मोदींच्या सभेत राडा होणार, हे चाय बिस्कुट्यांना आधीच माहीत होतं?

  Рет қаралды 110,196

aakar DIGI9

aakar DIGI9

Ай бұрын

किरण सानप हे मोरचूद फॅक्ट्रीतलं प्रॉडक्ट? #sharadpawar

Пікірлер: 692
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
तिस-या कार्यकाळात केंद्र सरकारने चायबिस्कुट्यांचा चांगला बंदोबस्त करावा कायमचा!
@tejaswandile8269
@tejaswandile8269 Ай бұрын
हो पाहिले गोदी तर आपल्या मांडीवर बसवलीच आहे आता यांचा पण बंदोबस्त करावं म्हणा
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
बापाचं राज्य हे....😂😂😂😂
@manikc4082
@manikc4082 Ай бұрын
वाकडेच राहणारे कसे karmayche
@tejaswandile8269
@tejaswandile8269 Ай бұрын
@@babasahebgund413 😂😂 बरोबर
@Rocket_T2
@Rocket_T2 Ай бұрын
@babasahebgund413 आणीबाणी ऐकलीय का? इंदिरा गांधींनी काय काय केलं याचा शोध घ्या.
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Ай бұрын
हा बारामती चा करामती म्हतारा फारच उपद्व्यापी आहे
@vijayparab6630
@vijayparab6630 Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे ती
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
सुंभ जळला तरी त्याचा पिळ जात नाही 😂😂😂😂😂
@Marathibana842
@Marathibana842 Ай бұрын
तुझ्या सारखं चोवीस तास you tube वर comment करत बसण्यापेक्षा तेच केलेलं बर ना
@jaibhavani8166
@jaibhavani8166 Ай бұрын
४ जुन नंतर पराभव झाला की बारामती काका आणि रडणारे युवराज मोठ्या प्रमाणत जातीय तेढ निर्माण करतील ,तेव्हा सावध रहा.
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
Pillu la Tayar kel ahe na Bevda Jarange la 😂😂
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
तसं काही होणार नाही राज्यात मराठा, ओबीसी, शेतकरी, मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी ला मतदान केले आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.🎉🎉🎉
@dk-lf9lv
@dk-lf9lv Ай бұрын
Fakt Mughal Muslims aani brainwash maratha have... Let's see. Also buy burnol
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
OBC ni nahi kele ..kahi marathe kakache gele astil gazwa e hind karayla​@@babasahebgund413
@vilasmengudle1980
@vilasmengudle1980 Ай бұрын
४ जून नंतर भानामती काका आणि टोमणे बहाद्दरांना तोड दाखवायला जागा रहाणार नाही.
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 Ай бұрын
बारामतीचा हा काका महाराष्ट्रासाठी डोक्याचा तापच झालाय राव...
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
All MVA leaders are headache to Maharashtra.
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 Ай бұрын
100% Voting kara. Vakdyala varti pathva.
@sureshdeorukhkar2145
@sureshdeorukhkar2145 Ай бұрын
खरे आहे
@ganeshkhairnar8874
@ganeshkhairnar8874 Ай бұрын
तुमचा नेता या महाताऱ्याच बोट धरूनच राजकारणात आलाय
@premsir1507
@premsir1507 Ай бұрын
​@@gorakhnathwavare5508😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Ай бұрын
खरोखरच बाळासाहेबांचा वारस राजच हवे होते...
@Marathibana842
@Marathibana842 Ай бұрын
एकही जागा न लढणारे😂😂
@rahul.malve22
@rahul.malve22 Ай бұрын
Settlement किंग
@panditbirdawade9798
@panditbirdawade9798 Ай бұрын
ह्या म्हातार्या बैलाचा शेवट मात्र खुपच ‌वाईट‌ होणार आहे
@pramoddongre5008
@pramoddongre5008 Ай бұрын
आता काय फार चांगली परिस्थिती आहे का?
@Marathibana842
@Marathibana842 Ай бұрын
विनाशकाले विपरित बुध्दी......विचारांची लढाई विचारांनी लढा......ही नाशकी ब्राह्मण बुध्दी बाजूला ठेवा.....इतक्या खालच्या थराला जाऊ नकोस
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 Ай бұрын
💯
@seemamondkar4737
@seemamondkar4737 Ай бұрын
​@@Marathibana842काहीही झाले की ब्राम्हणांना दोष द्यायची सवयच झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी ब्राम्हणांना दोष देताय जरा सांगा .. म्हणजे उत्तर देता येईल ..आणि तुमची पण कुठली तरी जात असेलच ना? जातीवाचक बोलणाऱ्या सगळ्यांसाठी कायदा सारखाच आहे.
@adnyat
@adnyat Ай бұрын
कसा का होईना, आपण फक्त फटाके फोडायचे, गोडधोडाचं जेवण करायचं!
@Laxmanpandhare-mp3lv
@Laxmanpandhare-mp3lv Ай бұрын
इतकी वाईट परिस्थिती की बाळासाहेबांच्या फोटो खाली पंजा चा चिन्ह आणि त्यांना मतदान करा म्हणून जाहिरात.. खुप वाईट अवस्था केली बाळासाहेबांची काँग्रेस सोबत जोडून..
@adnyat
@adnyat Ай бұрын
बाळासाहेबांचा अपमान केलाय उध्दवने
@snehak9275
@snehak9275 Ай бұрын
Balasahebanshi गड्डारी केलीय .त्यांच्या तत्वांशी gaddari केलीय.बाप चोरला म्हणून बोंब मारतोय.तूच संपवलं आहेस तुझ्या बापाला
@pravinpilankar3103
@pravinpilankar3103 Ай бұрын
पवारांना सवयच आहे चांगल्या गोष्टीत विष कालवायचे
@vijayparab6630
@vijayparab6630 Ай бұрын
बिब्बा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 Ай бұрын
त्याच राजकारणाचआख्ख आयुष्य तोडातोडी मोडामोडीत चाललय
@madhusudaninamdar5979
@madhusudaninamdar5979 Ай бұрын
म्हातारा बैल बाजाराला पाठवा बाबा आता
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Ай бұрын
ठाकरे नव्हे वाकरे
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 Ай бұрын
🤣🤣
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
Vakre 😂
@vijaykharote246
@vijaykharote246 Ай бұрын
Lachar che Fhoran Vapar re v Natar Phekkre maatra Janta ch Lathad re
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
वाकरे 😂😂😂
@Marathibana842
@Marathibana842 Ай бұрын
म्हणूनच मोदीला सोबत या म्हण्यची वेळ आली आली ना
@mileshpagare9001
@mileshpagare9001 Ай бұрын
1 जून को मेहंदी , 2 जून को केजरीवाल की विदाई 3 जून को सन्नाटा , 4 जून को सुबह जोश , 12 बजे उदासी 1 बजे evm का रोना, 2 बजे जनता का फैसला सर आँखों पे , 3 बजे लोकतंत्र खतरे में 4 बजे 400 पार, 5 बजे भंडारा , 6 बजे विपक्ष रोना धोना , 7 बजे पप्पू की इटली यात्रा 🤣
@snehak9275
@snehak9275 Ай бұрын
👌👌👌👌👏👏👍👍
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 Ай бұрын
शरद पवार हा खोडसाळ व विघ्न संतोषी माणूस....
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
आप पक्षाबरोबर महागटबंधन करणाऱ्या मविआच्या उमेदवारांना सुसंस्कृत मतदार मतदान करणार नाही.👊😿😿
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 Ай бұрын
Pn बाकीच्यांचे काय.. असा एक मोठा गट गुडघ्यातील अक्कल घेऊन मिरवत आहे यांच्या भोवती.
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
@@ganeshmanjalkar3004 मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोललो. मोठा गट कुठला? समाजवादी?
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 Ай бұрын
@@sunilrege984 मोठा गट म्हणजे म वि आ चे कार्यकर्ते. मला नाही वाटत त्यांच्यात कोणी सुसंस्कृत असतील.
@aja7936
@aja7936 Ай бұрын
Fadanvis ncp barobar jato te chalat Atta kar ghadyalala voting
@user-gd6kn4ss6t
@user-gd6kn4ss6t Ай бұрын
शरद पवारांने शेतकऱ्यांसाठी काय केलं महाराष्ट्रातील ऊस कारखाने मोडून खाल्ले ह्या माणसाने सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्रची खुप अधोगती केली
@vijayparab6630
@vijayparab6630 Ай бұрын
जनता खरीच वेडी आहे काय हो ? ह्यांची कर्म लगेच जनते समोर येत नाहीत त्यामुळे अशा नेत्यांच फावतं
@ankushsurwase9842
@ankushsurwase9842 Ай бұрын
काल कान तृप्त झाले.बाळासाहेब परत गर्जत आहेत असा भास झाला.
