Рет қаралды 231
Union Budget 2024-25 | Nirmala Sitharaman | मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस? | #mymahanagar
#unionbudget2024 #budget #NirmalaSitharaman #MyMahanagar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे.
Marathi Batmya , Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |