ष घराणे शाही चे भक्त म्हणून डोक्यावर घेऊन होते
@CR-7_KM-92 жыл бұрын
1 no sir ❤️
@ParivartanYatra2 жыл бұрын
तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त दुसरा बुद्धिजीवी गवसला नाही का... हे शेवटी जनेऊचा उदघोष करत राहणार... जाती कुणी बनविल्या ??
@knpabalkar29822 жыл бұрын
तुम्हाला काय वाटतं? कोणी बनविल्या जाती?
@middh22222 жыл бұрын
ब्राह्मण बोलायला लागला की जात येते फक्त असं वाटतंय , लगेच जातीवर येतात , इतकं पोखरलंय आणि 50 -60 वर्ष घराणे शाही चे भक्त होते म्हणून परक्याची लाळ गाळणं ही आता विशेष नाही वाटत
@sachinjadhav30132 жыл бұрын
Ha andhabhaticha kalas aahe...... Mattha Buddhi cha
@middh22222 жыл бұрын
गेले 50 -60 वर्ष अंधभक्त होते म्हणून घराणेशाही चालू राहिली . दुर्दैवाने हिंदू म्हणून न बघता जातीपातीवर येऊन ब्राह्मण म्हणून बघितले जाते ,
@YashrajArvindPatil2 жыл бұрын
Beautifully explained sir
@gajaja62032 жыл бұрын
कोणत्या प्रकारचे अधिकारी घडावनार है धर्माधिकारी?
@sharadsohoni2 жыл бұрын
हिंदुत्व म्हणजे नक्की काय? हे एकदा स्पष्ट करा. धार्मिक आचार विचार आचाणात आणल्याने हिंदुत्व सिद्ध होते का
@rohitkulkarni20202 жыл бұрын
जो पितृ भूमी मातृ भूमी पुण्य भूमी (तीर्थ स्थळ) भारत मानतो तो हिंदू ..
@vilasmagre202 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 जो जातीय भेदभाव करतो तो हिंदू का?
@Peaceful_World1302 жыл бұрын
@@vilasmagre20 tu Yadav ithe kuthe ala
@Shyakyaratna19582 жыл бұрын
Tumhi bramhantw ka sodat nahi mhanaje jaticha vinash aapoaapach holi.Mandirat Jana mhanaje hindutwa Japanese ahe kay ?.
@middh22222 жыл бұрын
सावरकरांनी सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता भारत स्वतंत्र झाला तेव्हा पण हे मान्य नव्हते आणि घराणेशाही चालू झाली , जात पात हिंदू हिंदुत्व आणि इतर धर्म यांना अजून उत आला , आणि दुर्दैवाने सावरकर हे फक्त ब्राह्मण म्हणून बघितले गेले .. हेच होतं कोणी ब्राह्मण बोलायला लागला की ..
@santoshdeshpande47422 жыл бұрын
ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व सोडले तरी बहुजन समाज त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणूनच बघतो. त्यांचा छळ करतो. त्यांची चेष्टा करतो. ब्राह्मणांना तुम्ही लोक नेहमीच टारगेट करता.
@swapnilsahasrabuddhe78312 жыл бұрын
इथेही ट्रोल आहेतच...
@tusharbhosle59372 жыл бұрын
Jai Shree Ram 🙏
@gopalsuryawanshi75552 жыл бұрын
जिथे UP आणी बिहार वगळता सगळीकडे लोकसंख्या व्रद्धीदर कमी होत चालला आहे तीथे कायद्याची गरज आहे का?
@user-gd2cc5iv9u2 жыл бұрын
Aata hya guruji chi budhi dhasali vatat,,,,, jatipati nirman kelya hyanchya purvajani an he bhau saheb mhantat,,,,, Hindu fhod n lavle jatipatichya nawakhali,,,,,,,,,,,, Aho sadashiv pethe tum baher ya,,,,,,,,,,,
@shrikantjadhav832 жыл бұрын
तुमच्यामुळे विदयार्थी भिकेला लागले
@warana3692 жыл бұрын
👍☹️😡
@republic9802 жыл бұрын
Janatechya daily prahnachi charcha kara
@hemchandravaidya88292 жыл бұрын
You are IAS. Talk some sense .