@nileshaarote9678
@nileshaarote9678 Ай бұрын
kashavarun....
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 Ай бұрын
मा.राजसाहेब ठाकरे खरे वारसदार❤
@Marathibana842
@Marathibana842 Ай бұрын
एकही जागा न लढणारे😂😂
@jagdamb823
@jagdamb823 Ай бұрын
Raj saheb ❤
@sharadphatak1629
@sharadphatak1629 Ай бұрын
थेरडा तिरडीवर झोपेपर्यंत ह्या महाराष्ट्राला स्थैर्य शांतता लाभणार नाही .
@anilbathe5655
@anilbathe5655 Ай бұрын
तुमच्या सारखी सडेतोड परखड पत्रकारिता करणारे यापुढे लोप पावणार की काय असे वाटायला लागले आहे कारण चाय बिस्कुट्यांचा वाढता सुळसुळाट पाहता.... तुमच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एक परिपक्व संवेदनशील देशभक्त नागरिक , पत्रकार सलाम आहे सर तुमच्या स्पष्टवक्तेपणा ला 🙏❤❤❤
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 Ай бұрын
ह्या म्हात्याराला लवकरच रडाव लागणार. 🙏🙏
@vijayparab6630
@vijayparab6630 Ай бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो बरीच दुष्कर्म केलीत आणि परत फॉरेनच्या पाटलीणीच्या वळचणीला गेला खेरडा
@user-ck1fj9kb2l
@user-ck1fj9kb2l Ай бұрын
याला म्हणतात खरी शोध पत्रकारिता. सत्य उघडकीस आणल्या बद्दल अभिनंदन.
@ashokgharde1712
@ashokgharde1712 Ай бұрын
बरोबर
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Ай бұрын
४ जून नंतरच्याही राड्याची तयारी सुरू केली असेल आता.
@shripadbehere5645
@shripadbehere5645 Ай бұрын
बिड मधे आधीच सुरु झाली, ब्राह्मण कुटूंबा वर हल्ला करुन.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Ай бұрын
तस होणार नाही आघाडी ला किमान 34 जागा मिळतील यांनी ऐनवेळी शेन खाल्लाय
@surendraj8752
@surendraj8752 Ай бұрын
महा युतीने ह्या मराठी चाय बिस्कीट पत्रकारांचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा हिन्दू लोकं पेटून उठतील.
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 Ай бұрын
महायुती ही ४५पेक्षा जास्त जागा निवडून येणार ❤
@ratilalpatel1138
@ratilalpatel1138 Ай бұрын
कसं शक्य आहे ? ४८ जागा तर उ बा ठा जिंकणार आहे असे ते सांगतात 😊😁😂🇮🇳🇮🇳🚩🚩
@HindustaniI0
@HindustaniI0 29 күн бұрын
25 आल्या तरी नशीब
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
विचारे च्या शिल्लक शेणक्यांची केविलवाणी अवस्था झालेली 🤣
@hemantjangam7798
@hemantjangam7798 Ай бұрын
राज ठाकरे यांना खरा मराठी माणूस जोडला गेला आहे 🙏🙌
@EknathPole
@EknathPole Ай бұрын
करामती करणारे माणसं जेव्हा या देशातून बाहेर जातील कायमचे तेव्हाच जरा तेव्हाच महाराष्ट्राचं भलं व्हेईल
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
आज उठा यांनी मुंबईत निवडणुकीपूर्वीच शाई लावलीय असे निवडणूक आयोगाला कळवल्याचे ऐकले.मुंबईत निवडणूक होऊ देणार की नाही हे लोक
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Ай бұрын
पायाखालची वाळू सरकली आहे उध्वस्त ठाकरेच्या म्हणून असलं बोलतोय.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरेने हिंदू हृदयसम्राट हे बॅनरवर किती वेळा लावले? शिंदे साहेबानी ही सुरूवात केली आणि उध्दव ठाकरे मोदीजीना बोलतो बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट बोला.जनाब बाळासाहेब ठाकरेचे बॅनर लावले ती लाज वाटली नाही का?
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
करामती काकाचा शिशुपाल कधी होणार देव जाणे ?
@annasahebbalbhimkorke9605
@annasahebbalbhimkorke9605 Ай бұрын
प्रभाकरजी आपण आपल्या चैनल मधून बातमीची सत्यता तर सांगतात पण आपण जे बातमी मुद्देसूद मांडतात ते मला फार आवडतो मला आपणास एक नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा याच्यावर सुद्धा आपले विचार मांडून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागृत करावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
त्या सभेतील गोंधळ निर्माण करणारे प्रायोजक काका हे निश्चितच वाटतंय ना ? पण हे काका जरांगे याचेही कानात त्यांनी कानमंत्र दिला होता ना ?
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
काका पवार यांचे गुगली नंतर च कळतात आता मोदी यांचे सभेतील प्रकार नंतर जरांगे ला आंदोलन सुरू करण्यास सांगणे काकांची करणी, आणि जरांग्यात पाणी
@AkhandBharat29
@AkhandBharat29 Ай бұрын
राज साहेबांचे पुनरुज्जीवन आणि गरजेचे ते.......आपण बाहेर पडलो की पोकळी राहील ही फालतू कल्पना ऊबाठा ची......
@raviadeshpande1
@raviadeshpande1 Ай бұрын
प्रश्न पण एकदम राष्ट्रीय महत्त्वाचा !!! बोलायचं तिथं शेपटं घालून बसणार आणि नको तिथं हाxx ठेवणार !
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
उध्दव ठाकरे एवढे नीच राजकारण करणारे असतील असे वाटले नव्हते आत्ता जनतेने यांची मस्ती उतरवली पाहिजे
@omsgoogle3223
@omsgoogle3223 Ай бұрын
Yz ahe uddhav !
@abeerkulkarni
@abeerkulkarni Ай бұрын
Thakre, pawar Ani Mumbai बॉम्बस्फोट याचा नक्कीच काही तरी जुना संबंध असू शकतो
@shirishsumant6190
@shirishsumant6190 Ай бұрын
हलकटांची हद्द झाली...
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
अभिनंदन. उद्या 19 तारखेला पुण्यात तुम्हाला अक्षय्य हिंदू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड.विष्णू जैन यांचा सहवास घडणार आहे. ही महान व्यक्ती आहे,ज्यांनी अयोध्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा दिला. काशी आणि मथुरा येथील मंदिरासाठी न्यायालयीन लढा देत आहेत.... पुण्यात तुमचे मनापासून स्वागत...
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
Raada करणारे जर तेच असल्यानंतर त्यांना माहितीच असणार😅😅
@santoshshelar6470
@santoshshelar6470 Ай бұрын
कांग्रेस मुक्त भारत होना चाहिए
@madhukardurugkar2419
@madhukardurugkar2419 Ай бұрын
आरे राज मध्येच जनतेला बाळासाहेब यांना बघण्याची तीव्र इच्छा आहे,उधावाजी तुम्ही बघा तुमची अवस्था विधानसभेला काय होते ते,तुम्हाला राज साहेबाची पातळी वाढली असलेली दिसणार ,तुम्ही जेवढे कुईजक बोलतात तेवढे खाली जात आहात
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs Ай бұрын
कृषी मंत्री असताना एका सरदाराने जे केले ते पण तारीफ करण्याजोगे होते का?
@user-ib2cl4uc2b
@user-ib2cl4uc2b Ай бұрын
लाकड मसंवटित पोचली पण खाज काही जात नाही..काय म्हणावं या कर्माला..
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
काडी सम्राटला मोदी शाह पुरून उरतील
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
निचपणाची सीमा ओलांडली साहेबांनी आता वेळ आलीय त्यांना वठणीवर आणायची 🙏
@sandeepjadhav5940
@sandeepjadhav5940 Ай бұрын
नाशिक मध्ये ही पोस्ट फिरवली पाहिजे
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
गोस्ट... की पोस्ट? 🤔
@sandeepjadhav5940
@sandeepjadhav5940 Ай бұрын
@@mohan1795 🙏
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Baramati Cha Bhakti Aatma, Matoshree Cha Munja he Nich Lok Gadbad Kartil he Lokana Mahiti Aahe.