@Shyakyaratna19582 жыл бұрын
Jatipatit hinduna toda??? Ha ha haa🎃🎃🎃🎃🎃.aadhich tutlelyaanaa aataa todaayachi garaj nahi.
@NeoHomoSapien2 жыл бұрын
👏🏻👏🏻💐💐👍🏻👍🏻
@shrikantjadhav832 жыл бұрын
shetkaryanchya porani kay karave
@prakashlondhe81212 жыл бұрын
जय हिंद , आज कल जो अराजकता दीख रही है , और आगे भी देखने वाली है! इसका सबका मूल कारण जनसंख्या विस्फोट है! भारत मे जनसंख्या का विस्पोट हो चुका है! भारत की जनता धर्म, जात, प्रांत, भाषा और राजकीय पक्ष मे बटी हुई है! उपरसे भारतीय लोगो मे डिसिप्लिन का अभाव है! इसीलिए कंट्रोल करना बहुत मुश्किल हो रहा है! और सबसे महत्वपूर्ण बात यह है की , भारत के कानून बहुत घटिया हैं! इसलिये अराजकता भीडतंत्र और क्राईम करने वाले लोगों के ऊपर उसका कोई भी प्रभाव नही हो रहा है ! इसके लिये जनसंख्या नियंत्रण कानून बहुत ही जरुरी हैं! भारत की भूमी की क्षमता इतने बडे जनसंख्या को पालन-पोषण और नियंत्रित करणे की क्षमता खतम हो चुकी है! और हम सब भारतवासीय तथा भारत देश जनसंख्या विस्फोट के दुष्टचक्र मे फसा हुआ है! हम दो, हमारे दो, सबके दो! दो बच्चे दिल के सच्चे होना चाहिये! धन्यवाद!
@pran_vani2 жыл бұрын
सर तुम्ही मोदींच्या एकांगी बडबडीला संवाद म्हणताय ही गोष्ट खटकली. जर तुम्हांला सर्व क्षेत्रात विना भेदभाव देश अग्रेसर हवाय तर एक विशिष्ट धर्म पाहून बुलडोझर चालवला जातोय त्यावर तुमचं मत काय? मला हिंदू असण्यापेक्षा भारतीय असण्यात अधिक आनंद आहे. माझ्या घरात एकच रंग मला आवडत नाही. ते बहुरंगी असावं असं माझं मत आहे. तरीही मी हे नक्की मान्य करतो कि तुमचा राजकीय कल सोडला तर तुम्ही उत्तम शिक्षक आहात.
@junaidbagwan55232 жыл бұрын
He Kattar Sanghi distat..Swatahch Brainwashed Ahet saheb..
@ParivartanYatra2 жыл бұрын
प्रधामन्त्री योग्य शब्द आहे... पंतप्रधान ऐवजी..
@thekiminthenorth5042 жыл бұрын
Ka???😂😂
@vaishalimhalgi362 жыл бұрын
Marathi bhashechi laj vatate ka tumhala?
@rajnikantgolatkar13632 жыл бұрын
..त्याहीपेक्षा गधा-मंत्री!
@mayurwankhede85732 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 पप्पूच्या पप्पाना तुम्ही उच्चारलेला शब्द शोभतो....
आपले पंतप्रधान काही बाबतीत सुस्पस्ट बोलत नाहीत यामुळे कदाचित ते हिंदूंच्या बाजूने झुकले असा अर्थ काढावा का
@perfectionistpersona2 жыл бұрын
Right perspective beyond any bias. Still I feel Narendra Modi, is a bit biased towards other states when he has to choose between Maharashtra and other states. Marathi people have picked up this nuance. The current MVA government is better option than the high command driven sycophant CMs of BJP or Congress. Nevertheless Our PM Narendra Modi has done many good things at the centre, which were stuck for ages during the previous regime. None of the leaders from any party are ever closer to him in competence, dedication, intent in thinking good about our Country in terms of security, brighter self image.
@aben32782 жыл бұрын
🤣😹😂
@aadeshsanap56082 жыл бұрын
हे बघ सोनिया शेनीक..👇 kzbin.info/www/bejne/nXS5YXmFj9efY8k
@monoj32992 жыл бұрын
शिवसेनेचा, जय श्रीराम पासून चा प्रवास "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" पर्यन्त पोहचला! हिंगोली शिवसेना पक्ष प्रमुख संतोष बांगर काय म्हणत आहेत बघा.. मौलाना ला निवडून आणायचं आहे प्रचारही जोरात चालू आहे. "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" आशा घोषणा देत प्रचार शिगेला पोहचवला आहे.