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 Ай бұрын
तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्या गोंधळ घालणाऱ्या माणूस कोण आहे हे शोधून काढले ।खुपच छान पण एक आहे कोणत्याही षडयंत्र चा खोलाशी जाताच।
@yogeshshitole5928
@yogeshshitole5928 Ай бұрын
साहेब तुम्ही अगदी मुद्देसूद आणि स्पष्ट खुलासा केलेला आहे नरेंद्र मोदी जिंदाबाद
@hindustan605
@hindustan605 Ай бұрын
सर कालच्या मोदी & राज ठाकरे यांच्या सभेवर विश्लेषण येउद्यात सर ⛳️🔥🙏
@Ravindra181262
@Ravindra181262 Ай бұрын
" ज्या भाडखाऊ नी " आजचे सुंदर शब्द जय श्रीराम .
@shrikant6700
@shrikant6700 Ай бұрын
4 जून नंतर महाराष्ट्रातील हिंदूद्वेषट्या न्यूज चॅनलना त्यांची औकात दाखवली पाहीजे.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
तुरुंग दाखवला पाहीजे
@gokuldhakane9944
@gokuldhakane9944 Ай бұрын
याला पण काही दिवसांनी साहेब म्हणतील छोट्या जातीमधील असून इतकी संधी दिली
@dilip.pardeshi9068
@dilip.pardeshi9068 Ай бұрын
Very exciting & true journalism...Keep it up !👍
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 Ай бұрын
राज ठाकरे च प्रवचन उत्तम झाले। रडगाणे नाही खणखणीत बोलले। राज ठाकरे ह्यांनी संबंध उत्तम ठेवावे मोदीजीं बरोबर तर महाराष्ट्रात आनंद चहोईल.
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
बारामती म्हातारा , काड्या करायच काही थांबत नाहीत
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t Ай бұрын
घर कोंबडा बाहेर आला खुप कपटी आहे घर कोंबडा बाहेर आला
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
महाराज कांद्यावर अजित पवार बोलले आहेत कायकाय झालं ते, आणि आज आम्ही 35 रु किलो कांडा घेतोय,50 रु पाव लसूण, मार्केट मॅनेजमेंट चा प्रॉब्लेम असावा
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
सूंभ जळला, पण पीळ जळत नाही
@aruntalokar8540
@aruntalokar8540 Ай бұрын
बढिया , एकदम बढिया !! 🌹🌹👍👍🌹🌹
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
चाय बिस्किट पत्रकार आता विचार करत असतील, चार जून नंतर आपल्याला चहा बिस्किट कोण देणार?
@pratapwagh09
@pratapwagh09 Ай бұрын
तरी पण भारती ताईच निवडून येईल 💐🚩🚩
@nageshvaidya8458
@nageshvaidya8458 29 күн бұрын
आपण एक महत्वाचा मुद्दा उल्लेख केला, तो खरोखरीच लक्षणीय आहे. पंतप्रधानांची सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे आणि मीडिया, पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्वाचे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे गामभिर्याने पहाणे महत्वाचे आहे.
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 25 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Ай бұрын
महाराष्ट्रातल्या जातीचे राजकारण करण्यात वाकडा यशस्वी झालाय का ?
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@subodhpatodkar5950
@subodhpatodkar5950 Ай бұрын
किरण सानप ची जमीन कुठे किती आणि तो किती कांदा उत्पादन करू शकतो हे निर्देशित करता येईल का?
@malojidarade8782
@malojidarade8782 25 күн бұрын
या सानपाची चड्डी काढून चेक करावे लागेल
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 29 күн бұрын
प्रभाकर, मानल पाहिजे तुमच्या गुप्तहेर टीमला❤❤महाराजांचे खास बहिर्जी नाईक, यांच्या तोडीस तोड ❤🤞👍
@abhijeetswami1270
@abhijeetswami1270 Ай бұрын
दादा.... आपलं लक्ष मात्र चौफेर आहे... महाराष्ट्रात कुठं कधी... काय घडत यावर आपली बारीक नजर आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤❤❤ जय हो मोदीजी जय हो बीजेपी ❤
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
आदरणीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली पंजा बघून खुप वाईट वाटलं. काय दयनीय अवस्था झालीय ना.. देवाच्या समोर ...चा प्रसाद ठेवल्यासारखं वाटलं.
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 Ай бұрын
सगळे योजित होते. हा आधार वड कधी पडतोय असं झालंय..
@dineshs7953
@dineshs7953 Ай бұрын
साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याने कृषी मंत्री असताना शेतक्र्यांसाठी काही नाही केले आणि आता विघ्न घालत आहे.
@user-ez2pn5jl3m
@user-ez2pn5jl3m Ай бұрын
Sharad pawar aata pure zale
@ddani3501
@ddani3501 Ай бұрын
PRABHAKAR SIR, I AM GUJARATI ...AFTER WATCHING UR POSTS REGULARLY, MY MARATHI LANGUAGE HAS IMPROVED A LOT !!! THANKS !!! MILLIONS LIKES !!!
@prashantprashant1291
@prashantprashant1291 Ай бұрын
ठोका त्यांना....PM we all should respect
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान असा प्रोटोकॉल पाहिजे.
@Sj-yg3ns
@Sj-yg3ns Ай бұрын
व्हिडिओ मधला शेवटचा एक मिनिट सत्य ....सांगितल्या बद्दल धन्यवाद..... काय गोष्टी सत्य सांगितल्या केंद्र सरकार नक्की शेतकऱ्याच्या काय गोष्टी किंवा मोदी साहेब यांच्या भाषणात ते जाणवत नाही खर आहे असच सत्य सांगत जा नाहीतर रोज विरोधी वाले कसे ह्याच्या चुका त्याच्या चुका फडणवीस कसे ,ठाकरे साहेब कसे हे च सांगत आला.
@jyotikirmathe2241
@jyotikirmathe2241 Ай бұрын
4जुन ला डॉटर ची टीम ऊधव ठाकरे च्या घरी सज्ज ठेवा
@bhupalgaikwad5080
@bhupalgaikwad5080 Ай бұрын
नमस्कार दादा खूप छान विसलेशन करतात तुम्ही जय श्रीराम 🚩🕉️🚩🙏
@not0016
@not0016 Ай бұрын
हा मुलगा बहुतेक साहेबाना मशिदी बाहेर किंवा कचऱ्याच्या डब्यात सापडला असावा. हे रक्त वेगळंच वाटतंय.😅
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly Ай бұрын
त्या उध्वस्त वाकरेला खरोखरच कवडीची अक्कल नाही त्याला पाहिला तरी डोक दुखायला लागत.
@suhaspathak6550
@suhaspathak6550 Ай бұрын
महायुती सर्व नेत्यांनी भाषणात वेगवेगळे मुद्दे मांडल्याचे जाणवले हे चांगलं लक्षण होते.
@datul8770
@datul8770 Ай бұрын
म्हाताऱ्याचा शेवट नक्कीच चांगला नसणार, आपल्या कर्माची फळं ही भोगावी च लागतात, ती यांना का सुटणार? भोगावीच लागतील...
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW Ай бұрын
Jay Shree Ram *46*
@pradeepbahirat658
@pradeepbahirat658 Ай бұрын
प्रभाकर जी - एक suggesion- स्थानिक प्रश्न/ मुद्दे/ समस्या/ आकांक्षा…. एक पत्रकार म्हणून जितक्या जवळून तुम्ही अनुभवता तितक्या राजकारणी वा पुढारी लक्षात घेणार नाहीत (कारण काहीही असो). पारंपरिक protocol ओलांडून त्या सर्वोच्च व्यक्ती/ वक्त्यापर्यंत योग्य वेळी कशा पोहोचल्या जातील ह्याची काही यंत्रणा करू शकलात तर अधिक परिणामकारक होईल. अनेक KZbinr पैकी एक अस तुम्हाला बघावं वाटतं नाही, थोड्या जस्तीच्या अपेक्षा ठेवतो. बाकी कथन नेहमीसारखे खुसखुशीत, उत्तम व मुद्देसुद.👌
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
हा त्रस्त संबंध असे पर्यंत हे होणार हे अपेक्षित आहे.