@sandeepthube28512 жыл бұрын
democracy is there in india but its engine called economic system in the hands of priest cast and hera feri cast called as Vaishy and 80% people are shudra as per RSS and manuvaad where mr. avinash sir groomed
@darshanmarode11772 жыл бұрын
Nice 👍
@kalyanbhujbal24082 жыл бұрын
Bjp zindabad
@gajaja62032 жыл бұрын
धर्माधिकारी, तुमचं स्वतःचं पुस्तक "नागरिक" मागे घेणार का आता? इथे तरुण पोराना नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही धर्म निरपेक्ष देशाच्या "हिंदू" पंतप्रधानाचं समर्थन करताय.
@milindjadhav2942 жыл бұрын
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। ऊँ शान्तिः शान्तिः शान्तिः वसुधैव कुटुम्बकम् 😀😀😀 हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन. दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है.
@prakashlondhe81212 жыл бұрын
*जय हिंद, मै आपका ध्यान एक विशेष बात की ओर लाना चाहता हु! संपूर्ण भारत मे हिंदू के मठ हैं! मठ के मठाचार्य याने शंकराचार्य हैं! उनके बडे पैमाने पे अनुयायी भक्त हैं! अध्यात्मिक गुरु है! उनके अनुयायी तथा भक्तगण हैं! और भजन, किर्तन, सत्संग, स्वाध्याय , कथा वाचक ऐसे अध्यात्मिक परिवार और गुरु उनके अनुयायी तथा भक्तगण पूरे भारत मे छाये हुए है! लेकिन सब अध्यात्मिक परिवार और उनके गुरु हिंदू या हिंदुत्व के साथ नही आते हुए दिखते है! और एक महत्वपूर्ण और बडी बात यह है कि , सब हिंदुओं के अध्यात्मिक परिवार और गुरु का राष्ट्रवादी और हिंदुत्ववादी सरकार को शतप्रतिशत Vote का रूपांतर होता नही! इसीलिए पूरे भारत मे सब अध्यात्मिक परिवार उनके गुरु इनको सबको साथ मे लाना जरूरी है! इसीलिए सब लोगो ने साथ देना और प्रयत्न करना बहुतही आवश्यक और महत्वपूर्ण है! *मोदी जी और योगी जी के लिए शत प्रतिशत वोट लाना है* ! धन्यवाद
@kamiltisekar32232 жыл бұрын
Part 1 kuthe aahe???
@sanyogsalve62562 жыл бұрын
संडासविर सावरकर
@sudhirg78252 жыл бұрын
🤭
@JayeshThanekar2 жыл бұрын
महाशय, सावरकर यांची विचारसरणी आवडत नसेल तरी कृपया अपशब्द काडू नका. जमलंच तर एकदा "माझी जन्मठेप" वाचून बघा.
@jaikisan63672 жыл бұрын
प्रेम पेरले तर प्रेमच उगवेल, द्वेष पेरले तर द्वेषच उगवेल.
@onkardeokar5232 жыл бұрын
सावरकरांची अवहेलना करण साफ चुकीच आहे, सुभाष बाबुंना देशाबाहेर जाऊन लढण्याचा मार्ग सावरकरांनीच सुचवला. ते फार द्रष्टे होते.
@Devanand29102 жыл бұрын
यड झव्या नीट बोल
@anilmukhekar25262 жыл бұрын
?????
@mangesh23702 жыл бұрын
are benya... chu... dusra political paksha disat nahi watata tula... congress var ekhada parshna nahi vicharlas?
@everyfam67552 жыл бұрын
Aaplya kutumbane kelele aaplya dharmache sanskar follow karne ha pratekacha adhikar ahe mag hindu aslyane to gunha hot nahi ahe! ha nuyngand nirman karne he chuk ahe. pm ni tyancha dharma sanskar follow karu nye ase sanvidhanat lihel asel tar tyvar video banva otherwise pachlagji ata tumhi tumche vichaar badla ani ya goshtivar parat parat prashna nirman karan band kara🙏