@desaiagro2609
@desaiagro2609 Ай бұрын
कांदा जर परवडला नसता तर गेल्या पाच वर्षांमध्ये कांदा उत्पादन कैक पटीने वाढले नसते विचार करण्याची गरज आहे आदरणीय प्रभाकर जी तुमच्याच कडन अपेक्षा आहे विषय व्यवस्थित मांडता येईल
@ani24376
@ani24376 Ай бұрын
बकेसी मध्ये उद्धव कोंग्रेस चे कपडे धुवायाचे बाकी राहिले होते 😂😂😂😂
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Ай бұрын
ज्योती ताई खरेच म्हणाल्या हे "वाकडे"च .....!
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक. खरोखरच ईतका उपद्रवी व्यक्तीमत्व महाराष्ट्रात आहे.? 🎉
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
Ha shard pawar ahe to paryant MH ashant rahanar bhatki atama 😡
@minalsohani7873
@minalsohani7873 Ай бұрын
Thank you त्या chamyache भाषण न दाखवाल्या बद्दल न ऐकण्यासारखं असते ते 😂
@sandeepbadhe8856
@sandeepbadhe8856 Ай бұрын
आमचे येथे कार्यकर्त्यांसह पक्षही भाडेने मिळेल😂
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 Ай бұрын
कटु सत्य शेतकर्यांचे प्रश्न मागे पडले. कापुस,कांदा,हरभरा.
@anupamawadekar-ie6gf
@anupamawadekar-ie6gf Ай бұрын
नाशिकमध्ये हे उधदवसाठी जंगजंग पछाडत आहेत पण किंमतही पाच वर्षांनी कळेल
@dhananjaydeshmukh9516
@dhananjaydeshmukh9516 Ай бұрын
व्यक्ती स्वातंत्र्य , मत स्वातंत्र्य ,तिरंगा चे स्वातंत्र्य , संविधानाचे स्वातंत्र्य , प्रेमाचे स्वातंत्र्य , कौटुंबिक स्वातंत्र्य , जेवण्याचे स्वातंत्र्य , कपडे घालण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य , बोलण्याचे स्वातंत्र्य , अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य , लोकशाहीचे स्वातंत्र्य , धर्माचे स्वातंत्र्य , देशाचे स्वातंत्र्य , मैत्रीचे स्वातंत्र्य , राहण्याचे बोलण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य . जर धोक्यात दिसत असेल तर , यालाच हिटलर शाही किंवा मुसोलिनीशाही म्हणतात ! त्यांच्या भारतीय संघी अनुयायांना विरोध करण्यासाठी जर सगळे विरोधी पक्ष एक होत असतील तार भारतीय संविधान जिंदाबाद .
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 29 күн бұрын
किरणया सानपा कुणाच्या जिवावर हे गलीछच काम केले आहे हे खात्रीने त्या म्हातारयाची पैदास आहे
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@tiaskatta318
@tiaskatta318 Ай бұрын
Sad situation 😢, चहा बिस्कीट मीडिया dangerous आहे ह्याचा अर्थ असा,
@rajanawate6656
@rajanawate6656 Ай бұрын
तुमचे सगळं म्हणणं ठीक आहे तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का ? आपल्या राज्यात बरेच देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी आहेत मग 1992/93 मुंबई बाॅम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ऐके 47 बंगल्यात ठेवले होते त्या संजय दत्तला कोणी ताडातून वाचवले मुंबईत, देशात पिक्चर्स चालून दिले हा प्रश्न मला 2000 पासून होता त्याचं उत्तर राणेंनी दिले संजय दत्त बॅगा ओढत आला होता म्हणजे सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांनी आधी जाऊन डील केले मग संजय दत्त पोहचवून आला
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 Ай бұрын
याचं उत्तर शोधायचं नाही, शोधायचा प्रयत्न करू नये.
@arunajarhad9903
@arunajarhad9903 Ай бұрын
सत्य मेव जयते 🎉🎉
@KishorSonawane-jq7hz
@KishorSonawane-jq7hz Ай бұрын
बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा 👍
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 52 МЛН
Купили айфон для собачки #shorts #iribaby
00:31
Как быстро замутить ЭлектроСамокат
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 14 МЛН
Delhi Liquor Scam Exposed
46:54
Nitish Rajput
Рет қаралды 7 МЛН
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 52 МЛН